PHP-and-MySQL/C2/Loops-For-Statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:40, 24 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: For Loop
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
|
|
---|---|
0:00 | for loopsचे मुख्य तत्त्व म्हणजे block of code ठराविक वेळा, पुन्हा पुन्हा कार्यान्वित करणे. त्यासाठी सुरूवातीला व्हेरिएबल initialize केला जातो, loopच्या शेवटी तो increment करून condition तपासली जाते. |
0:18 | त्यामुळे आपण व्हेरिएबल जितके वेळा increment करू तितके वेळा आपला व्हेरिएबल loop होईल. |
0.30 | हे लिहायला थोडेसे क्लिष्ट असले तरी ते दिसायला सुटसुटीत असून व्यवस्थित कार्य करते. |
0.42 | आता 'for' असे लिहा. |
0.44 | येथे आपल्या code चे हे तीन भाग आहेत. आणि हा आपला block आहे. आपल्याला एवढ्याचीच गरज आहे. आपले मुख्य घटक येथे असतील. |
0.54 | आपण येथे echoटाईप करूनnum हे व्हेरिएबल बनवू या. याचा अर्थ आपण num echoकरत आहोत. |
1.04 | येथे आपण num = 1लिहू. = = 1 नाही. कारण आपण येथे num या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1अशी सेट करत आहोत. |
1.15 | आता आपली conditionलिहू या. उदाहरणार्थ num < = 10 |
1.23 | आता येथे increment valueम्हणजे num ++ असे लिहू. अशा प्रकारे आपला loop पूर्ण झाला आहे. |
1:32 | येथे आपण Forटाईप केले आहे आणि num=1 ही व्हेरिएबल व्हॅल्यू सेट केली आहे. |
1:38 | मग आपल्याकडे num< =10 अशी condition आहे. अशा प्रकारे loop चालू राहिल आणि नंतर num ++ आहे. |
1:48 | num ++ हे येथे खालच्याऐवजी येथे चांगले दिसते. |
1:53 | व्हेरिएबल येथे वरती declare करण्याऐवजी |
1:56 | ते या कंसात declare करता येते. |
2:00 | मी येथे लाईन ब्रेक विसरले आहे. |
2:03 | आपण याच्या शेवटी लाईन ब्रेक समाविष्ट करू या. |
2:09 | आता रिफ्रेश करा. |
2:11 | आणि बघा. |
2:15 | loop दहा वेळा मिळाला आहे. |
2:18 | आता हे असे लिहिले की num 10 किंवा 10पेक्षा कमी असतानाच loop होईल. |
2:26 | यानंतर loop संपून प्रोग्रॅम पुढे कार्यान्वित होइल. |
2:31 | हे थोडे क्लिष्ट वाटत असले तरी तुम्ही याचे बेसिक समजून घेतल्यानंतर ते तुम्हाला अगदी सोपे वाटेल. |
2:37 | या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद. |