C-and-C++/C2/Arithmetic-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Arithmetic-Operators
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.02 | C and C++' मधीलArithmetic Operators च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.08 | ह्यात शिकणार आहोत, |
00.10 | Arithmetic operators जसे की,
+ बेरीज : उदाहरणार्थ a+b. - वाजाबाकी : उदाहरणार्थ a-b. / भागाकार : उदाहरणार्थ a/b. * गुणाकार : उदाहरणार्थ a*b. % भाजक : उदाहरणार्थ a%b.
|
00.28 | ह्यासाठी आपणUbuntu 11.10 ऑपरेटिंग सिस्टीम, |
00.33 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00.39 | C program मध्ये arithmetic operations कशी करतात ते पाहू. |
00.45 | आपला प्रोग्रॅम तयार आहे. |
00.47 | मी एडिटर मध्ये कोड समजावते. |
00.50 | हा arithmetic operators वरील C program आहे. |
00.57 | पहिल्या दोन स्टेटमेंटस मध्ये व्हेरिएबल्स घोषित केली आहेत. |
01.03 | पुढील दोन स्टेटमेंटस मध्ये, |
01.05 | a ला 5 ही व्हॅल्यू आणि |
01.07 | b ला 2 ही व्हॅल्यू दिली आहे. |
01.11 | addition operator कसे कार्य करते ते पाहू. |
01.15 | a आणि bची बेरीज cमध्ये संचित होईल. |
01.19 | printf statement स्क्रीनवर a आणि b यांची बेरीज दाखवेल. |
01.29 | %.2f मुळे दशांश चिन्हानंतर दोन आकडे दाखवले जातील. |
01.37 | पुढील स्टेटमेंट मध्ये a आणि b चा गुणाकार cमध्ये संचित होईल. . |
01.43 | printf statement स्क्रीनवर a आणि b यांचा गुणाकार दाखवेल. |
01.49 | हे दोन्ही operators कसे कार्य करतात ते पाहू. |
01.53 | पुढील ओळींना comment करू. |
01.56 | येथे /* आणि येथे */ टाईप करा. |
02.05 | सेव्ह करा. |
02.08 | ही फाईलextension .c ने सेव्ह करा. |
02.11 | आपण arithmetic.c नावाने फाईल सेव्ह केली आहे. |
02.15 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रित दाबा. |
02.23 | code compile करण्यासाठी |
02.27 | टर्मिनलवर टाईप करा gcc arithmetic.c -o arith |
02.38 | एंटर दाबा. |
02.41 | ./arith टाईप करून code कार्यान्वित करा. |
02.48 | एंटर दाबा. |
02.50 | स्क्रीनवर आऊटपुट दाखवले जाईल. |
02.53 | आपल्याला दिसेल, |
02.54 | Sum of 5 and 2 is 7.00 and |
02.59 | Product of 5 and 2 is 10.00 |
03.05 | तुम्ही subtraction operator वापरून बघा. |
03.09 | addition operator च्या जागी subtraction operator वापरा. |
03.14 | तीन हे उत्तर मिळेल. |
03.19 | प्रोग्रॅमवर जाऊ आणि शेवटची statements पाहू . |
03.23 | भागाकाराचा code समजून घेऊ. |
03.26 | येथील आणि येथील multi line comments काढून टाका. |
03.35 | a भागिले b ची integer division cमध्ये संचित होईल. |
03.41 | integer division मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकला जातो हे लक्षात घ्या. |
03.47 | printf statement मध्ये भागाकाराचे उत्तर स्क्रीनवर दिसेल. |
03.58 | ह्या स्टेटमेंटमध्ये real division दाखविणार आहोत. |
04.02 | येथे एखादी संख्या float म्हणून cast करणे आवश्यक आहे. |
04.10 | a हे type-cast variable म्हणून टाईप केले . |
04.14 | एका कृतीसाठी a हे float varible म्हणून कार्य करेल. |
04.24 | printf statement ह्या real division चे आउटपुट स्क्रीनवर दाखवेल. |
04.31 | return 0 आणि close curly bracket टाईप करा. |
04.37 | सेव्ह करा. |
04.40 | code संकलित व कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
04.45 | त्यासाठी टाईप करा gcc arithmetic.c -o arith. एंटर दाबा. |
04.59 | codeकार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./arith. एंटर दाबा. |
05.05 | आऊटपुट स्क्रीनवर दिसेल. |
05.08 | addition आणि multiplication operators ची आधीची आऊटपुट दिसतील. |
05.17 | आपल्याकडे 5 by 2 is 2 इंटिजर डिवीजन आहे. |
05.22 | integer division मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकलेला आहे. |
05.29 | पुढे दिसेल real division of 5 by 2 is 2.50. |
05.35 | real division मध्ये result मिळाला आहे. |
05.38 | result मिळवण्यासाठी type-casting चा वापर केला. |
05.45 | समजा हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहायचा आहे. |
05.50 | हाच code C++ मध्ये वापरू शकतो का ते पाहू. |
05.55 | चला बघूया. |
05.56 | एडिटरवर जाऊ या. |
06.01 | हा C++ चा code आहे. |
06.05 | C file header पेक्षा येथील header वेगळा असल्याचे दिसेल. |
06.13 | namespace देखील वापरले आहे. |
06.19 | पहा C++ मधील आउटपुट स्टेट्मेंट हेcout आहे. |
06.25 | हे काही फरक सोडल्यास दोनcodes सारखेच आहेत. |
06.32 | सेव्ह करा. |
06.33 | ही फाईलextension .cpp ने सेव्ह केल्याची खात्री करा. |
06.37 | आपण ही फाईलarithmetic.cpp ह्या नावाने सेव्ह केली आहे. |
06.42 | code कार्यान्वित करू आणि result पाहू. |
06.49 | टर्मिनल उघडून टाईप करा g++ arithmetic.cpp -o arith . एंटर दाबा. |
07.09 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ arith. एंटर दाबा. |
07.17 | येथे आऊटपुट दिसेल. |
07.19 | C program प्रमाणेच result मिळाला आहे. |
07.23 | फरक फक्त उत्तरांच्या दशांश स्थळांमध्ये आहे. |
07.30 | ट्युटोरियलबद्दल थोडक्यात, |
07.32 | आपणarithmetic operators बद्दल शिकलो. |
07.37 | assignment: |
07.38 | modulus operator चा वापर करून प्रोग्रॅम लिहा. |
07.43 | Modulus operator आपल्याला भागाकाराची बाकी देते उदाहरणार्थ c = a% b; |
07.51 | 1 हे उत्तर मिळाले पाहिजे. |
07.55 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07.58 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.01 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08.05 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08.10 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08.14 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08.21 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08.25 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08.31 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08.33 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08.41 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |