Java-Business-Application/C2/Issuing-and-Returning-a-book/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 08:48, 18 July 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Issuing-and-Returning-a-book

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00.00 Issuing and returning a book वरील पाठात आपले स्वागत.
00.05 या पाठात शिकणार आहोत,
00.08 युजरची सर्व माहिती मिळवणे,
00.11 युजरला पुस्तक देणे,
00.13 पुस्तक परत घेणे,
00.15 आपण वापरणार आहोत,
00.17 उबंटु वर्जन 12.04
00.20 नेटबीन्स IDE 7.3
00.23 JDK 1.7
00.25 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00.29 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00.33 ह्या पाठासाठी तुम्हाला,
00.37 Java Servlets, JSPs आणि
00.40 इन्व्हेन्टरीज बनवून ती बघणे याचे प्राथमिक ज्ञान असावे.
00.44 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.48 मागील पाठात Admin सेक्शन कसा कार्य करतो ते पाहिले.
00.53 या पाठात Admin सेक्शनमधे अधिक फंक्शनॅलिटीज समाविष्ट करू.
00.59 ब्राऊजरवर जाऊ.
01.02 adminम्हणून लॉगिन करा.
01.05 येथे Admin सेक्शन पेजमधे List Users आणि Checkout/Return Bookहे पर्याय आहेत.
01.14 आता IDEवर जाऊ.
01.18 adminsection.jsp मधे आणखी दोन रेडिओ बटणे बघू शकतो.
01.24 एक List Users साठी आणि दुसरे Checkout/Return Bookसाठी.
01.30 ब्राऊजरवर जा.
01.33 List Usersरेडिओ बटणावर क्लिक करा.
01.38 त्यामधे पहिले नाव, आडनाव, वय, लिंग आणि युजरनेम ही माहिती आहे.
01.48 आधीच्या दोन पर्यायांप्रमाणेच ह्या स्टेप्स आहेत.
01.51 मागील पाठात त्या पाहिल्या आहेत.
01.55 Checkout किंवा Return Book पर्यायावर क्लिक करा.
02.01 आपल्याला एक form मिळेल जो checkout तसेच return bookची परवानगी देतो.
02.06 त्यासाठीचा कोड बघू.
02.09 त्यासाठी IDEवर जा.
02.11 Checkout/Return Bookवर क्लिक केले.
02.14 म्हणजेच menuselection = checkoutbook
02.18 List Booksसाठी केल्याप्रमाणेच या स्टेप्स आहेत.
02.23 परंतु येथे RequestDispatcher द्वारे checkOut.jsp कडे request पाठवत आहोत.
02.29 आता checkOut dot jsp वर जाऊ .
02.33 हे पेज listBooks dot jspसारखेच आहे.
02.38 फक्त येथे प्रत्येक पुस्तकापुढे रेडिओ बटण आहे.
02.42 त्यामुळे ते पुस्तक Checkout/Return करू शकू.
02.46 आपल्याकडे युजरनेम फिल्ड आहे ज्यात पुस्तक checkout करणा-या युजरचे नाव लिहू शकतो.
02.53 तसेच पुस्तकाची रिटर्न डेट सेट करण्यासाठी Date field आहे.
02.59 चालू तारखेपासून एक आठवड्यानंतरची रिटर्न डेट सेट केली आहे.
03.04 हे Calendar क्लासद्वारे केले आहे.
03.07 ह्या क्लासमधील अॅड फंक्शन दोन पॅरॅमीटर्स घेईल.
03.13 पहिले म्हणजे वर्षाचा चालू दिवस.
03.16 आणि दुसरे म्हणजे चालू दिवसात मिळवायचे एकूण दिवस.
03.21 आपण सात दिवस मिळवत आहोत.
03.23 आता form action = CheckoutServlet आहे.
03.29 ब्राऊजरवर जाऊ .
03.32 BookId 1वर क्लिक करा.
03.35 aryaहे युजरनेम टाईप करा.
03.38 आजच्या तारखेपासून एक आठवड्यानंतरची रिटर्न डेट आहे.
03.43 उपलब्ध प्रती 9 आहेत.
03.48 Checkout Bookवर क्लिक करा .
03.51 आपल्याला Checkout सक्सेस पेज मिळेल.
03.55 Admin सेक्शन पेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
03.59 पुन्हा Checkout/Return Bookवर क्लिक करा.
04.03 उपलब्ध प्रतींची संख्या कमी होऊन 8 झाली आहे.
04.08 त्यासाठीचा कोड पाहू.
04.10 IDEवर जाऊ .
04.13 CheckoutServlet.javaवर जा.
04.16 आपण errorMsgs सूची सेट केलेली आहे.
04.19 तसेच request मधे errorMsgsसेट केलेले आहेत.
04.23 आपल्याला request कडून getParameterद्वारे युजरनेम मिळेल.
04.28 तसेच checkout_book, return_book आणि book id मिळेल.
04.34 नंतर Id मधून Integer असलेला BookId पार्स करू.
04.40 आपण युजरनेम आणि book id व्हॅलिडेट करू.
04.44 तसेच Checkout_book आणि Return_Book ह्या दोहोंची व्हॅल्यू null आहे का ते तपासू.
04.50 नंतर त्यापैकी एखाद्याची व्हॅल्यू null नसल्यास,
04.55 येथे userExistsमेथडद्वारे सिस्टीममधे युजरची उपलब्धता तपासू.
05.01 नंतर मेथडने दिलेली रिटर्न व्हॅल्यू userExists व्हेरिएबलमधे संचित करू.
05.07 आता ही मेथड काय करते ते पाहू.
05.11 प्रथम टेबलमधे युजरनेम उपलब्ध आहे का ते तपासण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
05.18 नंतर userExists हे इंटिजर व्हेरिएबल 0ने इनिशियलाईज करू.
05.23 युजरनेम उपलब्ध असेल तर userExists एक वर सेट करू.
05.29 नंतर userExistsची व्हॅल्यू रिटर्न करू.
05.33 मेथडने 0 ही व्हॅल्यू रिटर्न केली म्हणजे सिस्टीममधे युजर उपलब्ध नाही.
05.42 अन्यथा, युजर उपलब्ध असल्यास bookAlreadyIssuedमेथड कॉल करू.
05.50 नंतर मेथडची रिटर्न व्हॅल्यू bookIssued मधे संचित करू.
05.55 येथे तेच पुस्तक त्याच युजरने आधी घेतले आहे का ते तपासू.
06.01 आता bookAlreadyIssuedमेथडवर जाऊ .
06.05 येथे bookAlreadyIssued हे इंटिजर व्हेरिएबल 0वर सेट केले आहे.
06.12 तीच BookId असणारे पुस्तक त्याच युजरने घेतले आहे का हे पाहणारी क्वेरी कार्यान्वित करू.
06.18 आपल्याला Checkout टेबलमधून BookId मिळेल.
06.23 BookId उपलब्ध असल्यास bookAlreadyIssued हे व्हेरिएबल 1वर सेट होईल.
06.30 नंतर bookAlreadyIssued ची व्हॅल्यू रिटर्न करू.
06.34 मेथडने 1 ही व्हॅल्यू रिटर्न केली म्हणजे ह्या युजरने आधीच हे पुस्तक घेतले आहे.
06.43 ब्राऊजरवर जाऊ .
06.46 आता त्याच युजर द्वारे तेच पुस्तकcheckout करण्याचा प्रयत्न करू.
06.51 aryaहे युजरनेम टाईप करा.
06.54 BookId 1रेडिओ बटणावर क्लिक करा.
06.59 Checkout bookवर क्लिक करा.
07.03 आपल्याला the same user has already borrowed this book असा एरर मेसेज मिळेल.
07.10 IDEवर जा.
07.14 सिस्टीममधे युजर उपलब्ध असल्यास आणि checkout_book ची व्हॅल्यू null नसल्यास checkoutमेथड कॉल करू.
07.22 ह्या मेथडमधे काय करणार आहोत ते पाहू.
07.25 येथे संबंधित id साठी उपलब्ध प्रतींची संख्या मिळेल.
07.31 हे आपल्याला Books टेबलमधून मिळेल.
07.35 नंतर उपलब्ध प्रतींची संख्या available copies ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.
07.41 available copies ची संख्या 0 पेक्षा जास्त आणि bookIssued = 0आहे का ते तपासू.
07.50 request द्वारे आपल्याला dateofreturn मिळेल जी returndateमधे संचित करू.
07.56 नंतर insertIntoCheckout कॉल करू.
08.00 insertIntoCheckoutमेथड काय करते ते बघू.
08.05 येथे book_id, युजरनेम आणि रिटर्न डेट Checkout टेबलमधे संचित करू.
08.12 नंतर decrement available copies ही मेथड कॉल करू.
08.16 ही मेथड काय करते ते पाहू.
08.19 येथे Books टेबलमधून उपलब्ध प्रतींची संख्या 1ने कमी करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित

करू

08.26 नंतर setCheckoutIntoRequestमेथड कॉल करू.
08.29 ह्या मेथडवर जाऊ .
08.32 ह्या मेथडमधे request मधे checkout अॅट्रिब्यूट सेट करू.
08.38 नंतर ही request आपण RequestDispatcher द्वारे successCheckout.jsp कडे पाठवू.
08.45 जर available copies बरोबर 0असेल तर There are no copies of the requested book available असे दाखवू.
08.53 आता successCheckout dot jsp वर जाऊ.
08.58 प्रथम request द्वारे checkout अॅट्रिब्यूट मिळेल.
09.03 नंतर यशस्वीरित्या Checkoutकेल्याचा मेसेज मिळेल.
09.08 तुम्ही वेगवेगळ्या एरर्ससाठी सराव करून बघा.
09.11 आता पुस्तक परत करू. त्यासाठी ब्राऊजर वर जाऊ.
09.15 bookId 1 वर क्लिक करा. युजरनेम aryaटाईप करा.
09.21 Return bookवर क्लिक करा.
09.24 पुस्तक यशस्वीरित्या परत केल्याचा मेसेज मिळेल.
09.29 आणखी एक checkout/returnसाठी येथे क्लिक करा.
09.33 आपण Admin सेक्शन पेजवर जाऊ.
09.36 Checkout/Return Bookवर क्लिक करा.
09.39 उपलब्ध प्रतींची संख्या वाढलेली दिसेल.
09.45 ह्याचा कोड पाहू .
09.47 IDEवर जाऊ.
09.49 CheckoutServlet dot javaउघडा.
09.53 आपण तपासू, userExists = 1 आणि return_book is not equal to null नसल्यास
10.00 returnBookमेथड कॉल करू.
10.03 ह्या मेथडवर जाऊ .
10.06 येथे book idसाठी Booksटेबलमधून totalcopies आणि available copies सिलेक्ट करू.
10.14 totalcopies आणि available copies अनुक्रमे totcopies आणि availcopiesमधे संचित करू.
10.21 नंतर उपलब्ध प्रती ह्या एकूण प्रतींपेक्षा जास्त नाहीत ना हे तपासू.
10.27 ब्राऊजरवर जाऊ .
10.30 आता अशा युजरद्वारे पुस्तक परत करणार आहोत जे त्याने घेतलेच नव्हते.
10.35 Mdhuseinहे युजरनेम द्या.
10.39 book id 1वर क्लिक करा.
10.42 नंतर Return Bookवर क्लिक करा.
10.44 The given user has not borrowed this book!! असा एरर मेसेज दिसेल.
10.50 IDEवर जाऊ.
10.53 येथे bookIssued = 1 आहे का ते तपासू.
10.57 नंतर removeFromCheckoutमेथड कॉल करू.
11.01 मेथडवर जाऊ .
11.04 येथे Checkout table मधून परत केलेल्या पुस्तकाची नोंद काढून टाकण्यासाठी ही क्वेरी कार्यान्वित करू.
11.14 incrementAvailableCopies ही मेथड कॉल करू.
11.18 ह्या मेथडवर जाऊ .
11.21 येथे उपलब्ध प्रती 1 ने वाढवत आहोत.
11.25 Books table अपडेट करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
11.29 नंतर setReturnIntoRequestमेथड कॉल करू.
11.34 त्या मेथडवर जाऊ.
11.37 येथे request मधे returnBook अॅट्रिब्यूट सेट केले आहे.
11.41 नंतर RequestDispatcher द्वारे successReturn पेज कडे पाठवणार आहोत.
11.48 successReturn पेज हे successCheckout पेजप्रमाणेच आहे.
11.53 आता ब्राऊजरवर जाऊन लॉगिन पेजवर जा .
11.58 येथे Visitor’s Home Page ची लिंक बघू शकतो.
12.03 आपल्याला उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची यादी मिळालेली आहे.
12.07 आपण शिकलो ते थोडक्यात:
12.10 युजरची सर्व माहिती मिळवणे,
12.12 युजरला पुस्तक देणे,
12.13 पुस्तक परत घेणे,
12.15 प्रॉजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
12.20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12.24 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12.28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
12.30 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12.32 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12.36 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12.41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12.44 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12.50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12.52 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
12.58 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
13.06 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
13.10 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana