PHP-and-MySQL/C4/File-Upload-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:02, 18 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 आपले स्वागत. पाठाच्या पहिल्या भागात फॉर्मद्वारे अपलोड केलेल्या फाईलच्या विशिष्ट प्रॉपर्टीज कशा मिळवायच्या ते पाहिले.
00:10 आता ही फाईल अपलोड करणे आणि सध्या रिकाम्या असलेल्या uploaded फोल्डरमधे स्थलांतरित करणे हे पाहू.
00:18 आपण वेब सर्व्हरवर असलेल्या temporary area बद्दल बोलत होतो.
00:25 ह्याचा फारसा उपयोग नाही.
00:29 येथे सर्व प्रॉपर्टीज आहेत. समजण्यासाठी properties of the uploaded file अशी कमेंट लिहू.
00:34 आपल्याकडे सर्व specific प्रॉपर्टीज आहेत.
00:38 त्यांना लक्षात राहतील अशी व्हेरिएबलची नावे दिल्याने प्रत्येकासाठी वेगळ्या कमेंटची गरज नाही.
00:46 आपण येथे एरर आहे का हे तपासण्यासाठी 'if' स्टेटमेंट बनवू.
00:53 जर error code शून्यपेक्षा जास्त असेल तर तो एरर कोड द्वारे दिला गेला होता आणि पुढे 'die' लिहू.
01:03 आणि आपण एरर मेसेज देऊ "File couldn't..."
01:11 किंवा 'Error uploading file, code error'.
01:20 हे युजरला error code दाखवेल.
01:23 आता 'else' चा भाग बघू.
01:25 हे सोपे आणि एका ओळीत ठेवण्यासाठी येथे curly brackets समाविष्ट करू.
01:29 आता 'else' मधे 'move_uploaded_file' हे फंक्शन वापरणार आहोत.
01:39 नंतर 'temp' हे temporary नाव घेऊ जे ह्या फंक्शनचे पहिले parameter आहे आणि दुसरे destination. म्हणून येथे 'uploaded folder' असेल.
01:51 येथे 'uploaded' आणि forward slash टाईप करू.
01:59 आणि शेवटी फाईलचे नाव जोडणार आहोत जी अपलोड केली जाणार आहे.
02:07 म्हणून येथे 'name' असेल.
02:10 हे दाखवत आहे की युजर केवळ inter व्हेरिएबल जोडत आहे.
02:15 अन्यथा हे टाईप करावे लागेल. उदाहरणार्थ temp name.
02:19 टेम्प व्हेरिएबलच्या जागी कॉपी पेस्ट करा.
02:22 हे अव्यवस्थित आणि वाचण्यास अवघड जाते.
02:25 त्यामुळे ही व्हेरिएबल्स येथे लिहिणे जास्त सोपे आहे.
02:33 ठीक आहे. हे असेच ठेवू.
02:37 आणि शेवटी 'Upload complete' हा मेसेज एको करू.
02:41 हे करून बघू.
02:47 आता पेजवर जाऊन 'intro to avi' ही फाईल निवडू.
02:51 upload क्लिक केल्यावर upload complete हा मेसेज दिसेल.
02:55 आपली फाईल तपासू.
02:57 अपलोड फोल्डर. uploaded sub directoryक्लिक करा. फाईल येथे आलेली दिसेल जी आधी वेब सर्व्हरवरील temporary directory मधे होती.
03:08 येथे यशस्वीरित्या फाईल अपलोड झाली आहे .
03:13 आणखी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.
03:15 दुसरे 'if' स्टेटमेंट undo करा किंवा हे 'if' स्टेटमेंट undo करा.
03:20 येथे फाईलचा विशिष्ट प्रकार तपासू जो upload करायचा नाही.
03:24 उदाहरणार्थ avi फाईल uploaded व्हायला नको आहेत.
03:30 त्यासाठी टाईप करू if error is bigger than zeroतर फाइल अपलोड करू नका.
03:37 किंवा else च्या आत नवे 'if' स्टेटमेंट लिहू.
03:41 येथे नवा block बनवू.
03:47 आणि conditions for the file अशी कमेंट लिहू.
03:51 टाईप करू - if कंसात व्हेरिएबल टाईप t-y-p-e दोन वेळा equal to चे चिन्ह video slash avi.
04:09 तुम्ही पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे, जो आपण एको केला होता तो टाईप video slash avi होता.
04:19 आणि आपण म्हणत आहोत जर तो video slash avi असेल तर फाईल अपलोड करा.
04:28 हे खाली सरकवू आणि ते 'else' block मधे समाविष्ट करू .
04:32 येथे जर - type equal to video slash avi तर die आणि कंसात 'That format is not allowed' हा एरर मेसेज टाईप करा.
04:44 आता ही फाईल uploaded directory मधून डिलिट करू आणि मूळ पेजवर जाऊ.
04:54 intro dot avi निवडा. upload क्लिक करा. 'format is not allowed' हा मेसेज दिसेल.
05:01 uploaded directory वर गेलो तर फोल्डर रिकामा दिसेल.
05:06 काहीही अपलोड झालेले नाही.
05:08 आता avi ऐवजी png extension असलेल्या images ला प्रतिबंध करायचा आहे .
05:15 येथे बदल करू आणि फाईल upload करू.
05:23 हा स्वीकारला जाणारा file formatअसल्याचे दिसेल. 'Upload complete' मेसेज मिळाला. ती uploaded folder मधे स्थलांतरित झाली.
05:33 हे पुन्हा डिलिट करू. मी चुकून कॅन्सल केले. पुन्हा डिलिट करू.
05:42 आपण पाहिले की विशिष्ट type कसा स्पष्ट करायचा.
05:47 तसेच विशिष्ट फाईल साईज देखील स्पष्ट करू शकतो .
05:51 त्यासाठी टाईप करा 'or' variable size, 'or' operator टाईप करा is bigger than half a megabyte.
06:04 ही संख्या megabyteच्या अर्धी आहे, म्हणजेच पाच लाख bits चुकले bytes. मी bytes ऐवजी bits म्हटले.
06:14 हे पाच लाख bytes आहेत जे शून्य पूर्णांक चार megabytes एवढे आहे. आत्ता येथे केवळ अर्धे megabyte लिहू.
06:29 हे साईजचे मूल्यांकन करेल आणि सांगेल की हे अर्ध्या megabyte पेक्षा जास्त आहे.
06:38 हे मेसेज आहे this format is not allowed.
06:43 त्यात बदल करून 'Format not allowed or file size too big' हा मेसेज लिहू.
06:56 ह्या प्रत्येकासाठीही if स्टेटमेंट बनवू शकतो. जे फाईल टाईप आणि तिचा आकार यांचे मूल्यांकन करेल.
07:03 त्यासाठी ही कंडिशन घेऊन ते दुस-या 'if' स्टेटमेंटमधे लिहिणे गरजेचे आहे.
07:09 आता मागे जाऊन फाईल निवडू.
07:12 तिथे असल्याची खात्री करू.
07:14 upload क्लिक करा. 'Format not allowed' मेसेज दिसेल.
07:19 मागे जाऊन कोड पाहिला तर फाईलचा टाईप png नाही. पण तिचा साईज दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.
07:25 येथे 2 million म्हणजेच 2 megabytes करू.
07:31 रिफ्रेश करून रिसेंड करा.
07:33 आपली फाईल upload झालेली दिसेल. कारण तिचा आकार एक megabyte आहे.
07:39 आत्ता File Upload संदर्भात एवढेच.
07:44 जर तुम्हाला वेब सर्व्हरवर काही प्रकारच्या किंवा फार मोठ्या फाईल्स नको असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे पुरेसे आहे.
07:54 वेबसर्व्हरवर मोठ्या फाईल्स नको असल्यास नियंत्रण ठेवण्यासाठी हे उत्तम आहे.
07:58 हे बनवायला अगदी सोपे आहे.
08:01 सराव करा आणि त्याची उपयुक्तता जाणून घ्या.
08:05 आपल्या शंकांसाठी आमच्याशी संपंर्क साधा.
08:08 updated किंवा नवीन व्हिडिओबदद्ल काही आधिसूचना हवी असेल तर कृपया subscribeकरा.
08:15 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजन भांबळे यांचा आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana