Geogebra/C3/Mensuration/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार. Geogebra च्या Mensuration वरील ट्युटोरियमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
00:09 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे.
00:12 गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे.
00:15 गोल आणि शंकूचे घनफळ काढणे.
00:20 मी असे गृहीत धरतो की आपल्याला Geogebraची प्राथमिक ओळख आहे.
00:24 Geogebraच्या संबंधित ट्युटोरियल्ससाठी
00:27 या संकेतस्थळावर जा.
00:31 या ट्युटोरियलासाठी आपण
00:33 Ubuntu Linux OS चे Version 11.10
00:38 आणि Geogebra चे Version 3.2.47.0 वापरणार आहोत.
00:42 यात खालील Geogebra टूल्सचा वापर करू.
00:46 Segment between two points
00:48 Circle with center and radius
00:51 Ellipse, Polygon
00:54 New point आणि
00:56 Insert text. Geogebra ची नवी विंडो उघडू.
01:00 Dash home मधील Media Apps वर क्लिक करा. नंतर Type खालील, Education मधील Geogebra निवडा.
01:13 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू.
01:15 त्यासाठी मागील पाठामधीलquadrilateral.ggb ही फाईल वापरू.
01:20 फाईल मेनूतील Open वर क्लिक करा. नंतर quadrilateral.ggb वर क्लिक करून
01:27 Open वर क्लिक करा.
01:29 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ =1/2 * दोन्ही कर्णांचा गुणाकार
01:34 हे करून बघू या.
01:36 Insert text या टूलवर क्लिक करा.
01:39 ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
01:44 दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा Area of the rhombus =दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करा नंतर पुढील भाग जोडण्यासाठी '+' चे चिन्ह काढून नंतर कंसात ('1/2' space 'f' space 'g' )'f' आणि 'g' हे समभुज चौकोनाचे कर्ण आहेत.
02:09 Ok वर क्लिक करा.
02:11 ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिसेल.
02:14 आता परिमिती काढू.
02:17 “Insert text” टूलवर क्लिक करा.
02:19 ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
02:22 दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा टाईप कराPerimeter of the rhombus = दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करा

नंतर '+' टाईप करून ( '4' space 'a' )

'a' ही समभुज चौकोनातील एक बाजू आहे.

02:44 Ok वर क्लिक करा.
02:46 ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाची परिमिती दिसेल.
02:50 फाईल सेव्ह करू या.
02:53 फाईल मेनूमधील "Save As" वर क्लिक करा.
02:55 फाईलला "rhombus-area-perimeter" असे नाव द्या.
03:12 सेव्हवर क्लिक करा.
03:17 असाईनमेंट म्हणून इष्टिकाचित्तीचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा.
03:22 त्यासाठी “cons-trapezium.ggb” ही फाईल वापरा.
03:27 'g' हे नाव बदलून 'b' करा.
03:30 क्षेत्रफळाचे सूत्र = समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज /2 * उंची म्हणजेच (a+b)/2* h
03:40 परिमितीचे सूत्र = सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच (a+b+c+d)
03:49 तुमची असाईनमेंट शेवटी अशी दिसली पाहिजे.
03:54 गोल काढण्यासाठी Geogebra ची नवी विंडो उघडा.
03:58 फाईल मेनूमधील “New” वर क्लिक करा.
04:01 टूलबारवरील “Circle with center and radius” या टूलवर क्लिक करा.
04:06 'A' बिंदू काढण्यासाठी ड्रॉईंगपॅडवर क्लिक करा. एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
04:11 त्रिज्येसाठी '2' टाईप करा.
04:13 OK वर क्लिक करा.
04:15 'A' हा मध्यबिंदू असलेले आणि '2cm' त्रिज्या असलेले वर्तुळ तयार होईल.
04:19 टूलबारवरील “New point” टूल सिलेक्ट करून वर्तुळाच्या परिघावर 'B' बिंदू मार्क करा.
04:26 “Segment between two points” हे टूल सिलेक्ट करा.
04:29 बिंदू 'A' आणि 'B' जोडून वर्तुळाची त्रिज्या काढा.
04:34 वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करणारा आडवा “CDE” नामक लंबगोल काढू या.
04:42 “Ellipse” टूलवर क्लिक करा.
04:45 परिघावरील 'C' आणि 'D' हे परस्पर विरूध्द दिशेचे बिंदू मार्क करा आणि वर्तुळाताच्या आत 'E' हा तिसरा बिंदू घ्या.
04:56 अशा प्रकारे गोल तयार झाला आहे.
04:59 आता गोलाचे पृष्ठफळ काढू या.
05:03 “Insert text” टूलवर क्लिक करा.
05:05 ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
05:08 टेक्स्ट बॉक्सच्या ड्रॉप डाऊन सूचीतून π (pi) हे स्पेशल कॅरॅक्टर शोधण्यासाठी Scroll करा.
05:17 दुहेरी अवतारण चिन्हत टाईप करा Surface area of the sphere =

दुहेरी अवतारण चिन्ह पूर्ण करा

नंतर '+' टाईप करून ( '4' space

मग सूचीतून 'π' सिलेक्ट करा. नंतर space

'a' आणि शेवटी सूचीतून 'square' निवडून ) पूर्ण करा.

05:45 OK वर क्लिक करा.
05:47 येथे गोलाचे पृष्ठफळ दिसेल.
05:52 यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा.
05:56 आता घनफळ काढू या.
05:59 “Insert text” टूलवर क्लिक करा. ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
06:03 दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा

टाईप करा Volume of the sphere = दुहेरी अवतारण चिन्ह पूर्ण करा

नंतर 'plus' चे चिन्ह काढून कंसात ('4/3' space

नंतर सूचीतून 'π' सिलेक्ट करा. नंतर space 'a'

सूचीतून 'cube' सिलेक्ट करून ) पूर्ण करा.

06:31 OK वर क्लिक करा.
06:34 येथे गोलाचे घनफळ दिसेल.
06:36 यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा.
06:40 आता शंकू काढू या.
06:43 “Polygon” टूलवर क्लिक करा.
06:45 बिंदू 'C' आणि 'D' वर तसेच बाह्य बिंदू 'F' वर क्लिक करून पुन्हा बिंदू 'C' वर क्लिक करा.
06:53 “Segments between two points” टूल सिलेक्ट करून 'F' आणि 'A' हे बिंदू जोडा.
06:59 आपल्याला शंकूची उंची मिळेल.
07:03 शंकूची उंची दर्शवणा-या ऑब्जेक्ट 'b' चे नाव बदलून 'h' करू या.
07:08 ऑब्जेक्ट 'b' वर राईट क्लिक करा.Rename वर क्लिक करा.
07:11 'b' च्या जागी 'h' टाईप करून OK वर क्लिक करा.
07:15 तसेच आपण शंकूची तिरकस उंची दाखवणारे 'c_1' चे नाव बदलून 's' करू या.
07:21 ऑब्जेक्ट 'c_1' वर राईट क्लिक करा.
07:23 Rename वर क्लिक करा. 'c_1' च्या जागी 's' टाईप करा.
07:26 OK वर क्लिक करा.
07:28 आता आपण शंकूचे पृष्ठफळ व घनफळ काढू या.
07:33 येथे टूलबारवरील Insert text हे टूल किंवा input bar वापरू शकतो. आपण “Input bar” वापरू.
07:40 “Input bar” ड्रॉप डाऊनमधून स्पेशल कॅरॅक्टर्स निवडता येतात.
07:44 “π” साठी Scroll करा.
07:48 Input bar मध्ये टाईप करा. Area = (π a s + π a²)

Surfacearea = कंसात (सूचीतून 'π' हे कॅरॅक्टर निवडा नंतर space 'a' व space 's'

plus पुन्हा 'π' सिलेक्ट करून space 'a'

नंतर पुन्हा सूचीतून 'square' निवडून ) पूर्ण करा. आणि एंटर दाबा.

08:15 शंकूचे पृष्ठफळ आपल्याला Algebra view मध्ये दिसेल.
08:20 जेव्हा Input bar चा वापर करतो तेव्हा आपले उत्तर Algebra view मध्ये दिसते.
08:26 आता घनफळ काढू या.
08:29 त्यासाठी Volume =(1/3 π a² h) हे सूत्र आहे.

Volume =कंसात ('1/3' space सूचीतून 'π' निवडा नंतर पुन्हा space 'a'

आणि पुन्हा सूचीतून 'square' निवडून space 'h' असे टाईप करून) पूर्ण करा. आणि एंटर दाबा.

08:50 शंकूचे घनफळ आपल्याला येथे Algebra view मध्ये दिसेल.
08:55 फाईल सेव्ह करण्यासाठी "Save As" वर क्लिक करा.

फाईलला "Sphere-cone" असे नाव द्या.

09:08 सेव्ह वर क्लिक करा.
09:10 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:14 थोडक्यात आपण
09:18 या गोष्टी समजून घेतल्या.
09:20 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे.
09:24 गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे.
09:27 गोल आणि शंकूचे घनफळ काढणे.
09:30 तसेच आपण गोल आणि शंकू काढायला शिकलो.
09:36 असाईनमेंट म्हणून तुम्ही दंडगोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ काढा.
09:43 एकाखाली एक असे समान आकाराचे दोन लंबगोल काढा.
09:47 लंबगोलाच्या कडा एकमेकांना जोडा.
09:50 कुठल्याही एक लंबगोलाचा मध्य शोधण्यासाठी “center” टूलचा वापर करा.
09:54 मध्यबिंदू आणि कड एकमेकांना जोडा.
09:56 ऑब्जेक्ट 'b' च्या जागी 'h' आणि 'e' च्या जागी 'r' करा.
10:01 पृष्ठफळाचे सूत्र = 2 π r(r + h)
10:07 घनपळाचे सूत्र = π r^2h
10:13 शेवटी तुमची असाईनमेंट अशी दिसणे आवश्यक आहे.
10:19 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे.
10:23 *ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:26 *आपण तो download  करूनही पाहू शकता.
10:31 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10:33 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:36 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:40 अधिक माहीतीसाठी contact@spoken-tutorial.org ला लिहा.
10:48 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
10:52 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
10:59 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
11:06 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana