PHP-and-MySQL/C4/PHP-String-Functions-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:19, 24 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | String Functions पाठाच्या दुस-या भागात स्वागत. |
00:03 | String Reverse ने सुरूवात करून नंतर बाकीची फंक्शन बघू. |
00:08 | स्ट्रिंग रिव्हर्स s-t-r-revअसे लिहिले जाते. |
00:11 | strrev हे string ला उलट्या बाजूने लिहिते. |
00:20 | जर 'Hello' उलट बाजूने लिहिला तर असा दिसेल "o-l-l-e-H". |
00:30 | हे काही ठिकाणी उपयोगी होऊ शकते. परंतु आपण हे फार वापरणार नाही. |
00:36 | एखादी स्ट्रिंग उलट लिहिण्यासाठी हे फंक्शन वापरतात. |
00:41 | असे हे उपयोगी आणि मजेदार फंक्शन आहे. |
00:45 | पुढे काही फंक्शन्सचा संच बनवला आहे. तो म्हणजे str to lower आणि str to upper. |
00:54 | ह्याचा अर्थ string to lower case आणि string to upper case असा आहे. |
00:58 | आपल्याकडे 'HELLO' ही स्ट्रिंग आहे, str to lower हे फंक्शन त्यावर वापरून एको करून स्ट्रिँग ची वॅल्यू दाखवू. |
01:12 | कॅपिटल लेटर्समधे लिहिलेले 'HELLO' आता lowercase मधे दिसेल. |
01:15 | तसेच जर 'hello' स्मॉलकेसमधे असेल आणि, |
01:21 | आपण str to upper असे लिहिले तर आपली स्ट्रिंग uppercase मधे मिळेल. |
01:31 | user-registration करताना हे उपयोगी होते. |
01:35 | आपल्याकडील वेबसाईटमधे userला registerकरताना युजरनेम नेहमी lowercase string मधे संचित करावे. |
01:49 | कारण जर मी युजरनेम सबमिट केले - हे काढून टाकू... |
01:55 | काही लोक असे करतात - टाईप करा variable user name equals to 'ALEX'. |
02:01 | आणि मी काही अक्षरे येथेच uppercase आणि smallcase मधे समाविष्ट करत आहे. |
02:07 | नाव वेगळ्याप्रकारे दिसण्यासाठी काहीजण असे लिहितात. |
02:13 | पण जर मी अशा मिश्र केसमधे युजरनेम लिहिले तर गोंधळ होण्याचा संभव असतो. |
02:19 | आपल्याकडे युजरनेमसाठी वेगळा पॅटर्न आहे. |
02:23 | त्यासाठी usernameहे str to lower फंक्शन वापरून नंतर संचित करू. |
02:29 | हे युजरनेम डेटाबेसमधे संचित केले जाईल. |
02:33 | loginकरताना युजरने दिलेले युजरनेम लोअरकेसमधे बदलून त्याची तुलना संचित केलेल्या लोअरकेस मधील युजरनेमशी करू शकतो. |
02:48 | आपण हे घेऊन त्याची lowercase value डेटाबेसमधे संचित करतो. त्याची तुलना टाईप केलेल्या व्हॅल्यूच्या लोअरकेसशी करतो. |
02:58 | त्यामुळे ह्यात चुका होत नाहीत आणि युजर्स त्यांची नावे चुकत नाहीत. |
03:07 | हे पासवर्डसाठी देखील करू शकतो. |
03:14 | आता पुढील फंक्शन पाहू. |
03:22 | Sub-string count. हे एखाद्या स्ट्रिंगमधे, दिलेली Sub-string किती वेळा येते हे तपासून मोजते. |
03:31 | येथे टाईप करा variable search equal to "My name is alex. What is your name?" |
03:37 | ही आपली स्ट्रिंग आहे. |
03:41 | जर sub-string count एको करायचा असेल, |
03:49 | हे sub-string-count फंक्शन आहे आणि आपल्याला ही 'search' string शोधायची आहे. |
04:01 | जी स्ट्रिंग शोधायची आहे ती लिहिणार आहोत. variable result मधे हा count ठेवू म्हणजे integer व्हॅल्यू मिळेल. |
04:12 | एखादा शब्द 1.2 वेळा उपलब्ध आहे असे उदाहरण मिळणार नाही. |
04:20 | तसेच variable result आपल्याला t-w-o असे रिटर्न करणार नाही. हे त्याच्या रूपात integer 2 उत्तर देईल. |
04:30 | उदाहरणार्थ 'alex' किती वेळा आला ते पाहण्यासाठी substring count वापरता येईल. |
04:36 | नंतर ते स्वतः एकोही करेल. |
04:39 | येथे 'alex' एकदाच असल्याचे दिसेल. |
04:44 | हे रिफ्रेश करू. 1 हे आऊटपुट दिसेल. |
04:46 | जर 'name' शब्द शोधायचा असेल तर तो येथे आणि येथेही आला आहे. |
04:52 | रिफ्रेश केल्यावर 2 ही व्हॅल्यू मिळाली पाहिजे. |
04:55 | काही optional parameters पाहू. स्ट्रिंगमधे सुरूवात कुठे करायची आणि शेवट कुठे करायचा. |
05:02 | हे करून पाहू. |
05:05 | समजा पहिल्या name नंतर शोध सुरू करायचा आहे. |
05:11 | म्हणजेच 0 1 2 3 4 5 6. |
05:14 | आपल्याला 7 पासून पुढे name हा शब्द शोधायचा आहे. |
05:19 | name शब्द 7 पासून पुढे आणि हायलाईट केलेल्या निळ्या रंगातील भागात शोधायचा आहे. |
05:25 | आपल्याला 1 हा रिझल्ट दाखवेल. |
05:28 | स्ट्रिंगमधे कुठपर्यंत शोधायचे तेही स्पष्ट करू शकतो. |
05:30 | येथे ते लिहू. |
05:33 | हे 7आहे. पुढे 8 9 10 11 12 13 14 15 16. |
05:43 | 7 पासून 17पर्यंत कार्य करते का पाहू. |
05:46 | हे शून्य दाखवत आहे. 7 पासून 17 पर्यंत म्हणजेच येथपासून येथपर्यंत शून्यवेळा 'name' शब्द मिळाला. |
05:55 | जर 'alex' शब्द शोधला तर तो एकदा मिळेल. |
06:01 | अशाप्रकारे हे substring count फंक्शन आहे. |
06:07 | पुढचे substring replace ही तसेच आहे. |
06:12 | हे तेच फंक्शन नसले तरी स्ट्रिंगमधे बदल करू शकतो हा एक फायदा आहे. |
06:18 | replace टॅग्ज आहेत- My name is alex. मी पूर्णविराम मुद्दामहून समाविष्ट केला आहे. |
06:28 | पुढे variable result is equal to substring underscore replace. |
06:33 | आपल्याला variable replace मधे बदल करायचा आहे. |
06:41 | 'alex' च्या जागी 'billy' लिहायचे आहे. |
06:48 | प्रथम ही अक्षरे आणि त्यातील स्पेस मोजू. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11पासून ... |
07:01 | मी पुन्हा मोजत आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11 पासून 14 पर्यंत. |
07:14 | आता 'alex' च्या जागी 'billy' लिहिले गेले पाहिजे. |
07:19 | रिप्लेस करून रिफ्रेश करू. |
07:21 | आपण रिझल्टecho केलेला नाही. |
07:23 | तो echo करून रिफ्रेश करू. |
07:26 | my name is billy असे मिळायला हवे. |
07:30 | येथे 12 आणि येथे 15असायला हवे. |
07:34 | खरे तर येथे 10 आणि 14 असायला हवे. |
07:38 | हे अजूनही बरोबर नाही. आपल्याला पूर्णविराम मिळालेला नाही. |
07:43 | येथे 11 आणि 14 करून बघू. |
07:49 | तरीही पूर्णविराम का मिळालेला नाही? |
07:52 | तरीही तुम्हाला समजले असेल अशी आशा करतो. |
07:55 | आपण सुरूवातीची आणि शेवटची व्हॅल्यू देऊन स्ट्रिंगमधे काहीही रिप्लेस करू शकतो. |
07:59 | हे तुम्ही मोजून बघा. |
08:04 | मोजताना माझ्या चुका होत आहेत. |
08:09 | येथे दिलेली स्ट्रिंग विशिष्ट व्हॅल्यूने बदलत आहोत. |
08:14 | ही सुरूवातीची आणि ही शेवटची व्हॅल्यू आहे. |
08:17 | ह्या पाठासाठी एवढेच. |
08:19 | अजून अनेक स्ट्रिंग फंक्शन आहेत ती 'google' वर शोधू शकता. |
08:24 | 'php string functions' असे शोधल्यास अनेक फंक्शन मिळतील. |
08:28 | एखाद्या विशिष्ट गोष्टीसंबंधीचे फंक्शन उपलब्ध असू शकते. |
08:33 | हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |