Spoken-Tutorial-Technology/C2/Creation-of-a-spoken-tutorial-using-recordMyDesktop/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration | |
---|---|---|
0:00 | नमस्कार “recordMyDesktop चा वापर करणार्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | |
0:05 | recordMyDesktop उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करणारे एक फ्री व ओपन सोअर्स स्क्रीनकास्टिंग सॉफ्टवेअर आहे. | |
0:13 | स्क्रीनकास्टिंग सॉफ्टवेअर वरील अधिक माहिती साठी कृपया "How To Use Camstudio" वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा, जे या वेबसाइट वर उबलब्ध आहे. | |
0:21 | मी अगोदरच gtk-recordMyDesktop वर्जन 0.3.8 डाउनलोड केले आहे. आणि सीनॅप्टीक पॅकेज मॅनेजर द्वारे माझ्या pc वर प्रातीष्ठापीत केले आहे. | |
0:33 | उबुंटु लिनक्स मध्ये सॉफ्टवेअर प्रातीष्ठापीत करण्या बदद्ल अधिक माहीत साठी कृपया या वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या उबुंटु लिनक्स वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा. | |
0:43 | recordMyDesktop यशस्वीरित्या प्रातीष्ठापीत केल्यास, मॉनिटर किंवा स्क्रीन च्या सर्वात वरच्या उबुंटु मेन मेनू वर जा. | |
0:51 | Applications(एप्लिकेशन्स ) वर क्लिक करून Sound&Video(साउंड & वीडियो) निवडा. | |
0:55 | हे कंटेक्स्ट मेनू उघडेल. ज्या मध्ये तुम्हाला gtk-recordMyDesktop अप्लिकेशन मिळेल. त्यावर क्लिक करा. | |
01:02 | हे gtk-recordMyDesktop अप्लिकेशन विंडो उघडेल. | |
01:07 | मुख्य विण्डो रेकॉर्डिंग चे काही मूलभूत पॅरमीटर्स चे उद्देश व्याख्यीत करते, जेव्हा ट्रे आयकॉन प्रामुख्याने तुमच्या रेकॉर्डिंग च्या रनटाइमवेळी नियंत्रणासाठी वापरला जातो. | |
01:19 | आपल्या सिस्टम ट्रे आयकॉन मधील नवीन एंट्री म्हणजेच नोंद कडे लक्ष द्या. - लाल वर्तुळ, रेकॉर्ड बटनाला दर्शित करते. | |
01:27 | सिस्टम ट्रे आयकॉन चे तीन घटक आहेत,
| |
01:34 | recordMyDesktop सुरू केल्यावर आयकॉन रेकॉर्ड चिन्हांत , म्हणजेच लाल वर्तुळा मध्ये असेल. | |
01:41 | रेकॉर्डिंग सुरू होते तेव्हा, आयकॉन एक चौरस मध्ये बदलेल. जे स्टॉप म्हणजेच थांबविण्याचे चिन्ह आहे. | |
01:46 | लक्ष द्या येथे दोन चौरस आहेत. | |
01:48 | कारण , मी हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास recordMyDesktop वापरत आहे. | |
01:51 | रेकॉर्डिंग थोडा वेळ थांबविण्यास, चौरस आयकॉन वर राइट क्लिक करावे लागेल नंतर आयकॉन पॉज़ चिन्हात बदलेल- दोन विरळ समांतर आणि उभे आयत. | |
02:03 | रेकॉर्डिंग पुन्हा सुरू करण्यास, पुन्हा पॉज़ चिन्हावर क्लिक करावे लागेल. | |
02:07 | रेकॉर्डिंग थांबविण्यास चौरसा वर क्लिक करावे लागेल. | |
02:12 | कोणतेही पॅरामीटर्स सेट करण्यापूर्वी, मी तुम्हाला एक महत्वाची माहिती देते. | |
02:18 | लाल वर्तुळ असलेल्या सिस्टम ट्रे आयकॉन वर राइट-क्लिक करा. येथे मेन अप्लिकेशन विण्डो दर्शविण्यास किंवा लपविण्यास पर्याय आहेत. | |
02:26 | रेकॉर्डिंग सत्र सुरू केल्यावर मेन विंडो डीफॉल्टनुसार स्वतः लपते. | |
02:32 | हा पर्याय निवडून मेन अप्लिकेशन विण्डो दर्शविता येते. | |
02:37 | “Select Area on Screen” रेकॉर्ड करू इच्छित असलेले क्षेत्र व्याख्यीत करण्याचा हा एक मार्ग आहे. | |
02:43 | हा पर्याय निवडल्याने कर्सर क्रॉस्स्पेन मध्ये बदलेल ज्याने स्क्रीनवर आपण टिपु शकतो. | |
02:51 | “Quit” पर्यायाने recordMyDesktop च्या बाहेर येता येते, अगदी मेन विण्डो वरील बटना प्रमाणेच. | |
02:57 | अप्लिकेशन विंडो वर पुन्हा जतांना तुम्हाला लहान प्रीव्यूव विंडो सह, डावीकडे डिसप्ले पॅनल दिसेल. | |
03:06 | हे तुमच्या डेस्कटॉप चे स्केल्ड वर्जन लेखनात दर्शवेल, जे रेकॉर्डिंग चे क्षेत्र व्याख्यीत करण्यास वापरले जाऊ शकते. | |
03:13 | या पॅनल च्या उजव्या बाजूला आपल्याला व्हिडिओ क्वालिटी आणि साउंड क्वालिटी वाढविण्यास किंवा कमी करण्यास पर्याय दिसेल. | |
03:22 | डिफॉल्ट द्वारे, दोन्ही व्हिडिओ आणि साउंड क्वालिटी 100 मध्ये सेट आहे. ही सेटिंग खूप चांगली प्लेबॅक व्हिडिओ क्वालिटी तसेच ऑडिओ क्वालिटी देते. | |
03:32 | The trade-off(दि ट्रेड-ऑफ), तरीही, हे मोठे फाइल आकार आहे . स्पोकन ट्यूटोरियल तयार करण्यास फाइल साइज़ वाढविण्यास 100% व्हिडिओ क्वालिटी असणे आवश्यक नाही. | |
03:44 | या पॅरामीटर्ससह थोडा प्रयोग आपल्याला चांगल्या व्हिडिओ आणि साउंड क्वालिटी सह एक पर्याप्त फाइल साइज़ प्राप्त करण्यास अनुमती देईल. | |
03:53 | मी व्हिडिओ क्वालिटी 50 आणि साउंड क्वालिटी 100 वर सेट करते. | |
4:00 | कारण ऑडिओ प्रवाह चा आकार तुमच्या परिणामी फाइल चा केवळ एक लहान भाग व्यापेन. | |
4:08 | डिफॉल्टनुसार, recordMyDesktop ऑडिओ रेकॉर्ड करत नाही.
ऑडिओ कॅप्चर सक्षम करण्यास, डावीकडील Sound Quality(साउंड क्वालिटी)चा चेक बॉक्स तपासावा लागेल. | |
4:20 | ADVANCED(अडवांसड ) बटना वर लक्ष द्या. त्यावर क्लिक करा. येथे दिसत असल्याप्रमाणे हा दुसरा डायलॉग बॉक्स उघडेल. | |
4:28 | recordMyDesktop वर्तन सानुकूलित करण्यास, किमान एकदा ADVANCED(अडवांसड) विंडो ला भेट द्या. | |
04:35 | या विंडोमध्ये सर्व पर्याय सेव आहेत आणि ते बंद केल्यावर लागू केले आहेत. या विंडोच्या मेन मेनू मध्ये '4 पर्याय 'आहेत. | |
04:43 | पहिला टॅब आहे Files(फाइल्स).येथे दोन पर्याय आहेत. | |
04:48 | अस्तित्वातील फाइल्स ओवर राइट काण्यास येथे पर्याय आहे. आपल्या रेकॉर्डींग करीता निवड्लेल्या फाइल सह, त्याच स्थानावर , त्याच फाइल नावाच्या दिशेत . | |
04:57 | डिफॉल्टनुसार हा पर्याय बंद आहे. त्यामुळे अस्तित्त्वात असलेल्या फाइल्स ला काहीही होणार नाही. त्याऐवजी नवीन फाइल, फाइल नेम वर पोस्टफिक्स्ड क्रमांका सह सेव होईल. | |
05:10 | जर तुम्ही रेकॉर्डिंग होम डाइरेक्टरी मध्ये recording.ogv म्हणून सेव केली असल्यास आणि तिथे अशा नावाची फाइल आधिपासूनच असल्यास, | |
05:18- | त्याऐवजी नवीन recording-1.ogv म्हणून सेव होईल. recording-1.ogv अस्तित्वात असेल तर नवीन फाइल recording-2.ogv म्हणून सेव होईल. तसेच याप्रमाणे. | |
05:31 | मी पुन्हा Advanced tab(अडवांसड टॅब) खोलते. जर “Overwrite Existing Files”(ओवरराइट एग्ज़िस्टिंग फाइल्स) पर्याय चालू असेल तर अस्तित्त्वात असलेल्या फाइल्स कोणत्याही प्रॉम्प्ट शिवाय डिलीट होतात. | |
05:41 | त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक आहे. '“Working Directory”(वर्किंग डाइरेक्टरी) हे एक स्थान आहे ज्यात 'तात्पुरत्या फाइल्स रेकॉर्डिंग दरम्यान संचयित केल्या जातात. | - |
05:50 | जर तुम्ही वर-वर एन्कोडिंग करत नसाल तेव्हाच ते लागू होईल. | |
05:55 | पुढील टॅब आहे Performance(पर्फॉर्मेन्स). येथे 5 पर्याय आहेत . “Frames per second”(फ्रेम्स पर सेकेंड). सेट केल्याची खात्री करा. | |
06:02 | 2 फ्रेम्स पर सेकेंड ही या पॅरमीटर्स साठी चांगली सेट्टिंग आहे . तरीही, उच्च अॅनिमेशन व्हिडिओ साठी, 15 to 20 फ्रेम्स पर सेकेंड दरम्यान कोणताही क्रमांक सेट करा. | |
06:12 | “Encoding on the Fly”(एनकोडिंग ओन् दि फ्लाइ ) पर्याय recordMyDesktop मध्ये कॅप्चर दरम्यान एन्कोड करण्यास कारणीभूत ठरते. | |
06:19 | डिफॉल्ट द्वारे हे बंद आहे. उच्च fps(frames per second) ची आवश्यकता नसल्यास हे उपयुक्त ठरते किंवा लहान क्षेत्र कॅप्चर करतांना. | |
06:28 | जर तुम्हाला सर्वात लहान नसलेल्या क्षेत्रत गुळगुळीत रेकॉर्डिंग आवश्यकता असल्यास, हा पर्याय बंद करावा. | |
06:34 | पूर्वी सांगितल्याप्रमाणे हा पर्याय वापरताना, ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी दोन्ही 100% वर सेट करणे आवश्यक आहे. | |
06:42 | “Zero Compression”(ज़ीरो कंप्रेशन) टॅब cache(केचे ) चे संपीडन नियंत्रित करते “Quick Subsampling”(क्विक सबसॅंपलिंग ) colorspace transformation(कलरस्पेस ट्रॅन्स्फर्मेशन) हाताळते. त्यांना तसेच ठेवू. | |
06:55 | “Full shots At Every Frame” पूर्ण captures(कॅप्चर्स) सक्षम करते. डिफॉल्ट द्वारे ते बंद आहे. | |
07:02 | तिसरी टॅब आहे Sound(साउंड). “Channels”(चॅनेल्स) पर्याय परिणामी ऑडिओ प्रवाहात चॅनेलच्या संख्या ठरवतो. | |
07:10 | ते 1 (mono) किंवा 2(stereo) असु शकते. मायक्रोफोन पासून रेकॉर्डिंग करताना, एकापेक्षा अधिक चॅनेल निवडने पूर्णपणे अनावश्यक आहे. आणि फक्त आपल्या आउटपुट फाइल आकार वाढेल. | |
07:24 | “Frequency”(फ्रीक्वेन्सी) सेट्टिंग ,कदाचित रेकॉर्डिंगचा ऑडिओ क्वालिटी साठी सर्वात व्याख्यीत घटक आहे. | |
07:30 | डिफॉल्ट द्वारे 22050 आहे, जे भाषणा साठी पुरेसे आहे, परंतु, तुम्ही संगीत रेकॉर्डिंग करत असल्यास तुम्हाला 44100 वापरण्याची आवश्यकता आहे . | |
07:40 | “Device” “plughw:0,0” सेट असावे जेणेकरून तुमच्या कडे चॅनेल्स आणि फ्रीक्वेन्सी वॅल्यूज चे नेमके नियंत्रण असेल. | |
07:54 | तरच ऑडिओ कोणत्याही अडचणी किंवा बदला शिवाय सहजतेने प्ले होईल, लोअरकेस वर्णमालेत "default"(डिफॉल्ट) टाइप करणे देखील कार्य करते. | |
08:05 | तुम्ही रेकॉर्डींग करीता एक्सटर्नल जॅक वापरत असाल, तर हा बॉक्स तपासा. | |
08:11 | channels(चॅनेल्स), frequency(फ्रीक्वेन्सी) आणि device(डिवाइस) अक्षम होईल. या सेटिंग्ज आता जॅक सर्व्हर द्वारे पुरवलेल्या आहेत. | |
08:19 | जॅक कॅप्चर सक्षम करण्यापूर्वी, तुम्ही एक जॅक सर्व्हर कार्यरत आहे का याची खात्री करावी. | |
08:25 | शेवटचा टॅब आहे, Miscellaneous(मिसलॅनियस ). कमी प्रमाणात वापरलेले येथे विविध पर्याय आहेत. | |
08:34 | येथे एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे Follow Mouse(फॉलो माउस) पर्याय . तपासले असल्यास कॅप्चर क्षेत्र कर्सर ला अनुसरते जेथे तो स्क्रीन वर फिरतो तेथे. | |
08:43 | तपासले नसल्यास, कर्सर ची हालचाल असूनही कॅप्चर क्षेत्र अचल राहते. | |
08:53 | मी outline capture area on screen तपासते. | |
08:58 | आता आपण ही विण्डो बंद करूया लक्षात ठेवा ,ही विण्डो बंद केल्यास सर्व सेट्टिंग्स सेव होतील. | |
09:06 | display panel(डिसप्ले पॅनेल) च्या preview window(प्रीव्यू विंडो) मध्ये आपल्या नमुना रेकॉर्डींग करीता एक कॅप्चर क्षेत्र काढू. | |
09:14 | लेफ्ट माऊस बटना वर क्लिक करा, ड्रॅग करा, बटण सोडा. | |
09:20 | तुम्हाला प्रीव्यूव विंडोमध्ये लहान आयत आणि तुमच्या स्क्रीनवर मोठ्या आयत मिळेल. हे वास्तविक कॅप्चर क्षेत्र आहे. | |
09:30 | या आयता तील सर्व कामे डेमो रेकॉर्डिंग मध्ये मिळविले जाईल.आता, एक डेमो रेकॉर्डिंग करू. | |
09:39 | मी रेकॉर्ड आयकॉनवर वर क्लिक करेल. Hello and welcome to the demo recording using recordMyDesktop. | |
09:48 | This is a demo recording to demonstrate how easy it is to create a spoken tutorial. | |
09:54 | Click on Applications – Choose office - wordprocessor. Let me type DEMO here आणि रेकॉर्डिंग थांबविण्यास चौरस आयकॉनवर क्लिक करा. | |
10:16 | recordMyDesktop आता एन्कोडिंग आणि 'ogv' फॉरमॅट मूव्ही तयार करेल. | |
10:24 | मी open office writer(ओपन ऑफीस राइटर ) बंद करते. एन्कोडिंग पूर्ण झाले आहे व मूव्ही आता तयार आहे. हे तपासून पाहु. | |
10:31 | आपल्याला होम फोल्डर मध्ये आउटपुट 'ogv' फाइल मिळेल. होम फोल्डर वर ल्सिक करा, ती येथे आहे. ही आपली डेमो रेकॉर्डिंग आहे. त्यास प्ले करू. | |
11:14 | मी या ट्युटोरियलमध्ये दिलेली माहिती तुम्हाला तुमच्या संगणकावर recordMyDesktop वापरण्यास मदत होईल अशी आशा आहे. | |
11:21 | हे फ्री व ओपन सोअर्स सॉफ्टवेअर प्रतिष्ठापीत करा आणि ऑडिओ व्हिडिओ ट्युटोरियल तसेच तुमच्या स्वत: चे ऑनलाइन विज्युअल लर्निंग मॉड्यूल्स तयार करण्यास वापरा. | |
11:30 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. contact@spoken-tutorial.org वर लिहा. | |
11:42 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे. | |
11:51 | अधिक माहिती साठी कृपया http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro. ला भेट द्या. | |
12:01 | हे ट्यूटोरियल येथे संपते. या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |