OpenModelica/C2/Developing-an-equation-based-model/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:23, 14 December 2017 by Latapopale (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Developing an equation based model वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण OMEdit मधील textual मॉडेल कसे तयार करावे आणि ते सिम्युलेट कसे करावे ? शिकणार आहोत
00:14 व्हेरिएबल्स आणि इक्वेशन्स कसे घोषित करायचे.
00:17 Simulation Setup टूलबॉक्स कसा वापरावा.
00:21 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2 आणि उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम 14.04 वापरत आहे.
00:32 परंतु, ही प्रोसेस Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE मध्ये समान आहे.
00:40 हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी, आपल्याला फिजिकल सिस्टम्सच्या इक्वेशन-आधारित मॉडेलिंग माहित असणे आवश्यक आहे.
00:48 आपण mच्या बॉलच्या हालचाली सिम्युलेट करू. जे free fall due to gravity मध्ये आहे.
00:54 पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बॉलची उंची व्हेरिएबल h द्वारे दर्शविली जाते.
00:59 बॉलची गती व्हेरिएबल v द्वारे दर्शविली जाते.
01:04 Acceleration due to gravity हा g तर्फे दर्शविला जातो आणि तो स्थिर मानवा जातो.
01:10 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर असणार्या व्हेरिएबल्सना सकारात्मक मानले जाते.
01:16 मुक्तपणे खाली येण्यासाठी equations of motion खालीलप्रमाणे आहेत: dh/dt = v , dv/dt = g
01:27 t = 0 वेळी h ची वॅल्यू 30 m आणि t = 0 वेळी v ची वॅल्यू 0 आहे.
01:37 आता मी OMEdit वर जातो. मी ते आधीच माझ्या सिस्टमवर सुरू केले आहे.
01:43 उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर OMEdit उघडण्यासाठी, Dash Home आयकॉनवर क्लिक करा जे launcher मध्ये डावीकडे सर्वात वर दिसते.
01:53 search bar मध्ये OMEdit टाईप करा.
01:56 OMEdit आयकॉनवर क्लिक करा.
01:59 OMEdit ह्या आयकॉनवर क्लिक केल्यावर तुम्हांला अशी एक विंडो दिसेल.
02:06 ही विंडो Welcome perspective म्हणून ओळखली जाते.
02:09 OMEdit डीफॉल्टपणे Welcome perspective मध्ये उघडेल.
02:14 तळाशी उजव्या कोपर्यात, Welcome, Modeling आणि Plotting perspectives बटण शोधू शकता.
02:23 Modeling perspective वर क्लिक करा.
02:26 Modeling perspective आता उघडले आहे.
02:29 मी modeling area च्या रूपात डाव्या बाजूला Libraries Browser, खाली Messages Browser आणि शीर्षावर Toolbar दरम्यान संदर्भ घेत आहे.
02:41 toolbar च्या बटणावर file operations, graphical view आणि simulation शी संबंधित बटन्स आहेत.
02:51 जसे आपण पुढे जाऊ, आपण ह्या बटणाबद्दल अधिक जाणून घेऊ.
02:55 आता, आम्ही आमच्या स्पोकन ट्युटोरिअल वेबपेजवर Code Files लिंकवर दिलेल्या freeFall class फाईल वापरतो.
03:02 कृपया ही फाईल डाऊनलोड करून आपल्या सिस्टमवर सेव्ह करा.
03:07 हा classउघडण्यासाठी, Menu bar मधील File मेनूवर जा.
03:13 Open Model/Library File वर क्लिक करा.
03:17 आपण डाऊनलोड केलेली आणि आपल्या सिस्टमवर सेव्ह केलेली freeFall शोधा आणि ती उघडा.
03:24 आपण फाईल उघडण्यासाठी Open Model/Library File नावाचे टूलदेखील वापरू शकता, ज्यास माझे कर्सर निर्देशित करत आहे.
03:34 लक्षात ठेवा की freeFall आयकॉन Libraries Browser मध्ये दिसते.
03:39 लायब्ररी ब्राऊझर सर्व classes दर्शविते, जे OMEdit च्या एका सेशनमध्ये लोड केले जातात.
03:45 freeFall आयकॉन वर राईट-क्लिक करा आणि View Class निवडा.
03:52 class आता Diagram व्ह्यूमध्ये उघडण्यात आला आहे.
03:56 Diagram व्ह्यूमध्ये class उघडत नसेल तर काळजी करू नका.
04:00 मी तुम्हांला वेगवेगळ्या व्ह्यूमध्ये कसे जायचे ते दाखवेन.
04:04 Modeling area च्या शीर्षस्थानी जा.
04:07 लक्षात घ्या की दुसरे बटण Diagram व्ह्यू आहे.
04:10 तिसरे बटण Text View आहे.
04:13 Text View वर जाण्यासाठी त्यावर क्लिक करा.
04:17 class आता Text व्हयूमध्ये उघडण्यात आला आहे.
04:20 लक्षात घ्या की पहिले बटण Icon Viewआहे.
04:24 नंतर आपण Icon view आणि Diagram view विषयी अधिक जाणून घेऊ.
04:29 आपण freeFall नावाचा एक नवीन class तयार करू शकता आणि आवश्यक माहिती टाईप करू शकता.
04:36 नवीन classतयार करण्यासाठी, File 'मेनूवर जा.
04:40 New Modelica Class निवडा.
04:43 दाखवल्याप्रमाणे एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो
04:46 ह्या डायलॉग बॉक्सच्या Name फील्डमध्ये, freeFall टाईप करा.
04:51 मी एक वेगळे नाव वापरत आहे. freeFall1 कारण freeFall आधीपासूनच OMEdit मध्ये उघडली आहे.
04:58 लक्षात घ्या की दोन क्लासेसचे नाव समान असू शकत नाही.
05:03 ड्रॉप-डाऊन मेनूमध्ये Specialization वर क्लिक करा. Classनिवडा. Ok वर क्लिक करा.
05:10 एक नवीन class तयार करण्यात आला आहे.
05:13 आपण नवीन क्लास उघडण्यासाठी, New Modelica class नावाचे टूलदेखील वापरू शकता.
05:20 annotation section डिलिट करतो.
05:23 आता, आपण येथे आवश्यक माहिती टाईप करू शकता आणि क्लास सेव्ह करू शकता.
05:29 हे क्लास सेव्ह करण्यासाठी' मेन्यू बारमधील File मेनूवर जा आणि Save वर क्लिक करा.
05:36 या फाईलसाठी योग्य स्थान निवडा आणि सेव्ह करा.
05:41 आता freeFall class वापरून Modelica चे सिंटॅक्स समजून घेऊ.
05:47 freeFall class वर जाऊ.
05:49 Modelling area च्या शीर्षस्थानी जा. freeFall टॅबवर क्लिक करा.
05:54 Modelica मधील प्रोग्रॅम्सची व्यवस्था classes च्या स्वरूपात केली आहे.
05:58 class च्या पहिल्या ओळीने त्याचे नाव परिभाषित केले आहे.
06:02 ह्या क्लासचे नाव freeFall आहे.
06:05 क्लास कोठे समाप्त होतो हे दर्शवण्यासाठी प्रत्येक क्लासमध्ये end statement असणे आवश्यक आहे.
06:11 ह्या क्लासमध्ये variable declarations आणि equations आहेत.
06:15 मी तुम्हांला variables कसे घोषित करायचे ते दाखवतो.
06:18 Real हे data-type चे प्रतिनिधीत्व करते.
06:21 h पृथ्वीच्या पृष्ठभागावरून बॉलची उंची दर्शवते.
06:25 start हे Real variable चे वैशिष्ट्य आहे.
06:29 प्रत्येक data-type कडे विशिष्ट गुणधर्म आहेत, जे व्हेरिएबल्सशी संबंधित उपयुक्त माहिती दर्शवितात.
06:36 start चे वैशिष्ट्य व्हेरिएबलची प्रारंभिक वॅल्यू निर्दिष्ट करते.
06:41 h ची प्रारंभिक वॅल्यू 30 युनिट्स आहे.
06:45 unit attribute व्हेरिएबलचे युनिट निर्दिष्ट करते.
06:49 h चे युनिट metreआहे.
06:52 प्रत्येक variable declaration सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
06:57 v हे बॉलचा वेग दर्शवते. हा Real data-type चा आहे.
07:02 v ची प्रारंभिक वॅल्यू शून्य आहे. त्याचे युनिट meter per second आहे.
07:09 g हा acceleration due to gravity प्रदर्शित करतो. हा Real data-type चा आहे. आणि त्याचे युनिट मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आहे .
07:18 parameter ही अशी संख्या आहे जी सिम्युलेशन रनमध्ये स्थिर असते.
07:24 9.81 च्या वॅल्यूसह g ची वॅल्यू संपूर्ण सिम्युलेशन रनमध्ये स्थिर राहते.
07:32 नेगेटिव्ह चिन्ह हे साईन कन्वेंशन वापरल्यामुळे होते.
07:36 दुहेरी अवतरणात टेक्स्ट g च्या विधानासह लिहिलेले एक comment आहे.
07:42 Comments प्रोग्रामबद्दल उपयुक्त माहिती पुरवतात. ते डॉक्युमेंटेशनसाठीसुद्धा उपयुक्त आहेत.
07:49 आता मी स्लाईड्सवर परत जातो.
07:52 parameter ही अशी संख्या आहे जी सिम्युलेशन रनमध्ये स्थिर असते.
07:57 Real, Integer, Boolean आणि String data-types हे Modelica मध्ये समर्थित आहेत.
08:03 start आणि unit attributes आधीच परिभाषित केल्या गेल्या आहेत.
08:07 min attribute एका व्हेरिएबलच्या कमीतकमी मूल्याची व्याख्या करते.
08:10 त्याचबरोबर, max attribute हे व्हेरिएबलच्या कमाल मूल्याची निर्दिष्ट करते.
08:16 मी OMEdit परत जातो.
08:19 ‘equation’ हे क्लासच्या equation section च्या सुरूवातीस चिन्हांकित करते.
08:25 comments घालण्याचा हा एक वैकल्पिक मार्ग आहे.
08:30 आधीपासूनच चर्चा केल्याप्रमाणे आपण a freely falling body साठी दोन equations of motion चा इथे समावेश करण्यात आला आहे.
08:38 der() हे time derivative साठी मॉडेलिका फंक्शन आहे.
08:43 म्हणून, der(h) हे dh/dt चे प्रतिनिधित्व करतो.
08:48 आणि der(v) हे dh/dt चे प्रतिनिधित्व करतो.
08:52 प्रत्येक इक्वेशन सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
08:57 हा क्लास सिम्युलेट कसा करायचा ते मी तुम्हांला दाखवतो.
09:00 टूलबारमधील simulate बटणावर क्लिक करा.
09:04 पॉप-अप विंडो बंद करा.
09:07 ही विंडो Plotting perspective म्हणून ओळखली जाते.
09:11 क्लासचे यशस्वी सिम्युलेशन केल्यावर, Plotting perspective स्वयंचलितरित्या उघडते.
09:17 Variables browser क्लासच्या variables आणि parameters शी संबंधित माहिती दाखवते.
09:24 लक्षात घ्या की येथे Unit आणि Description नावाचे कॉलम्स आहेत.
09:29 Unit कॉलम व्हेरिएबल्सचे युनिट्स निर्दिष्ट करते, जसे Unit गुणधर्म वापरून परिभाषित केले गेले आहे.
09:37 Description कॉलम डबल कोट्समध्ये लिहिलेल्या variable declarations सह कमेंट्स प्रदर्शित करते.
09:45 मी तुम्हांला plot जनरेट कसा करावा हे दाखवितो. h निवडा
09:51 हे y एक्सिसवर h आणि x एक्सिसवर time सह टाईमच्या संदर्भात h चे प्लॉट तयार करते.
10:01 डीफॉल्टपणे, सिम्युलेशन टाईमच्या 0 ते 1 युनिटपर्यंत रन केले जाते.
10:07 time ही युनिट इतर व्हेरिएबल्ससाठी वापरलेल्या units च्या सिस्टमवर अवलंबून असते.
10:13 मी h डी-सिलेक्ट करतो.
10:17 आवश्यक ते प्लॉट्स तयार झाल्यानंतर रिझल्ट डिलीट करण्याचा हा नेहमीच चांगला सराव असतो.
10:25 हे रिझल्ट डिलीट करण्यासाठी, freeFall वर राईट-क्लिक करा आणि Delete result निवडा.
10:33 रिझल्ट आता डिलीट झाले आहेत.
10:36 मी Modeling perspective वर परत जातो.
10:39 खाली उजवीकडे असलेल्या Modeling बटणावर क्लिक करा.
10:43 Modelica मध्ये क्लासचा उपयोग मॉडेलसह समानार्थीपणे वापरले जाते.
10:48 येथे समान प्रभाव टाकण्यासाठी येथे क्लासऐवजी मॉडेल वापरू शकता.
10:54 आता आपण सिम्युलेशनसाठी time interval कसा बदलावा ते पाहू.
11:01 टूलबारमधील Simulation Setup बटणावर क्लिक करा.
11:06 General टॅब खाली, Stop time फील्ड शोधा. तो 5 युनिट्स बदला.
11:14 Simulate वर क्लिक करा. प्रदर्शित झालेला पॉप-अप विंडो बंद करा.
11:21 Variables browser मध्ये पुन्हा एकदा h निवडा.
11:26 हे h v/s time प्लॉट बनवते.
11:29 लक्षात घ्या की वेळ इन्टर्वल 5 युनिट्समध्ये वाढला आहे.
11:33 परंतु, h ची वॅल्यू शून्यच्या खाली गेली आहे, जी अस्वीकार्य आहे.
11:40 आपण ह्या समस्या नंतरच्या ट्युटोरिअलमध्ये कसे सुधारित करावे ते शिकू.
11:45 मी freeFall वर राईट-क्लिक करून हा रिझल्ट डिलीट करतो आणि Delete result निवडतो.
11:53 तळाशी उजवीकडे Modeling perspective वर क्लिक करून Modeling perspective कडे परत जा.
11:59 इक्वेशनची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येएवढी आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
12:07 ह्या क्लासचे दोन वेरिएबल्स आणि दोन इक्वेशन्स आहेत.
12:11 काय होते ते पाहण्यासाठी, मी आता पहिले equation काढून टाकतो आणि हा क्लास सिम्युलेट करतो,.
12:18 मी पहिले equation डिलीट केले आहे.
12:21 लक्षात घ्या की freeFall टॅबमध्ये class च्या नावापुढे एक स्टार दिसतो.
12:28 हे क्लासमधील सेव्ह न केलेले बदल दर्शविते.
12:31 त्यामुळे बदल झाल्यानंतर क्लास सेव्ह करण्याचा हा चांगला सराव आहे.
12:38 हा क्लास सेव्ह करण्यासाठी, File menu वर जा आणि Save वर क्लिक करा.
12:44 आपण टूलबारमधील Save बटणदेखील वापरू शकता, ज्याला फाईल सेव्ह करण्यासाठी माझा कर्सर दिसेल.
12:53 मी आता Simulate बटणावर क्लिक करून हा क्लास सिम्युलेट करतो.
12:59 लक्षात घ्या की Messages browser मध्ये एक एरर मेसेज पॉप अप होतो.
13:04 ते म्हणते, खूप काही इक्वेशन्स आहेत आणि मॉडेलमध्ये 1 इक्वेशन्स आणि 2 व्हेरिएबल्स आहेत. म्हणून हे सिम्युलेट केले जाऊ शकत नाही.
13:14 मी equation त्याच्या जागी परत टाकतो आणि' टूलबारमधील Save बटणावर क्लिक करतो.
13:24 क्लास सिम्युलेट करण्यासाठी पुन्हा एकदा' Simulate बटणावर क्लिक करा.
13:29 लक्षात घ्या की, क्लास यशस्वीपणे सिम्युलेट झाला कारण इक्वेशन्सची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी आहे.
13:37 पॉप-अप विंडो बंद करा.
13:40 मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
13:43 der() हे time derivative साठी मॉडेलिका फंक्शन आहे.
13:48 equationsसाठी कोणताही डेटा फ्लो डायरेक्शन नाही.
13:52 उदाहरणार्थ, der(h) = v हे v = der(h) असे लिहिले जाऊ शकते.
14:00 Initial equations section प्रारंभिक कंडीशन्स प्रविष्ट करण्यासाठी वापरले जाते.
14:05 आपण Initial equation बद्दल नंतर अधिक जाणून घेऊ.
14:10 एक असाइनमेंट म्हणून, differential equation dx/dt = -a into x सिम्युलेट करण्यासाठी एक model लिहा, जिथे a = 1, x हे R शी संबंधित आहे आणि टाईम t=0 वर x ची वॅल्यू 5 आहे.
14:28 आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
14:31 खालील लिंकवरील व्हिडिओ पहा. जिथे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टचा सारांश आहे.
14:37 आम्ही स्पोकन ट्यूटोरिलच्या साहाय्याने कार्यशाळा आयोजित करतो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
14:43 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
14:49 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
14:53 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana