C-and-C++/C2/Nested-If-And-Switch-Statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:54, 11 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: Nested-If-And-Switch-Statement
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
00:01 | C and C++ मधील Nested if आणि Switch statements च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:09 | nested if statement चा वापर आणि, |
00:12 | switch statement. |
00:13 | आपण हे काही उदाहरणाद्वारे जाणून घेऊ. |
00:17 | ह्यासाठी वापरणार आहोत, |
00:20 | Ubuntu operating system version 11.10 |
00:24 | आणि उबुंटु वरील gcc and g++ Compiler version 4.6.1 |
00:30 | उदाहरणाद्वारे nested if आणि switch statement कसे लिहायचे ते पाहू. |
00:36 | मी आधीच प्रोग्रॅम लिहिला आहे. |
00:39 | चला पाहू. |
00:40 | या प्रोग्राम मध्ये आपण integers ची range तपासू. |
00:45 | nested-if.c हे फाईलचे नाव आहे. |
00:50 | code समजून घेऊ. |
00:52 | ही Header file आहे. |
00:54 | हे main function आहे. |
00:56 | main function मध्ये x आणि y ही दोन integer variable घोषित केली आहेत. |
01:02 | येथे आपण यूज़र ला 0 ते 39 दरम्यानच्या एक संखेस प्रविष्ट करण्यास सांगू. |
01:08 | input म्हणून युजरकडून y ची व्हॅल्यू घेणार आहोत. |
01:12 | ही if condition आहे. |
01:14 | y/10=0 आहे का ते तपासू. |
01:19 | condition true असेल तर, |
01:20 | "you have entered a number in the range of 0-9" प्रिंट करू. |
01:25 | ही else-if condition आहे. |
01:28 | येथे y/10=1 आहे का तपासू. |
01:32 | condition true असल्यास, |
01:34 | you have entered a number in the range of 10-19 असे प्रिंट करू. |
01:39 | ह्या else if condition मध्ये नंबर 20-29 ह्या गटात आहे का ते तपासू. |
01:45 | आणि येथे 30 ते 39 ह्या गटात आहे का ते तपासू. |
01:51 | ही else condition आहे. |
01:53 | वरील सर्व conditions false असतील, |
01:55 | तर number not in range असे प्रिंट होईल. |
01:58 | हे return statement आहे. |
02:01 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02:03 | कीबोर्ड वरील Ctrl+Alt+T बटणे एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
02:12 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा, “gcc” space “nested-if.c” space hyphen “-o” space “nested” . एंटर दाबा. |
02:23 | टाईप करा, dot slash “nested”. एंटर दाबा. |
02:28 | तुम्हाला, Enter a number between 0 to 39. असे दिसेल. |
02:32 | 12 टाईप करूया. |
02:34 | हे आऊटपुट दिसेल, |
02:35 | you have entered the number in the range of 10-19. |
02:40 | दुसरा नंबर टाकू. |
02:42 | पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी up arrow key दाबून एंटर दाबा. |
02:48 | यावेळी टाईप करा, 5 . |
02:50 | हे आऊटपुट दिसेल, |
02:52 | you have entered the number in the range of 0-9. |
02:56 | कंडिशन्स कार्यान्वित करण्याची दुसरी पध्दतही आहे. |
03:00 | switch statement च्या सहाय्याने, |
03:02 | कसे ते पाहू. |
03:05 | switch वापरून हाच प्रोग्रॅम पाहू. |
03:08 | मी प्रोग्रॅम उघडला आहे. |
03:10 | text editor वर जाऊ. |
03:13 | हा प्रोग्रॅम आधीच समजावून दिला आहे. |
03:16 | Switch statements समजून घेऊ. |
03:20 | input ला म्हणजेच y ला 10 ने भागले जाईल आणि निकाल variable x मध्ये संचित होईल. |
03:28 | म्हणजेच भागाकार x मध्ये संचित होईल. |
03:32 | भागाकाराच्याद्वारे आपला नंबर कुठल्या गटात आहे ते ओळखू शकतो. |
03:36 | switch command ला x हे व्हेरिएबल तपासण्यास सांगू. |
03:41 | ही case 0 आहे. जर ती पूर्ण झाली, |
03:45 | तर you have entered the number in the range of 0-9 हे प्रिंट करू. |
03:51 | जर case पूर्ण झाली असेल तर, लूप च्या बाहेर येण्यास आपण break देऊ. |
03:55 | प्रत्येक वेळी लूप ला break देणे आवश्यक आहे. |
03:58 | कारण एकावेळी एकच condition true असू शकते. |
04:03 | ही case 1 आहे . “case 1” म्हणजे जर x ची व्हॅल्यू 1 असेल, |
04:08 | तर you have entered a number in the range of 10-19 हे प्रिंट होईल. |
04:12 | ही case 2 आहे . |
04:14 | येथे you have entered a number in the range of 20-29 हे प्रिंट होईल. |
04:20 | आणि ही case 3 आहे. येथे आपली संख्या 30 ते 39 ह्या गटातील आहे का हे तपासले जाईल. |
04:26 | ही default case आहे. वरीलपैकी कोणतीच केस पूर्ण न झाल्यास काय करायचे, ते default case दाखविते. |
04:36 | येथे number not in range असे प्रिंट करू. |
04:39 | हे return statement आहे. |
04:41 | प्रोग्राम कार्यान्वित करू. |
04:43 | टर्मिनलवर जाऊ. |
04:46 | टाईप करा, gcc space switch.c space -o space switch. एंटर दाबा. |
04:55 | टाईप करा ./switch. एंटर दाबा. |
05:00 | 0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा. मी 35 टाईप केले. |
05:06 | “you have entered the number in the range of 30 to 39”. हे आऊटपुट मिळेल. |
05:10 | हा प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू. |
05:16 | टेक्स्ट एडिटरवर जाऊ. |
05:18 | आपल्या फाईलचे नाव nested-if.cpp आहे. |
05:23 | येथे logic आणि implementation सारखेच आहेत . |
05:27 | येथे काही बदल आहेत जसे, |
05:30 | header file मध्ये stdio.h च्या जागी iostream लिहा. |
05:35 | येथे using statement समाविष्ट केले आहे. |
05:39 | Using namespace std |
05:41 | printf आणि scanf च्या जागी cout आणि cin function लिहा. |
05:46 | तुम्ही पाहु शकता, उर्वरित code हा C program प्रमाणेच आहे. |
05:51 | code कार्यान्वित करू. |
05:53 | टर्मिनलवर जाऊ. |
05:56 | टाईप करा, g++ space nested-if.cpp space -o space nested1. एंटर दाबा. |
06:07 | टाईप करा ./nested1. एंटर दाबा. |
06:11 | 0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा. मी 40 टाईप केले. |
06:16 | “number not in range” असे आउटपुट दिसेल. |
06:20 | C++ मध्ये switch program पाहू. |
06:24 | text editor वर जा. |
06:27 | येथेही logic आणि implementation सारखेच असेल. |
06:31 | header file, iostream आहे. |
06:34 | येथे using statement आहे. |
06:37 | आणि आपण cout आणि cin function बदललेले आहे. |
06:41 | उर्वरित code switch.c प्रोग्राम प्रमाणेच आहे. |
06:45 | कार्यान्वित करू. |
06:46 | टर्मिनलवर जाऊ. |
06:48 | टाईप करा, g++ space switch.cpp space -o space switch1 एंटर दाबा. |
06:58 | टाईप करा, ./switch1 एंटर दाबा. |
07:02 | 0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा. |
07:05 | 25 टाईप करा. |
07:09 | हे आऊटपुट दिसेल, |
07:11 | “you have entered the number in the range of 20-29” |
07:15 | स्लाईडसवर जाऊ. |
07:18 | आपण switch आणि nested-if statement मधील फरक पाहु. |
07:23 | Switch statement चे मूल्यमापन expression च्या निकाला नुसार होते. |
07:28 | result true असेल तरच Netsed-if statement कार्यान्वित होते. |
07:34 | switch मध्ये केस म्हणून variable च्या विविध व्हॅल्यूज आपण वापरतो. |
07:39 | nested-if मध्ये variable च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी conditional statement लिहावे लागते . |
07:45 | Switch statement केवळ integer व्हॅल्यूज तपासू शकते. |
07:50 | Nested if दोन्ही integer आणि fractional values तपासू शकते. |
07:55 | ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:58 | थोडक्यात, |
08:00 | आपण शिकलो, nested if statement.
उदाहरणार्थ else if( y/10 equals to 0) |
08:08 | switch statement.
उदाहरणार्थ Switch(x) |
08:12 | nested-if आणि switch statements मधील फरक. |
08:16 | Assignment. |
08:17 | Employee चे वय 20 ते 60 वयोगटातील आहे का ते तपासणारा प्रोग्रॅम लिहा. |
08:23 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:26 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:29 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:33 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:38 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:42 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:49 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:52 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:58 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद . |