Digital-Divide/D0/Registration-of-an-account-for-online-train-ticket-booking/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script:Registration-of-an-account-for-online-train-ticket-booking
Author: Manali Ranade
Keywords: Digital-Divide
Visual Cue | Narration |
00.01 | Registration of an account for online train booking च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.07 | आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत. |
00.10 | ह्या पाठात आपण पहाणार आहोत, irctc.co.in वर नवे खाते कसे उघडायचे, |
00.18 | आपण शिकाल |
00.20 | तसेच user ची माहिती भरणे, |
00.21 | account Activateकरणे, |
00.23 | password बदलणे |
00.26 | युजरच्या माहिती संदर्भात काही सूचना. |
00.29 | नाव दहा अक्षरांपेक्षा कमी असावे |
00.32 | त्यात अक्षरे, अंक आणि underscore असू शकते. |
00.36 | पासवर्ड विसरल्यास security question उपयोगी पडतो. |
00.40 | account activation ची माहिती email आणि mobile वर दिली जाते. |
00.45 | हे ब्राऊजरमध्ये कसे करायचे ते पाहू. |
00.49 | irctc.co.in ही वेबसाईट उघडू. |
00.54 | त्याचा font मोठा करू. |
00.56 | कोणतेही तिकीट घेण्यापूर्वी signup करावे लागते. |
01.01 | signup करू . |
01.08 | हे पेज उघडेल. |
01.11 | येथे युजरनेम हवे आहे. |
01.14 | font मोठा करू . |
01.19 | kannan.mou |
01.21 | दहा पेक्षा जास्त अक्षरे नको, |
01.24 | maximum 10 characters दाखवत आहे. |
01.28 | नाव उपलब्ध आहे का ते तपासू. |
01.31 | login name मध्ये अक्षरे, अंक, underscore चालतात. पण आम्ही एक fullstop ठेवले आहे. |
01.40 | आता येथे |
01.42 | underscore(_) mou टाईप करून युजरनेमची उपलब्धता तपासू. |
01.52 | user Name is Available.. Please go ahead with the Registration process.. हा मेसेज दिसेल. |
01.58 | हा font अजून मोठा करू.जेणेकरून ते पाहण्यासाठी थोडे सोपे आहे |
02.08 | पुढील माहिती भरू. |
02.11 | Security question भरू. |
02.15 | जर पासवर्ड विसरलो तर तो मिळवण्यासाठी हा उपयोगी होतो. |
02.19 | "What is your pets name?" निवडू. |
02.22 | snowy लिहू. |
02.27 | first name मध्ये Kannan |
02.31 | last name मध्ये Moudgalya |
02.37 | gender मध्ये Male |
02.40 | Marital status मध्ये Married |
02.43 | date of birth मध्ये 20th December 1960 |
02.55 | Occupation मध्ये Government |
02.59 | Email id देत आहे. joker@iitb.ac.in लिहा म्हणजे तुमचा पासवर्ड ह्या email id वर पाठवला जाईल. |
03.12 | मोबाईल नंबर 8876543210 टाईप करा. |
03.26 | Mobile verification code will be sent to this mobile number असे दिसत आहे. |
03.32 | Nationality मध्ये India . |
03.36 | Residential address मध्ये 1, Main Road . |
03.44 | City मध्ये Agra |
03.48 | State मध्ये Uttar Pradesh |
03.58 | Pin/Zip मध्ये 123456 |
04.05 | Country मध्ये India |
04.10 | हे नीट भरणे आवश्यक आहे. |
04.13 | तिकीट मिळवण्यासाठी हा address तुम्ही वापरू शकता. |
04.17 | phone number मध्ये 011 लिहा. |
04.23 | मी 12345678 म्हणून असे लिहिले आहे. |
04.29 | तुम्हाला वेगळा office address द्यायचा असेल, |
04.32 | तर येथे No सिलेक्ट करा. |
04.37 | येथे address लिहू शकतो. |
04.41 | आता हे डिटेल भरणार नाही. |
04.43 | म्हणून 'Yes' आणि close office address निवडू. |
04.48 | येथे खाली जाऊ. |
04.50 | येथे विचारले आहे की तुम्हाला माहितीचे email हवे आहेत का? |
04.56 | आपण साईज छोटा करू. |
04.59 | कोणतेही email नको असल्याने 'No' सिलेक्ट करा. |
05.06 | verification code टाईप करा T37861W |
05.17 | सबमिट करा. |
05.21 | आपल्याला येथे गरज आहे , चला मॅग्निफाइयिंग ग्लास घेऊ . |
05.27 | आपल्याला दिसेल email id: joker |
05.31 | आणि mobile number जी मी आधी दिली आहे, ती आपली मान्यता घेईल. |
05.36 | Press OK to continue or Cancel to update |
05.39 | OK क्लिक करा. |
05.48 | आपल्याला दिसेल Please indicate your acceptance or the Terms and Conditions button at the bottom of the page. |
05.57 | खाली जाऊ. |
06.00 | फाँट साईज कमी करू म्हणजे हे नीट दिसेल. |
06.07 | तुम्ही ही प्रत्येक लिंक क्लिक करून बघू शकता. |
06.13 | आपण हे accept करू. |
06.17 | ते accept करू |
06.20 | Okआपण रेकॉर्डींग सुरू करू. |
06.22 | कधी कधी irctc थोडी स्लो असल्यामुळे मी हे pause केले होते. |
06.27 | हे थोडा वेळ घेते. |
06.29 | thank you. you have been successfully registered हा मेसेज दिसेल. |
06.34 | फाँट साईज मोठा करू. |
06.35 | येथे दिसेल your user-id password and activation link has been send to your registered Email id |
06.41 | and mobile verification code has been send to registered mobile number. |
06.46 | Please use the activation link and mobile verification code to activate your account. |
06.54 | account activate कसा करायचा ते पाहण्यासाठी स्लाईडवर जाऊ. |
07.01 | IRCTC कडून email मिळेल. |
07.05 | email मध्ये दिलेल्या linkवर क्लिक करा. |
07.08 | किंवा browser मध्ये link, copy paste करा. |
07.11 | एक वेबपेज उघडेल. |
07.14 | मोबाईलवर पाठवलेला code टाईप करा. |
07.17 | हे account activateकरेल. |
07.20 | हे web browser वर करू या. |
07.25 | सांगितल्याप्रमाणे करू. |
07.28 | आपल्या email address वर जा. |
07.32 | हा mail मिळेल. |
07.34 | आपला user-id येथे दिला आहे. |
07.36 | Kannan_mou |
07.37 | आणि पासवर्ड येथे दिला आहे. |
07.40 | account activate करण्यासाठी क्लिक करणे आवश्यक आहे. |
07.43 | येथे क्लिक करा. |
07.48 | आता वेबसाईटवर जाऊ. |
07.51 | हा मेसेज दिसेल. |
07.58 | मोबाईलवर मिळालेला code येथे टाईप करा. |
08.09 | 6 character string |
08.13 | हे सबमिट करू. |
08.20 | security च्या कारणासाठी login नंतर पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. |
08.24 | आता मी तिकीट आरक्षित करू शकते . |
08.31 | आपण sign out करू. |
08.37 | टायपिंग हळू केल्यामुळे session expire झाले. |
08.43 | आपला माहिती भरण्याचा वेग कमी असेल तर irctc वापरताना आपल्याला हा मेसेज मिळत राहतो. |
08.51 | हरकत नाही. |
08.53 | पुन्हा login करावे लागेल. |
08.55 | loginकरू. |
08.59 | पासवर्ड कसा बदलायचा ते पाहू. |
09.03 | http://www.irctc.co.in वर जा. |
09.06 | loginकरू. |
09.09 | त्यासाठी email द्वारे मिळालेला पासवर्ड वापरा. |
09.13 | user profile मधील change password link वर जा. |
09.19 | जुना पासवर्ड भरा. |
09.21 | दोन वेळा नवा पासवर्ड टाईप करा. |
09.24 | हे वेब ब्राऊजरवर करून बघू. |
09.29 | युजरनेम टाईप करा _mou. |
09.36 | पासवर्ड |
09.37 | माझ्या email address वर पाठवलेला पासवर्ड घ्या. |
09.40 | हे मी पहिल्यांदाच करत आहे. |
09.42 | kgm838 |
09.46 | Login करा. |
09.49 | आपल्याला emailमध्ये पाठवलेला पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. |
09.57 | त्यासाठी user profile मध्ये जाऊ. |
10.01 | Change the password |
10.10 | Old password |
10.20 | Ok submit करा. |
10.23 | हा मेसेज दिसेल. |
10.25 | Password has been changed |
10.27 | हे ठीक आहे. |
10.32 | स्लाईडसवर जाऊ. |
10.35 | account वापरताना काही सूचना, |
10.37 | आपला पासवर्ड इतर कोणालाही देऊ नका. |
10.41 | तिकीट बुक केल्यानंतर त्याचा तपशील emailवर मिळेल. |
10.45 | तुमच्या email account चा पासवर्डही इतरांना देऊ नका. |
10.51 | तुमचा पासवर्ड वारंवार बदला. |
10.55 | पुढील पाठात तिकीट आरक्षित कसे करायचे ते पाहू. |
11.01 | आता थोडी माहिती "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" बद्दल. |
11.04 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11.11 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11.15 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11.20 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
11.22 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.25 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11.28 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11.31 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11.35 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11.41 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11.51 | आता हा पाठ येथे संपत आहे. |
11.57 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |