PHP-and-MySQL/C4/PHP-String-Functions-Part-1/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 String functionsवरील पाठात स्वागत.
00:03 येथे दाखवलेली string functions बघू.
00:06 नेहमीच्या वापरासाठी ही अतिशय उपयुक्त आहेत.
00:10 मी करत असलेल्या व्हिडिओंमधे तर नक्कीच उपयोगी आहेत.
00:16 चला, प्रथम "s t r len" बद्दल सांगतो.
00:20 हे अगदी सोपे आहे. यात "hello" ही string व्हॅल्यू आहे .
00:26 हे function, string घेऊन त्यातील अक्षरे मोजते.
00:30 या stringमधे 1 2 3 4 5 अक्षरे आहेत.
00:35 जर आपण हे functionवापरुन ही किंमत echo outकेली तर आपल्याला browserवर 5 आकडा दिसेल.
00:47 आता पुढील function ह्याच्याशी संबंधित आहे.
00:52 जर stringमधील विविध अक्षरांचा समूह for loop वापरून काढायचा असेल तर तुम्हाला mb substring वापरावे लागेल.
01:03 समजा तुमच्याकडे "My name is Alex" ही string असेल,
01:12 आणि आपल्याला लूप द्वारे यातील प्रत्येक अक्षर तपासायचे आहे.
01:18 उदाहरणार्थ तुम्ही जर माझे 'Name Splitter' टयुटोरियल पाहिले असेल, तर त्यात loop द्वारे स्पेस येईपर्यंत आपण प्रत्येक अक्षर पाहिले आणि त्यावरून आडनाव मिळवले.
01:32 प्रथम आपण mb substring एको आऊट करू.
01:37 नंतर कुठली string तपासायची हे सांगू.
01:40 आपण त्याचा starting point सांगू उदाहरणार्थ 1.
01:45 प्रत्यक्षात मी लिहित आहे शून्य आणि नंतर लांबी, 2 .
01:49 ह्यामुळे "My" असे एको होईल .
01:52 रिफ्रेश करा. आपल्याला "My" दिसले.
01:57 येथे string ची सुरूवात, शून्य, म्हणजेच पहिल्या अक्षरापासून सुरूवात करून 1, 2 अक्षरे एको केली.
02:05 येथे आपण म्हणू 's-t-r-len', चुकलो, length equals strlen of string.
02:15 येथे आपण string च्या लांबीसाठी नवीन व्हेरिएबल तयार करत आहोत.
02:19 आणि मी 2 च्या जागी तो लिहीन.
02:22 जेव्हा मी शून्याने सुरूवात करतो, आणि येथे string lengthलिहितो, चुकलो, lengthलिहून रिफ्रेश केल्यावर आपल्याला पूर्ण stringमिळते.
02:37 आता आपण असेही करू, येथे लिहू s-t-r-len वजा 5 जी पूर्णविरामासकट माझ्या नावाची लांबी आहे. म्हणून वजा 5.
02:49 लांबीतील 5 अक्षरे कमी होऊन "My name is" echoहोईल.
02:53 रिफ्रेश करू. 'My name is' मिळाले.
02:56 ही दोन्ही फंक्शन्स खूप उपयोगी असून strlen आपण mb substringमधे वापरले.
3:03 आता पुढील फंक्शन 'explode' बघू.
03:07 explode हे येथे दिलेल्या प्रमाणे string घेते,
03:13 उदाहरणार्थ 1 2 3 4 5
03:17 explode फंक्शन explode एको करेल.
03:23 हे आपल्या साध्या stringचे सुरूवातीपासून शेवटपर्यंत भाग करून त्या भागांचा array बनवेल.
03:32 येथे हे बनवून लिहायचे आहे.
03:35 मला 1 2 3 4 5 हे array च्या घटकांत वेगवेगळे संचित करायचे आहेत.
03:40 मी म्हणेन explode string. नाही. string ब्रेक करण्यास काय वापरले ते येथे लिहिन.
03:45 याक्षणी ते अक्षर स्पेस आहे.
03:49 ते जर slash असेल, तर येथे slash लिहू.
03:51 कारण ह्यामुळे ठरेल की हे कुठे सुरू होईल आणि हा separator आहे.
03:57 ही दुसरी व्हॅल्यू आहे. सध्या आपण space वापरत आहोत.
04:03 येथे काहीही असू शकते. जसे की asterisk.
04;06 string breakकरण्यासाठी कोणतेही चिन्ह असू शकते.
04:11 Explode आणि नंतर string चे नाव.
04:16 आणि काम झाले पाहिजे.
04:18 तपासून बघू.
04:20 रिफ्रेश करा.
04:22 Array. आता array एको करा.
04:26 तुम्हाला सहज दिसेल की आपण एक array एको केला आहे.
04:30 आपण म्हणू शकतो की arrayसेट केला आहे कारण Array च्या बेसिक ट्युटोरियलमधे हे पाहिले आहे.
04:35 आता आपल्याजवळ array आहे.
04:37 हे फंक्शन ह्यावर वापरून एको करू.
04:41 हे व्हेरिएबलमध्ये सेट करावे लागेल.
04:44 आपण म्हणूया exp - array equals आणि नंतर आपण म्हणणार आहोत exp - arrayआणि नंतर हे आकडे एको होतील.
04:52 आपण शून्य, एक, दोन, तीन,चार वापरू आणि हे होईल.
04:56 ही व्हॅल्यू शून्य असेल तेव्हा हे एक होईल.
05:01 आपल्याला 1 एको आऊट करायचे असेल तर ते 2 पाहिजे.
05:06 आपल्याला array चे भाग करता आले.
05:09 आधी म्हटल्याप्रमाणे आपण येथे स्लॅश टाकणार आहोत. स्पेसला स्लॅश मधे बदलू.
05:16 आपल्याला तेच उत्तर मिळेल.
05:21 तर हे होते 'explode'
05:23 याच्या उलट 'implode' आहे.
05:26 हे काढून टाकू.
05:28 हे 'implode' फंक्शन आहे, याला join असेही नाव आहे.
05:32 तुम्ही याला join किंवा implode काहीही म्हणू शकता.
05:38 मी एकnewstringघेऊन त्याला implodeची व्हॅल्यू देत आहे. त्यासाठी 'exparray' implode करायला घेऊ.
05:51 चला पाहू या.
05:55 ह्यात काही चुका नाहीत.
05:57 आता नवी string एको करू.
06:01 हे दाखवेल की आपण कुठून सुरूवात केली होती, स्पेसेस शिवाय.
06:05 आपण सांगू शकतो की array कशाने ब्रेक करावा.
06:09 मी येथे स्पेस देत आहे. जर तुम्हाला स्लॅश द्यायचा असेल तर forward slash द्या. त्याप्रमाणे उत्तर दिसेल.
06:21 ही फंक्शन्स arrayत आणि arrayतून रुपांतर करणारी आहेत.
06:27 explode आणि implode, ज्याला join असेही म्हणतात.
06:32 रिफ्रेश करा. तोच रिझल्ट मिळेल .
06:34 तर हे 'implode' फंक्शन आहे.
06:36 आता nl2br हे फंक्शन पाहू.
06:41 हे फंक्शन डेटाबेस सोबत काम करण्याच्या दृष्टीने सोपे आणि कार्यक्षम आहे.
06:46 जेव्हा ओळीवर आधारित डेटा त्वरित संचित केला जातो.
06:51 जर तुम्हाला आठवत असेल आणि तुम्ही आधीचे पाठ पाहिले असतील तर,
06:58 मी म्हणेन, 'Hello', 'New line', 'Another new line' आणि मी सेमीकोलन देईन जो येथे लाईन ब्रेक आहे.
07:12 हे असेच ठेवू.
07:16 जर मी हे एको केले तर काय होईल?
07:19 आपल्याला हे मिळेल.
07:21 जर ते वेगळ्या रेषेवर हवे असतील तर 'br' वापरावे लागेल.
07:30 जर काही कारणाने html वापरायचे नसेल किंवा डेटाबेस मधून तुम्ही रिझल्ट घेत असाल तर त्यात line breakटाकण्यासाठी तुम्हाला complex functionबनवावे लागेल.
07:44 याला डेटाबेसमधे सेट केल्यावर असे होते.
07:47 तुम्ही हे बनवू शकत नसाल आणि डेटाबेसमधे ही ते text असेल, तर आपली इच्छा अशी आहे की मॅन्युअली breaks आणि quotesन टाकता ते थेट असे एको व्हावे.
07:59 string च्या सुरूवातीला nl2br लिहू आणि येथे bracket पूर्ण करू.
08:04 आपल्याला हवा आहे तसा एको झाला आहे.
08:08 आपल्याला वरती line breakमिळेल कारण हे आपण केले आहे - येथे स्पेस दिली आहे. ही काढून टाकू.
08:16 nl2brशिवाय सर्व गोष्टी एका रेषेवर मिळतील आणि nl2br मुळे आपल्याला हव्या तशा वेगवेगळ्या ओळी मिळतील.
08:30 आपण येथे थांबू. इतर फंक्शनसाठी दुसरा भाग पहा.
08:38 सहभागासाठी धन्यवाद. ह्याचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज--ह्यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble, Ranjana