KTurtle/C2/Introduction-to-KTurtle/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:49, 15 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | सर्वांना नमस्कार. Kturtle. चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये मी तुम्हाला KTurtle सहित मूलभूत सुरुवात करण्याचे शिकविणार आहे. |
00:14 | या ट्यूटोरियल मध्ये, आपण, |
00:17 | KTurtle Window (केटरटल विंडो) |
00:19 | Editor (एडीटर) |
00:20 | Canvas (कॅनवास) |
00:21 | Menu bar (मेनू बार) |
00:22 | Tool bar (टूल बार) याबद्दल शिकणार आहोत . |
00:24 | तसेच आपण, |
00:26 | Turtle फिरवणे |
00:28 | रेषा काढणे आणि दिशा बदलणे, |
00:32 | त्रिकोण काढणे याबद्दल सुद्धा शिकणार आहोत. |
00:34 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04 केटरटल version 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे. |
00:47 | KTurtleकाय आहे ? |
00:49 | KTurtle मूलभूत प्रोग्रामींग शिकण्याचे फ्री टूल आहे. |
00:53 | हे कॉम्प्युटर सहाय्यक इंटेरेकटीव अभ्यासासाठी उपयोगी आहे. |
00:59 | KTurtle डाऊनलोड करण्यासाठी http://edu.kde.org/kturtle/या लिंक वर उपलब्ध आहे. |
01:12 | केटरटल प्रोग्रामींग ला सहज आणि सोपे बनविते. |
01:18 | बालकांना गणिताचे बेसिक शिकविण्याकरीता मदत करते. |
01:22 | कमांडचे अनुवाद प्रोग्रामरच्या बोली भाषेत करते. |
01:27 | कमांडचे अनुवाद द्रुश्यात करते. |
01:31 | आपण Synaptic Package Manager वापरून KTurtle,प्रतिष्ठापीत करू शकतो. |
01:36 | Synaptic Package Manager वरील अधिक माहितीसाठी, |
01:40 | कृपया आमच्या वेबसाइट वरील Ubuntu Linux'ट्यूटोरियल पहा. http://spoken-tutorial.org |
01:46 | आता नवीन Kturtle अप्लिकेशन उघडू. |
01:50 | Dash home वर क्लीक करा. |
01:52 | सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. |
01:55 | आणि KTurtle आयकॉन वर क्लीक करा. |
01:59 | एक विशिष्ट केटरटल विंडो याप्रमाणे दिसेल. |
02:02 | हा मेनू बार आहे. |
02:04 | मेनू बारमध्ये सर्वात वर, |
02:06 | तुम्हाला हे मेनू आईटम्स दिसतील. |
02:08 | 'File, Edit, Canvas, Run, Tools, Settings आणि help पर्याय. |
02:17 | आपण वापरलेल्या सर्वाधिक क्रिया टूल बार मध्ये तुम्ही पाहु शकता. |
02:23 | Editor डाव्या बाजूस आहे, जेथे तुम्ही TurtleScript कमांड्स टाईप करू शकता. |
02:30 | एडिटरमधील सर्वाधिक फंकशन्स File आणि Edit मेनू मध्ये मिळतील. |
02:37 | तेथे एडिटरमध्ये कोड दाखल करण्याचे अनेक मार्ग आहेत. |
02:42 | उदाहरण वापरणे, सहजसोपा मार्ग आहे. |
02:46 | फाईल मेनू मध्ये जा > Examples निवडा. |
02:50 | येथे मी flowerनिवडेल. |
02:53 | निवडलेल्या उदाहरणाचा कोड एडिटरमध्ये उघडेल. |
02:58 | कोड रन करण्यासाठी,Menu bar किंवा Tool bar वरुन Run बटना वर क्लिक करा. |
03:04 | अन्य मार्ग आहे कि, एडिटरमध्ये तुमचा स्वतःचा कोड टाईप करा. |
03:10 | किंवा एडिटरमध्ये काही कोड कॉपी/पेस्ट करा. |
03:13 | उदाहरणार्थ, अन्य KTurtle फाईल मधून. |
03:18 | कॅनवास उजव्या बाजूला आहे, तेथे Turtle तुमचे चित्र बनवेल. |
03:24 | कॅनवास वर एडिटरकडून मिळणाऱ्या आदेशानुसार Turtle चित्र काढते. |
03:32 | टूल बार वरील Run पर्याय एडिटर मधील कमांड्स एक्सीक्यूट करण्यास सुरू करते. |
03:39 | ते एक्झेक्युशनच्या गतीची सूची सादर करते. |
03:43 | Full speed(No highlighting and inspector), |
03:46 | Full speed, |
03:48 | Slow, |
03:49 | Slower, |
03:51 | Slowest आणि |
03:52 | Step-by-Step |
03:55 | Abort आणि pause पर्याय तुम्हाला एक्झेक्युशन अनुक्रमे बंद आणि खंडित करण्याची परवानगी देतो. |
04:03 | आता हा कोड Run करू. |
04:06 | Turtle कॅनवासवर flower चे चित्र काढेल. |
04:11 | जेव्हा तुम्ही KTurtle चे नविन अेप्लीकेशन उघडाल तेव्हा |
04:15 | डिफॉल्ट द्वारे Turtle कॅनवास च्या मध्यभागी असेल. |
04:19 | तर आता Turtle सरकवू. |
04:22 | Turtle तीन प्रकारे फिरू शकते. |
04:25 | ते पुढे जाऊ शकते. ते मागे येऊ शकते. |
04:29 | ते डाव्या किंवा उजव्या बाजूला वळू शकते. |
04:32 | ते स्क्रीनवर त्याच्या पोझिशनवर सरळ उडी मारू शकते. |
04:38 | आता मी प्रोग्राम टेक्ष्टला झूम करते, ते संभवतः थोडे अस्पष्ट असू शकेल. |
04:44 | आता एक साधे उदाहरण घेऊ. |
04:48 | तुमच्या एडिटरमध्ये, पुढील कमांड्स टाईप करा. |
04:52 | reset |
04:55 | forward 100 |
04:58 | turnright 120 |
05:02 | forward 100 |
05:07 | turnright 120 |
05:11 | forward 100 |
05:15 | turnright 120 |
05:18 | लक्ष द्या कि कोडचा रंग बदलत आहे ज्याप्रमाणे आपण टाईप करू. |
05:23 | या लक्षणास highlighting म्हणतात. |
05:26 | विविध प्रकारच्या कमांड्स विविध प्रकारे चिन्हांकीत केल्या आहेत. |
05:31 | जे कोडच्या मोठ्या ब्लॉक्सना वाचनासाठी सोपे बनवतात. |
05:36 | आता कोड चा खुलासा करू. |
05:38 | reset कमांड Turtleला default स्थानावर वर स्थापित करते. |
05:42 | forward 100 कमांड्स Turtleला 100 pixels द्वारे पुढे ढकलतात. |
05:49 | turnright 120 कमांड्स Turtleला 120 degrees विरुद्ध दिशेस वळवितात. |
05:56 | लक्ष द्या कि या दोन कमांड्सची त्रिकोण काढण्यासाठी तीन वेळा पुनरावृत्ति केली आहे. |
06:03 | आताकोड एक्झेक्यूट करू. |
06:06 | आपण Slow स्टेप निवडू ज्यामुळे समजेल कि काय कमांड्स एक्झेक्यूट होणार आहेत. |
06:16 | येथे त्रिकोण काढला आहे. |
06:19 | आता दुसरे उदाहरण पहा आणि कॅनवास कसे सुंदर बनवता येईल हे हि शिकू. |
06:26 | आता repeat कमांड वापरून त्रिकोण काढू. |
06:30 | मी वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे. |
06:33 | आता मी स्पष्ट व्ह्युसाठी प्रोग्रॅम टेक्ष्ट मध्ये झूम करत आहे. |
06:38 | तुमच्या एडिटरमध्ये पुढील कमांड्स टाईप करा. |
06:41 | reset |
06:44 | canvassize space 200,200 |
06:51 | canvascolor space 0,255,0 |
07:00 | pencolor space 0,0,255 |
07:08 | penwidth space 2 |
07:12 | repeat स्पेस 3 हे महिरपी कंसात लिहा { |
07:19 | forward 100 |
07:23 | turnleft 120
} |
07:27 | आता मी कोड समजावितो. |
07:30 | reset कमांडTurtleला त्याच्या default स्थानावर वर स्थापित करते. |
07:34 | canvassize 200,200 कॅनवासची रुंदी आणि लांबी २०० पिक्सल्स स्थापित करते. |
07:42 | canvascolor 0,255,0 कॅनवासला हिरवे बनविते. |
07:48 | 0,255,0 हे RGB मिश्रण आहे जे फक्त हिरवे प्रमाण 255 आणि अन्य 0 वर स्थापित करते. |
08:03 | हे कॅनवासला हिरव्या रंगाचे बनविते. |
08:07 | pencolor 0,0,255 पेनास निळ्या रंगात स्थापित करते. |
08:14 | RGB मिश्रण जेथे निळा रंगाचे प्रमाण 255 स्थापित केले आहे. |
08:20 | penwidth 2 पेनाची रुंदी 2 pixels स्थापित करते. |
08:27 | repeat कमांड महिरपी कंसातील क्रमांक आणि कमांड्सची यादी यांवर आधारीत आहे. |
08:33 | या महिरपी कंसातील कमांड्स दिलेल्या संख्यांची पुनरावृत्ती करतील. |
08:39 | येथे forward 100 आणि turnleft 120 या कमांड्स महिरपी कंसात आहेत. |
08:47- | repeat कमांड 3 क्रमांकाद्वारे अनुसरण करत आहे, कारण त्रिकोणाला तीन बाजू असतात. |
08:54 | या कमांड्स loop मध्ये 3 वेळा रन होतात. |
08:59 | त्रिकोणाच्या तीन बाजू आखल्या आहेत. |
09:02 | आता कोड रन करू. |
09:05 | मी प्रोग्रॅमच्या एक्झेक्युशनसाठी slow पर्याय निवडेल. |
09:09 | कॅनवासचा रंग हिरवा बनेल आणि टरटल त्रिकोण काढेल. |
09:20 | आता फाईल सेव करू. |
09:23 | File मेनू मध्ये Save As निवडा. |
09:27 | Save As डायलॉग बॉक्स उघडेल. |
09:30 | मी फाईल सेव करण्यासाठी Document फोल्डर निवडेल. |
09:34 | मी फाईलचे नाव Triangle असे टाईप करते आणि Save बटन वर क्लीक करते. |
09:41 | नोंद घ्या कि top panel च्या आत फाईलचे नाव आलेले दिसेल आणि ते सर्व फाइल्स प्रमाणे डॉट टरटल फाईल म्हणून संग्रहित झाले आहे. |
09:53 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
09:57 | संक्षिप्त रूपात, |
09:59 | या ट्यूटोरियल मध्ये, आपण, |
10:02 | केटरटलचे एडिटर, कॅनवास, मेनूबार आणि टूलबार शिकलो. |
10:07 | टर्टल फिरवा. |
10:09 | रेषा काढा आणि दिशा बदला. |
10:13 | त्रिकोण काढा. |
10:15 | असाइग्नमेंट म्हणून मी तुम्हाला कमांड्स वापरून,चौकोन काढायला सांगते. |
10:21 | forward, backward, turnleft, turnright आणि repeat |
10:26 | तुमच्या पसंती प्रमाणे penwidth , pencolor आणि background color स्थापित करा. |
10:32 | RGB मिश्रणाच्या वॅल्यू बदला. |
10:37 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
10:40 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
10:44 | जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, तुम्ही विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता. |
10:48 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम |
10:50 | स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:53 | परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
10:56 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
11:03 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हा Talk to Teacher या प्रोजेक्टचा एक भाग आहे. |
11:08 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे. |
11:15 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
11:20 | या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
11:24 | सहभागासाठी धन्यवाद. |