Koha-Library-Management-System/C3/Installation-of-MarcEditor/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Windows वर Installation of MarcEditor वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - 64-bit Windows मशीनवर MarcEditor इन्स्टॉल करणे. |
00:16 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः
Windows 10 Pro Operating System आणि Firefox web browser. |
00:27 | हे ट्युटोरिअल लायब्ररी कर्मचाऱ्यांसाठी(स्टाफसाठी) सर्वात योग्य आहे. |
00:32 | पुढे जाण्यापूर्वी, कृपया आपल्या मशीनवर खालील गोष्टी आहेत हे सुनिश्चित करा -
Windows 10, 8 किंवा 7, |
00:43 | कोणतेही वेब ब्राऊजर. उदा. Internet Explorer, Firefox किंवा Google Chrome. |
00:51 | आपल्या विद्यमान लायब्ररीमध्ये, आपल्याकडे Excel spreadsheet मध्ये लायब्ररी रेकॉर्ड्स असू शकतात. |
00:58 | आणि, आपली लायब्ररी आता Koha Library Management System मध्ये स्थलांतरित(मायग्रेट) केली जात आहे. |
01:05 | म्हणून, सर्व रेकॉर्ड्स Excel मधून MARC format मध्ये रुपांतरित(कनवर्ट) करणे आवश्यक आहे. |
01:12 | हे माहित असणे महत्त्वाचे आहे की, Excel spreadsheet मधील रेकॉर्ड्स प्रथम MARC फॉर्मेटमध्ये रूपांतरित(कनवर्ट) करावे लागेल आणि नंतर Koha मध्ये इम्पोर्ट करावे लागेल. |
01:26 | हे असे आहे कारण Koha मध्ये Excel format मधील डेटा थेट इम्पोर्ट करण्याची तरतूद नाही. |
01:35 | सुरवात करू. |
01:37 | Excel data MARC फाईलमध्ये, म्हणजेच - (dot) mrc फॉर्मेटमध्ये, रुपांतरित(कनवर्ट) करण्यासाठी, आपण MarcEdit software वापरणार आहोत. |
01:48 | हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी ब्राऊझरवर जा आणि URL टाईप करा. |
01:55 | शीर्षक Downloads सह एक नवीन पृष्ठ उघडते. |
02:00 | Current Development, अंतर्गत MarcEdit 7.0.x/MacOS 3.0.x वर जा Windows 64-bit download शोधा. |
02:17 | तथापि, आपल्याकडे 32-bit मशीन असेल तर आपण Windows 32-bit download लिंकवर क्लिक केले पाहिज. |
02:26 | तुमची मशीन 32-bit किंवा 64-bit, आहे की नाही हे तपासण्यासाठी, मशीनच्या तळाशी डाव्या कोपऱ्यात जा. |
02:35 | Start आयकॉनवर क्लिक करा. |
02:38 | वर स्क्रोल करा आणि Settings वर क्लिक करा. |
02:43 | ह्या आयकॉन्सवरून, System- Display, notifications, apps, power वर क्लिक करा. |
02:51 | हे काही पर्यायांसह दुसरी डावीकडे विंडो उघडते. |
02:56 | About टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा. |
03:00 | त्याच पृष्ठावर, उजव्या बाजूच्या दिशेने PC सेक्शनच्या अंतर्गत System type वर जा. |
03:08 | आपल्या मशीनच्या operating system चे तपशील प्रदर्शित केले जातील. |
03:13 | माझ्या मशीनसाठी -64-bit operating system, x64-based processor आहे. |
03:21 | तपशील वाचल्यानंतर window बंद करा. |
03:25 | असे करण्यासाठी, वरच्या उजव्या कोपऱ्यात जा आणि क्रॉस चिह्नावर क्लिक करा. |
03:31 | आपण परत त्याच पेजवर, Downloads वर परत येऊ. |
03:36 | जसे की माझे मशीन 64-bit, आहे, मी 64-bit download वर क्लिक करेन. |
03:42 | 64-bit download shirshak असलेली दुसरी नवीन विंडो दोन सेक्शन्ससह उघडेल- Non-Administrator आणि Administrator. |
03:53 | पुढे, मी Administrator च्या सेक्शनच्या तळाशी Download MarcEdit 7 लिंकवर क्लिक करेन. |
04:02 | कारण मी माझ्या लायब्ररीचा नामित Koha administrator आहे. |
04:09 | एक डायलॉग-बॉक्स MacrEdit_Setup64Admin.msi प्रदर्शित होतो. |
04:16 | आपण येथे दोन पर्याय पाहू शकतो- Save File आणि Cancel. |
04:22 | तळाशी Save File बटणावर क्लिक करा. |
04:26 | असे केल्यानंतर, आपल्या मशीनच्या Downloads फोल्डर वर जा. |
04:31 | येथे आपण पाहू शकता की, MacrEdit_Setup64Admin.msi फाईल सेव्ह झाली आहे. |
04:40 | आता सेव्ह केलेल्या फाईलवर राईट क्लिक करून प्रदर्शत होणाऱ्या पर्यायांमधून Install वर क्लिक करा. |
04:48 | User Account Control डायलॉग बॉक्समध्ये, Yes वर क्लिक करा. |
04:56 | Welcome to the MarcEdit 7 Setup Wizard नावाची आणखी एक विंडो प्रदर्शित होते. |
05:04 | पृष्ठाच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा. |
05:08 | License Agreement शीर्षकासह आणखी एक नवीन विंडो उघडते. |
05:14 | License Agreement काळजीपूर्वक वाचा. |
05:18 | आणि 2 पर्यायांमधून, I do not agree आणि I Agree madhun, I Agree रेडिओ बटणावर क्लिक करा. |
05:28 | नंतर, विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा. |
05:33 | Select Installation Folder नामक एक नवीन विंडो उघडते. |
05:39 | हे फोल्डरचा पाथ दर्शविते जिथे इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर सेव्ह केले जाईल. |
05:45 | वैकल्पिकरित्या, आपण हे सॉफ्टवेअर आपल्या पसंतीच्या एका वेगळ्या फोल्डरमध्ये इन्स्टॉल करू शकता.
Folder फिल्डमध्ये आवश्यक पाथ टाईप करून तसे करा. |
05:56 | आपण टॅब Browse वरदेखील क्लिक करून इच्छित path निवडू शकता. |
06:03 | तथापि, मी Folder फिल्डमध्ये फोल्डर पाथ आहे तसाच ठेवते. |
06:09 | आता विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा. |
06:14 | आणखी एक नवीन Confirm Installation विंडो उघडेल. |
06:19 | आता त्याच विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा. |
06:25 | Installing MarcEdit 7 विंडो उघडते. |
06:30 | ह्यानंतर, आपण एक सक्सेस मेसेज विंडो पाहतो. He darshavte ki -
Installation Complete. MarcEdit 7 has been successfully installed. |
06:42 | ह्या विंडोमधून बाहेर पडण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
06:47 | MarcEdit 7.0.250 By Terry Reese शीर्षकासह विंडो उघडते. |
06:56 | आता उघडलेल्या सर्व विंडोज मिनिमाईज करा. |
07:01 | आपण पाहाल की डेस्कटॉपवर ek shortcut तयार झाला आहे. |
07:06 | यासह, आपण 64-bit Windows मशीनच्या Desktop वर MarcEditor यशस्वीरित्या इन्स्टॉल केला आहे. |
07:14 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देतो.
कृपया तो डाऊनलोड करून पहा. |
07:22 | Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:32 | ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
07:36 | "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.
ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:48 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |