PHP-and-MySQL/C4/PHP-String-Functions-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 String Functions पाठाच्या दुस-या भागात स्वागत.
00:03 String Reverse ने सुरूवात करून नंतर बाकीची फंक्शन बघू.
00:08 स्ट्रिंग रिव्हर्स s-t-r-revअसे लिहिले जाते.
00:11 strrev हे string ला उलट्या बाजूने लिहिते.
00:20 जर 'Hello' उलट बाजूने लिहिला तर असा दिसेल "o-l-l-e-H".
00:30 हे काही ठिकाणी उपयोगी होऊ शकते. परंतु आपण हे फार वापरणार नाही.
00:36 एखादी स्ट्रिंग उलट लिहिण्यासाठी हे फंक्शन वापरतात.
00:41 असे हे उपयोगी आणि मजेदार फंक्शन आहे.
00:45 पुढे काही फंक्शन्सचा संच बनवला आहे. तो म्हणजे str to lower आणि str to upper.
00:54 ह्याचा अर्थ string to lower case आणि string to upper case असा आहे.
00:58 आपल्याकडे 'HELLO' ही स्ट्रिंग आहे, str to lower हे फंक्शन त्यावर वापरून एको करून स्ट्रिँग ची वॅल्यू दाखवू.
01:12 कॅपिटल लेटर्समधे लिहिलेले 'HELLO' आता lowercase मधे दिसेल.
01:15 तसेच जर 'hello' स्मॉलकेसमधे असेल आणि,
01:21 आपण str to upper असे लिहिले तर आपली स्ट्रिंग uppercase मधे मिळेल.
01:31 user-registration करताना हे उपयोगी होते.
01:35 आपल्याकडील वेबसाईटमधे userला registerकरताना युजरनेम नेहमी lowercase string मधे संचित करावे.
01:49 कारण जर मी युजरनेम सबमिट केले - हे काढून टाकू...
01:55 काही लोक असे करतात - टाईप करा variable user name equals to 'ALEX'.
02:01 आणि मी काही अक्षरे येथेच uppercase आणि smallcase मधे समाविष्ट करत आहे.
02:07 नाव वेगळ्याप्रकारे दिसण्यासाठी काहीजण असे लिहितात.
02:13 पण जर मी अशा मिश्र केसमधे युजरनेम लिहिले तर गोंधळ होण्याचा संभव असतो.
02:19 आपल्याकडे युजरनेमसाठी वेगळा पॅटर्न आहे.
02:23 त्यासाठी usernameहे str to lower फंक्शन वापरून नंतर संचित करू.
02:29 हे युजरनेम डेटाबेसमधे संचित केले जाईल.
02:33 loginकरताना युजरने दिलेले युजरनेम लोअरकेसमधे बदलून त्याची तुलना संचित केलेल्या लोअरकेस मधील युजरनेमशी करू शकतो.
02:48 आपण हे घेऊन त्याची lowercase value डेटाबेसमधे संचित करतो. त्याची तुलना टाईप केलेल्या व्हॅल्यूच्या लोअरकेसशी करतो.
02:58 त्यामुळे ह्यात चुका होत नाहीत आणि युजर्स त्यांची नावे चुकत नाहीत.
03:07 हे पासवर्डसाठी देखील करू शकतो.
03:14 आता पुढील फंक्शन पाहू.
03:22 Sub-string count. हे एखाद्या स्ट्रिंगमधे, दिलेली Sub-string किती वेळा येते हे तपासून मोजते.
03:31 येथे टाईप करा variable search equal to "My name is alex. What is your name?"
03:37 ही आपली स्ट्रिंग आहे.
03:41 जर sub-string count एको करायचा असेल,
03:49 हे sub-string-count फंक्शन आहे आणि आपल्याला ही 'search' string शोधायची आहे.
04:01 जी स्ट्रिंग शोधायची आहे ती लिहिणार आहोत. variable result मधे हा count ठेवू म्हणजे integer व्हॅल्यू मिळेल.
04:12 एखादा शब्द 1.2 वेळा उपलब्ध आहे असे उदाहरण मिळणार नाही.
04:20 तसेच variable result आपल्याला t-w-o असे रिटर्न करणार नाही. हे त्याच्या रूपात integer 2 उत्तर देईल.
04:30 उदाहरणार्थ 'alex' किती वेळा आला ते पाहण्यासाठी substring count वापरता येईल.
04:36 नंतर ते स्वतः एकोही करेल.
04:39 येथे 'alex' एकदाच असल्याचे दिसेल.
04:44 हे रिफ्रेश करू. 1 हे आऊटपुट दिसेल.
04:46 जर 'name' शब्द शोधायचा असेल तर तो येथे आणि येथेही आला आहे.
04:52 रिफ्रेश केल्यावर 2 ही व्हॅल्यू मिळाली पाहिजे.
04:55 काही optional parameters पाहू. स्ट्रिंगमधे सुरूवात कुठे करायची आणि शेवट कुठे करायचा.
05:02 हे करून पाहू.
05:05 समजा पहिल्या name नंतर शोध सुरू करायचा आहे.
05:11 म्हणजेच 0 1 2 3 4 5 6.
05:14 आपल्याला 7 पासून पुढे name हा शब्द शोधायचा आहे.
05:19 name शब्द 7 पासून पुढे आणि हायलाईट केलेल्या निळ्या रंगातील भागात शोधायचा आहे.
05:25 आपल्याला 1 हा रिझल्ट दाखवेल.
05:28 स्ट्रिंगमधे कुठपर्यंत शोधायचे तेही स्पष्ट करू शकतो.
05:30 येथे ते लिहू.
05:33 हे 7आहे. पुढे 8 9 10 11 12 13 14 15 16.
05:43 7 पासून 17पर्यंत कार्य करते का पाहू.
05:46 हे शून्य दाखवत आहे. 7 पासून 17 पर्यंत म्हणजेच येथपासून येथपर्यंत शून्यवेळा 'name' शब्द मिळाला.
05:55 जर 'alex' शब्द शोधला तर तो एकदा मिळेल.
06:01 अशाप्रकारे हे substring count फंक्शन आहे.
06:07 पुढचे substring replace ही तसेच आहे.
06:12 हे तेच फंक्शन नसले तरी स्ट्रिंगमधे बदल करू शकतो हा एक फायदा आहे.
06:18 replace टॅग्ज आहेत- My name is alex. मी पूर्णविराम मुद्दामहून समाविष्ट केला आहे.
06:28 पुढे variable result is equal to substring underscore replace.
06:33 आपल्याला variable replace मधे बदल करायचा आहे.
06:41 'alex' च्या जागी 'billy' लिहायचे आहे.
06:48 प्रथम ही अक्षरे आणि त्यातील स्पेस मोजू. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11पासून ...
07:01 मी पुन्हा मोजत आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11 पासून 14 पर्यंत.
07:14 आता 'alex' च्या जागी 'billy' लिहिले गेले पाहिजे.
07:19 रिप्लेस करून रिफ्रेश करू.
07:21 आपण रिझल्टecho केलेला नाही.
07:23 तो echo करून रिफ्रेश करू.
07:26 my name is billy असे मिळायला हवे.
07:30 येथे 12 आणि येथे 15असायला हवे.
07:34 खरे तर येथे 10 आणि 14 असायला हवे.
07:38 हे अजूनही बरोबर नाही. आपल्याला पूर्णविराम मिळालेला नाही.
07:43 येथे 11 आणि 14 करून बघू.
07:49 तरीही पूर्णविराम का मिळालेला नाही?
07:52 तरीही तुम्हाला समजले असेल अशी आशा करतो.
07:55 आपण सुरूवातीची आणि शेवटची व्हॅल्यू देऊन स्ट्रिंगमधे काहीही रिप्लेस करू शकतो.
07:59 हे तुम्ही मोजून बघा.
08:04 मोजताना माझ्या चुका होत आहेत.
08:09 येथे दिलेली स्ट्रिंग विशिष्ट व्हॅल्यूने बदलत आहोत.
08:14 ही सुरूवातीची आणि ही शेवटची व्हॅल्यू आहे.
08:17 ह्या पाठासाठी एवढेच.
08:19 अजून अनेक स्ट्रिंग फंक्शन आहेत ती 'google' वर शोधू शकता.
08:24 'php string functions' असे शोधल्यास अनेक फंक्शन मिळतील.
08:28 एखाद्या विशिष्ट गोष्टीसंबंधीचे फंक्शन उपलब्ध असू शकते.
08:33 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana