Ruby/C2/Arithmetic-and-Relational-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 21:31, 26 June 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Arithmetic-and-Relational-Operators

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.01 रुबीमधील Arithmetic आणि Relational Operators वरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत,
00.08 ऍरीथमेटिक ऑपरेटर्स
00.10 ऑपरेटर्सचा प्राधान्यक्रम
00.12 रिलेशनल ऑपरेटर्स
00.14 येथे उबंटु लिनक्स वर्जन12.04 आणि रुबी 1.9.3 वापरणार आहोत.
00.23 या पाठासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00.28 तसेच irb चा परिचय असावा.
00.31 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.34 आता ऍरीथमेटिक ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ.
00.38 रुबीमधील ऍरीथमेटिक ऑपरेटर्स असे आहेत.
00.42 + बेरीज: उदाहरणार्थ. a+b.
00.45 - वजाबाकी: उदाहरणार्थ. a-b.
00.48 / भागाकार: उदाहरणार्थ. a/b.
00.51 * गुणाकार: उदाहरणार्थ. a*b.
00.55  % मॉड्युलस: उदाहरणार्थ. a%b.
00.59 ** घातांक: उदाहरणार्थ a**b
01.04 irb द्वारे ही ऍरीथमेटिक ऑपरेटर्स वापरून बघू .
01.08 Ctrl, Alt आणि T एकत्रित दाबून टर्मिनल उघडा.
01.14 स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल.
01.17 इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी टाईप करा irb आणि एंटर दाबा.
01.21 टाईप करा 10 अधिक20 आणि एंटर दाबा.
01.25 बेरजेची क्रिया होऊन 30 उत्तर मिळाले.
01.31 तसेच वजाबाकी आणि गुणाकार ह्या क्रिया करता येतात.
01.35 भागाकार करून बघू.
01.38 टाईप करा 10 स्लॅश 4
01.40 आणि एंटर दाबा.
01.42 येथे दिसेल की अपूर्णांकाचा भाग कापून 2 असे पूर्णांकात उत्तर मिळाले.
01.47 अधिक अचूक उत्तर मिळण्यासाठी एक संख्या float म्हणून देणे आवश्यक आहे.
01.52 टाईप करा 10.0 स्लॅश 4
01.56 आणि एंटर दाबा.
01.58 2.5 असे उत्तर मिळेल.
02.01 आता modulus ऑपरेटर वापरून बघू.
02.05 modulus ऑपरेटर आऊटपुट म्हणून बाकी देतो.
02.09 टाईप करा 12 पर्सेंटेजचे चिन्ह 5 आणि एंटर दाबा.
02.15 येथे 12 ला 5 ने भागले जाईल आणि 2 ही बाकी मिळेल.
02.21 आता घातांक वापरून बघू.
02.24 2, नंतर दोन वेळा asterisk चे चिन्ह आणि 5 टाईप करा. एंटर दाबा.
02.32 याचा अर्थ 2 चा पाचवा घात 5.
02.36 आपल्याला 32 हे आऊटपुट मिळेल.
02.39 पुढे ऑपरेटर प्राधान्यक्रमाबद्दल जाणून घेऊ.
02.44 पदावलीमधे अनेक गणिती क्रिया असल्यास,
02.47 प्रत्येक भागाचे वेगळे मूल्यमापन होते,
02.50 आणि उत्तर काढण्यासाठी पूर्वी ठरवलेल्या प्राधान्यक्रम वापरतात.
02.56 ह्याचा अर्थ सर्वाधिक प्राधान्य असलेला ऑपरेटर सर्वप्रथम कार्यान्वित होतो.
03.01 नंतर प्राधान्य क्रमानुसार पुढील ऑपरेटर कार्यान्वित होतो.
03.07 सर्वाधिक पासून सर्वात कमी प्राधान्य असलेल्या सर्व ऑपरेटर्सची सूची ह्या स्लाईडवर आहे.
03.13 उदाहरणार्थ 3 + 4 * 5 आपल्याला 23 उत्तर देईल 35 नाही.
03.23 गुणाकाराच्या (*) क्रियेला बेरजेच्या (+) क्रियेपेक्षा अधिक प्राधान्य आहे.
03.29 त्यामुळे ते प्रथम कार्यान्वित होईल.
03.32 त्यामुळे चार गुणिले पाच बरोबर 20 आणि नंतर त्यात तीन मिळवले गेले आणि 23 हे आऊटपुट मिळाले.
03.42 ऑपरेटरला प्राधान्य देण्यावर आधारित असलेली आणखी काही उदाहरणे पाहू.
03.47 टर्मिनलवर जा.
03.50 Crtl आणि L एकत्रित दाबूनirb कन्सोल क्लियर करा.
03.56 टाईप करा 7 वजा 2 गुणिले 3
04.03 आणि एंटर दाबा.
04.05 आपल्याला 1 हे उत्तर मिळेल.
04.08 येथे ऍस्टेरिक चिन्हाला वजाच्या चिन्हापेक्षा अधिक प्राधान्य आहे.
04.13 त्यामुळे प्रथम गुणाकार आणि नंतर वजाबाकीची क्रिया केली जाईल.
04.20 दुसरे उदाहरण पाहू.
04.22 टाईप करा कंसात 10 अधिक 2, कंस पूर्ण, स्लॅश 4
04.29 आणि एंटर दाबा.
04.30 आपल्याला 3 हे उत्तर मिळेल.
04.33 येथे भागाकार (स्लॅश) पेक्षा () कंसाला अधिक प्राधान्य आहे.
04.39 कंसाच्या आतील बेरजेची क्रिया प्रथम केली जाईल.
04.44 नंतर भागाकार केला जाईल.
04.47 आता रिलेशनल ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ.
04.51 स्लाईडसवर जाऊ.
04.54 रिलेशनल ऑपरेटर्सना कंपॅरिझन ऑपरेटर्स असेही नाव आहे.
04.59 रिलेशनल ऑपरेटर्स असलेल्या पदावली boolean व्हॅल्यूज देतात.
05.04 रुबीतील रिलेशनल ऑपरेटर्स असे आहेत.
05.07 == Equals to उदाहरणार्थ a==b
05.14 dot eql question mark उदाहरणार्थ a.eql?b
05.21  != Not equals to उदाहरणार्थ a exclamation equal b
05.28 < Less than उदाहरणार्थ a less than b
05.37 <= Lesser than or equal to उदाहरणार्थa less than equal b
05.44 >= Greater than or equal to उदाहरणार्थa greater than equal b
05.49 <=> Combined comparison उदाहरणार्थa less than equal greater than b
05.56 ह्यापैकी काही ऑपरेटर्स वापरून पाहू.
06.00 टर्मिनलवर जा.
06.02 ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा.
06.09 equals to ऑपरेटर वापरून पाहू.
06.11 टाईप करा 10 equals equals 10
06.16 आणि एंटर दाबा.
06.17 true असे आऊटपुट मिळेल.
06.20 .eql? हा ऑपरेटर equals toऑपरेटर प्रमाणेच आहे.
06.24 वापरून पाहू.
06.25 टाईप करा 10 .eql?10 आणि एंटर दाबा.
06.33 true असे आऊटपुट मिळेल.
06.35 not equal to ऑपरेटर वापरून पाहू.
06.39 टाईप करा 10 not equal 10
06.44 आणि एंटर दाबा.
06.46 false असे आऊटपुट मिळेल.
06.48 कारण दोन्ही अंक एकच आहेत.
06.51 ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा.
06.56 आता less than ऑपरेटर वापरून पाहू.
07.00 टाईप करा 10 less than 5 आणि एंटर दाबा.
07.05 येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान असेल तरtrue आऊटपुट मिळेल.
07.10 अन्यथा false आऊटपुट मिळेल.
07.14 false आऊटपुट मिळाले कारण 10 हे 5 पेक्षा लहान नाहीत.
07.19 आता greater than वापरून पाहू.
07.22 टाईप करा 5 greater than 2
07.26 येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा मोठा असेल तरtrue आऊटपुट मिळेल.
07.31 अन्यथा false आऊटपुट मिळेल.
07.34 एंटर दाबा.
07.36 True आऊटपुट मिळाले कारण 5 हा 2 पेक्षा मोठा आहे.
07.42 ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा.
07.47 आता less than equal to ऑपरेटर वापरून पाहू.
07.51 टाईप करा 12 less than equal 12
07.56 आणि एंटर दाबा.
07.59 येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान किंवा तेवढाच असेल तर true आऊटपुट मिळेल.
08.04 अन्यथा false आऊटपुट मिळेल.
08.07 True आऊटपुट मिळाले कारण12 बरोबर 12 आहेत.
08.11 तुम्ही greater than or equal to वापरून पाहू शकता.
08.15 आता कंबाईंड कँपॅरिझन ऑपरेटर पाहू .
08.19 ह्या operator चे उत्तर,
08.21 पहिला ऑपरंड दुस-याबरोबर असल्यास, 0 येईल,
08.24 पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा मोठा असल्यास, 1 येईल,
08.29 पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान असल्यास, -1 येईल.
08.34 उदाहरणाद्वारे याचे कार्य पाहू.
08.36 टाईप करा 3 less than equals greater than 3
08.41 आणि एंटर दाबा.
08.43 0 आऊटपुट मिळाले.
08.45 कारण दोन्ही ऑपरंड समान म्हणजे 3 आहेत.
08.50 आता एक ऑपरंड बदलून 4 करू.
08.53 टाईप करा 4 less than equals greater than 3
08.58 आणि एंटर दाबा.
08.59 1 आऊटपुट मिळाले.
09.01 कारण4 हे 3 पेक्षा मोठे आहेत.
09.04 आता पुन्हा एकदा बदल करू.
09.07 टाईप करा 4 less than equals greater than 7
09.11 आणि एंटर दाबा.
09.13 -1 आऊटपुट मिळाले.
09.14 कारण 4 हे 7 पेक्षा लहान आहेत.
09.17 आता असाईनमेंट.
09.19 irb वापरून पुढील उदाहरणे सोडवा. आऊटपुट तपासा.
09.24 10 + bracket 2 astreisk 5 bracket 8 slash 2
09.32 4 astreisk 5 slash 2 plus 7
09.37 तसेच मेथडद्वारे ऍरीथमेटिक ऑपरेटर्स वापरून बघा.
09.42 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09.45 थोडक्यात,
09.47 या पाठात आपण ,
09.49 बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारासाठी वापरली जाणारी अधिक, वजा, ऍस्टेरिक, स्लॅश ही ऍरीथमेटिक ऑपरेटर्स ,
09.59 ऑपरेटर्सचा प्राधान्यक्रम,
10.01 आणि रिलेशनल ऑपरेटर्स
10.04 उदाहरणाद्वारे समजून घेतले.
10.06 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10.10 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.14 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10.20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.23 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.26 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.32 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.36 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.43 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.51 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
10.57 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana