Digital-Divide/D0/Getting-to-know-computers/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Visual Cue | Narration |
00:01 | कंप्यूटर बदद्ल जाणून घेणार्या ' स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल |
00:09 | एका 'कंप्यूटर चे वेगवेगळे घटक. ' |
00:11 | तसेच आपण विविध घटक कनेक्ट करणे शिकू. |
00:15 | सामान्यतः कंप्यूटर 2 प्रकारची असतात- |
00:18 | 'डेस्कटॉप' किंवा 'पर्सनल कंप्यूटर आणि 'लॅपटॉप |
00:23 | हल्ली 'टॅबलेट पीसी किंवा 'टॅब, देखील बरेच लोकप्रिय आहेत. |
00:31 | कंप्यूटर चे कार्य. |
00.33 | एक कंप्यूटर त्याच्या आकार लक्षात न घेता पाच प्रमुख कार्ये करते-
|
00.40 | तो इनपुट च्या मार्गाने डेटा किंवा सूचना स्वीकारतो. |
00.45 | वापरकर्ता द्वारे आवश्यक म्हणून डेटा वर प्रक्रिया करतो |
00.50 | तो ' 'डेटा संचित करते . |
00.52 | तो आउटपुट च्या स्वरूपात परिणाम देते. |
00.56 | तो कंप्यूटर च्या आतील सर्व 'कार्ये नियंत्रित करतो. |
01:01 | कंप्यूटर ची मूलभूत संघटना या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे. |
01:08 | 'इनपुट युनिट' (Input unit) |
01:09 | 'सेंट्रल प्रोसेसिंग युनिट' (Central Processing unit) |
01:11 | '' आउटपुट युनिट (Output unit) |
01:14 | 'इनपुट युनिट' , |
01.16 | 'कॉम्प्यूटर सिस्टम मध्ये डेटा आणि प्रोग्राम्स प्रविष्ट करण्यासाठी एका संघटित रीतीने मदत करते. |
01.23 | कीबोर्ड, माऊस, कॅमेरा 'आणि स्कॅनर हे काही इनपुट साधने आहेत. |
01.31 | 'सेंट्रल प्रोसेसिंग युनिट' |
01:33 | arithmetic आणि logical operations सारखे कार्य करते. तसेच, |
01.38 | 'डेटा आणि 'सूचना 'संचित करते. |
01.41 | विशेषत: , 'सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सी. पी. यू. असे दिसते |
01.48 | त्याच्या अग्र भागी आणि यूनिट च्या मागे अनेक' पोर्टस् 'आहे. |
01.53 | आपण थोड्या वेळात ते शिकू. |
01.57 | ते डेटा आणि' सूचना,घेते, त्यावर प्रक्रिया करून आउटपुट किंवा परिणाम देते. |
02:05 | 'ऑपरेशन सुरू करण्याचे कार्यास प्रोसेसिंग म्हणतात. |
02:11 | 'आउटपुट नंतर 'स्टोरेज युनिट मध्ये डेटा आणि सूचना सह संचित होते. |
02:18 | डेटा पासून परिणाम उत्पादन करण्याच्या प्रक्रियेला जे यूनिट समर्थन करते त्यास आउटपुट यूनिट असे म्हणतात. |
02.26 | 'मॉनिटर आणि प्रिंटर हे काही 'आउटपुट साधन आहेत |
02.33 | सामान्यतः एका डेस्कटॉप कॉम्प्यूटर ला 4 मुख्य घटक असतात. |
02.38 | मॉनिटर |
02.39 | सी. पी. यू |
02.40 | कीबोर्ड |
02.41 | आणि माउस |
02.43 | 'कॅमेरा, प्रिंटर किंवा 'स्कॅनर देखील कंप्यूटर ला कनेक्ट केले जाऊ शकते. |
02.50 | त्यास आपण 'मॉनिटर किंवा 'कॉम्प्यूटर स्क्रीन असे म्हणतो. |
02:55 | ते टीव्ही स्क्रीन सारखे दिसते. |
02.57 | हे 'कॉम्प्यूटर चे व्हिज्युअल डिस्पले युनिट 'आहे. |
03.02 | हे कंप्यूटर चे यूज़र इंटरफेस दर्शवितो. |
03.05 | एखादा, विविध प्रोग्रॅम्स् उघडू शकतो आणि कीबोर्ड तसेच माउस वापरून कंप्यूटर सह संवाद साधू शकतो. |
03.13 | कीबोर्ड हे कंप्यूटर मध्ये टेक्स्ट, कॅरक्टर, आणि इतर कमांड प्रविष्ट करण्यासाठी रचला आहे. |
03.21 | हा 'कॉम्प्यूटर माउस.' आहे. |
03.24 | विशेषटाः त्या मध्ये दोन क्लिक करण्याजोगे बटन आहेत आणि त्या मध्ये एक स्क्रोल बटन आहे. |
03.31 | लेफ्ट माउस बटन दाबणे, हे सर्वाधिक किर्यांना kriyannaसुरू करते. |
03.35 | राइट माउस बटन दाबणे, शॉर्टकट सारख्या अधिक मानक नसलेले क्रिया सुरू करतो. |
03.43 | स्क्रोल बटन फिरवून वर आणि खाली स्क्रोल करण्यासाठी 'माउस व्हील वापरला जातो. |
03.49 | 'कॉम्प्यूटर माउस 'कीबोर्ड याशिवाय, कॉम्प्यूटर 'संवाद साधण्यास पर्यायी मार्ग आहे. |
03.57 | आता CPUचे विविध भाग पाहु. |
04:02 | CPU च्या अग्र भागी एक प्रमुख बटन आहे, ते म्हणजे POWER ON स्वीच्. |
04:08 | 'कॉम्प्यूटर' चालू करण्यासाठी, हे स्वीच् दाबणे आवश्यक आहे. |
04.14 | आवश्यक असल्यास आपल्याला 'कॉम्प्यूटर' रीस्टार्ट करण्यासाठी मदत म्हणून 'रिसेट बटन ही आहे |
04.21 | अग्र भागावर देखील तुम्हाला 2 किंवा अधिक 'यूएसबी पोर्टस्' आणि 'DVD / CD-ROM रीडर-रायटर असल्याचे लक्षात येईल. |
04.30 | 'यूएसबी पोर्टस्'' 'कॉम्प्यूटरला' पेन-ड्राइव्हस् 'कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात. |
04.35 | आणि 'DVD / CD-ROM रीडर-रायटर एक 'सीडी किंवा डीव्हीडी रीड किंवा राइट करण्यासाठी वापरले जाते. |
04.43 | आता 'कंप्यूटर ची मागची बाजू बघूया. ' |
04.48 | मागच्या बाजूला असलेले पोर्ट्स CPU ला कंप्यूटर च्या इतर डिवाइस मध्ये कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. |
04.55 | हे केबल्स वापरले जाते. |
04.58 | ' CPU chya आत अनेक' घटक 'आहेत. |
05:02 | 'कॉम्प्यूटर' चालू होतो , तेव्हा हे सर्व घटक कार्य करतात आणि उष्णता निर्माण करतात |
05:08 | मागे असलेला फॅन घटकांना थंड होण्यासाठी आवश्यक हवेचा प्रवाह पुरवीतात. |
05.14 | अन्यथा अती गरमि मुळे CPU ला, नुकसान होऊ शकते आणि या मुळे डेटा गमाविला जाऊ शकतो. |
05:21 | हे 'केस कूलिंग फॅन आहे. |
05:23 | हे ' 'CPU' चे तापमान सामान्य ठेवते आणि अती गरमि ला प्रतिबंधित करते. |
05:30 | Power Supply Unit, ला PSU,ही म्हणतात जे कंप्यूटर ला पावर पुरविते. |
05:37 | आता, विविध घटक CPU.'ला कनेक्ट करणे शिकू. |
05.42 | दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व घटक ठेवा. |
05:46 | दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व केबल्स ठेवा. |
05:51 | प्रथम, CPU ला' मॉनिटर 'कनेक्ट करू. |
05:55 | दाखविल्याप्रमाणे, 'मॉनिटर वर 'पॉवर केबल कनेक्ट करा. |
06.00 | आता दुसरे टोक 'power supply socket. ला कनेक्ट करू . |
06.04 | हे CPU चे 'पॉवर केबल' आहे. |
06.08 | ते दाखविल्याप्रमाणे CPU,' कनेक्ट करा. |
06.11 | नंतर 'power supply socket. ला कनेक्ट करा . |
06.14 | पुढे, दाखविल्याप्रमाणे ते 'कीबोर्ड केबल 'CPU ला, कनेक्ट.करा. |
06.19 | कीबोर्ड' साठी 'पोर्ट चा रंग सहसा "जांभळा" असतो. |
06.23 | तुम्ही हिरवा रंग असलेल्या पोर्ट ला माउस कनेक्ट करू शकता. |
06.28 | अन्यथा 'यूएसबी कीबोर्ड' आणि माउस 'कोणत्याही 'यूएसबी पोर्टस् ला 'कनेक्ट करू शकता. |
06.35 | उर्वरित 'यूएसबी पोर्टस् 'पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क इ कनेक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. |
06.42 | हे 'LAN केबल.' आहे. |
06.44 | आणि हे एक 'लॅन पोर्ट.' आहे. |
06.46 | ते एक 'वायर्ड कनेक्शन' जे 'कॉम्प्यूटर ला नेटवर्क सह कनेक्ट करण्याची परवानगी देते. |
06.52 | LAN cableचे दुसरे टोक 'मोडेम किंवा Wi-Fi राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे. |
06.58 | आपण दुसर्या ट्युटोरियल मध्ये 'Wi-Fi कनेक्शन' कन्फिगर करण्याबदद्ल शिकू. |
07.03 | led light' लुकलुक होईल. सक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल तेव्हा. |
07.10 | तुम्हाला 'CPU वरील' इतर सिरीयल पोर्ट असल्याचे लक्षात येईल. |
07.15 | हे 'PDAs, मोडेम किंवा इतर' 'सिरियल डिव्हाइस.कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात. |
07.21 | तुम्हाला CPU वर.'काही 'समांतर पोर्ट आहेत हे लक्षात येईल. |
07.25 | हे 'प्रिंटर, स्कॅनर' इत्यादींसारखी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात. |
07.31 | आता,' audio jacks. कडे पाहु. |
07.34 | "गुलाबी" 'पोर्ट 'मायक्रोफोन.'कनेक्ट करण्यासाठी वापरली जाते. |
07.38 | "निळा" 'पोर्ट' ', ' कनेक्ट करण्यासाठी उदा- एक रेडिओ किंवा टेप प्लेयर पासून ' line in आहे. |
07.45 | "हिरवा" 'पोर्ट 'headphone / स्पीकर किंवा 'line out.कनेक्ट करण्यासाठी आहे. |
07.51 | आता आपण सर्व डिव्हाइस कनेक्ट केले आहे, चला कंप्यूटर चालू करूया. |
07.57 | सर्व प्रथम, monitorआणि'CPU. चे power supply बटन चालू करा. |
08.03 | आता , monitor. वरील POWER ON बटन दाबा. |
08.07 | आणि त्यानंतर CPU च्या अग्र भागी असलेले POWER ON स्विच दाबा. |
08.12 | प्रथम कंप्यूटर चालू केल्यावर सामान्यत, तुम्हाला एक काळ्या स्क्रीन वर शब्दांची स्ट्रिंग दिसेल. |
08.18 | ही BIOS सिस्टम आहे जी खालील बद्दल माहिती प्रदर्शित करते. |
08.22 | कंप्यूटर चे सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट, |
08.25 | 'कॉम्प्यूटर' मध्ये किती मेमरी आहे, या बदद्ल माहिती देते. |
08.28 | आणि हार्ड डिस्क ड्राइव्हस् व फ्लॉपी डिस्क ड्राइव्हस् बद्दल माहिती देते. |
08.33 | 'BIOS हे सॉफ्टवेअर आहे. CPU ला 'कॉम्प्यूटर चालू होते तेव्हा त्याची प्रथम सूचना, देते. |
08.41 | 'ऑपरेटिंग सिस्टम' लोड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस कंप्यूटर चे बूटिंग असे म्हणतात |
08.48 | सर्व आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यास तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम'स इंटरफेस दिसेल. |
08.54 | जर तुम्ही 'उबंटू लिनक्स यूज़र असाल तर, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल. |
08.58 | आणि जर तुम्ही विंडो यूज़र असल्यास, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल. |
09.02 | आता संक्षिप्तपणे 'लॅपटॉप कडे पाहु. |
09.06 | 'लॅपटॉप कंप्यूटर पोर्टेबल आणि संक्षिप्त आहेत. |
09.09 | लॅपटॉप हे लहान आणि हलके असते, ज्याचा वापर व्यक्ती स्वतः च्या mandivar मादीवर ही करू शकतो. |
09.16 | म्हणून, त्यास लॅपटॉप म्हणतात. |
09.18 | यात 'डेस्कटॉप कॉम्प्यूटर सारखे समान घटक असतात, |
09.23 | डिसप्ले, |
09.24 | कीबोर्ड, समावेश करून. |
09.25 | निर्देर्शित करणारे आणि संचार साधन आहे. |
09.29 | 'सीडी / डीव्हीडी रीडर-रायटर आणि, |
09.32 | 'माइक आणि 'स्पीकर्स एकच युनिट मध्ये तयार केले असतात. |
09.36 | याशिवाय 'LAN पोर्ट आणियूएसबी पोर्टस्.'देखील आहे . |
09.40 | व्हिडिओ पोर्ट, 'वापरून' आपण लॅपटॉप ला प्रोजेक्टर कनेक्ट करू शकतो. |
09.46 | audio jacks हे 'माइक आणि 'हेडफोन्स.साठी संबंधित 'ऑयकॉन' सह, सहज ओळखण्यायोग्य आहेत |
09.53 | cooling fan हे 'लॅपटॉप मध्ये' अंगभूत आहे. |
09.57 | हे लॅपटॉप ला आती गरमि पासून दूर ठेवते. |
10.01 | ' 'लॅपटॉप एक 'एसी अडॅप्टर द्वारे वीज द्वारे समर्थित करते आणि यात रीचार्ज करण्याजोगी बॅटरी आहे |
10.09 | म्हणून, ते पोर्टेबल आहे आणि दूर पावर स्रोत पासून वापरले जाऊ शकते. |
10.16 | संक्षिप्त रूपात आपण शिकलो, |
10.20 | डेस्कटॉप आणि 'लॅपटॉप' बद्दल विविध घटक, |
10.23 | आणि 'डेस्कटॉप' विविध घटक कनेक्ट करणे. |
10.28 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10.31 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
10.34 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
10.37 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10.42 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
10.46 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10.52 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे. |
10.56 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे. |
11.01 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
11.06 | याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, |
11.11 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
11.16 | सहभागासाठी धन्यवाद. |