Geogebra/C3/Mensuration/Marathi
Title of script: Mensuration
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: Geogebra
0:00 | नमस्कार. Geogebra च्या Mensuration वरील ट्युटोरियमध्ये आपले स्वागत.
|
0:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
|
0:09 | समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे.
|
0:12 | गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे.
|
0:15 | गोल आणि शंकूचे घनफळ काढणे.
|
0:20 | मी असे गृहीत धरतो की आपल्याला Geogebraची प्राथमिक ओळख आहे.
|
0:24 | Geogebraच्या संबंधित ट्युटोरियल्ससाठी
|
0:27 | या संकेतस्थळावर जा.
|
0:31 | या ट्युटोरियलासाठी आपण
|
0:33 | Ubuntu Linux OS चे Version 11.10
|
0:38 | आणि Geogebra चे Version 3.2.47.0 वापरणार आहोत.
|
0:42 | यात खालील Geogebra टूल्सचा वापर करू.
|
0:46 | Segment between two points
|
0:48 | Circle with center and radius
|
0:51 | Ellipse
|
0:52 | Polygon
|
0:54 | New point आणि
|
0:56 | Insert text.
|
0:57 | Geogebra ची नवी विंडो उघडू.
|
1:00 | Dash home मधील Media Apps वर क्लिक करा. नंतर Type खालील, Education मधील Geogebra निवडा.
|
1:13 | समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू.
|
1:15 | त्यासाठी मागील पाठामधीलquadrilateral.ggb ही फाईल वापरू.
|
1:20 | फाईल मेनूतील Open वर क्लिक करा. नंतर quadrilateral.ggb वर क्लिक करून
|
1:27 | Open वर क्लिक करा.
|
1:29
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ <nowiki>=1/2 * </nowiki>दोन्ही कर्णांचा गुणाकार
| |
1:34 | हे करून बघू या.
|
1:36 | Insert text या टूलवर क्लिक करा.
|
1:39 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
|
1:44 | “Area of the rhombus =”+(1/2 g f)
|
2:09 | Ok वर क्लिक करा.
|
2:11 | ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिसेल.
|
2:14 | आता परिमिती काढू.
|
2:17 | “Insert text” टूलवर क्लिक करा.
|
2:19 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
|
2:22 | double quotes(“)
|
2:44 | Ok वर क्लिक करा.
|
2:46 | ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाची परिमिती दिसेल.
|
2:50 | फाईल सेव्ह करू या.
|
2:53 | फाईल मेनूमधील "Save As" वर क्लिक करा.
|
2:55 | फाईलला "rhombus-area-perimeter" असे नाव द्या.
|
3:12 | सेव्हवर क्लिक करा.
|
3:17 | असाईनमेंट म्हणून इष्टिकाचित्तीचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा.
|
3:22 | त्यासाठी “cons-trapezium.ggb” ही फाईल वापरा.
|
3:27 | 'g' हे नाव बदलून 'b' करा.
|
3:30
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| क्षेत्रफळाचे सूत्र <nowiki>= </nowiki>समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज /2 * उंची म्हणजेच (a+b)/2* h
| |
3:40
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| परिमितीचे सूत्र <nowiki>=</nowiki> सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच (a+b+c+d)
| |
3:49 | तुमची असाईनमेंट शेवटी अशी दिसली पाहिजे.
|
3:54 | गोल काढण्यासाठी Geogebra ची नवी विंडो उघडा.
|
3:58 | फाईल मेनूमधील “New” वर क्लिक करा.
|
4:01 | टूलबारवरील “Circle with center and radius” या टूलवर क्लिक करा.
|
4:06 | 'A' बिंदू काढण्यासाठी ड्रॉईंगपॅडवर क्लिक करा. एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
|
4:11 | त्रिज्येसाठी '2' टाईप करा.
|
4:13 | OK वर क्लिक करा.
|
4:15 | 'A' हा मध्यबिंदू असलेले आणि '2cm' त्रिज्या असलेले वर्तुळ तयार होईल.
|
4:19 | टूलबारवरील “New point” टूल सिलेक्ट करून वर्तुळाच्या परिघावर 'B' बिंदू मार्क करा.
|
4:26 | “Segment between two points” हे टूल सिलेक्ट करा.
|
4:29 | बिंदू 'A' आणि 'B' जोडून वर्तुळाची त्रिज्या काढा.
|
4:34 | वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करणारा आडवा “CDE” नामक लंबगोल काढू या.
|
4:42 | “Ellipse” टूलवर क्लिक करा.
|
4:45 | परिघावरील 'C' आणि 'D' हे परस्पर विरूध्द दिशेचे बिंदू मार्क करा आणि वर्तुळाताच्या आत 'E' हा तिसरा बिंदू घ्या.
|
4:56 | अशा प्रकारे गोल तयार झाला आहे.
|
4:59 | आता गोलाचे पृष्ठफळ काढू या.
|
5:03 | “Insert text” टूलवर क्लिक करा.
|
5:05 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
|
5:08 | टेक्स्ट बॉक्सच्या ड्रॉप डाऊन सूचीतून π (pi) हे स्पेशल कॅरॅक्टर शोधण्यासाठी Scroll करा.
|
5:17 | double quote (“)
|
5:45 | OK वर क्लिक करा.
|
5:47 | येथे गोलाचे पृष्ठफळ दिसेल.
|
5:52 | यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा.
|
5:56 | आता घनफळ काढू या.
|
5:59 | “Insert text” टूलवर क्लिक करा.
|
6:00 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
|
6:03 | double quote (“)
|
6:31 | OK वर क्लिक करा.
|
6:34 | येथे गोलाचे घनफळ दिसेल.
|
6:36 | यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा.
|
6:40 | आता शंकू काढू या.
|
6:43 | “Polygon” टूलवर क्लिक करा.
|
6:45 | बिंदू 'C' आणि 'D' वर तसेच बाह्य बिंदू 'F' वर क्लिक करून पुन्हा बिंदू 'C' वर क्लिक करा.
|
6:53 | “Segments between two points” टूल सिलेक्ट करून 'F' आणि 'A' हे बिंदू जोडा.
|
6:59 | आपल्याला शंकूची उंची मिळेल.
|
7:03 | शंकूची उंची दर्शवणा-या ऑब्जेक्ट 'b' चे नाव बदलून 'h' करू या.
|
7:08 | ऑब्जेक्ट 'b' वर राईट क्लिक करा.
|
7:09 | Rename वर क्लिक करा.
|
7:11 | 'b' च्या जागी 'h' टाईप करून OK वर क्लिक करा.
|
7:15 | तसेच आपण शंकूची तिरकस उंची दाखवणारे 'c_1' चे नाव बदलून 's' करू या.
|
7:21 | ऑब्जेक्ट 'c_1' वर राईट क्लिक करा.
|
7:23 | Rename वर क्लिक करा.
|
7:24 | 'c_1' च्या जागी 's' टाईप करा.
|
7:26 | OK वर क्लिक करा.
|
7:28 | आता आपण शंकूचे पृष्ठफळ व घनफळ काढू या.
|
7:33 | येथे टूलबारवरील Insert text हे टूल किंवा input bar वापरू शकतो. आपण “Input bar” वापरू.
|
7:40 | “Input bar” ड्रॉप डाऊनमधून स्पेशल कॅरॅक्टर्स निवडता येतात.
|
7:44 | “π” साठी Scroll करा.
|
7:48 | Input bar मध्ये टाईप करा. Area = (π a s + π a²)
|
8:15 | शंकूचे पृष्ठफळ आपल्याला Algebra view मध्ये दिसेल.
|
8:20 | जेव्हा Input bar चा वापर करतो तेव्हा आपले उत्तर Algebra view मध्ये दिसते.
|
8:26 | आता घनफळ काढू या.
|
8:29 | त्यासाठी Volume =(1/3 π a² h) हे सूत्र आहे.
|
8:50 | शंकूचे घनफळ आपल्याला येथे Algebra view मध्ये दिसेल.
|
8:55 | फाईल सेव्ह करण्यासाठी "Save As" वर क्लिक करा.
|
9:08 | सेव्ह वर क्लिक करा.
|
9:10 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
|
9:14 | थोडक्यात आपण
|
9:18 | या गोष्टी समजून घेतल्या.
|
9:20 | समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे.
|
9:24 | गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे.
|
9:27 | गोल आणि शंकूचे घनफळ काढणे.
|
9:30 | तसेच आपण गोल आणि शंकू काढायला शिकलो.
|
9:36 | असाईनमेंट म्हणून तुम्ही दंडगोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ काढा.
|
9:43 | एकाखाली एक असे समान आकाराचे दोन लंबगोल काढा.
|
9:47 | लंबगोलाच्या कडा एकमेकांना जोडा.
|
9:50 | कुठल्याही एक लंबगोलाचा मध्य शोधण्यासाठी “center” टूलचा वापर करा.
|
9:54 | मध्यबिंदू आणि कड एकमेकांना जोडा.
|
9:56 | ऑब्जेक्ट 'b' च्या जागी 'h' आणि 'e' च्या जागी 'r' करा.
|
10:01
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| पृष्ठफळाचे सूत्र <nowiki>= 2 π r(r + h) </nowiki>
| |
10:07
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| घनपळाचे सूत्र <nowiki>= π r^2h </nowiki>
| |
10:13 | शेवटी तुमची असाईनमेंट अशी दिसणे आवश्यक आहे.
|
10:19
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. </nowiki>
| |
10:23
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. </nowiki>
| |
10:26
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*आपण तो download करूनही पाहू शकता. </nowiki>
| |
10:31
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम </nowiki>
| |
10:33 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
|
10:36 | जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
|
10:40
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| अधिक माहीतीसाठी [mailto:contact@spoken-tutorial.org contact@spoken-tutorial.org] ला लिहा.
| |
10:48
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. </nowiki>
| |
10:52 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
|
10:59
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. </nowiki>
| |
11:06
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.</nowiki>
|