LibreOffice-Impress-on-BOSS-Linux/C3/Slide-Master-Slide-Design/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफीस इंप्रेस मधील 'स्लाइड मास्टर' आणि 'स्लाइड डिसाइन' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, स्लाइड्स आणि बॅकग्राउंड्स साठी लेआउट कसे लागू करायचे, हे शिकू. |
00:15 | इथे आपण GNU/Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:24 | बॅकग्राउंड, स्लाइड मध्ये लागू केलेले सर्व रंग आणि परिणामाचा उल्लेख करते, जे आशयाच्या(content) मागे उपस्थित आहे. |
00:32 | लिबर ऑफीस इंप्रेसस मध्ये अनेक बॅकग्राउंड पर्याय आहेत,जे तुम्हाला अधिक चांगले प्रेज़ेंटेशन तयार करण्यास मदत करते. |
00:38 | तुम्ही तुमच्या स्वतः चे कस्टम बॅकग्राउंड्स सुद्धा तयार करू शकता. |
00:42 | Sample-Impress.odp. प्रेज़ेंटेशन उघडू. |
00:48 | आपल्या प्रेज़ेंटेशन साठी कस्टम बॅकग्राउंड तयार करू. |
00:52 | आपण प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स मध्ये हा बॅकग्राउंड्स लागू करूया. |
00:57 | आपण हा बॅकग्राउंड तयार करण्यासाठी Slide Master पर्याय वापरुया. |
01:02 | Master स्लाइड मध्ये केलेले कोणतेही बदल, प्रेज़ेंटेशन मधील सर्व साइड्स मध्ये लागू होतील. |
01:08 | Main मेन्यू वरुन, View वर क्लिक करून Master निवडा आणि Slide Master वर क्लिक करा . |
01:15 | Master Slide दिसेल. |
01:17 | लक्ष द्या Master View टूल बार सुद्धा दिसत आहे. तुम्ही याचा वापर Master Pages तयार, डिलीट आणि नाव बदलण्यास करू शकता. |
01:27 | लक्ष द्या, आता दोन स्लाइड्स प्रदर्शित झाल्या आहेत. |
01:31 | हे दोन Master Pages आहेत, ज्याचा या प्रेज़ेंटेशन मध्ये वापर केला आहे. |
01:37 | Tasks पेन वरुन, Master Pages वर क्लिक करा. |
01:41 | Used in This Presentation फील्ड, या प्रेज़ेंटेशन मध्ये वापरलेले Master स्लाइड्स दर्शविते. |
01:48 | Master slide टेंपलेट प्रमाणे असते. |
01:51 | येथे तुम्ही फॉरमॅटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता, जे नंतर प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड वर लागू केले जातील. |
01:58 | प्रथम, Slides पेन वरुन, Slide 1 निवडू. |
02:03 | या प्रेज़ेंटेशन मध्ये पांढरा बॅकग्राउंड लागू करूया. |
02:07 | Main मेन्यू वरुन , Format वर क्लिक करा आणि Page वर क्लिक करा. |
02:12 | Page Setup डायलॉग बॉक्स दिसेल. |
02:15 | Background टॅब वर क्लिक करा. |
02:18 | Fill ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, Bitmap पर्याय निवडा. |
02:24 | पर्यायांच्या सूची वरुन Blank निवडा आणि OK वर क्लिक करा. |
02:29 | स्लाइड वर आता पांढरा बॅकग्राउंड आहे. |
02:32 | लक्षा द्या, सध्याचा टेक्स्ट चा रंग बॅकग्राउंड च्या समोर चांगला दिसत नाही. |
02:38 | नेहेमी असा रंग निवडावा जो त्याच्या बॅकग्राउंड समोर स्पष्टपणे दिसेल. |
02:43 | टेक्स्ट चा रंग काळ्या मध्ये बदलू. हे पांढऱ्या बॅकग्राउंड च्या समोर टेक्स्ट ला स्पष्टपणे दिसण्याजोगे करेल. |
02:52 | प्रथम टेक्स्ट निवडा. |
02:55 | Main मेन्यू वरुन, Format वर क्लिक करा आणि Character निवडा. |
02:59 | Character डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:02 | Character डायलॉग बॉक्स वरुन Font Effects टॅब वर क्लिक करा. |
03:08 | Font Color ड्रॉप डाउन वरुन, Black निवडा. |
03:12 | OK वर क्लिक करा. |
03:15 | टेक्स्ट आता काळ्या रंगात आहे. |
03:18 | आता स्लाइड मध्ये रंग लागू करू. |
03:21 | context मेन्यू साठी स्लाइड वर राइट क्लिक करा आणि Slide आणि Page Setup क्लिक करा. |
03:27 | Fill ड्रॉप डाउन मेन्यू वरुन, Color Blue 8 पर्याय निवडा आणि OKवर क्लिक करा. |
03:36 | लक्ष द्या, आपण निवडलेला फिक्कट निळा रंग स्लाइड वर लागू झाला आहे. |
03:42 | ट्यूटोरियल थांबवून ही असाइनमेंट करा. नवीन Master स्लाइड तयार करा आणि बॅकग्राउंड रूपात लाल रंग लागू करा. |
03:52 | आता या प्रेज़ेंटेशन मध्ये इतर डिज़ाइन मूलतत्वे जोडण्याचे शिकू. |
03:57 | उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या प्रेज़ेंटेशन मध्ये एक Logo (प्रतीक चिन्ह) जोडू शकता. |
04:01 | तुमच्या स्क्रीन च्या खाली Basic Shapes टूलबार पहा. |
04:06 | तुम्ही याचा वापर विविध मूलभूत आकार जसे, वर्तुळ, चौकोन, आयत , त्रिकोण आणि अंडाकृती काढण्यास करू शकता. |
04:16 | स्लाइड च्या Title क्षेत्रा मध्ये आयत काढू. |
04:21 | Basic Shapes टूल बार वरुन, Rectangle वर क्लिक करा. |
04:25 | आता कर्सर स्लाइड च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात Title क्षेत्रा मध्ये घ्या. |
04:31 | तुम्हाला plus sign सह capital I दिसेल. |
04:36 | लेफ्ट माउस बटन पकडा आणि लहान आयत काढण्यासाठी ड्रॅग करा. |
04:41 | आता माउस चे बटन सोडा. |
04:44 | तुम्ही आयत काढला आहे. |
04:47 | आयत वर असलेल्या आठ हॅंडल्सकडे लक्ष द्या. |
04:50 | हॅंडल्स किंवा कंट्रोल्स पॉइण्ट्स, लहान निळे चौकोन असतात जे, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजूबाजूस दिसतात. |
04:58 | आयताचा आकार अड्जस्ट करण्यासाठी आपण या कंट्रोल्स पॉइण्ट्स चा वापर करू शकतो. |
05:03 | जेव्हा तुम्ही कंट्रोल पॉइण्ट वर कर्सर फिरवता, तेव्हा कर्सर डबल-साइडेड एरो मध्ये बदलते. |
05:10 | हे दिशा दर्शवितात, ज्या मध्ये कंट्रोल पॉइण्ट्स मूलभूत आकारा मध्ये फेरबदल करण्यासाठी स्थानांतरित केले जाऊ शकते. |
05:17 | या आयताचा आकार वाढवू म्हणजे, हे Title क्षेत्रास पूर्णपणे आच्छादेल. <Pause> |
05:25 | आपण या आकारास सुद्धा फॉरमॅट करू शकतो. |
05:28 | context मेन्यू पाहण्यासाठी आयता वर राइट क्लिक करा. |
05:32 | येथे तुम्ही आयता मध्ये बदल करण्यास अनेक पर्याय निवडू शकता. |
05:37 | Area वर क्लिक करा Area डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:43 | Fill फील्ड मध्ये, ड्रॉप डाउन मेन्यू वरुन Color निवडा. |
05:48 | Magenta 4 निवडा आणि OK. वर क्लिक करा. |
05:52 | आयतचा रंग बदलला आहे. |
05:56 | आयात ने टेक्स्ट ला आता आच्छादले आहे. |
05:59 | टेक्स्ट दिसण्यासाठी प्रथम आयत निवडा. |
06:03 | context मेन्यू उघडण्यासाठी राइट क्लिक करा. |
06:07 | Arrange वर क्लिक करून नंतर Send to back वर क्लिक करा |
06:11 | टेक्स्ट पुन्हा दिसत आहे. |
06:15 | येथे आयत टेक्स्ट च्या मागे स्थानांतरित झाला आहे. |
06:18 | Tasks पेन मध्ये, Master Page च्या preview वर क्लिक करा |
06:23 | राइट क्लिक करा आणि Apply to All Slides निवडा. |
06:27 | Close Master View बटना वर क्लिक करून Master View बंद करा. |
06:32 | मध्ये केलेले फॉरमॅटिंग बदल आता प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स वर लागू झाले आहे. |
06:39 | लक्ष द्या सर्व पेजेस मध्ये आयत सुद्धा दिसत आहे. |
06:45 | आता स्लाइड ची लेआउट बदलण्यास शिकू. |
06:49 | Layoutsम्हणजे काय? लेआउट स्लाइड्स टेमप्लेट्स आहेत जे, प्लेस होल्डर सह कन्टेंट च्या स्थित साठी अगोदरच फॉरमॅटेड आहे. |
06:58 | स्लाइड लेआउट पाहण्यासाठी, राइट पॅनल वरुन Layouts वर क्लिक करा. |
07:04 | Impress मध्ये उपलब्ध असलेले लेआउट्स दर्शित होतील. |
07:07 | लेआउट थंबनेल्स पहा. हे तुम्हाला ले आउट लागू केल्या नंतर स्लाइड कशी दिसेल याची कल्पना देईल. |
07:16 | येथे Title आणि टू-कॉलम फॉर्मेट सह लेआउट्स आहे, लेआउटमध्ये तुम्ही तीन कॉलम्स टेक्स्ट ठेवू शकता इत्यादी. |
07:24 | येथेही रिकामे लेआउट्स आहेत. तुम्ही तुमच्या स्लाइड मध्ये रिकामे लेआउट लागू करू शकता आणि स्वतःचा लेआउट तयार करू शकता. |
07:32 | स्लाइड मध्ये लेआउट लागू करू. |
07:35 | Potential Alternatives स्लाइड निवडा आणि सर्व टेक्स्ट डिलीट करा. |
07:43 | उजव्या बाजुवर असलेल्या लेआउट पेन वरुन title 2 content over content.निवडा. |
07:51 | स्लाइड मध्ये आता तीन टेक्स्ट बोक्सेस आणि Title क्षेत्र आहे. |
07:56 | लक्ष द्या, Master पेजेस वापरुन आपण निविष्ट केलेला आयत आताही दिसत आहे. |
08:02 | हा आयत केवळ Master स्लाइड वापरूनच संपादित केल्या जाऊ शकतो. |
08:07 | मास्टर स्लाइड्स मध्ये सेट्टिंग्स, कोणत्याही फॉरमॅटिंग बद्लास किंवा स्लाइड वर लागू लेआउट मध्ये ओवरराइड करते. |
08:15 | आता या बोक्सेस मध्ये कंटेंट एंटर करूया. |
08:19 | पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये : Strategy 1 PRO: Low cost CON: slow action टाइप करा. |
08:28 | दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये : Strategy 2 CON: High cost PRO: Fast Action टाइप करा. |
08:40 | तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये Due to lack of funds, Strategy 1 is better. टाइप करा. |
08:48 | तुम्ही याप्रकारे ले आउट चे प्रकार निवडू शकता, जे तुमच्या प्रेज़ेंटेशन साठी अधिक योग्य असेल. |
08:54 | ट्यूटोरियल येथे संपत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण, स्लाइड्स साठी बॅकग्राउंड्स आणि लेआउट कसे लागू करायचे, हे शिकलो. |
09:03 | तुमच्या साठी असाइनमेंट आहे. |
09:05 | नवीन Master Slide तयार करा. |
09:08 | नवीन बॅकग्राउंड तयार करा. |
09:11 | प्रत्येक कंटेंट नंतर Title मध्ये लेआउट बदला. |
09:15 | Master स्लाइड वर लेआउट लागू केल्यास काय होईल ते तपासा. |
09:20 | नवीन स्लाइड निविष्ट करा आणि रिकामे लेआउट लागू करा. |
09:25 | टेक्स्ट बोक्सेस वापरा आणि त्यामध्ये कॉलम्स जोडा. |
09:29 | हे टेक्स्ट बोक्सेस फॉरमॅट करा . |
09:32 | या बोक्सेस मध्ये टेक्स्ट एंटर करा. |
09:36 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
09:42 | जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता. |
09:47 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते . |
09:56 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
10:02 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
10:14 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:25 | या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
10:30 | सहभागासाठी धन्यवाद. |