C-and-C++/C3/Strings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:05, 27 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

`{| border = 1

|Time

|Narration


|- | 00.01 |C आणि C++ मधील Strings वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.

|- | 00.06 |या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,

|- | 00.08 |स्ट्रिंग म्हणजे काय?

|- | 00.10 |स्ट्रिँग ची घोषणा,

|- | 00.13 |स्ट्रिँग ची सुरवात,

|- | 00.15 | स्ट्रिंग वरील काही उदाहरणे.

|- | 00.17 |आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु.

|- | 00.22 |हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,

|- | 00.25 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04

|- |00.29 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.


|- |00.35 | strings च्या परिचयासह प्रारंभ करूया.

|- |00.38 |स्ट्रिंग हा अक्षरांचा क्रम आहे, ज्यास एक डेटा आइटम म्हणून हाताळले जाते.

|- | 00.44 |Size of string = length of string + 1


|- | 00.49 |मी स्ट्रिंग कशी घोषित करायची ते सांगते.

|- | 00.52 | या साठी सिंटेक्स आहे.

|- | 00.55 char, name of string आणि size


|- |00.59 |char म्हणजे डेटा टाइप, name of the string म्हणजे स्ट्रिँग चे नाव आणि येथे आपण साइज़ देऊ शकतो.

|- | 01.06 |उदाहरणार्थ : येथे आपण size 10 सह character string names घोषित केले आहे.

|- | 01.13 |आता आपण उदाहरण पाहु.

|- | 01.15 |मी आधीच टाइप केलेला प्रोग्राम उघडते.

|- |01.19 |लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव आहे, string.c

|- |01.23 |या प्रोग्राम मध्ये इनपुट म्हणून यूज़र कडून एक स्ट्रिंग घेऊ आणि त्यास प्रिंट करू.

|- |01.29 |मी आता कोड स्पष्ट करते.

|- |01.32

| या आपल्या हेडर फाइल्स आहेत.

|- | 01.34 |येथे string.h , declarations, functions, string handling utilities चे constants समाविष्ट करते.

|- | 01.43 |स्ट्रिंग फंक्शन्स वर कार्य करतांना, ही हेडर फाइल समाविष्ट केली पाहिजे.

|- | 01.47 | हे main फंक्शन आहे .

|- |01.49 |येथे आपण स्ट्रिँग strname, 30 साइज़ सह घोषित करत आहोत.

|- |01.55 |येथे आपण यूज़र कडून स्ट्रिँग स्वीकारत आहोत.

|- |01.58 |स्ट्रिँग रीड करण्यासाठी, आपण format specifier %s सह scanf() फंक्शन चा वापर करू शकतो.

|- |02.05 |स्ट्रिँग सह स्पेसस समाविष्ट करण्यासाठी आपण caret sign आणि \n वापरतो.

|- | 02.11 | नंतर आपण स्ट्रिंग प्रिंट करू.


|- | 02.13 | आणि हे return statement आहे.


|- | 02.16 |आता Save वर क्लिक करा.


|- | 02.18 |प्रोग्राम कार्यान्वीत करू.

|- | 02.20 | कृपया, कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.


|- | 02.30 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space string.c space -o space str

|- | 02.37 |आणि Enter दाबा.

|- | 02.40 |कार्यान्वीत, करण्यासाठी टाइप करा, ./str

|- | 02.43 |आता Enter दाबा.

|- | 02.46 |येथे हे Enter the string असे दर्शवेल.

|- | 02.49 | मी टाइप करेल, Talk To A Teacher.

|- | 02.56 |आता Enter दाबा.

|- | 02.58 |The string is Talk To A Teacher, असे आउटपुट दिसेल.

|- | 03.03 |आता आपल्या स्लाइड्स वर जाऊ.


|- | 03.06 |आता पर्यंत आपण एक स्ट्रिंग च्या घोषणे बद्दल चर्चा केली.


|- | 03.10

| आता स्ट्रिँग सुरू करण्याबदद्ल चर्चा करू.

|- | 03.13 |या साठी सिंटेक्स आहे,

|- | 03.16 |char var_name[size] = “string”;

|- | 03.20 |उदाहरणार्थ : येथे आपण character string "names" सह साइज़ 10 घोषित केली आहे आणि स्ट्रिँग आहे, "Priya"

|- | 03.28 |दुसरा सिंटॅक्स आहे,

|- | 03.31 |char var_name[ ] = सिंगल कोट्स मध्ये String

|- | 03.36 |eg: char names[10] = सिंगल कोट्स मध्ये , Priya

|- | 03.42 |पहिला सिंटॅक्स उदाहरणा सह कसा वापरायचा ते मी तुम्हाला सांगते.

|- | 03.48 |एडिटर वर जा. आपण समान उदाहरण वापरु.

|- | 03.52 | कीबोर्ड वरील 'Ctr'l,'Alt' आणि 'S' कीज एकत्रित दाबा.

|- | 03.58 |आता stringinitialize नावाने फाइल सेव करा.

|- | 04.03 |आता Save वर क्लिक करा.

|- | 04.06 |आपण स्ट्रिंग सुरू करणार आहोत.

|- | 04.08 | म्हणून 5 व्या ओळीवर टाइप करा

|- | 04.11 | = and आणि डबल कोट्स मध्ये “Spoken- Tutorial”;

|- | 04.20 | आता Save वर क्लिक करा.

|- | 04.22 | आपण फक्त स्ट्रिंग प्रिंट करणार आहोत म्हणून आता, या दोन ओळी काढून टाका.

|- | 04.27 | Save वर क्लिक करा.

|- | 04.30 | कार्यान्वीत करू.

|- | 04.31 | टर्मिनल वर परत या.

|- | 04.33 | संकलित करण्यासाठी टाइप करा,

|- | 04.35 | gcc space stringinitialize.c space -o space str2


|- | 04.44 |येथे आपल्याकडे str2 आहे कारण, आपल्याला string.c फाइल साठी आउटपुट पॅरमीटर str ला अधिलेखित करायचे नाही.

|- | 04.54 | आता Enter दाबा.

|- | 04.56 |कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, ./str2

|- | 05.00 | "The string is Spoken-Tutorial" असे आउटपुट दर्शविले जाईल.

|- | 05.06 | आता काही सामान्य एरर्स पाहु, ज्या आपल्यास मिळू शकतात.

|- | 05.09 | प्रोग्राम वर परत या.

|- | 05.11 |समजा येथे आपण string ची स्पेलिंग sting अशी टाइप केली,

|- | 05.16 | आता Save वर क्लिक करा.

|- | 05.18 | कार्यान्वीत करू.

|- | 05.19 | टर्मिनल वर परत या.

|- | 05.21 |आता अगोदरप्रमाणे संकलित करा

|- | 05.23 |आपल्यास fatal error दिसतो,


|- | 05.25 | sting.h: no such file or directory


|- | 05.28 | compilation terminated


|- | 05.30 | प्रोग्राम वर परत या.

|- | 05.32 |याचे कारण, कंपाइलर sting.h नावाची हेडर फाइल शोधण्यास सक्षम नाही.

|- | 05.39 | म्हणून हे एरर देत आहे.

|- | 05.41 | चला, एरर दुरुस्त करू.

|- | 05.43 | येथे r टाइप करा.

|- | 05.45 | आता Save वर क्लिक करा.

|- | 05.46 | पुन्हा कार्यान्वित करू.

|- | 05.47 | टर्मिनल वर परत या.

|- | 05.50 | अगोदरप्रमाणे संकलित करा. अगोदरप्रमाणे कार्यान्वीत करा.

|- | 05.54 | होय, ते कार्य करीत आहे!

|- | 05.56 | आता दुसरी एक सामान्य एरर पाहु.

|- | 05.59 | प्रोग्राम वर परत या.

|- | 06.02 |समजा येथे मी char च्या जागी int टाइप करेल.

|- | 06.06 | आता Save वर क्लिक करा.

|- | 06.07 | काय होते ते पाहू.

|- | 06.09 | टर्मिनल वर परत या.

|- | 06.11 |मी prompt क्लियर करते.

|- | 06.15 | अगोदरप्रमाणे संकलित करा.

|- | 06.17 | आपण एक एरर पाहतो,

|- | 06.19 | |Wide character array initialized from non-wide string

|- | 06.24 | format %s expects argument of type 'char, ' but argument 2 has type 'int'

|- | 06.32 | प्रोग्राम वर परत या.

|- | 06.36 |याचे कारण, आपण स्ट्रिँग साठी format specifier म्हणून %s चा वापर केला.

|- | 06.42 | आणि आपण यास इंटीजर डेटा टाइप सह सुरू करत आहोत.


|- | 06.47 | चला, एरर दुरुस्त करू.

|- | 06.49 |येथे char टाइप करा.

|- | 06.51 | Save वर क्लिक करा.

|- | 06.53 |कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.

|- | 06.56 | अगोदरप्रमाणे संकलित करा. अगोदरप्रमाणे कार्यान्वीत करा.

|- | 07.00 | होय, ते कार्य करीत आहे!

|- | 07.03 | आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.

|- | 07.08 | प्रोग्राम वर परत या.

|- | 07.11 |मी string.c फाइल उघडते.

|- | 07.15 | आपण येथे कोड संपादित करूया.

|- | 07 प्रथम, कीबोर्ड वरील shift, ctrl, आणि S किज एकत्रित दाबा.

|- | 07.25 |आता .cpp extension ने फाइल सेव करा.

|- | 07.29 | आणि Save वर क्लिक करा. |- | 07.33 |आता हेडर फाइल iostream म्हणून बदलू.

|- | 07.38 | using statement समाविष्ट करा.

|- | 07.43 | आता Save वर क्लिक करा.

|- | 07.47 | आता आपण ही घोषणा डिलीट करू.

|- | 07.50 | आणि आपण स्ट्रिँग वेरीयेबल घोषित करू.

|- | 07.53 |टाइप करा, string space strname आणि semicolon

|- | 07.59 | Save वर क्लिक करा.

|- | 08.02 | printf statement च्या जागी cout statement करा. |- | 08.07 | येथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा.


|- | 08.11 | scanf statement डिलीट करा आणि टाइप करा, getline ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा, cin, strname

|- | 08.24 | शेवटी, एक semicolon टाइप करा.

|- | 08.28 | आता पुन्हा, printf statement च्या जागी cout statement करा.

|- | 08.36 |format specifier आणि \n डिलीट करा.

|- | 08.40 | आता कॉमा डिलीट करा.

|- | 08.42 | दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, येथे ब्रॅकेट डिलीट करा.


|- | 08.49 |दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा, \n

|- | 08.54 | आणि Save वर क्लिक करा

|- | 08.58 |येथे आपण स्ट्रिँग वेरीयेबल 'strname' घोषित केला आहे.

|- | 09.03 | आपण C++ मध्ये format specifier वापरत नसल्यामुळे, कंपाईलर ला strname स्ट्रिंग वेरियेबल आहे, असे माहिती पाहिजे.


|- | 09.13 | येथे आपण इनपुट क्रमा पासून, कॅरेक्टर्स एक्सट्रॅक्ट करण्यासाठी getline वापरतो.


|- | 09.18 | तो एक स्ट्रिंग म्हणून त्यास संग्रहीत करतो.

|- | 09.22 | प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.

|- | 09.27 |मी prompt क्लियर करते. |- | 09.30 | संकलित करण्यासाठी टाइप करा,

|- | 09.32 | g++ space string.cpp space -o space str3

|- | 09.39 | आणि Enter दाबा.

|- | 09.41 |कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, ./str3

|- | 09.46 | Enter दाबा.

|- | 09.47 |हे Enter the string असे दर्शवित आहे.

|- | 09.50 |मी Talk To A Teacher असे प्रविष्ट करेल.

|- | 09.55 |आता Enter दाबा.

|- | 09.57 | असे आउटपुट दर्शविले जाईल,

|- | 09.59 "The string is Talk To A Teacher"


|- | 10.03 | आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या C कोड च्या समान आहे.

|- | 10.07 |परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.


|- | 10.10 | संक्षिप्त रूपात,

|- | 10.11 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,


|- | 10.13 |स्ट्रिंग्स


|- | 10.14 | स्ट्रिँग ची घोषणा,


|- | 10.16 |eg: char strname[30]

|- |10.20 | स्ट्रिँग ची सुरवात,

|- | 10.21 |eg: char strname[30] = “Talk To A Teacher”

|- | 10.26 | असाइनमेंट

|- | 10.28 | दुसरा सिंटॅक्स वापरुन, स्ट्रिँग प्रिंट करण्यासाठी एक प्रोग्राम लिहा.

|- | 10.34 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.

|- | 10.37 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.

|- | 10.40 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.

|- |10.44 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम

|- | 10.46 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

|- | 10.49 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

|- | 10.54 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.

|- |11.01 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.

|- |11.04 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


|- | 11.12 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

|- | 11.16 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.

|- | 11.20 | सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble