LibreOffice-Impress-on-BOSS-Linux/C3/Slide-Master-Slide-Design/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:11, 2 February 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Resources for recording Printing a Presentation


Visual Cues Narration
00.00 लिबर ऑफीस इंप्रेस मधील 'स्लाइड मास्टर' आणि 'स्लाइड डिसाइन' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.08 या ट्यूटोरियल मध्ये आपण, स्लाइड्स आणि बॅकग्राउंड्स साठी लेआउट कसे लागू करायचे, हे शिकू.
00.15 इथे आपण GNU/Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00.24 बॅकग्राउंड, स्लाइड मध्ये लागू केलेले सर्व रंग आणि परिणामाचा उल्लेख करते, जे आशयाच्या(content) मागे उपस्थित आहे.
00.32 लिबर ऑफीस इंप्रेसस मध्ये अनेक बॅकग्राउंड पर्याय आहेत,जे तुम्हाला अधिक चांगले प्रेज़ेंटेशन तयार करण्यास मदत करते.
00.38 तुम्ही तुमच्या स्वतः चे कस्टम बॅकग्राउंड्स सुद्धा तयार करू शकता.
00.42 Sample-Impress.odp. प्रेज़ेंटेशन उघडू.
00.48 आपल्या प्रेज़ेंटेशन साठी कस्टम बॅकग्राउंड तयार करू.
00.52 आपण प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स मध्ये हा बॅकग्राउंड्स लागू करूया.
00.57 आपण हा बॅकग्राउंड तयार करण्यासाठी Slide Master पर्याय वापरुया.
01.02 Master स्लाइड मध्ये केलेले कोणतेही बदल, प्रेज़ेंटेशन मधील सर्व साइड्स मध्ये लागू होतील.
01.08 Main मेन्यू वरुन, View वर क्लिक करून Master निवडा आणि Slide Master वर क्लिक करा .
01.15 Master Slide दिसेल.
1.17 लक्ष द्या Master View टूल बार सुद्धा दिसत आहे. तुम्ही याचा वापर Master Pages तयार, डिलीट आणि नाव बदलण्यास करू शकता.
01.27 लक्ष द्या, आता दोन स्लाइड्स प्रदर्शित झाल्या आहेत.
01.31 हे दोन Master Pages आहेत, ज्याचा या प्रेज़ेंटेशन मध्ये वापर केला आहे.
01.37 Tasks पेन वरुन, Master Pages वर क्लिक करा.
01.41 Used in This Presentation फील्ड, या प्रेज़ेंटेशन मध्ये वापरलेले Master स्लाइड्स दर्शविते.
01.48 Master slide टेंपलेट प्रमाणे असते.
01.51 येथे तुम्ही फॉरमॅटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता, जे नंतर प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड वर लागू केले जातील.
01.58 प्रथम, Slides पेन वरुन, Slide 1 निवडू.
02.03 या प्रेज़ेंटेशन मध्ये पांढरा बॅकग्राउंड लागू करूया.
02.07 Main मेन्यू वरुन , Format वर क्लिक करा आणि Page वर क्लिक करा.
02.12 Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
02.15 Background टॅब वर क्लिक करा.
02.18 Fill ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, Bitmap पर्याय निवडा.
02.24 पर्यायांच्या सूची वरुन Blank निवडा आणि OK वर क्लिक करा.
02.29 स्लाइड वर आता पांढरा बॅकग्राउंड आहे.
02.32 लक्षा द्या, सध्याचा टेक्स्ट चा रंग बॅकग्राउंड च्या समोर चांगला दिसत नाही.
02.38 नेहेमी असा रंग निवडावा जो त्याच्या बॅकग्राउंड समोर स्पष्टपणे दिसेल.
02.43 टेक्स्ट चा रंग काळ्या मध्ये बदलू. हे पांढऱ्या बॅकग्राउंड च्या समोर टेक्स्ट ला स्पष्टपणे दिसण्याजोगे करेल.
02.52 प्रथम टेक्स्ट निवडा.
02.55 Main मेन्यू वरुन, Format वर क्लिक करा आणि Character निवडा.
02.59 Character डायलॉग बॉक्स दिसेल.
03.02 Character डायलॉग बॉक्स वरुन Font Effects टॅब वर क्लिक करा.
03.08 Font Color ड्रॉप डाउन वरुन, Black निवडा.
03.12 OK वर क्लिक करा.
03.15 टेक्स्ट आता काळ्या रंगात आहे.
03.18 आता स्लाइड मध्ये रंग लागू करू.
03.21 context मेन्यू साठी स्लाइड वर राइट क्लिक करा आणि Slide आणि Page Setup क्लिक करा.
03.27 Fill ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, Color Blue 8 पर्याय निवडा आणि OKवर क्लिक करा.
03.36 लक्ष द्या, आपण निवडलेला फिक्‍कट निळा रंग स्लाइड वर लागू झाला आहे.
03.42 ट्यूटोरियल थांबवून ही असाइनमेंट करा. नवीन Master स्लाइड तयार करा आणि बॅकग्राउंड रूपात लाल रंग लागू करा.
03.52 आता या प्रेज़ेंटेशन मध्ये इतर डिज़ाइन मूलतत्वे जोडण्याचे शिकू.
03.57 उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या प्रेज़ेंटेशन मध्ये एक Logo (प्रतीक चिन्ह) जोडू शकता.
04.01 तुमच्या स्क्रीन च्या खाली Basic Shapes टूलबार पहा.
04.06 तुम्ही याचा वापर विविध मूलभूत आकार जसे, वर्तुळ, चौकोन, आयत , त्रिकोण आणि अंडाकृती काढण्यास करू शकता.
04.16 स्लाइड च्या Title क्षेत्रा मध्ये आयत काढू.
04.21 Basic Shapes टूल बार वरुन, Rectangle वर क्लिक करा.
04.25 आता कर्सर स्लाइड च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात Title क्षेत्रा मध्ये घ्या.
04.31 तुम्हाला plus sign सह capital I दिसेल.
04.36 लेफ्ट माउस बटन पकडा आणि लहान आयत काढण्यासाठी ड्रॅग करा.
04.41 आता माउस चे बटन सोडा.
04.44 तुम्ही आयत काढला आहे.
04.47 आयत वर असलेल्या आठ हॅंडल्सकडे लक्ष द्या.
04.50 हॅंडल्स किंवा कंट्रोल्स पॉइण्ट्स, लहान निळे चौकोन असतात जे, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजूबाजूस दिसतात.
04.58 आयताचा आकार अड्जस्ट करण्यासाठी आपण या कंट्रोल्स पॉइण्ट्स चा वापर करू शकतो.
05.03 जेव्हा तुम्ही कंट्रोल पॉइण्ट वर कर्सर फिरवता, तेव्हा कर्सर डबल-साइडेड एरो मध्ये बदलते.
05.10 हे दिशा दर्शवितात, ज्या मध्ये कंट्रोल पॉइण्ट्स मूलभूत आकारा मध्ये फेरबदल करण्यासाठी स्थानांतरित केले जाऊ शकते.
05.17 या आयताचा आकार वाढवू म्हणजे, हे Title क्षेत्रास पूर्णपणे आच्छादेल. <Pause>
05.25 आपण या आकारास सुद्धा फॉरमॅट करू शकतो.
05.28 context मेन्यू पाहण्यासाठी आयता वर राइट क्लिक करा.
05.32 येथे तुम्ही आयता मध्ये बदल करण्यास अनेक पर्याय निवडू शकता.
05.37 Area वर क्लिक करा Area डायलॉग बॉक्स दिसेल.
05.43 Fill फील्ड मध्ये, ड्रॉप डाउन मेन्यू वरुन Color निवडा.
05.48 Magenta 4 निवडा आणि OK. वर क्लिक करा.
05.52 आयतचा रंग बदलला आहे.
05.56 आयात ने टेक्स्ट ला आता आच्छादले आहे.
05.59 टेक्स्ट दिसण्यासाठी प्रथम आयत निवडा.
06.03 context मेन्यू उघडण्यासाठी राइट क्लिक करा.
06.07 Arrange वर क्लिक करून नंतर Send to back वर क्‍लिक करा
06.11 टेक्स्ट पुन्हा दिसत आहे.
06.15 येथे आयत टेक्स्ट च्या मागे स्थानांतरित झाला आहे.
06.18 Tasks पेन मध्ये, Master Page च्या preview वर क्लिक करा
06.23 राइट क्लिक करा आणि Apply to All Slides निवडा.
06.27 Close Master View बटना वर क्लिक करून Master View बंद करा.
06.32 मध्ये केलेले फॉरमॅटिंग बदल आता प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स वर लागू झाले आहे.
06.39 लक्ष द्या सर्व पेजेस मध्ये आयत सुद्धा दिसत आहे.
06.45 आता स्लाइड ची लेआउट बदलण्यास शिकू.
06.49 Layoutsम्हणजे काय? लेआउट स्लाइड्स टेमप्लेट्स आहेत जे, प्लेस होल्डर सह कन्टेंट च्या स्थित साठी अगोदरच फॉरमॅटेड आहे.
06.58 स्लाइड लेआउट पाहण्यासाठी, राइट पॅनल वरुन Layouts वर क्लिक करा.
07.04 Impress मध्ये उपलब्ध असलेले लेआउट्स दर्शित होतील.
07.07 लेआउट थंबनेल्स पहा. हे तुम्हाला ले आउट लागू केल्या नंतर स्लाइड कशी दिसेल याची कल्पना देईल.
7.16 येथे Title आणि टू-कॉलम फॉर्मेट सह लेआउट्स आहे, लेआउटमध्ये तुम्ही तीन कॉलम्स टेक्स्ट ठेवू शकता इत्यादी.
7.24 येथेही रिकामे लेआउट्स आहेत. तुम्ही तुमच्या स्लाइड मध्ये रिकामे लेआउट लागू करू शकता आणि स्वतःचा लेआउट तयार करू शकता.
07.32 स्लाइड मध्ये लेआउट लागू करू.
07.35 Potential Alternatives स्लाइड निवडा आणि सर्व टेक्स्ट डिलीट करा.
07.43 उजव्या बाजुवर असलेल्या लेआउट पेन वरुन title 2 content over content.निवडा.
07.51 स्लाइड मध्ये आता तीन टेक्स्ट बोक्सेस आणि Title क्षेत्र आहे.
07.56 लक्ष द्या, Master पेजेस वापरुन आपण निविष्ट केलेला आयत आताही दिसत आहे.
08.02 हा आयत केवळ Master स्लाइड वापरूनच संपादित केल्या जाऊ शकतो.
08.07 मास्टर स्लाइड्स मध्ये सेट्टिंग्स, कोणत्याही फॉरमॅटिंग बद्लास किंवा स्लाइड वर लागू लेआउट मध्ये ओवरराइड करते.
08.15 आता या बोक्सेस मध्ये कंटेंट एंटर करूया.
08.19 पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये : Strategy 1 PRO: Low cost CON: slow action टाइप करा.
08.28 दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये : Strategy 2 CON: High cost PRO: Fast Action टाइप करा.
08.40 तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये Due to lack of funds, Strategy 1 is better. टाइप करा.
08.48 तुम्ही याप्रकारे ले आउट चे प्रकार निवडू शकता, जे तुमच्या प्रेज़ेंटेशन साठी अधिक योग्य असेल.
08.54 ट्यूटोरियल येथे संपत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण, स्लाइड्स साठी बॅकग्राउंड्स आणि लेआउट कसे लागू करायचे, हे शिकलो.
09.03 तुमच्या साठी असाइनमेंट आहे.
09.05 नवीन Master Slide तयार करा.
09.08 नवीन बॅकग्राउंड तयार करा.
09.11 प्रत्येक कंटेंट नंतर Title मध्ये लेआउट बदला.
09.15 Master स्लाइड वर लेआउट लागू केल्यास काय होईल ते तपासा.
09.20 नवीन स्लाइड निविष्ट करा आणि रिकामे लेआउट लागू करा.
09.25 टेक्स्ट बोक्सेस वापरा आणि त्यामध्ये कॉलम्स जोडा.
09.29 हे टेक्स्ट बोक्सेस फॉरमॅट करा .
09.32 या बोक्सेस मध्ये टेक्स्ट एंटर करा.
09.36 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09.42 जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
09.47 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
09.56 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
10.02 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
10.14 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.25 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
10.30 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana