Digital-Divide/D0/Getting-to-know-computers/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 कंप्यूटर बदद्ल जाणून घेणार्‍या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल
00:09 एका कंप्यूटर चे वेगवेगळे घटक.
00:11 तसेच आपण विविध घटक कनेक्ट करणे शिकू.
00:15 सामान्यतः कंप्यूटर 2 प्रकारची असतात-
00:18 डेस्कटॉप किंवा पर्सनल कंप्यूटर आणि लॅपटॉप
00:23 हल्ली टॅबलेट पीसी किंवा टॅब, देखील बरेच लोकप्रिय आहेत.
00:31 कंप्यूटर चे कार्य.
00:33 एक कंप्यूटर त्याच्या आकार लक्षात न घेता पाच प्रमुख कार्ये करते-
00:40 तो इनपुट च्या मार्गाने डेटा किंवा सूचना स्वीकारतो.
00:45 वापरकर्ता द्वारे आवश्यक म्हणून डेटा वर प्रक्रिया करतो
00:50 तो डेटा संचित करते .
00:52 तो आउटपुट च्या स्वरूपात परिणाम देते.
00:56 तो कंप्यूटर च्या आतील सर्व कार्ये नियंत्रित करतो.
01:01 कंप्यूटर ची मूलभूत संघटना या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे.
01:08 इनपुट युनिट (Input unit), सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (Central Processing unit)
01:11 आउटपुट युनिट (Output unit)
01:14 इनपुट युनिट ,
01:16 कॉम्प्यूटर सिस्टम मध्ये डेटा आणि प्रोग्राम्स प्रविष्ट करण्यासाठी एका संघटित रीतीने मदत करते.
01:23 कीबोर्ड, माऊस, कॅमेरा आणि स्कॅनर हे काही इनपुट साधने आहेत.
01:31 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट
01:33 arithmetic(अर्थमेटिक) आणि logical operations(लॉजिकल ऑपरेशन्स) सारखे कार्य करते. तसेच,
01:38 डेटा आणि सूचना संचित करते.
01:41 विशेषत: , सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सी. पी. यू.' असे दिसते.
01:48 त्याच्या अग्र भागी आणि यूनिट च्या मागे अनेक पोर्टस् आहे.
01:53 आपण थोड्या वेळात ते शिकू.
01:57 ते डेटा आणि सूचना,घेते, त्यावर प्रक्रिया करून आउटपुट किंवा परिणाम देते.
02:05 ऑपरेशन सुरू करण्याचे कार्यास प्रोसेसिंग म्हणतात.
02:11 आउटपुट नंतर स्टोरेज युनिट मध्ये डेटा आणि सूचना सह संचित होते.
02:18 डेटा पासून परिणाम उत्पादन करण्याच्या प्रक्रियेला जे यूनिट समर्थन करते त्यास आउटपुट यूनिट असे म्हणतात.
02:26 मॉनिटर आणि प्रिंटर हे काही आउटपुट साधन आहेत
02:33 सामान्यतः एका डेस्कटॉप कॉम्प्यूटर ला 4 मुख्य घटक असतात.
02:38 मॉनिटर, सी. पी. यू
02:40 कीबोर्ड , आणि माउस
02:43 कॅमेरा, प्रिंटर किंवा स्कॅनर देखील कंप्यूटर ला कनेक्ट केले जाऊ शकते.
02:50 त्यास आपण मॉनिटर किंवा कॉम्प्यूटर स्क्रीन असे म्हणतो.
02:55 ते टीव्ही स्क्रीन सारखे दिसते.
02:57 हे कॉम्प्यूटर चे व्हिज्युअल डिस्पले युनिट आहे.
03:02 हे कंप्यूटर चे यूज़र इंटरफेस दर्शवितो.
03:05 एखादा, विविध प्रोग्रॅम्स् उघडू शकतो आणि कीबोर्ड तसेच माउस वापरून कंप्यूटर सह संवाद साधू शकतो.
03:13 कीबोर्ड हे कंप्यूटर मध्ये टेक्स्ट, कॅरक्टर, आणि इतर कमांड प्रविष्ट करण्यासाठी रचला आहे.
03:21 हा कॉम्प्यूटर माउस आहे.
03:24 विशेषटाः त्या मध्ये दोन क्लिक करण्याजोगे बटन आहेत आणि त्या मध्ये एक स्क्रोल बटन आहे.
03:31 लेफ्ट माउस बटन दाबणे, हे सर्वाधिक क्रियांना सुरू करते.
03:35 राइट माउस बटन दाबणे, शॉर्टकट सारख्या अधिक मानक नसलेले क्रिया सुरू करतो.
03:43 स्क्रोल बटन फिरवून वर आणि खाली स्क्रोल करण्यासाठी 'माउस व्हील' वापरला जातो.
03:49 कॉम्प्यूटर माउस कीबोर्ड याशिवाय, कॉम्प्यूटर संवाद साधण्यास पर्यायी मार्ग आहे.
03:57 आता CPU चे विविध भाग पाहु.
04:02 CPU च्या अग्र भागी एक प्रमुख बटन आहे, ते म्हणजे POWER ON(पावर ओन्) स्वीच्.
04:08 कॉम्प्यूटर चालू करण्यासाठी, हे स्वीच् दाबणे आवश्यक आहे.
04:14 आवश्यक असल्यास आपल्याला कॉम्प्यूटर रीस्टार्ट करण्यासाठी मदत म्हणून रिसेट बटन ही आहे
04:21 अग्र भागावर देखील तुम्हाला 2 किंवा अधिक यूएसबी पोर्टस् आणि DVD/CD-ROM रीडर-रायटर असल्याचे लक्षात येईल.
04:30 यूएसबी पोर्टस् कॉम्प्यूटरला पेन-ड्राइव्हस् कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात.
04:35 आणि DVD / CD-ROM रीडर-रायटर' एक सीडी किंवा डीव्हीडी रीड किंवा राइट करण्यासाठी वापरले जाते.
04:43 आता कंप्यूटर ची मागची बाजू बघूया.
04:48 मागच्या बाजूला असलेले पोर्ट्स 'CPU' ला कंप्यूटर च्या इतर डिवाइस मध्ये कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते.
04:55 हे केबल्स वापरले जाते.
04:58 'CPU' च्या आतअनेक घटक आहेत.
05:02 कॉम्प्यूटर चालू होतो , तेव्हा हे सर्व घटक कार्य करतात आणि उष्णता निर्माण करतात
05:08 मागे असलेला फॅन घटकांना थंड होण्यासाठी आवश्यक हवेचा प्रवाह पुरवीतात.
05:14 अन्यथा अती गरमि मुळे 'CPU' ला, नुकसान होऊ शकते आणि या मुळे डेटा गमाविला जाऊ शकतो.
05:21 हे केस कूलिंग फॅन आहे.
05:23 हे 'CPU' चे तापमान सामान्य ठेवते आणि अती गरमि ला प्रतिबंधित करते.
05:30 Power Supply Unit, ला PSU,ही म्हणतात जे कंप्यूटर ला पावर पुरविते.
05:37 आता, विविध घटक 'CPU' ला. कनेक्ट करणे शिकू.
05:42 दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व घटक ठेवा.
05:46 दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व केबल्स ठेवा.
05:51 प्रथम, 'CPU' ला मॉनिटर कनेक्ट करू.
05:55 दाखविल्याप्रमाणे, मॉनिटर वर पॉवर केबल कनेक्ट करा.
06:00 आता दुसरे टोक power supply socket. ला कनेक्ट करू .
06:04 हे 'CPU' चे पॉवर केबल आहे.
06:08 ते दाखविल्याप्रमाणे 'CPU', कनेक्ट करा.
06:11 नंतर power supply socket. ला 'कनेक्ट' करा .
06:14 पुढे, दाखविल्याप्रमाणे ते कीबोर्ड केबल 'CPU' ला, 'कनेक्ट' करा.
06:19 कीबोर्ड साठी पोर्ट चा रंग सहसा "जांभळा" असतो.
06:23 तुम्ही हिरवा रंग असलेल्या पोर्ट ला माउस कनेक्ट करू शकता.
06:28 अन्यथा यूएसबी कीबोर्ड आणि माउस कोणत्याही यूएसबी पोर्टस् ला 'कनेक्ट' करू शकता.
06:35 उर्वरित यूएसबी पोर्टस् पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
06:42 हे LAN(ल्यान) केबल आहे.
06:44 आणि हे एक लॅन पोर्ट आहे.
06:46 ते एक वायर्ड कनेक्शन जे कॉम्प्यूटर ला नेटवर्क सह कनेक्ट करण्याची परवानगी देते.
06:52 LAN cable(ल्यान केबल) चे दुसरे टोक 'मोडेम किंवा Wi-Fi राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे.
06:58 आपण दुसर्या ट्युटोरियल मध्ये Wi-Fi कनेक्शन कन्फिगर करण्याबदद्ल शिकू.
07:03 LED light(एलइडी लाइट) लुकलुक होईल. जेव्हा LAN port(लैन पोर्ट )सक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल.
07:10 तुम्हाला 'CPU' वरील इतर सिरीयल पोर्ट असल्याचे लक्षात येईल.
07:15 हे PDAs, मोडेम किंवा इतर सिरियल डिव्हाइस.कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
07:21 तुम्हाला 'CPU' वर. काही समांतर पोर्ट आहेत हे लक्षात येईल.
07:25 हे प्रिंटर, स्कॅनर इत्यादींसारखी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
07:31 आता, ' audio jacks(ऑडियो जॅक्स) कडे पाहु.
07:34 "गुलाबी" पोर्ट मायक्रोफोन 'कनेक्ट' करण्यासाठी वापरली जाते.
07:38 "निळा" पोर्ट, 'कनेक्ट' करण्यासाठी उदा- एक रेडिओ किंवा टेप प्लेयर पासून 'line in'(लाइन इन) आहे.
07:45 "हिरवा" पोर्ट headphone / स्पीकर(हेडफोन) किंवा line out(लाइन आउट)कनेक्ट करण्यासाठी आहे.
07:51 आता आपण सर्व डिव्हाइस कनेक्ट केले आहे, चला कंप्यूटर चालू करूया.
07:57 सर्व प्रथम, monitor(मॉनिटर) आणि 'CPU' चे power supply(पावर सप्लाइ) बटन चालू करा.
08:03 आता , monitor(मॉनिटर) वरील POWER ON(पावर ओन्) बटन दाबा.
08:07 आणि त्यानंतर 'CPU' च्या अग्र भागी असलेले POWER ON(पावर ओन्) स्विच दाबा.
08:12 प्रथम कंप्यूटर चालू केल्यावर सामान्यत, तुम्हाला एक काळ्या स्क्रीन वर शब्दांची स्ट्रिंग दिसेल.
08:18 ही BIOS सिस्टम आहे जी खालील बद्दल माहिती प्रदर्शित करते.
08:22 कंप्यूटर चे सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट,
08:25 कॉम्प्यूटर मध्ये किती मेमरी आहे, या बदद्ल माहिती देते.
08:28 आणि हार्ड डिस्क ड्राइव्हस् व फ्लॉपी डिस्क ड्राइव्हस् बद्दल माहिती देते.
08:33 BIOS हे सॉफ्टवेअर आहे. 'CPU' ला कॉम्प्यूटर चालू होते तेव्हा त्याची प्रथम सूचना, देते.
08:41 ऑपरेटिंग सिस्टम लोड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस कंप्यूटर चे बूटिंग असे म्हणतात
08:48 सर्व आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यास तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमस इंटरफेस दिसेल.
08:54 जर तुम्ही उबंटू लिनक्स यूज़र असाल तर, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.
08:58 आणि जर तुम्ही विंडो यूज़र असल्यास, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.
09:02 आता संक्षिप्तपणे लॅपटॉप कडे पाहु.
09:06 लॅपटॉप कंप्यूटर पोर्टेबल आणि संक्षिप्त आहेत.
09:09 लॅपटॉप हे लहान आणि हलके असते, ज्याचा वापर व्यक्ती स्वतः च्या मांडीवर ही करू शकतो.
09:16 म्हणून, त्यास लॅपटॉप म्हणतात.
09:18 यात डेस्कटॉप कॉम्प्यूटर सारखे समान घटक असतात,
09:23 डिसप्ले,कीबोर्ड, समावेश करून.
09:25 टचपॅड, हे एक निर्देर्शित करणारे आणि संचार साधन आहे.
09:29 सीडी / डीव्हीडी रीडर-रायटर आणि,
09:32 माइक आणि स्पीकर्स एकच युनिट मध्ये तयार केले असतात.
09:36 याशिवाय LAN पोर्ट आणि यूएसबी पोर्टस्. देखील आहे .
09:40 व्हिडिओ पोर्ट, वापरून आपण लॅपटॉप ला प्रोजेक्टर कनेक्ट करू शकतो.
09:46 audio jacks(ऑडियो जॅक्स) हे माइक आणि हेडफोन्स. साठी संबंधित ऑयकॉन सह, सहज ओळखण्यायोग्य आहेत.
09:53 cooling fan(कूलिंग फॅन) हे लॅपटॉप मध्ये अंगभूत आहे.
09:57 हे लॅपटॉप ला अती गरमि पासून दूर ठेवते.
10:01 लॅपटॉप एक एसी अडॅप्टर द्वारे वीज द्वारे समर्थित करते आणि यात रीचार्ज करण्याजोगी बॅटरी आहे
10:09 म्हणून, ते पोर्टेबल आहे आणि दूर पावर स्रोत पासून वापरले जाऊ शकते.
10:16 संक्षिप्त रूपात आपण शिकलो,
10:20 डेस्कटॉप आणि लॅपटॉप बद्दल विविध घटक,
10:23 आणि डेस्कटॉप विविध घटक कनेक्ट करणे.
10:28 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:31 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
10:34 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10:37 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:42 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
10:46 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:52 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्ट चा भाग आहे.
10:56 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.
11:01 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
11:06 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,
11:11 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11:16 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Devraj, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana