C-and-C++/C2/First-C-Program/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:50, 11 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: First-C-Program

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: C-and-C++


Time
Narration
00:02 C program च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत.
00:08 C मध्ये साधा program लिहिणे.
00:11 तो compile करणे.
00:13 व execute करणे.
00:14 आपण common errors आणि त्यावरील solutions सुद्धा बघू.
00:19 ह्या ट्युटोरियलसाठी आपण
00:22 Ubuntu operating system 11.10 आणि gcc Compiler चे version 4.6.1 वापरू.
00:31 ट्युटोरियलच्या सरावासाठी
00:33 तुम्हाला Ubuntu OS आणि Editor ची माहिती असणे आवश्यक आहे.
00:39 vim आणि gedit हे एडिटर्स आहेत.
00:42 येथे आपण gedit वापरू.
00:46 संबंधित ट्युटोरियल्स दिलेल्या website वर बघू शकता.
00:51 उदाहरणाच्या सहाय्याने C program कसा लिहायचा ते पाहू.
00:56 Ctrl, Alt आणि T बटणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
01:07 text editor उघडण्यासाठी prompt वर लिहा.
01:12 gedit” space “talk” dot “c” space “&” साइन
01:20 ampersand (&), prompt ला मुक्त करते.
01:25 C files चे extension dot “c” असते.
01:31 एंटर दाबा.
01:33 टेक्स्ट एडिटर उघडेल.
01:37 प्रोग्रॅम लिहिण्यास सुरूवात करा.
01:39 double slash “//” space टाईप करा.
01:42 My first C program”.
01:48 ओळीस कमेंट करण्यासाठी double slash वापरतात.
01:52 प्रोग्रॅम समजण्यासाठी कॉमेंटसचा वापर होतो.
01:56 हे documentation साठी उपयोगी पडते.
01:58 ह्यात प्रोग्रॅमसंबंधी माहिती देतात.
02:01 double slash ला single line comment म्हणतात.
02:07 एंटर दाबा.
02:09 hash “ #include” space opening bracket , closing bracket टाईप करा.
02:17 प्रथम कंस पूर्ण करून नंतर त्यात लिहिणे ही चांगली सवय आहे.
02:24 कंसात “stdio” dot”.” “h” टाईप करा.
02:30 stdio.h म्हणजे header file
02:34 standard input/output functions वापरत असलेल्या प्रोग्रॅममध्ये ही header file आवश्यक आहे. एंटर दाबा.
02:43 int” space “main” opening bracket, closing bracket “()” असे टाईप करा.
02:50 main हे विशिष्ट function आहे.
02:53 प्रोग्रॅम नेहमी या ओळीपासून कार्यान्वित होतो.
02:58 opening bracket आणि closing bracket ला parenthesis म्हणतात.
03:04 main पुढे Parenthesis असणे म्हणजे main हे function असल्याचे दाखवते.
03:11 int main function कुठेलही argument घेत नाही.
03:15 हे integer टाईपची व्हॅल्यू देते.
03:19 data types आपण दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू.
03:23 main function बद्दल अधिक माहितीसाठी स्लाईडसवर जाऊ.
03:30 program मध्ये main function आवश्यक असते.
03:33 पण एकापेक्षा अधिक main function चालत नाहीत.
03:37 नाहीतर प्रोग्रॅमची सुरूवात compiler ला सापडणार नाही.
03:41 कंसाची रिकामी जोडी main function मधे argument नसल्याचे दाखवते.
03:47 arguments बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये पाहू.
03:52 program मध्ये जाऊ. एंटर दाबा.
03:58 opening curly brace “{” टाईप करा.
04:00 opening curly bracket main function ची सुरूवात दाखवते.
04:05 closing curly bracket “}” टाईप करा.
04:08 closing curly bracket main function संपल्याचे दाखवते.
04:13 आता ह्या कंसांमध्ये
04:14 दोन वेळा एंटर दाबून नंतर कर्सर एक ओळ वर न्या.
04:20 Indentation मुळे code सहज वाचता येतो.
04:23 errors ही पटकन सापडतात.
04:26 तीन वेळा स्पेस द्या.
04:29 टाईप करा “printf” आणि पुढे opening bracket closing bracket “()”
04:34 printf हे टर्मिनलवर आउटपुट दाखवणारे C चे standard फंक्शन आहे.
04:39 कंसात double quotes मधे
04:44 printf स्टेटमेंटमधील double quotes मधे असलेले काहीही टर्मिनलवर प्रिंट होते.
04:50 Talk To a Teacher backslash n” असे टाईप करा.
05:00 Backslash n “\n” म्हणजे नवी ओळ.
05:03 printf हे function कार्यान्वित झाल्यावर कर्सर नवीन ओळीवर जाईल.
05:11 C statement हे semicolon “;” ने संपविणे आवश्यक आहे.
05:15 ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा.
05:19 Semicolon स्टेटमेंट टर्मिनेटरचे कार्य करतो.
05:24 एंटर दाबून तीन वेळा स्पेस द्या.
05:28 return” space “0” आणि semicolon;” टाईप करा.
05:34 ही ओळ integer zero देईल.
05:38 ह्या function चा टाईप int असल्यामुळे ते integer व्हॅल्यू परत देते.
05:45 फंक्शनमधील return statement कार्यान्वित होणारे शेवटचे स्टेटमेंट असते.
05:51 returned values संबंधी दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू.
05:56 फाईल "Save" करा.
06:00 सेव्ह करणे ही चांगली सवय आहे.
06:03 वीज खंडित झाल्यास होणारे नुकसान टळते.
06:06 प्रोग्रॅम क्रॅश झाल्यास होणारे नुकसानही टळते
06:11 प्रोग्रॅम compile करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
06:15 टाईप करा “gcc” space “talk.c” space hyphen “-o” space “myoutput”
06:24 gcc हा compiler आहे.
06:27 talk.c हे filename .
06:30 -o myoutput सांगते की कार्यान्वित झालेले आऊटपुट myoutput ह्या फाईलमध्ये गेले पाहिजे.
06:37 एंटर दाबा.
06:39 प्रोग्रॅम compile झालेला दिसेल.
06:42 ls -lrt, टाईप केल्यावर सर्वात खाली myoutput ही फाईल तयार झालेली दिसेल.
06:54 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी dot slash “./myoutput” टाईप करून एंटर दाबा.
07:01 Talk To a Teacher” हे आऊटपुट दिसेल.
07:06 return ही कार्यान्वित होणारी शेवटची ओळ असते.
07:10 म्हणजेच return स्टेटमेंटनंतर काहीही कार्यान्वित होत नाही.
07:16 प्रोग्रॅमकडे परत जाऊ.
07:17 return statement नंतर अजून एक printf statement समाविष्ट करून टाईप करा. printf("Welcome \n")at the end type a semicolon.
07:35 सेव्ह करा.
07:37 टर्मिनलवर जाऊन compile आणि execute करा.
07:41 up arrow key दाबून पूर्वीच्या कमांडस परत मिळवू शकतो.
07:46 जे आता मी केले.
07:51 आपल्याला दिसेल की दुसरे welcome स्टेटमेंट कार्यान्वित झाले नाही.
07:58 प्रोग्रॅमकडे परत जाऊ.
08:00 'Welcome' statement हे return statement च्या वर लिहा.
08:07 सेव्ह करा.
08:09 compile आणि execute करा.
08:15 दुसरे printf statement, welcome कार्यान्वित झालेले दिसेल.
08:23 common errors पाहण्यासाठी प्रोग्रॅमकडे परत जाऊ.
08:29 समजा “stdio.h” मध्ये dot लिहिण्यास विसरलो. हे सेव्ह करा.
08:35 compile आणि execute करा.
08:42 हे बघा.
08:43 talk.c file च्या दुस-या ओळीवर fatal error मिळाली आहे.
08:48 compiler ला “stdioh” नावाची header file न मिळाल्याने no such file or directory ही error मिळाली.
08:59 हे compilation संपुष्टात आले.
09:03 ही एरर दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊन पुन्हा dot “.” समाविष्ट करून सेव्ह करा.
09:11 compile आणि execute करा. आता हे काम करत आहे.
09:19 आणखी एक error पाहू.
09:23 पुन्हा प्रोग्रॅमकडे जाऊ.
09:26 समजा आपण ओळीच्या शेवटी semicolon देण्यास विसरलो.
09:31 हे सेव्ह करूनcompile आणि execute करा.
09:42 talk.c ह्या file च्या ओळ क्रमांक सहा वर error दिसेल. printf च्या आधी semicolon अपेक्षित आहे.
09:51 पुन्हा प्रोग्रॅमकडे जाऊ. semicolon हे स्टेटमेंट टर्मिनेटर म्हणून काम करते.
09:59 हे पाचव्या ओळीच्या शेवटी आणि सहाव्या ओळीच्या सुरूवातीला शोधले जाईल.
10:07 ही सहावी ओळ आहे.
10:09 येथे शेवटी semicolon देऊ शकतो.
10:13 compiler ने देखील सहाव्या ओळीवर एरर दिली होती.
10:18 आता semicolon देऊन पाहू.
10:24 सेव्ह करा.
10:26 Compile आणि execute करा. हे कार्य करीत आहे.
10:33 पुन्हा प्रोग्रॅमवर जाऊ. ह्या ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा.
10:41 कारण ओळीच्या शेवटी semicolon टाईप करण्याची पध्दत आहे. सेव्ह करा.
10:49 Compile आणि execute करा. हे कार्य करत आहे.
10:55 स्लाईडस वर परत जाऊ.
10:57 Assignment
10:59 "Welcome to the World of C" असे प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा.
11:03 printf statement मध्ये “\n” समाविष्ट नसेल तर काय होते ते बघा.
11:09 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:12 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11:25 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:28 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:32 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:38 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:42 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:48 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:51 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana