PHP-and-MySQL/C4/Sending-Email-Part-3/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:35, 21 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Sending-Email-Part-3
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | आपले स्वागत.
Sendmail from not set in php dot ini ही एरर कशी दुरूस्त करायची ते पाहू. |
0:11 | ईमेल कोणाकडून आला ते आपण निश्चित केलेले नाही. |
0:18 | ईमेल पाठविण्यासाठी हे क्रमा मध्ये असणे आवश्यक आहे. |
0:23 | येथे "from" पॅरामीटरसारखे काही वापरणार नाही. |
0:29 | आपल्याला विशिष्ट हेडर्स पाठवावे लागतील. |
0:32 | येथे "headers" व्हेरिएबल बनवू. ज्याची व्हॅल्यू "me @me.com" च्या समान नसेल. |
0:43 | आपल्याला प्रमाणित मेल हेडर वापरून काम करण्याची गरज आहे ते म्हणजे "From:" आणि colon. semi colon नाही. उदाहरणार्थ "php academy" लिहू. |
0:54 | किंवा आपण "admin @php academy" असे लिहून शेवटी ".com" जोडू शकतो. |
1:02 | खरे तर माझ्याकडे हे domain name नाही पण आपण हे तसेच वापरू. |
1:08 | म्हणून "From: admin @phpacademy.com". |
1:11 | मेलमधे आपल्याला "headers" हे आणखी एक पॅरामीटर समाविष्ट करणे गरजेचे आहे. |
1:18 | येथे "Alex" टाईप करू शकतो आणि येथे "This is a test!" |
1:24 | "Send me this" वर क्लिक केल्यावर आणखी एक एरर मिळाली . |
1:27 | मी माझ्या संगणकावर mail server चालवत नाही आहे. |
1:33 | जर तुमच्या संगणकावर mail serverचालवायचा नसेल, तर गुगलवर Atmail free मेल सर्व्हर शोधून तो संगणकावर प्रस्थापित करा. लोकल होस्ट आपण ह्याच प्रकारे वापरत आहोत. |
1:46 | आणि आपल्याकडे local host खाली चालणारा SMTP मेल सर्व्हर तयार होईल. |
1:54 | माझ्याकडे mail server नसल्यामुळे मी विद्यापीठाची DNS म्हणजेच "Domain Name Server" ही ईमेल सिस्टीम वापरणार आहे. |
2:06 | माझा इमेल माझ्या विद्यापीठा द्वारे पाठवला जातो. |
2:11 | जर आपल्याला निश्चित DNS Server माहित असेल किंवा आपले स्वतःचे Domain Nameआणि वेबसाईट असेल तर आपल्याला तो माहित होईल किंवा शोधता तरी येईल. |
2:22 | तुम्ही त्याद्वारे इमेल पाठवू शकता. |
2:27 | मी Sheffield चा विद्यार्थी असल्यामुळे "mailhost dot shef dot ac dot uk" हा माझ्या विद्यापीठाचा इमेल DNS server आहे. |
2:36 | आता हे "php dot ini" मधे समाविष्ट करणे गरजेचे आहे. |
2:41 | ह्यासाठी आपल्याला येथे येऊन व्हेरिएबल सेट करायला हवे. |
2:46 | "php dot ini" मधे SMTP सेट करणे गरजेचे आहे. |
2:59 | "php dot ini" फाइल उघडण्याऐवजी आपण "ini set" फंक्शन वापरणार आहोत. |
3:05 | "SMTP" हे व्हेरिएबलचे नाव आहे. |
3:12 | "php dot ini" फाईल मधील ही ओळ एडिट करू. |
3:16 | आणि तेथे व्हॅल्यू म्हणून mail host टाईप करू. |
3:20 | येथे echo "get ini" लिहू. जे ही विशिष्ट व्हॅल्यू देईल. |
3:25 | नंतर आपण SMTP असे लिहून ही स्क्रिप्ट येथे kill करू. |
3:30 | आता ह्याचे कार्य पाहू. |
3:32 | येथे "Alex" लिहा नंतर "Test" लिहून "Send me this" वर क्लिक करा. |
3:40 | माफ करा. मी पूर्णतः चुकीचे टाईप केले होते. येथे "ini get" हवे आहे. रिफ्रेश करा. |
3:52 | आपण "ini" फाईलमधे "mail host dot shef dot ac dot uk" साठी "SMTP" सेट करत आहोत . |
3:59 | नंतर त्याची व्हॅल्यू echo करणार आहोत. |
4:03 | हे "mail host dot shef dot ac dot uk" सेट झाल्याचे सांगत आहे. |
4:10 | हा mail host server किंवा DNS server कार्य करत असल्यास उर्वरित कोड कार्य करेल. |
4:17 | हा मेल पाठवल्यावर मी हे पेज बंद करीन. |
4:24 | नाही. असे नाही. मी हे पेज तसेच बंद करतो आहे. |
4:28 | आता मागे जाऊ आणि "Alex" आणि "This is a test" असे टाईप करू. |
4:36 | हे तपासू. आपल्याकडे "to", "subject" आणि "headers" मधे "From:admin@phpacademy.com" लिहिलेले आहे. |
4:45 | ही body आहे आणि आपण मेल फंक्शन कार्यान्वित करत आहोत. |
4:51 | "Send me this" क्लिक केल्यावर errors मिळाल्या नाहीत म्हणजे सर्व कार्य करत आहे असे समजू. |
4:58 | माझ्या hotmail किंवा email वर जाऊन INBOX वर क्लिक केले. मला, "admin @ phpacademy dot com" कडून ईमेल आला आहे. |
5:09 | त्यावर क्लिक केल्यावर सब्जेक्ट मधे "Email from PHPAcademy" दिसेल जे आपण सेट केले होते. |
5:17 | आपण दिलेला email address देखील येथे आहे. |
5:22 | तो Alex किंवा phpacademy कडून आला असे म्हणू शकतो. |
5:27 | नंतर "This is an email from Alex" असे दिसेल जे आपण फॉर्ममधे येथे लिहिले होते. |
5:35 | त्यानंतर येथे 2 line breaks असतील- 1 आणि 2 |
5:40 | आणि "This is a test" हे मी येथे लिहिले होते. |
5:46 | विद्यापीठाचा DNS mail server वापरून केलेले हे मेल फंक्शन आहे. |
5:50 | आपल्या INSP मधे एक DNS mail server असेल. |
5:55 | ह्यामधे authentication ची गरज असू शकते. यावरील पाठ पुढे येईल . |
6:00 | जर हे कार्य करत नसेल तर सदर पाठ पहा. किंवा मला email करा किंवा youtube द्वारे माझ्याशी संपर्क करा. |
6:09 | हे आपल्याला उपयोगी होईल अशी अपेक्षा करू. |
6:13 | कृपया subscribe करा. |
6:15,6.21 | हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे ह्यांचा आहे सहभागासाठी धन्यवाद. |