Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-5/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:35, 11 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)
'Visual Cue | Narration | ||
00.04 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. | ||
00.08 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे. | ||
00.15 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. | ||
00.28 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
-| |
00.33 | प्रॉपर्टीस विंडो मध्ये Texture पॅनल म्हणजे काय? |
00.38 | प्रॉपर्टीस विंडो च्या Texture पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स कोणत्या आहेत हे शिकू. | ||
00.45 | मी असे गृहीत धरते की, तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे. | ||
00.50 | जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल Basic Description of the Blender Interface पहा. | ||
00.58 | प्रॉपेर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजूला स्थित आहे. | ||
01.04 | आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे. | ||
01.11 | चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया. | ||
01.14 | प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया. | ||
01.21 | प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा. | ||
01.29 | आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो. | ||
01.34 | ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे, How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा. | ||
01.45 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा. | ||
01:48 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या रो वरील Checkered Square आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा. | ||
01.55 | हे Texture पॅनल आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट च्या सक्रिय मटेरियल मध्ये टेक्स्ट जोडू शकतो. | ||
02.04 | Texture आयकॉन च्या जरा खाली, आपण प्रदर्शित असलेली लिंक्स पाहु शकतो. Cube to White to Tex. | ||
02.14 | याचा अर्थ, क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. White हे क्यूब चे सक्रिय मटेरियल आहे. | ||
02.23 | Tex हे पांढरे मटेरियल चे सक्रिय texture आहे. textures चे तीन प्रकार आहेत. | ||
02.32 | Material Textures. World Textures. आणि Brush Textures. | ||
02.38 | या ट्यूटोरियल मध्ये आपण Material textures पाहु. | ||
02.42 | World textures आणि brush textures आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. | ||
02.49 | हा texture slot box आहे. डिफॉल्ट द्वारे, सक्रिय मटेरियल साठी एक टेक्सचर सक्षम आहे. ते निळ्या मध्ये चिन्हांकीत आहे. | ||
03.00 | चिन्हांकीत टेक्सचर च्या दूर उजव्या बाजूला असलेल्या check box वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता अक्षम झाले आहे. | ||
03.11 | पुन्हा check box वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा ते सक्षम झाले आहे. चेक बॉक्स च्या पुढे vertical scroll bar आहे. | ||
03.25 | vertical scroll वर लेफ्ट क्लिक करून पकडून ठेवा. माउस खालच्या बाजूस ड्रॅग करा. | ||
03.32 | आता तुम्ही सध्याच्या मटेरियल साठी उपलब्ध असलेले texture slots पाहु शकता. | ||
03.38 | प्रत्येक स्लॉट checkered square द्वारे प्रतिरुपीत आहे. | ||
03.44 | सक्रिय texture वर पुन्हा स्क्रोल करा. | ||
03.48 | up आणि down arrows Texture स्लॉट बॉक्स मध्ये, Textures वर आणि खाली स्थानांतरित करण्यास वापरले जाते. | ||
03.56 | down arrow वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय Texture दुसऱ्या Texture स्लॉट मध्ये जाते. | ||
04.06 | up arrow वर लेफ्ट क्लिक करा. सक्रिय texture पुन्हा पहिल्या स्लॉट मध्ये येते. | ||
04.15 | up आणि down arrows च्या जरा खाली आणखीन एक black down arrow आहे. | ||
04.20 | black down arrow वर लेफ्ट क्लिक करा. एक मेन्यू दिसेल. | ||
04.26 | Copy Texture slot settings वर लेफ्ट क्लिक करा. | ||
04.31 | बॉक्स मध्ये second texture slot वर लेफ्ट क्लिक करा. हे blue मध्ये चिन्हांकीत होईल. | ||
04.40 | पुन्हा black down arrow वर लेफ्ट क्लिक करा. | ||
04.45 | Paste Texture slot settings वर लेफ्ट क्लिक करा. | ||
04.49 | पहिल्या टेक्सचर सेट्टिंग्स च्या प्रमाणे, दुसऱ्या टेक्सचर स्लॉट मध्ये एक नवीन टेक्सचर दिसत आहे. | ||
04.57 | स्लॉट बॉक्स खाली, Texture नेम बार च्या उजव्या बाजूला असलेल्या cross sign वर लेफ्ट क्लिक करा. | ||
05.07 | दुसऱ्या टेक्सचर सह त्याची सेट्टिंग्स सुद्धा निघालेली आहे. | ||
05.15 | नवीन बटन प्लस (अदीक) च्या चिन्हासह दिसत आहे . | ||
05.20 | new button बटना वर लेफ्ट क्लिक करा. Texture बॉक्स मध्ये एक नवीन Texture दिसत आहे. | ||
05.29 | नवीन Texture जोडण्याची ही आणखीन एक नवीन पद्धत आहे. | ||
05.34 | लक्ष द्या की कसे, दुसऱ्या Texture च्या डाव्या बाजूला असलेले checkered square वेगळ्या चित्रात बदलले आहे. | ||
05.42 | preview window खाली दिसत आहे. हा सक्रिय Texture चा प्रीव्यू दर्शवितो. | ||
05.49 | या Texture चे नाव बदलू. | ||
05.53 | स्लॉट बॉक्स च्या खाली texture name bar वर लेफ्ट क्लिक करा. | ||
05.57 | तुमच्या कीबोर्ड वर Bump टाइप करा आणि enter की दाबा. | ||
06.05 | नेमबार च्या डाव्या बाजुवर असलेल्या checkered square वर लेफ्ट क्लिक करा. हा Texture menu आहे. | ||
06.12 | Scene मध्ये वापरलेले सर्व textures येथे सूचीबद्ध आहेत. | ||
06.18 | नेमबार च्या खाली type bar आहे. डिफॉल्ट द्वारे, प्रत्येक नवीन टेक्सचर clouds texture प्रदर्शित करत आहे. | ||
06.28 | Clouds वर लेफ्ट क्लिक करा. हा Type menu आहे. | ||
06.35 | येथे ब्लेंडर द्वारे आधारित सर्व प्रकारचे textures सूचीबद्ध आहेत. Wood, Voxel data, voronoi, इत्यादी. | ||
06.48 | कोणत्याही प्रकारचा Texture निवडण्यास केवळ त्यावर लेफ्ट क्लिक करा. अत्ता साठी मी Clouds texture ठेवत आहे. | ||
06.58 | हे texture preview window आहे. येथे तीन डिसप्ले पर्याय आहे. | ||
07.05 | Texture . डिफॉल्ट द्वारे हा डिसप्ले नेहेमी निवडलेला असतो. | ||
07.10 | Material वर लेफ्ट क्लिक करा. हे मटेरियल वर Texture चा प्रीव्यू दर्शवितो. | ||
07.19 | Both वर लेफ्ट क्लिक करा. दोन्ही texture आणि मटेरियल डिसप्ले आजूबाजूला दिसत आहे. | ||
07.30 | Show Alpha वर लेफ्ट क्लिक करा. Texture आता पारदर्शक झाला आहे. | ||
07.38 | हे glass आणि water यासारख्या मटेरियल साठी वापरले जाते. सध्यासाठी हे बंद करूया. | ||
07.44 | पुन्हा Show Alpha वर लेफ्ट क्लिक करा. | ||
07.51 | पुढील सेट्टिंग Influence आहे. | ||
07.53 | येथे अनेक पर्याय आहेत जे टेक्सचर, मटेरियल ला चार मुख्य क्षेत्रात प्रभावित करण्यास मदत करते. | ||
08.01 | Diffuse, Shading, Specular आणि Geometry. डिफॉल्ट द्वारे, Diffuse खाली Color सक्षम आहे. | ||
08.22 | color bar च्या डाव्या बाजूला checkbox वर लेफ्ट क्लिक करा. Color आता अक्षम झाला आहे. | ||
08.30 | Texture color आता Material Diffuse color ला प्रभावित करत नाही. | ||
08.38 | Geometry वर जा. Normal पुढील check box वर लेफ्ट क्लिक करा. | ||
08.45 | आता टेक्सचर चे Normal मटेरियल च्या Geometry ला प्रभावित करत आहे. | ||
08.50 | तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये निष्कर्ष पाहु शकता. | ||
08.57 | प्रीव्यू स्फियर वर सर्वीकडे क्लाउड्स लाहाण कणाच्या रूपात पसरले आहे . | ||
09.06 | टेक्सचर मटेरियल सह कसा ब्लेंड होतो यास Blend नियंत्रित करते. डिफॉल्ट द्वारे हे MIXस्थित आहे. | ||
09.15 | Mix. वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू ब्लेंडर द्वारे आधारित सर्व ब्लेण्ड टेक्सचर च्या प्रकारास सूचीबद्ध करतो. | ||
09.25 | RGB to intensity' च्या खाली काय तुम्हाला pink color बार दिसत आहे का? हे डिफॉल्ट टेक्सचर कलर आहे. | ||
09.33 | सध्या हे, मटेरियल कलर ला प्रभावित करणार नाही, कारण आठवते का आपण Influence खाली कलर पर्याय अक्षम केला होता. | ||
09.44 | गुलाबी रंगावर वर लेफ्ट क्लिक करा. color menu दिसेल. | ||
09.48 | येथे आपण आपल्या Texture साठी कोणताही रंग निवडू शकतो. | ||
09.53 | सध्या साठी आपण यास गुलाबी ठेवू, कारण आपण Texture कलर नाही वापरत आहोत. | ||
10.00 | Bump mapping - टेक्सचर चे नॉर्मल Geomatery च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामीत करते हे निर्धरित करते. | ||
10.09 | Default हे bump mapping ची सध्याची पद्धत आहे. | ||
10.12 | Default वर लेफ्ट क्लिक करा. हा मेन्यू bump mapping च्या विविध पद्धती सूचीबद्ध करतो. | ||
10.19 | Best quality, default, compatible आणि original. | ||
10.34 | compatible वर लेफ्ट क्लिक करा. bump इन्फ्लुयेन्स वाढला आहे. | ||
10.46 | पुढील सेट्टिंग Clouds आहे. येथे clouds texture साठी अनेक पर्याय आहेत. | ||
10.54 | Greyscale टेक्सचर ला ग्रेस्केल मोड मध्ये दर्शविते. | ||
10.59 | color वर लेफ्ट क्लिक करा. | ||
11.09 | प्रीव्यू विंडो मध्ये Texture आता मिश्रित रंगात दिसत आहे. | ||
11.12 | परंतु मटेरियल वर रंग कोणताही परिणाम करत नाही. | ||
11.16 | Noise क्लाउड टेक्सचर ची विकृती निर्धारित करते. | ||
11.21 | Soft noise डिफॉल्ट विकृती आहे. | ||
11.25 | Hard वर लेफ्ट क्लिक करा. आता प्रीव्यू विंडो, क्लाउड्स टेक्सचर मध्ये उठावदार काळी रूपरेषा दर्शविते. | ||
11.36 | त्याच वेळी, मटेरियल वरील उभार गडद होतो. हे hard noise आहे. | ||
11.47 | Basis क्लाउड्स Texture मध्ये, नॉइसचा आधार किंवा उगम आहे. | ||
11.53 | Blender original वर लेफ्ट क्लिक करा. येथे Noise basis menu आहे. | ||
12.00 | हे ब्लेंडर मध्ये सर्व आधारित नॉइज बेसिस ची सूची दर्शविते. | ||
12.05 | Voronoi crackle वर लेफ्ट क्लिक करा. तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये बदल पाहु शकता. | ||
12.14 | अशा प्रकारे, नॉइस बेसिस क्लाउड्स texture ला प्रभावित करते. | ||
12.21 | क्लाउड्स texture मध्ये , Size, Nabla आणि depth control नॉइस चे लक्षणे आहेत. | ||
12.33 | प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो वर असलेले शेवटचे दोन आयकॉन Particles आणि Physics आहेत. | ||
12.42 | यास आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु, जेव्हा आपण आपल्या एनिमेशन मध्ये Particles आणि Physics चा वापर करू. | ||
12.50 | 3D view वर जा. | ||
12.53 | Lamp निवडण्यासाठी राइट क्लिक करा. | ||
12.59 | लक्ष द्या, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत. | ||
13.05 | काही आयकॉनस बदलले आहेत तर काही काढून टाकले आहेत. | ||
13.10 | 3D व्यू मध्ये Camera वर राइट क्लिक करा | ||
13.13 | पुन्हा तुम्ही पाहु शकता की, प्रॉपर्टीस पॅनल च्या सर्वात वरील रो चे आयकॉन कसे बदलले आहेत. | ||
13.19 | याचा अर्थ असा की, प्रॉपर्टीस विंडो मधील टूल्स गतिमान आहे आणि 3Dव्यू मध्ये सक्रिय ओब्जेकटच्या प्रकारावर अवलंबुन आहे. | ||
13.29 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. | ||
13.34 | आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता. | ||
13.39 | क्यूब मध्ये क्लाउड्स टेक्सचर जोडा. आणि Clouds Noise च्या Size, Nabla आणि Depth सह कार्य करा. | ||
13.49 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. | ||
13.58 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. | ||
14.19 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. | ||
14.21 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | ||
14. 25 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. | ||
14.31 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. | ||
14.36 | आमच्या सह जुडण्यासाठी, | ||
14.38 | धन्यवाद. |