PHP-and-MySQL/C4/Sending-Email-Part-3/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 आपले स्वागत.

Sendmail from not set in php dot ini ही एरर कशी दुरूस्त करायची ते पाहू.

00:11 ईमेल कोणाकडून आला ते आपण निश्चित केलेले नाही.
00:18 ईमेल पाठविण्यासाठी हे क्रमा मध्ये असणे आवश्यक आहे.
00:23 येथे "from" पॅरामीटरसारखे काही वापरणार नाही.
00:29 आपल्याला विशिष्ट हेडर्स पाठवावे लागतील.
00:32 येथे "headers" व्हेरिएबल बनवू. ज्याची व्हॅल्यू "me @me.com" च्या समान नसेल.
00:43 आपल्याला प्रमाणित मेल हेडर वापरून काम करण्याची गरज आहे ते म्हणजे "From:" आणि colon. semi colon नाही. उदाहरणार्थ "php academy" लिहू.
00:54 किंवा आपण "admin @php academy" असे लिहून शेवटी ".com" जोडू शकतो.
01:02 खरे तर माझ्याकडे हे domain name नाही पण आपण हे तसेच वापरू.
01:08 म्हणून "From: admin @phpacademy.com".
01:11 मेलमधे आपल्याला "headers" हे आणखी एक पॅरामीटर समाविष्ट करणे गरजेचे आहे.
01:18 येथे "Alex" टाईप करू शकतो आणि येथे "This is a test!"
01:24 "Send me this" वर क्लिक केल्यावर आणखी एक एरर मिळाली .
01:27 मी माझ्या संगणकावर mail server चालवत नाही आहे.
01:33 जर तुमच्या संगणकावर mail serverचालवायचा नसेल, तर गुगलवर Atmail free मेल सर्व्हर शोधून तो संगणकावर प्रस्थापित करा. लोकल होस्ट आपण ह्याच प्रकारे वापरत आहोत.
01:46 आणि आपल्याकडे local host खाली चालणारा SMTP मेल सर्व्हर तयार होईल.
01:54 माझ्याकडे mail server नसल्यामुळे मी विद्यापीठाची DNS म्हणजेच "Domain Name Server" ही ईमेल सिस्टीम वापरणार आहे.
02:06 माझा इमेल माझ्या विद्यापीठा द्वारे पाठवला जातो.
02:11 जर आपल्याला निश्चित DNS Server माहित असेल किंवा आपले स्वतःचे Domain Nameआणि वेबसाईट असेल तर आपल्याला तो माहित होईल किंवा शोधता तरी येईल.
02:22 तुम्ही त्याद्वारे इमेल पाठवू शकता.
02:27 मी Sheffield चा विद्यार्थी असल्यामुळे "mailhost dot shef dot ac dot uk" हा माझ्या विद्यापीठाचा इमेल DNS server आहे.
02:36 आता हे "php dot ini" मधे समाविष्ट करणे गरजेचे आहे.
02:41 ह्यासाठी आपल्याला येथे येऊन व्हेरिएबल सेट करायला हवे.
02:46 "php dot ini" मधे SMTP सेट करणे गरजेचे आहे.
02:59 "php dot ini" फाइल उघडण्याऐवजी आपण "ini set" फंक्शन वापरणार आहोत.
03:05 "SMTP" हे व्हेरिएबलचे नाव आहे.
03:12 "php dot ini" फाईल मधील ही ओळ एडिट करू.
03:16 आणि तेथे व्हॅल्यू म्हणून mail host टाईप करू.
03:20 येथे echo "get ini" लिहू. जे ही विशिष्ट व्हॅल्यू देईल.
03:25 नंतर आपण SMTP असे लिहून ही स्क्रिप्ट येथे kill करू.
03:30 आता ह्याचे कार्य पाहू.
03:32 येथे "Alex" लिहा नंतर "Test" लिहून "Send me this" वर क्लिक करा.
03:40 माफ करा. मी पूर्णतः चुकीचे टाईप केले होते. येथे "ini get" हवे आहे. रिफ्रेश करा.
03:52 आपण "ini" फाईलमधे "mail host dot shef dot ac dot uk" साठी "SMTP" सेट करत आहोत .
03:59 नंतर त्याची व्हॅल्यू echo करणार आहोत.
04:03 हे "mail host dot shef dot ac dot uk" सेट झाल्याचे सांगत आहे.
04:10 हा mail host server किंवा DNS server कार्य करत असल्यास उर्वरित कोड कार्य करेल.
04:17 हा मेल पाठवल्यावर मी हे पेज बंद करीन.
04:24 नाही. असे नाही. मी हे पेज तसेच बंद करतो आहे.
04:28 आता मागे जाऊ आणि "Alex" आणि "This is a test" असे टाईप करू.
04:36 हे तपासू. आपल्याकडे "to", "subject" आणि "headers" मधे "From:admin@phpacademy.com" लिहिलेले आहे.
04:45 ही body आहे आणि आपण मेल फंक्शन कार्यान्वित करत आहोत.
04:51 "Send me this" क्लिक केल्यावर errors मिळाल्या नाहीत म्हणजे सर्व कार्य करत आहे असे समजू.
04:58 माझ्या hotmail किंवा email वर जाऊन INBOX वर क्लिक केले. मला, "admin @ phpacademy dot com" कडून ईमेल आला आहे.
05:09 त्यावर क्लिक केल्यावर सब्जेक्ट मधे "Email from PHPAcademy" दिसेल जे आपण सेट केले होते.
05:17 आपण दिलेला email address देखील येथे आहे.
05:22 तो Alex किंवा phpacademy कडून आला असे म्हणू शकतो.
05:27 नंतर "This is an email from Alex" असे दिसेल जे आपण फॉर्ममधे येथे लिहिले होते.
05:35 त्यानंतर येथे 2 line breaks असतील- 1 आणि 2
05:40 आणि "This is a test" हे मी येथे लिहिले होते.
05:46 विद्यापीठाचा DNS mail server वापरून केलेले हे मेल फंक्शन आहे.
05:50 आपल्या INSP मधे एक DNS mail server असेल.
05:55 ह्यामधे authentication ची गरज असू शकते. यावरील पाठ पुढे येईल .
06:00 जर हे कार्य करत नसेल तर सदर पाठ पहा. किंवा मला email करा किंवा youtube द्वारे माझ्याशी संपर्क करा.
06:09 हे आपल्याला उपयोगी होईल अशी अपेक्षा करू.
06:13 कृपया subscribe करा.
06:15 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे ह्यांचा आहे सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble