Java-Business-Application/C2/Database-and-validation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Database-and-validation
Author: Manali Ranade
Keywords: Java-Business-Application
Time | Narration
|
---|---|
00:01 | Database आणि validation वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत, |
00:08 | डेटाबेसशी संवाद साधणे. |
00:10 | फिल्डस व्हॅलिडेट करणे. |
00:12 | आपण वापरणार आहोत, |
00:13 | उबंटु वर्जन 12.04 |
00:15 | नेटबीन्स IDE 7.3 |
00:19 | JDK 1.7 |
00:21 | फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0 |
00:24 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता |
00:28 | ह्या पाठासाठी तुम्हाला, |
00:31 | Java Servlets आणि JSPsचे प्राथमिक ज्ञान, |
00:35 | नेटबीन्स IDE मधून MySQL डेटाबेसला जोडणे, |
00:39 | डेटाबेस आणि टेबल्स बनवता येणे आवश्यक आहे. |
00:42 | नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:47 | आता नेटबीन्स IDE वर जाऊ. |
00:52 | आपण MySQL सर्व्हर सुरू केला आहे. |
00:55 | त्यामधे लायब्ररी नावाचा डेटाबेस बनवला आहे. |
01:00 | त्यामधे युजर्स नावाचे टेबल तयार केले आहे. |
01:04 | ह्या टेबलमधे आधीच काही व्हॅल्यूज समाविष्ट करून ठेवल्या आहेत. |
01:08 | आता आपण त्या बघू. |
01:10 | त्यासाठी युजर्सवर राईट क्लिक करून View Data वर क्लिक करा. |
01:15 | खालील Output बटणावर क्लिक करा. |
01:19 | आपण येथे 15 युजर्स बघू शकतो. |
01:23 | आपण FirstName, Surname, Age, Gender, Email, Username आणि Password बघू शकतो. |
01:31 | आता Java Database Connectivity Driver म्हणजेच JDBC ड्रायव्हर लोड करू . |
01:39 | त्यासाठी Projects टॅबवर क्लिक करा . |
01.42 | Libraries वर राईट क्लिक करून Add Library वर क्लिक करा. |
01.46 | नंतर MySQL JDBC Driver वर क्लिक करा . |
01.50 | आणि Add Library वर क्लिक करा. |
01.53 | हे JDBC ड्रायव्हर लोड करेल. |
01.56 | आता पूर्वी केल्याप्रमाणे प्रोजेक्ट कार्यान्वित करा. |
02.00 | आता arya हे युजरनेम आणि arya123* पासवर्ड टाईप करा. |
02.06 | Sign In वर क्लिक करा. |
02.08 | आपण successGreeting पेज बघू शकतो. |
02.12 | लॉगआऊट करण्यासाठी here वर क्लिक करा. |
02.15 | आता IDE वर परत जा. |
02.17 | आपण GreetingServlet dot java वर जाऊ. |
02.21 | doPost मेथड वर जाऊया. |
02.23 | getParameter मेथडच्या सहाय्याने requestद्वारे युजरनेम आणि पासवर्ड मिळेल. |
02.31 | पुढे JDBC कनेक्शन कोड बघणार आहोत. |
02.35 | आपण Connection , PreparedStatement आणि Resultset ऑब्जेक्टसना null ने इनिशियलाईज केले आहे. |
02.44 | नंतर प्रोगॅममधे ड्रायव्हर रजिस्टर करू. |
02.48 | नंतर डेटाबेसचे कनेक्शन करू. |
02.52 | कनेक्शन ऑब्जेक्टवर prepareStatement मेथड कार्यान्वित करू. |
02.58 | युजर्स टेबलमधून युजरची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी देऊ. |
03.03 | युजरनेम आणि पासवर्ड फॉर्ममधे भरल्याप्रमाणे आहे का ते तपासू. |
03.09 | येथे, प्रश्नचिन्ह डेटाबेसमधील प्रत्येक फिल्ड दाखवते. |
03.15 | प्रश्नचिन्हाच्या जागी व्हॅल्यू देण्यासाठी setString मेथड कार्यान्वित करू. |
03.22 | हे PreparedStatement ऑब्जेक्टद्वारे करू. |
03.26 | PreparedStatement ऑब्जेक्टवरexecuteQuery मेथड कार्यान्वित करू |
03.33 | तो रिझल्ट ResultSet ऑब्जेक्टमधे संचित होईल. |
03.37 | यशस्वीरित्या लॉगिन केल्यावर successGreeting पेज दाखवू. |
03.43 | त्यासाठी RequestDispatcher इंटरफेस वापरू. |
03.48 | RequestDispatcher ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी requestवर getRequestDispatcher मेथड वापरू. |
03.56 | नंतर RequestDispatcher ऑब्जेक्टवर forward मेथड कार्यान्वित करू. |
04.02 | अशाप्रकारे successGreeting dot jspकडे पाठवणार आहोत. |
04.07 | स्लाईडस वर परत जा. |
04.10 | RequestDispatcher इंटरफेसबद्दल जाणून घेऊ. |
04.15 | हा इंटरफेस request दुस-या रिसोर्सकडे पाठवण्याची सुविधा देतो. |
04.22 | हे रिसोर्सेस html, servlet, किंवा jsp असू शकतात. |
04.26 | आता IDE वर जाऊ. |
04.29 | आता successGreeting dot jspवर जाऊ. |
04.33 | You have successfully logged inहा मेसेज दाखवत आहोत. |
04:38 | ब्राऊजरवर जाऊ. |
04.41 | डेटाबेस मधे समाविष्ट नसलेले युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू. |
04.47 | मी abc हे युजरनेम आणि abc123* हा पासवर्ड टाईप करत आहे. |
04.56 | नंतर Sign In वर क्लिक करा. |
04.59 | त्याच पेजवर एरर मेसेज दिसेल. |
05.03 | Please correct the following error!!! Invalid username or password |
05.09 | त्यासाठीचा कोड पाहू. |
05.12 | IDE वर परत जा. |
05.14 | GreetingServlet dot javaवर जा. |
05.17 | हे व्हॅलिडेशन अपयशी ठरल्यास एरर मेसेज दाखवेल. |
05.22 | प्रथम errorMsgsची सूची इनिशियलाईज करू. |
05.27 | setAttribute मेथडच्या सहाय्याने errorMsgs हे व्हेरिएबल request स्कोपमधे सेट करू. |
05.35 | येथे errorMsgs हे अॅट्रिब्यूट नेम आहे. |
05.39 | आपण id हे स्ट्रिंग व्हेरिएबल nullने इनिशियलाईज केले आहे. |
05.44 | नंतर आपण युजर डेटाबेसमधे उपलब्ध आहे का ते तपासू. |
05.48 | असल्यास त्याची व्हॅल्यू id ह्या व्हेरिएबलमधे संचित करू. |
05.53 | अन्यथा Invalid username किंवा password ही एरर errorMsgs च्या सूचीत समाविष्ट करू. |
06.00 | एरर मेसेजेसची सूची रिकामी नसेल तर index dot jspवर एरर मेसेजेस दाखवू. |
06.09 | त्यामुळे हे index dot jsp कडे पाठवावे लागेल. |
06.13 | RequestDispatcherद्वारे दुस-या पेजकडे कसे रिडायरेक्ट करायचे हे आपण आधीच पाहिले आहे. |
06.20 | लक्षात घ्या आपण हा कोड try catch blockमधे exception हँडलिंगसाठी समाविष्ट केला होता. |
06.27 | आता errorMsgs हे व्हेरिएबल index dot jspमधून कसे मिळवायचे ते पाहू. |
06.34 | प्रथम errorMsgsह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू. |
06.38 | हे requestवर getAttribute मेथडच्या सहाय्याने केले आहे . |
06.44 | लक्षात घ्या जावा कोड opening tag म्हणजेच less than चिन्ह percentage चिन्ह आणि closing tag म्हणजेच percentage चिन्ह आणि greater than चिन्ह ह्यामधे समाविष्ट केले आहे. |
06.57 | कोडच्या ह्या ब्लॉकला scriptlet म्हणतात. |
07.02 | प्रत्येक वेळी JSP कॉल केली असता ह्यातील Java कोड कार्यान्वित केला जातो. |
07.08 | जर errorMsgsची व्हॅल्यू nullनसेल तर हा मेसेज दाखवू. |
07.15 | Please correct the following errors. |
07:18 | नंतर errorMsgsच्या सूचीमधे आयटरेट करू. |
07.23 | नंतर सूची रूपात एरर मेसेजेस दाखवू. |
07.27 | अशाप्रकारे index dot jspवर एरर मेसेजेस दाखवू. |
07.32 | आता डेटाबेसमधे युजर कसा समाविष्ट करायचा ते पाहू. |
07.37 | डेटाबेसमधे, युजर समाविष्ट करण्यापूर्वी युजर टेबलसाठी मॉडेल बनवणे आवश्यक आहे . |
07.44 | मॉडेल म्हणजे काय ते पाहू. |
07.48 | मॉडेल म्हणजेः |
07.49 | सॉफ्टवेअर अॅप्लिकेशमनधील डेटाची लॉजिकल रचना. |
07.55 | setters आणि getters सह अॅट्रिब्यूटस असलेला जावा क्लास. |
08.00 | मॉडेलमधे अॅट्रिब्यूटस स्वतंत्र, एक एकटे न मानता त्याच्याकडे एकसंधपणे पाहिले जाते. |
08.07 | नेटबीन्स IDE वर परत जा. |
08.11 | मी आधीच User dot javaमॉडेल बनवले आहे. |
08.16 | आपणpackage org dot spokentutorial dot modelमधे हा Java class बनवला आहे. |
08.24 | आपल्याकडे firstName, surname, age, gender, email, username, password ही अॅट्रिब्यूट्स आहेत. |
08.33 | आपण ते emptyव्हॅल्यूजने इनिशियलाईज केले आहे . |
08.37 | आपल्याकडे parameterized कन्स्ट्रक्टर आहे. |
08.41 | तसेच default कन्स्ट्रक्टर आहे. |
08.44 | आपण getFirstName मेथड घोषित केली आहे. |
08.47 | तसेच setFirstName मेथड घोषित केली आहे. |
08.51 | अशी प्रत्येक अॅट्रिब्यूटसाठी set आणि get मेथड घोषित केली आहे. |
08.57 | ब्राऊजरवर जा. |
08.59 | रजिस्टर करण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा. |
09.03 | रजिस्ट्रेशन पेजमधील सर्व फिल्डस टाईप करा. |
09.07 | नंतरAdd User वर क्लिक करा. |
09.10 | आपल्याला Add User सक्सेस पेज मिळेल. |
09.14 | Your request to add harshita was successful हा मेसेज मिळेल. |
09.20 | येथे harshita हे आपण दिलेले युजरनेम दिले आहे. |
09.24 | आता हे कसे केले ते पाहू. |
09.28 | त्यासाठी IDE वर परत जा. |
09.30 | AddUserServlet dot javaवर जा. |
09.35 | ह्या स्टेप्स GreetingServlet dot javaसाठी केल्याप्रमाणेच आहेत. |
09.40 | प्रथम getParameter मेथडद्वारे फॉर्मचे पॅरामीटर्स मिळतील. |
09.46 | व्हेरिएबल युजर हा User मॉडेलचा इन्स्टन्स असून त्यातील विविध अॅट्रिब्यूटस इनिशियलाईज करू. |
09.53 | setAttribute मेथडच्या सहाय्याने user हे व्हेरिएबलrequest स्कोपमधे सेट करू. |
10.01 | फॉर्म भरताना कुठलीही एरर नसल्यास, युजर टेबलमधे व्हॅल्यूज समाविष्ट करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू. |
10.10 | नंतरsuccess User पेजकडे पाठवू. |
10.15 | आता successUser dot jspवर जा. |
10.19 | प्रथम User dot java इंपोर्ट केले आहे. |
10.24 | JSPमधे कोडच्या ओळीला directive म्हणतात. |
10.28 | JSP डायरेक्टीव्हची सुरूवात opening tag म्हणजेच less than चिन्हpercentage चिन्ह आणि at the rate चिन्ह आणि शेवट closing tagने म्हणजेच percentage चिन्ह आणि greater than चिन्हाने होतो. |
10.42 | हे पेज डायरेक्टीव्ह आहे. |
10.45 | पेज डायरेक्टीव्हमधे इंपोर्ट केलेल्या सर्व पॅकेजेसची सूची आहे. |
10.50 | User ह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळेल. जी युजर ऑब्जेक्ट म्हणून संचित करू. |
10.57 | नंतर येथे सक्सेस मेसेज आहे. |
11.00 | येथे आपण युजरनेम मिळवलेले आहे. |
11.04 | request ऑब्जेक्टवरgetUsername() मेथड वापरू. |
11.09 | आपण हे scriptlet टॅग्ज वापरून केले आहे. |
11.12 | आता ब्राऊजरवर जा . |
11.15 | डेटाबेसमधे आधीच उपलब्ध असलेला युजर समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. |
11.20 | आता मी पुन्हा harshita समाविष्ट करत आहे. |
11.24 | आपण Please correct the following errors!!1 Duplicate entry 'harshita' for key usernameहा एरर मेसेज बघू शकतो. |
11.33 | आता पुन्हा एकदा युजर रजिस्टर करू. |
11.37 | येथे मी आता फॉर्म भरला आहे. |
11.40 | मी Age फिल्डमधे चूक केली आहे. |
11.44 | ग्राह्य अंकाऐवजी मी ab टाईप केले आहे . |
11.48 | आताAdd Userवर क्लिक करा. |
11.51 | आपल्याला The age must be a positive integer हा एरर मेसेज दिसेल . |
11.57 | आता हे कसे केले ते पाहू. |
12.00 | IDEवर परत जा. |
12.03 | AddUserServlet dot java उघडा. |
12.08 | येथे errorMsgsची सूची बनवली आहे. |
12.11 | नंतर setAttribute मेथडच्या सहाय्याने request scopeमधे errorMsgs हे व्हेरिएबल सेट करू. |
12.18 | नंतर इंटिजर टाईपचे ageUser हे व्हेरिएबल घोषित करून ते -1ने इनिशियलाईज केले आहे. |
12.26 | try catch block मधे parseInt मेथड वापरली आहे. |
12.31 | जी संख्येचे अक्षरी रूप घेऊन त्याची इंटिजर व्हॅल्यू परत करेल. |
12.37 | येथे आपण age फिल्डमधील संचित धन पूर्णांक तपासून घेत आहोत. |
12.44 | तपसणी अपयशी ठरल्यास errorMsgs च्या सूचीत ही एरर समाविष्ट करू. |
12.51 | The age must be a positive integer. |
12.54 | डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी अशाचप्रकारे सर्व फिल्डस तपासणे आवश्यक आहे. |
13.01 | errorMsgs सूची रिकामी नसल्यास हे errorMsgs आपण addUser dot jsp वर दाखवू. |
13.09 | हे RequestDispatcherद्वारे कसे करायचे ते आधीच पाहिले आहे. |
13.15 | आता addUser dot jspवर जा. |
13.19 | येथेही प्रथम User dot java इम्पोर्ट केले आहे. |
13.24 | scriptlet टॅग्जमधे आपण User टाईपचे ऑब्जेक्ट बनवले आहे. |
13.31 | नंतर getAttribute मेथडद्वारे errorMsgs ह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू. |
13.38 | ही व्हॅल्यू null आहे का ते तपासू. |
13.43 | जर ही व्हॅल्यू null नसेल तर index dot jspसाठी केल्याप्रमाणे एरर मेसेज दाखवू. |
13.51 | अन्यथा User मॉडेलच्या सहाय्याने requestद्वारे User अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू. |
13.59 | आपल्याकडे फॉर्म आहे. |
14.01 | फॉर्म टॅगमधे AddUserServlet ही अॅक्शन आणि POST ही मेथड आहे. |
14.07 | First Nameहे पहिले फिल्ड आहे ज्याचा इनपुट टाईपtext आहे. firstName हे नाव आणि user dot getFirstName ही व्हॅल्यू आहे. |
14.18 | येथे firstNameला empty स्ट्रिंग ही व्हॅल्यू देऊन इनिशियलाईज करत आहोत. |
14.24 | आपल्याला हेच इतर फिल्डससाठीही करायचे आहे. |
14.28 | आपल्याकडे submit बटण आहे ज्याची व्हॅल्यू Add User आहे. |
14.33 | अशाप्रकारे addUser.jsp मधील फिल्डस व्हॅलिडेट करू. |
14.38 | तुम्ही Add User पेजवर वेगवेगळ्या एरर्स करून बघू शकता. |
14.42 | आता डेटाबेसमधे युजर harshita समाविष्ट झाली आहे का ते बघू. |
14.49 | आता user टेबलवर जा. डेटाबेसमधे युजर harshita समाविष्ट झाल्याचे बघू शकतो. |
14.56 | पाठात आपण शिकलो: |
14.58 | डेटाबेस जोडणे आणि |
15.00 | फिल्ड व्हॅलिडेट करणे. |
15.02 | प्रॉजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
15.07 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
15.11 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
15.15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
15.17 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
15.20 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
15.23 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
15.29 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
15.32 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
15.38 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
15.48 | ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे. |
15.57 | त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे. |
16.02 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |