PHP-and-MySQL/C4/PHP-String-Functions-Part-1/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:22, 18 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
0:00 | String functionsवरील पाठात स्वागत. |
0:03 | येथे दाखवलेली string functions बघू. |
0:06 | नेहमीच्या वापरासाठी ही अतिशय उपयुक्त आहेत. |
0:10 | मी करत असलेल्या व्हिडिओंमधे तर नक्कीच उपयोगी आहेत. |
0:16 | चला, प्रथम "s t r len" बद्दल सांगतो. |
0:20 | हे अगदी सोपे आहे. यात "hello" ही string व्हॅल्यू आहे . |
0:26 | हे function, string घेऊन त्यातील अक्षरे मोजते. |
0:30 | या stringमधे 1 2 3 4 5 अक्षरे आहेत. |
0:35 | जर आपण हे functionवापरुन ही किंमत echo outकेली तर आपल्याला browserवर 5 आकडा दिसेल. |
0:47 | आता पुढील function ह्याच्याशी संबंधित आहे. |
0:52 | जर stringमधील विविध अक्षरांचा समूह for loop वापरून काढायचा असेल तर तुम्हाला mb substring वापरावे लागेल. |
1:03 | समजा तुमच्याकडे "My name is Alex" ही string असेल, |
1:12 | आणि आपल्याला लूप द्वारे यातील प्रत्येक अक्षर तपासायचे आहे. |
1:18 | उदाहरणार्थ तुम्ही जर माझे 'Name Splitter' टयुटोरियल पाहिले असेल, तर त्यात loop द्वारे स्पेस येईपर्यंत आपण प्रत्येक अक्षर पाहिले आणि त्यावरून आडनाव मिळवले. |
1:32 | प्रथम आपण mb substring एको आऊट करू. |
1:37 | नंतर कुठली string तपासायची हे सांगू. |
1:40 | आपण त्याचा starting point सांगू उदाहरणार्थ 1. |
1:45 | प्रत्यक्षात मी लिहित आहे शून्य आणि नंतर लांबी, 2 . |
1:49 | ह्यामुळे "My" असे एको होईल . |
1:52 | रिफ्रेश करा. आपल्याला "My" दिसले. |
1:57 | येथे string ची सुरूवात, शून्य, म्हणजेच पहिल्या अक्षरापासून सुरूवात करून 1, 2 अक्षरे एको केली. |
2:05 | येथे आपण म्हणू 's-t-r-len', चुकलो, length equals strlen of string. |
2:15 | येथे आपण string च्या लांबीसाठी नवीन व्हेरिएबल तयार करत आहोत. |
2:19 | आणि मी 2 च्या जागी तो लिहीन. |
2:22 | जेव्हा मी शून्याने सुरूवात करतो, आणि येथे string lengthलिहितो, चुकलो, lengthलिहून रिफ्रेश केल्यावर आपल्याला पूर्ण stringमिळते. |
2:37 | आता आपण असेही करू, येथे लिहू s-t-r-len वजा 5 जी पूर्णविरामासकट माझ्या नावाची लांबी आहे. म्हणून वजा 5. |
2:49 | लांबीतील 5 अक्षरे कमी होऊन "My name is" echoहोईल. |
2:53 | रिफ्रेश करू. 'My name is' मिळाले. |
2:56 | ही दोन्ही फंक्शन्स खूप उपयोगी असून strlen आपण mb substringमधे वापरले. |
3:03 | आता पुढील फंक्शन 'explode' बघू. |
3:07 | explode हे येथे दिलेल्या प्रमाणे string घेते, |
3:13 | उदाहरणार्थ 1 2 3 4 5 |
3:17 | explode फंक्शन explode एको करेल. |
3:23 | हे आपल्या साध्या stringचे सुरूवातीपासून शेवटपर्यंत भाग करून त्या भागांचा array बनवेल. |
3:32 | येथे हे बनवून लिहायचे आहे. |
3:35 | मला 1 2 3 4 5 हे array च्या घटकांत वेगवेगळे संचित करायचे आहेत. |
3:40 | मी म्हणेन explode string. नाही. string ब्रेक करण्यास काय वापरले ते येथे लिहिन. |
3:45 | याक्षणी ते अक्षर स्पेस आहे. |
3:49 | ते जर slash असेल, तर येथे slash लिहू. |
3:51 | कारण ह्यामुळे ठरेल की हे कुठे सुरू होईल आणि हा separator आहे. |
3:57 | ही दुसरी व्हॅल्यू आहे. सध्या आपण space वापरत आहोत. |
4:03 | येथे काहीही असू शकते. जसे की asterisk. |
4;06 | string breakकरण्यासाठी कोणतेही चिन्ह असू शकते. |
4:11 | Explode आणि नंतर string चे नाव. |
4:16 | आणि काम झाले पाहिजे. |
4:18 | तपासून बघू. |
4:20 | रिफ्रेश करा. |
4:22 | Array. आता array एको करा. |
4:26 | तुम्हाला सहज दिसेल की आपण एक array एको केला आहे. |
4:30 | आपण म्हणू शकतो की arrayसेट केला आहे कारण Array च्या बेसिक ट्युटोरियलमधे हे पाहिले आहे. |
4:35 | आता आपल्याजवळ array आहे. |
4:37 | हे फंक्शन ह्यावर वापरून एको करू. |
4:41 | हे व्हेरिएबलमध्ये सेट करावे लागेल. |
4:44 | आपण म्हणूया exp - array equals आणि नंतर आपण म्हणणार आहोत exp - arrayआणि नंतर हे आकडे एको होतील. |
4:52 | आपण शून्य, एक, दोन, तीन,चार वापरू आणि हे होईल. |
4:56 | ही व्हॅल्यू शून्य असेल तेव्हा हे एक होईल. |
5:01 | आपल्याला 1 एको आऊट करायचे असेल तर ते 2 पाहिजे. |
5:06 | आपल्याला array चे भाग करता आले. |
5:09 | आधी म्हटल्याप्रमाणे आपण येथे स्लॅश टाकणार आहोत. स्पेसला स्लॅश मधे बदलू. |
5:16 | आपल्याला तेच उत्तर मिळेल. |
5:21 | तर हे होते 'explode' |
5:23 | याच्या उलट 'implode' आहे. |
5:26 | हे काढून टाकू. |
5:28 | हे 'implode' फंक्शन आहे, याला join असेही नाव आहे. |
5:32 | तुम्ही याला join किंवा implode काहीही म्हणू शकता. |
5:38 | मी एकnewstringघेऊन त्याला implodeची व्हॅल्यू देत आहे. त्यासाठी 'exparray' implode करायला घेऊ. |
5:51 | चला पाहू या. |
5:55 | ह्यात काही चुका नाहीत. |
5:57 | आता नवी string एको करू. |
6:01 | हे दाखवेल की आपण कुठून सुरूवात केली होती, स्पेसेस शिवाय. |
6:05 | आपण सांगू शकतो की array कशाने ब्रेक करावा. |
6:09 | मी येथे स्पेस देत आहे. जर तुम्हाला स्लॅश द्यायचा असेल तर forward slash द्या. त्याप्रमाणे उत्तर दिसेल. |
6:21 | ही फंक्शन्स arrayत आणि arrayतून रुपांतर करणारी आहेत. |
6:27 | explode आणि implode, ज्याला join असेही म्हणतात. |
6:32 | रिफ्रेश करा. तोच रिझल्ट मिळेल . |
6:34 | तर हे 'implode' फंक्शन आहे. |
6:36 | आता nl2br हे फंक्शन पाहू. |
6:41 | हे फंक्शन डेटाबेस सोबत काम करण्याच्या दृष्टीने सोपे आणि कार्यक्षम आहे. |
6:46 | जेव्हा ओळीवर आधारित डेटा त्वरित संचित केला जातो. |
6:51 | जर तुम्हाला आठवत असेल आणि तुम्ही आधीचे पाठ पाहिले असतील तर, |
6:58 | मी म्हणेन, 'Hello', 'New line', 'Another new line' आणि मी सेमीकोलन देईन जो येथे लाईन ब्रेक आहे. |
7:12 | हे असेच ठेवू. |
7:16 | जर मी हे एको केले तर काय होईल? |
7:19 | आपल्याला हे मिळेल. |
7:21 | जर ते वेगळ्या रेषेवर हवे असतील तर 'br' वापरावे लागेल. |
7:30 | जर काही कारणाने html वापरायचे नसेल किंवा डेटाबेस मधून तुम्ही रिझल्ट घेत असाल तर त्यात line breakटाकण्यासाठी तुम्हाला complex functionबनवावे लागेल. |
7:44 | याला डेटाबेसमधे सेट केल्यावर असे होते. |
7:47 | तुम्ही हे बनवू शकत नसाल आणि डेटाबेसमधे ही ते text असेल, तर आपली इच्छा अशी आहे की मॅन्युअली breaks आणि quotesन टाकता ते थेट असे एको व्हावे. |
7:59 | string च्या सुरूवातीला nl2br लिहू आणि येथे bracket पूर्ण करू. |
8:04 | आपल्याला हवा आहे तसा एको झाला आहे. |
8:08 | आपल्याला वरती line breakमिळेल कारण हे आपण केले आहे - येथे स्पेस दिली आहे. ही काढून टाकू. |
8:16 | nl2brशिवाय सर्व गोष्टी एका रेषेवर मिळतील आणि nl2br मुळे आपल्याला हव्या तशा वेगवेगळ्या ओळी मिळतील. |
8:30 | आपण येथे थांबू. इतर फंक्शनसाठी दुसरा भाग पहा. |
8:38 | सहभागासाठी धन्यवाद. ह्याचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज--ह्यांनी दिला आहे. |