Biogas-Plant/C2/Overview-of-Biogas-Plant-series/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Topic: Overview of Biogas series
Contributor Name: Spoken Tutorial Team, IIT Bombay
Reviewed by: Nancy Varkey, Spoken Tutorial Project, IIT Bombay
Keywords: Biogas, Biogas plant, Mixing tank, Slurry tank, Digester tank, Sand, Cement, Gravel, Weldmesh sheet, Manure
Time | Narration |
00:01 | नमस्कार! बायोगॅस वरील स्पोकन ट्यूटोरियलच्या संक्षिप्त रूपात आपले स्वागत. |
00:08 | ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत
|
00:19 | ह्या श्रेणीला 3 विविध विभागांमध्ये वेगळे करू शकतो. |
00:25 | प्रथम विभाग स्पष्ट करते की
|
00:48 | दुसरा विभाग स्पष्ट करते की
|
01:01 | तिसरा विभाग स्पष्ट करते की
|
01:26 | बायोगॅस संयंत्राचे अनेक मॉडल आहेत जसे की-
|
01:39 | * दींबंधू मॉडल
|
02:04 | ह्या श्रेणी मध्ये-
आम्ही २ घन मिटरचा बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी दींबंधू मॉडलचे अनुसरण केले आहे. |
02:16 | आता आपण थोडक्यात या श्रेणीतील प्रत्येक पाठाच्या द्वारे जाऊ. |
02:24 | या श्रेणीतील पहिला ट्यूटोरियल स्पष्ट करते-
|
02:38 | येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे. |
02:41 | नमस्कार मित्रांनो
“बायोगॅस आणि त्याचे फायदे” ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
02:47 | पुढील ट्यूटोरियल आपल्याला बायोगॅस निर्माण कसा केला जातो
|
03:01 | ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
03:04 | नमस्कार. "बायोगॅसची निर्मिती कशी करायची" या पाठात आपले स्वागत. |
03:12 | पुढील ट्यूटोरियल आहे उपलब्ध विविध आर्थिक पर्यायांचे परिचय . |
03:20 | तसेच ते आपल्याला जाणून घेण्यासाठी मदत करेल कसे-
|
03:42 | येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे. |
03:46 | नमस्कार. “बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय” यावरील पाठात आपले स्वागत. |
03:53 | हा ट्यूटोरियल्सचा संच बायोगॅस श्रेणीतील विभाग 1 चा भाग आहे. |
04:00 | पुढील ट्यूटोरियल आपल्याला-
|
04:15 | आता मी हा ट्यूटोरियल चालवते. |
04:20 | नमस्कार !
बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य ह्या वरील पठात आपले स्वागत आहे. |
04:27 | पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल कसे-
|
04:37 | ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
04:40 | नमस्कार मित्रांनो.
बायोगॅस संयंत्राच्या पाया बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
04:48 | पुढील ट्युटोरियल-
|
05:03 | येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे. |
05:06 | नमस्कार
डायजेस्टर टॅंकच्या घुमट बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
05:15 | पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल मळी टॅंकच्या भिंती कसे तयार करावे. |
05:23 | आता मी हा ट्यूटोरियल चालवते. |
05:27 | नमस्कार, मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
05:34 | पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण मिश्रण टँक कसे बांधायचे हे शिकणार आहोत. |
05:41 | येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे. |
05:45 | नमस्कार.
मिश्रण टँक बाधाण्याच्या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
05:52 | पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्राचे एकत्रीकरण कसे करणे हे शिकणार आहोत. |
06:00 | ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
06:03 | नमस्कार, बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
06:14 | हा ट्यूटोरियल्सचा संच-
|
06:28 | आता, आपण ह्या श्रेणीतील पुढील ट्यूटोरियल मध्ये आलो आहोत – देखरेख आणि दुरुस्ती. |
06:37 | तसेच ते आपल्याला बायोगॅस संयंत्राच्या संबंधित विविध देखरेख आणि दुरुस्तीचे उपक्रम जाणून घेण्यासाठी मदत करेल. |
06:50 | आता मी हा ट्यूटोरियल चालवते. |
06:53 | नमस्कार
बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत. |
07:01 | हा ट्यूटोरियल बायोगॅस श्रेणीतील विभाग 3 चा भाग आहे. |
07:09 | विभाग 2 आणि विभाग 3 चे ट्यूटोरियल्स गवंड्यांना शिकण्यासाठी जास्त उपयोगाचे आहे
|
07:31 | ते
|
07:41 | तसेच ही श्रेणी त्या गवंड्यांसाठी उपयोगाची आहे ज्यांना बायोगॅस संयंत्राची सल्लागार एजन्सी सुरू करायची आहे. |
07:52 | थोडक्यात:
ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो. |
08:00 | कृपया वरील प्रत्येक विषयावर विस्तृत ट्यूटोरियलसाठी spoken-tutorial.org पहा. |
08:08 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे. |
08:18 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
08:24 | मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. |
08:30 | सहभागासाठी धन्यवाद. |