Scilab/C2/Iteration/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:28, 16 May 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00.01 | सायलॅब च्या आयटरेटिव कॅलक्युलेशन्स वरील पाठात स्वागत . |
00.07 | आपण Mac ऑपरेटिंग सिस्टीम मधे सायलॅब वर्जन 5.2 वापरत आहोत. |
00.11 | ही कॅलक्युलेशन्स सायलॅब च्या दुस-या वर्जन मधे तसेच लिनक्स आणि विंडोज वरही चालतील. |
00.17 | iteration.sce फाईल मधे उपलब्ध असलेला कोड वापरू. |
00.22 | ही फाईल सायलॅब एडिटरद्वारा उघडली आहे. तो फक्त एडिटर म्हणून वापरू. |
00.29 | कोलन ऑपरेटर द्वारा वेक्टर बनवू.
i is equal to 1 colon 5 |
00.38 | ह्यामुळे 1 ते 5 असा 1 ने वाढणारा वेक्टर बनेल. |
00.42 | या कमांडमधे i is equal to 1 colon 2 colon 5, |
00.51 | मधला 2 हा अंक वाढ दर्शवतो. |
00.56 | 1 पासून वेक्टर सुरू होतो. तो 5 च्या पुढे जात नाही. |
01.01 | पण equal to 5 होऊ शकतो. |
01.04 | शेवटचे अर्ग्युमेंट 6 झाले तरी रिझल्ट तोच रहातो. |
01.09 | ह्याचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही. |
01.13 | असे का होत असेल? |
01.15 | आता for स्टेटमेंटचा उपयोग आयटरेटिव कॅलक्युलेशन्स करण्यासाठी करू. |
01.22 | for i is equal to 1 colon 2 colon 7
disp(i) end of for loop. |
01.28 | हे कट करून सायलॅब कन्सोलवर पेस्ट करून एंटर दाबा. |
01.34 | loop कार्यान्वित होताना हे i ची व्हॅल्यू प्रिंट करेल. |
01.37 | disp कमांडमुळे त्यात दिलेली अर्ग्युमेंटस दाखवली जातील. |
01.42 | for loop हे इंटिजर व्हॅल्यूजसाठी वापरतात. |
01.45 | या केसमधे 1, 3, 5 आणि 7 या चार इंटिजर व्हॅल्यूज दिसत आहेत. |
01.50 | for loop मधे जितक्या वेळा आयटरेशन्स होतात त्याला priori म्हणतात. |
01.56 | या पाठाच्या उरलेल्या भागात, डिफॉल्ट इन्क्रीमेंट 1 घेऊ. |
02.01 | पुढील loop ने सुरू करू.
for i equal to 1 to 5 disp(i) end |
02.10 | break स्टेटमेंटद्वारे हा कोड मॉडिफाय करू शकतो. |
02.18 | ह्यामुळे i हा फक्त 2 पर्यंत दिसत आहे. |
02.22 | i च्या अंतिम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे 5 पर्यंत हे आयटरेशन गेलेले नाही. |
02.27 | i हा 2 झाल्यावर if block पहिल्यांदा कार्यान्वित होईल. |
02.30 | परंतु break कमांड loop समाप्त करेल. |
02.34 | इंटरमिडिएट कंडिशन पूर्ण झाल्यास loop च्या बाहेर पडण्यासाठी break स्टेटमेंट वापरतात . |
02.40 | "i is equal to 2" स्टेटमेंटमधे दोन वेळा "equal to" साईन वापरतात. |
02.45 | प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मधे equality ची तुलना करण्यासाठी ही सर्वमान्य पध्दत आहे. |
02.50 | ह्या कम्पॅरिझन स्टेटमेंटचा रिझल्ट बुलियन असतो: true किंवा false. |
02.56 | येथे कंटिन्यू स्टेटमेंट पेस्ट करून एंटर दाबा. |
03.06 | i हा फक्त 4 आणि 5 साठी दिसेल. |
03.10 | i less than or equal to 3 स्टेटमेंटनुसार i हा 3 किंवा कमी असल्यास काहीच दिसणार नाही. |
03.18 | continue स्टेटमेंट, प्रोग्रॅम मधील उरलेले loop सोडून देते. |
03.22 | हे break स्टेटमेंटप्रमाणे loop समाप्त करत नाही. |
03.25 | i पॅरॅमीटर इन्क्रीमेंट होतो आणि नवीन i साठी loop ची सर्व कॅलक्युलेशन्स कार्यान्वित होतात. |
03.32 | येथे थोडे थांबू . less than or equal to प्रकारच्या ऑपरेटर्सविषयी माहिती घेऊ. |
03.38 | टाईप करा
help less than or equal to. एंटर दाबा. |
03.46 | हा सायलॅब help ब्राऊजर उघडेल. |
03.51 | less या पर्यायासाठी help उपलब्ध असल्याचे दिसेल. |
03.56 | हे बंद केल्यावर टाईप करा help less |
04.06 | आपण गरजेनुसार हेल्प इन्स्ट्रक्शन्स पाहू शकतो. हे बंद करू. |
04.11 | सायलॅब मधे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसपेक्षा for स्टेटमेंट प्रभावी ठरते. |
04.16 | वेक्टर साठी for loop चे उदाहरण पाहू. |
04.24 | हे स्क्रिप्ट, v च्या सर्व व्हॅल्यूज दाखवत आहे. |
04.28 | आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबल्स दाखवत होतो. |
04.32 | तसेच कॅल्क्युलेशन चा रिझल्टही दाखवू शकतो. |
04.35 | खालील कोड संख्येचे वर्ग दाखवतात. |
04.44 | for loop समजावण्यासाठी बराच वेळ दिला. |
04.48 | आता while loop पाहू. |
04.50 | बुलियन एक्सप्रेशन true असल्यास while स्टेटमेंट loop कार्यान्वित करते . |
04.55 | loop च्या सुरूवातीला एक्सप्रेशन true असल्यास, |
04.58 | while loop ची स्टेटमेंट्स कार्यान्वित होतात. |
05.02 | जर प्रोग्रॅम बरोबर लिहिलेला असेल तर एक्सप्रेशन false होते आणि loop समाप्त होते . |
05.08 | while loop साठी उदाहरण पाहू. |
05.15 | 1 ते 6 ह्या i च्या व्हॅल्यूज दाखवल्या आहेत. |
05.19 | while loop मधे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटस तशीच काम करतात जशी for loop मधे करतात. break चा उपयोग पाहू. |
05.33 | i ची व्हॅल्यू 3झाल्यावर break स्टेटमेंटद्वारा प्रोग्रॅम loop च्या बाहेर पडतो. |
05.39 | while loop मधे कंटिन्यू स्टेटमेंटचे उदाहरण लिहून पहा . |
05.44 | आपण आयटरेटिव कॅलक्युलेशन्स पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
05.50 | स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी National Mission on Education through ICT कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
05.57 | यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे. |
06.00 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |