Thunderbird/C2/Address-Book/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:48, 25 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00:00 | Mozilla Thunderbird मधील " एड्रेस बुक " स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या मध्ये आपण, एड्रेस बुक मधून संपर्कांना, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकू. |
00:14 | तसेच आपण, |
00:16 | नवीन एड्रेस बुक बनविणे. |
00:18 | अस्तित्वात असलेले/existing एड्रेस बुक डिलीट करणे. |
00:20 | इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे शिकू. |
00:24 | येथे आपण Ubuntu 12.04 वर, Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत. |
00:32 | एड्रेस बुक म्हणजे काय? |
00:34 | एड्रेस बुक तुमच्या मोबाईल फोन च्या Contact वैशिष्ट्या प्रमाणे काम करते. |
00:39 | Contacts बनविणे आणि सुस्थितीत ठेवण्यास तुम्ही एड्रेस बुक वापरू शकता. |
00:45 | Thunderbird मध्ये एड्रेस बुक चे दोन प्रकार आहेत. |
00:48 | Personal एड्रेस बुक तुम्हाला नवीन संपर्क बनविण्यास परवानगी देते. |
00:53 | Collected address book आपोआप outgoing किंवा sent मेल्स मधून इमेल एड्रेस चा संग्रह करतो. |
00:59 | Launcher मधीलThunderbird आयकॉन वर क्लिक करा. |
01:02 | Thunderbird विंडो उघडेल. |
01:05 | आता, Personal Address Book मध्ये संपर्क जोडणे शिकू. |
01:10 | मेन मेन्यु मधून Tools आणि Address Book वर क्लिक करा. |
01:14 | Address Book डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:17 | डाव्या पैनल मध्ये तुम्ही दोन्ही, Personal आणि Collected एड्रेस बुक बघू शकता. |
01:23 | डीफोल्ट रुपात, Personal एड्रेस बुक डाव्या पैनल मध्ये निवडलेले आहे. |
01:28 | उजवे पैनल दोन भागात विभाजित आहे. |
01:31 | वरील अर्धा भाग contacts दर्शवितो. |
01:34 | खालील अर्धा भाग, वर निवडलेल्या संपर्काची पूर्ण माहिती दर्शवितो. |
01:40 | आता नवीन Contact बनवु. |
01:44 | टूलबार मध्ये, New Contact वर क्लिक करा. |
01:47 | The New Contact डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:50 | Contact tab वर क्लिक करा. |
01:53 | First मध्ये, AMyNewContact इंटर करा. |
01:57 | इमेल साठी USERONE@gmail.com एन्टर करा. |
02:02 | लक्षात घ्या, Display Name फिल्ड आपोआप First Name सोबत अपडेट होईल. |
02:10 | Private tab वर क्लिक करा. या tab चा उपयोग संपर्कासाठी, संपूर्ण पोस्टल एड्रेस चा संग्रह करण्यास करा. |
02:18 | तुम्ही, संबंधित माहित आणि संपर्काचा फोटो संग्रह करण्यास, Work, Other आणि Photo tab चा वापर करू शकता. |
02:26 | Ok वर क्लिक करा. |
02:29 | जोडलेला संपर्क उजव्या पैनल मध्ये दर्शित झाला आहे. |
02:34 | अशाप्रकारे आणखी दोन संपर्क जोडू, VMyNewContact आणि ZMyNewContact. |
02:48 | समजा, संपर्क नावाच्या आधारे क्रमबद्ध करायचे आहे. |
02:52 | मेन मेन्यु मधून, View, Sort by, आणि Name वर क्लिक करा. |
02:58 | लक्षात घ्या, संपर्क डिफ़ॉल्ट रुपात चढत्या क्रमाने क्रमबद्ध झाले आहेत. |
03:04 | हे चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यासाठी, मेन मेन्यु मधून, View, Sort by आणि Ascending वर क्लिक करा. |
03:13 | एकांतरित Address Book डायलॉग बॉक्स मध्ये, उजव्या पैनल मधून, Name वर क्लिक करा. |
03:19 | नावे आता उतरत्या क्रमामध्ये क्रमबद्ध झाले आहेत. |
03:24 | आता, संपर्क शोधू. |
03:27 | आपण संपर्कांना नाव किंवा इमेल द्वारे शोधू शकता. |
03:33 | चला, AMyNewContact हे नाव शोधू. |
03:37 | Address Book डायलॉग बॉक्स वर जा. |
03:40 | Search फिल्ड मध्ये, AMyNewContact एन्टर करा. |
03:45 | Search फिल्ड पहा. |
03:47 | Magnifying glass आयकॉन ऎवजी, छोटे क्रॉस आयकॉन दर्शित होते. |
03:54 | वर उजव्या पैनल मध्ये, फक्त AMyNewContact दर्शित झाला आहे. |
04:01 | Search फिल्ड मध्ये, क्रॉस आयकॉन वर क्लिक करा. |
04:05 | सर्व संपर्क वर उजव्या पैनल मध्ये दिसत आहे. |
04:09 | ट्यूटोरियल थांबवून Assignment करा. |
04:13 | इमेल्स ला Subject द्वारे शोधा. |
04:16 | समजा, ZMyNewContact संपर्क माहिती बदलली आहे. |
04:21 | आपण हि माहिती संपादित करू शकतो का? हो, करू शकतो. |
04:26 | उजव्या पैनल वरूनZMyNewContact निवडा. |
04:30 | Context मेन्यु साठी right-click करा आणि Properties निवडा. |
04:36 | Edit Contact For ZMyNewContact डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:42 | आता, नावाला MMyNewContact मध्ये बदलू. |
04:46 | आता, Display Name फील्ड ला MMyNewContact मध्ये बदलू. |
04:53 | आपण Work Title आणि Department सुद्धा जोडू. |
04:57 | Work tab क्लिक करा. |
04:59 | Title मध्ये Manager आणि Department मध्ये HR प्रविष्ट करा. OK क्लिक करा. |
05:06 | खाली उजव्या पैनल मध्ये अपडेट झालेले संपर्क विवरण पहा. |
05:13 | Thunderbird मधील अनावश्यक संपर्क कसे डीलीट करू शकतो? |
05:18 | संपर्क निवडा. |
05:20 | Context मेन्यु पाहण्यास right-click करून डिलीट वर क्लिक करा. |
05:25 | Confirmation डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा. |
05:30 | संपर्क डिलीट झाला आहे आणि संपर्क सूची वर दिसणार नाही . |
05:37 | Thunderbird तुम्हाला स्वताचे एड्रेस बुक बनविण्याची परवानगी देतो. |
05:41 | हे दोन डिफॉल्ट बुक्स Personal Address Book आणि Collected Addresses ने जोडलेले आहे. |
05:50 | आता, नवीन एड्रेस बुक बनवू. |
05:53 | लक्षात ठेवा, तुम्हाला Address Book डायलॉग बॉक्स खुला ठेवावा लागेल. |
05:58 | मेन मेन्यु मधुन, फाईल वर जा New वर क्लिक करा आणि एड्रेस बुक निवडा. |
06:04 | The New Address Book डायलॉग बॉक्स दिसेल. |
06:08 | Address Book Name फिल्ड मध्ये, Office Contacts टाईप करा. OK वर क्लिक करा. |
06:16 | आपण बनविलेले एड्रेस बुक, डाव्या पैनल मध्ये, दर्शित होत आहे. |
06:20 | तुम्ही डीफोल्ट एड्रेस बुक प्रमाणे, या एड्रेस बुक चा वापर करू शकता. |
06:28 | ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा. |
06:31 | नवीन एड्रेस बुक बनवून त्यात संपर्क जोडा. |
06:36 | पुढे, चला एड्रेस बुक डिलीट करणे शिकू. |
06:41 | लक्षात ठेवा, जर तुम्ही एड्रेस बुक डिलीट कराल, तर त्या संबंधित असलेले सर्व संपर्क हि डिलीट होतील. |
06:50 | एड्रेस बुक Office Contacts डिलीट करण्यास डाव्या पैनल वरून ते निवडा. |
06:56 | Context मेन्यु पाहण्यास right-click करा आणि Delete निवडा. |
07:01 | केलेली क्रिया डिलीट करण्याच्या सुनिश्चिते साठी डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा. |
07:10 | Address Book डिलीट झाले आहे. |
07:14 | ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा. |
07:17 | Additional Office Contacts नाव असलेले नवीन एड्रेस बुक बनवा. |
07:22 | Address Book टूलबार मध्ये Edit पर्याय वापरा. |
07:27 | हे एड्रेस बुक डिलीट करा. |
07:30 | मेन मेन्यु मधून एड्रेस बुक डायलॉग बॉक्स मध्ये, Edit आणि Search Addresses निवडा. |
07:37 | एड्रेसेस च्या शोधा साठी Advanced Search पर्याय वापरा. |
07:43 | Thunderbird इतर मेल अकाउंट मधून हि संपर्क इम्पोर्ट करण्यास परवानगी देते. |
07:48 | अशाप्रकारे आपण संपर्क माहिती न गमावता, संपर्क अपडेट करू शकतो. |
07:55 | आपल्या जीमेल अकाउंट मधून संपर्क इम्पोर्ट करू. |
07:59 | जीमेल अकाउंट उघडू . |
08:02 | नवीन ब्राउजर उघडा आणि url वर www.gmail.com टाइप करा. Enter दाबा. |
08.12 | Gmail होम पेज दिसेल. |
08:15 | Username STUSERONE@gmail.com प्रविष्ट करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा. |
08:24 | Sign In वर क्लीक करा. Gmail विंडो दिसेल. |
08:29 | या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आम्ही Gmail मध्ये 4 संपर्क बनविले आहेत. |
08:35 | Gmail विंडो च्या वर डाव्या बाजूला, Gmail आणि Contacts वर क्लिक करा. |
08:41 | Contacts tab दिसेल. |
08:44 | More वर क्लिक करून Export निवडा. |
08:48 | Export contact डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:51 | Which contacts do you want to export?, फिल्ड मध्ये All contacts निवडा. |
08:58 | Which export format फिल्ड मध्ये, Outlook CSV format निवडा. Export वर क्लिक करा. |
09:06 | Opening contacts.csv डायलॉग बॉक्स दिसेल. |
09:11 | Save File निवडून OK वर क्लिक करा. |
09:15 | Downloads डायलॉग बॉक्स दिसेल. |
09:18 | हे डीफ़ॉल्ट फोल्डर आहे ज्यामध्ये डॉक्यूमेंट्स सेव्ड आहे. |
09:23 | फाईल contact.csv रुपात डीफोल्ट Downloads फोल्डर मध्ये सेव्ड आहे. |
09:30 | Downloads डायलॉग बॉक्स बंद करा. |
09:34 | Main मेन्यु मधून, Tools वर क्लिक करा आणि Import निवडा. |
09:39 | Import डायलॉग बॉक्स दिसेल. |
09:42 | Address Book निवडा. Next वर क्लिक करा. |
09:47 | Select type of file list मधून Text file वर क्लीक करा. Next वर क्लिक करा. |
09:54 | Downloads फोल्डर ब्राउज करा. |
09:57 | Select which type of file are shown button वर क्लिक करा. All Files निवडा. |
10:04 | contact.csv निवडा. Open वर क्लिक करा. |
10:10 | Import Address Book डायलॉग बॉक्स दिसेल. |
10:14 | खात्री करा, First record contains field names बॉक्स तपासलेला आहे. |
10:20 | या ट्यूटोरियल मध्ये आपण First Name, Last Name आणि Primary Email फील्ड तपासू आणि जोडू. |
10:28 | डाव्या बाजूवरील इतर सर्व फ़ाइल्स अनचेक करू. |
10:33 | डाव्या बाजूचे First Name उजव्या बाजूच्या First Name सोबत जुळत आहे. |
10:39 | तुम्हाला डाव्या बाजूच्या Mozilla Thunderbird Address Book फिल्ड ला, उजव्या बाजूच्या कॉलम Gmail Record Data To Import सोबत जोडण्यास, |
10:47 | Move Up आणि Move Down बटणाचा वापर करावाच लागेल. |
10:52 | डाव्या बाजूची Last Name फिल्ड निवडा आणि Move Down बटनावर क्लिक करा. |
10:58 | लक्षात घ्या, Address Book फिल्ड कॉलम आणि Record Data to Import कॉलम वरील Last Name आता, जुळलेले आहेत. |
11:07 | Primary Email निवडा आणि ते Email Address सोबत जुळेपर्यंत Move Down बटनावर क्लिक करून OK वर क्लीक करा. |
11:17 | Address Book इम्पोर्ट झाले आहे, असा मेसेज दर्शित होईल. Finish वर क्लिक करा. |
11:24 | Gmail Address Book, Thunderbird मध्ये इम्पोर्ट झाले आहे. |
11:28 | Address Book डायलॉग बॉक्स च्या डाव्या पैनल मध्ये नवीन संपर्क फोल्डर जोडलेला आहे. |
11:36 | contacts क्लिक वर करा. |
11:38 | First Name, इमेल एड्रेस सोबत दर्शित होईल. |
11:43 | आपण Gmail एड्रेस बुक ला Thunderbird मध्ये इम्पोर्ट केले आहे. |
11:48 | डायलॉग बॉक्स च्या वर डाव्या कोपऱ्यात लाल क्रॉस वर क्लिक करून Address Book बंद करा. |
11:55 | शेवटी, Thunderbird लॉग आउट करण्यास, मेन मेन्यु मधून File आणि Quit वर क्लिक करा. |
12:02 | हा पाठ येथे संपत आहे. |
12:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, एड्रेस बुक च्या संपर्कांना कशाप्रकारे, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकलो. तसेच आपण, |
12:17 | नवीन एड्रेस बुक बनविणे. |
12:19 | existing एड्रेस बुक डिलीट करणे. |
12:21 | इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे हि शिकलो. |
12:25 | तुमच्या साठी Assignment आहे. |
12:27 | नवीन Address Book बनवा. |
12:29 | संपर्क जोडा आणि पहा. |
12:32 | वैयक्तिक इमेल आयडी वरून तुमच्या Thunderbird च्या आकाउंट मध्ये संपर्क इम्पोर्ट करा. |
12:38 | Address Book इम्पोर्टींग करताना सर्व फिल्ड निवडा आणि जुळवा. |
12:43 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
12:46 | ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
12:50 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download पाहू शकता. |
12:54 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
12:56 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12:59 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
13:03 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
13:10 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
13:14 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
13:22 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13:32 | ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |