Ruby/C3/Object-Oriented-Concept-in-Ruby/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Object-Oriented-Concept-in-Ruby
Author: Manali Ranade
Keywords: Ruby
Time | Narration
|
---|---|
00.01 | रुबी मधील Object Oriented Concept वरील पाठात आपले स्वागत. |
00.06 | या पाठात शिकणार आहोत, |
00.08 | क्लासेस, |
00.09 | ऑब्जेक्ट बनवणे |
00.10 | रुबी मधील मेथडस घोषित करण्याच्या पध्दती. |
00.13 | येथे आपण, |
00.14 | उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि |
00.16 | रुबी 1.9.3 वापरणार आहोत. |
00.19 | या पाठासाठी लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे. |
00.24 | संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.28 | तुम्हाला आठवत असेल की आपण ttt डिरेक्टरी बनवली होती. |
00.33 | त्या डिरेक्टरीवर जाऊ. |
00.35 | नंतर ruby hyphen tutorial आणि classes ह्या डिरेक्टरीत जा. |
00.41 | रुबी ही object oriented लँग्वेज आहे. |
00.44 | रुबीमधील स्ट्रिंग किंवा नंबर पासून व्हॅल्यूपर्यंत सर्व काही म्हणजे ऑब्जेक्ट्स. |
00.49 | क्लास म्हणजे संबंधित डेटा आणि फंक्शन्सचा संच. |
00.53 | माहितीत सुसूत्रता ठेवण्यास यांचा उपयोग होतो. |
00.56 | ऑब्जेक्ट म्हणजे क्लासचा instanceतयार करणे. |
01.00 | class ह्या कीवर्डद्वारे क्लास घोषित केला जातो. |
01.05 | त्याच्यापुढे क्लासचे नाव दिले जाते. |
01.08 | शेवट “end” द्वारे होतो. |
01.11 | क्लासचे उदाहरण पाहू. |
01.14 | class Product |
01.16 | ruby कोड |
01.17 | end |
01.20 | क्लासच्या नावाची सुरूवात कॅपिटल अक्षराने होणे आवश्यक आहे . |
01.24 | ज्या नावात एकापेक्षा अधिक शब्द असतील ते camelcased असणे आवश्यक आहे. |
01.28 | उदाहरणार्थ, |
01.30 | UserInformation |
01.32 | ProductInformation |
01.34 | यानंतरची फाईल नेम्स त्यातील शब्द underscoreने जोडून लिहू. |
01.37 | user underscore information |
01.40 | product underscore information |
01.45 | रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा. |
01.48 | त्याला class_definition.rb असे नाव द्या. |
01.52 | माझ्याकडे क्लासेस चा वापर केलेले एक उदाहरण आहे. |
01.57 | पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता. |
02.02 | या उदाहरणात मी Order नामक क्लास घोषित केला आहे. |
02.05 | आता हा क्लास उपयोगी बनवण्यासाठी त्यात काही व्हेरिएबल्स समाविष्ट करू. |
02.11 | मी “myinstance” हे इन्स्टन्स व्हेरिएबल घोषित केले आहे . |
02.15 | आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे. |
02.18 | “myclassvar” नावाचे क्लास व्हेरिएबल घोषित केले आहे . |
02.21 | आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे. |
02.24 | आता हा क्लास उपयोगी बनवण्यासाठी त्यात कोड समाविष्ट करू. |
02.30 | टाईप करा puts Order dot instance underscore variables. |
02.36 | या ओळीच्या आधी नव्या ओळीकरता टाईप करा puts काही कॅरॅक्टर्स आणि slash n. |
02.43 | ही ओळ कॉपी करून ती ह्या ओळीच्या खाली पेस्ट करा व फाईल सेव्ह करा. |
02.51 | आता हा कोड कार्यान्वित करू. |
02.53 | टर्मिनलवर जा आणि टाईप करा |
02.56 | ruby space class underscore definition dot rb |
03.02 | आणि आऊटपुट बघा. |
03.05 | आपण घोषित केलेले instance व्हेरिएबल दिसेल. |
03.09 | आता टाईप करा puts Order dot class underscore variables. |
03.15 | डिमार्केशन, लगेच ओळीच्या खाली कॉपी आणि पेस्ट करून सेव्ह करा. |
03.21 | आता टर्मिनलवर जा आणि आधीसारखीच फाईल कार्यान्वित करा. |
03.26 | आपण घोषित केलेले क्लास व्हेरिएबल देखील दाखवले जात आहे. |
03.32 | आता तुम्ही स्वतःचा क्लास बनवू शकता. |
03.35 | आता ऑब्जेक्ट म्हणजे काय ते पाहू. |
03.40 | ऑब्जेक्ट म्हणजे क्लास चा instance . |
03.43 | ऑब्जेक्ट हे क्लास पासून बनलेले असते. |
03.46 | क्लासमधे घोषित केलेल्या प्रॉपर्टीज आणि मेथडस ऑब्जेक्ट मधे असतात. |
03.52 | ऑब्जेक्ट कसे घोषित करायचे? |
03.54 | new कीवर्डद्वारे क्लासचा ऑब्जेक्ट घोषित केला जातो . |
03.58 | येथे Product क्लासचा ऑब्जेक्ट घोषित करत आहोत. |
04.02 | येथे आपले ऑब्जेक्ट बनेल. |
04.05 | product = Product.new |
04.09 | ह्या क्रियेला ऑब्जेक्टचे इनिशियलायझेशन असे म्हणतात. |
04.12 | हे ऑब्जेक्ट Product प्रकाराचे आहे. |
04.16 | आता आपण “initialize” ही मेथड बघू. |
04.20 | initialize मेथड ऑब्जेक्ट तयार करताना कॉल केली जाते. |
04.26 | new या कीवर्डने ऑब्जेक्ट कॉल करताना, आपण इनिशियलाईज मेथड वापरतो. |
04.31 | इनिशियलाईज मेथडला अनेक parameters असू शकतात. |
04.37 | इतर रुबी मेथडसप्रमाणेच, तिची सुरूवात “def” कीवर्डने होते. |
04.43 | त्याचे उदाहरण पाहू. |
04.46 | रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा. |
04.50 | आणि त्याला object undescore initialize dot rb असे नाव द्या. |
04.55 | माझ्याकडे ऑब्जेक्ट इनिशियलायझेशन कोडचे उदाहरण आहे. |
05.00 | पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता. |
05.04 | येथे आपण “Order” नावाचा क्लास घोषित केला आहे. |
05.08 | नंतर अर्ग्युमेंटशिवाय इनिशियलाईज मेथड घोषित केली आहे. |
05.13 | नंतर “I have created an object” हा मेसेज दाखवणारी puts मेथड लिहिली आहे. |
05.20 | नंतर Order dot new असे टाईप केले आहे. |
05.24 | जे इनिशियलाईज मेथड कॉल करेल. |
05.27 | टर्मिनलवर जा आणि टाईप करा |
05.31 | ruby space object underscore initialize dot rb |
05.36 | आणि आऊटपुट बघा. |
05.39 | “I have created an object” असा मेसेज दिसेल. |
05.43 | आता gedit वर जाऊन मेथडमधे अर्ग्युमेंट समाविष्ट करा. |
05.48 | putsमधे काही बदल करू . |
05.51 | ह्याने पास केलेल्या अर्ग्युमेंटसच्या व्हॅल्यूज दाखवल्या पाहिजेत. |
05.55 | पुढे टाईप करा. |
05.56 | Order dot new(“I have created an object”). |
06.04 | येथे नव्या मेथडला अर्ग्युमेंट दिली आहे. |
06.08 | हे अर्ग्युमेंट इनिशियलाईज मेथडला पास केले जाते . |
06.13 | टर्मिनलवर जा आणि टाईप करा |
06.16 | ruby space object underscore initialize dot rb |
06.20 | आणि आऊटपुट पहा. |
06.22 | आपल्याला “I have created an object” असा मेसेज दिसेल. |
06.29 | आता तुम्हाला object initialization चा अर्थ लक्षात येईल. |
06.33 | लक्षात घ्या, रुबीतील मेथडस ही क्लासने वापरलेली functions असतात. |
06.39 | क्लास मधील प्रत्येक मेथड ही “def” आणि “end” ब्लॉकमधे घोषित केलेली असते. |
06.45 | अनेक शब्दांनी बनवलेले मेथडचे नाव underscoreने जोडतात. |
06.48 | मेथडच्या नावाला काही कॅरॅक्टर्स जोडता येतात ती म्हणजे |
06.54 | ? (question-mark) |
06.56 | = (equal to) |
06.58 | प्रत्येक कॅरॅक्टर मुळे मेथडला वेगळा अर्थ प्राप्त होतो. |
07.02 | काही उदाहरणे पाहू. |
07.05 | रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा. |
07.09 | त्याला class underscore methods dot rb असे नाव द्या. |
07.14 | माझ्याकडे क्लास मेथडसच्या कोडचे एक उदाहरण आहे. |
07.17 | पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता. |
07.21 | येथे “Animal” नावाचा क्लास घोषित केला आहे. |
07.23 | आपल्याकडे “breathe” आणि “walk” या मेथडस आहेत . |
07.28 | त्या “def” आणि “end” कीवर्डस वापरून लिहिल्या आहेत. |
07.32 | Animalहे ऑब्जेक्ट इनिशियलाईज केले आहे. |
07.36 | आणि ते “animal” व्हेरिएबलला दिले. येथे “a” लोअरकेसमधे आहे. |
07.40 | यानंतर “breathe” आणि “walk” या मेथडस एकामागून एक कॉल केल्या आहेत. |
07.48 | आता प्रोग्रॅम कार्यान्वित करा. |
07.51 | टर्मिनलवर जा आणि टाईप करा |
07.53 | ruby space class underscore methods dot rb |
07.58 | आणि आऊटपुट पहा. |
08.00 | “ I breathe” |
08.02 | “ I walk” |
08.03 | या ओळी |
08.04 | प्रिंट झालेल्या दिसतील. |
08.05 | कारण आपण “breathe” आणि “walk” मेथडस कॉल केल्या होत्या. |
08.10 | या मेथडस मधे लिहिलेली “puts” स्टेटमेंटस आपल्याला हा रिझल्ट दाखवतील . |
08.16 | आता question markने संपणा-या मेथडस कशा तयार करायच्या ते पाहू. |
08.21 | रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा. |
08.25 | आणि त्याला class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb असे नाव द्या. |
08.35 | माझ्याकडे question mark सहित क्लास मेथडच्या कोडचे उदाहरण आहे. |
08.40 | पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता. |
08.45 | येथे आपण उदाहरण म्हणून पूर्वीचाच क्लास घेतला आहे. |
08.48 | येथे breathe मेथडच्या शेवटी “question mark (?)” आहे. |
08.52 | अशा मेथडस सामान्यतः boolean values परत करतात. |
08.55 | हे रुबीतील मेथडसच्या naming convention प्रमाणे आहे. |
09.00 | ही मेथड animal dot breathe question-mark असे लिहून कॉल केली जाते. |
09.06 | टर्मिनलवर जा आणि टाईप करा |
09.09 | ruby space class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb आणि आऊटपुट पहा. |
09.22 | “true” हे आऊटपुट मिळेल. |
09.26 | पुढे “walk” नामक आणखी मेथड घोषित करू . |
09.30 | त्याच्या आधी equal-to चिन्ह “=(value)” लिहू. |
09.36 | ही मेथड animal dot walk लिहून कॉल करतात. |
09.41 | ही मेथड कार्यान्वित करू. |
09.44 | टर्मिनलवर जा आणि टाईप करा |
09.45 | ruby class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb |
09.52 | आणि आऊटपुट पहा. |
09.56 | “undefined method” अशी एरर मिळेल. |
09.59 | कारण equal to चिन्हाला वेगळा अर्थ आहे. |
10.03 | मेथडला व्हॅल्यू देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. |
10.08 | आता आपण ही मेथड वेगळ्या पध्दतीने कॉल करू. |
10.13 | टाईप करा puts animal dot walk equal to “ hops” |
10.17 | पुन्हा एकदा करून बघू. |
10.20 | टर्मिनलवर जा. मागील कमांड कार्यान्वित करून आऊटपुट बघा. |
10.27 | “hops” शब्द प्रिंट झालेला दिसेल. |
10.30 | मेथडच्या पुढीलequal to चे चिन्ह हे व्हॅल्यू देण्यासाठी आहे असे दाखवते. |
10.36 | आता तुम्ही मेथडस लिहू शकता. |
10.42 | या पाठात आपण शिकलो, |
10.44 | क्लासेस घोषित करणे |
10.46 | क्लासचे ऑब्जेक्ट्स घोषित करणे |
10.48 | रुबीमधील मेथडस घोषित करण्याच्या विविध पध्दती. |
10.52 | आता असाईनमेंट. |
10.54 | Product नामक क्लास घोषित करा. |
10.56 | “myvar” च्या व्हॅल्यू घेण्यासाठी आणि सेट करण्यासाठी मेथडस घोषित करा. |
11.01 | व्हॅल्यू सेट करण्यासाठी “=” चिन्ह वापरून मेथड घोषित करा . |
11.05 | वरील क्लासचे ऑब्जेक्ट Instantiate करा आणि वरील दोन्ही मेथडस वापरून व्हॅल्यू set आणि get करा. |
11.12 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
11.14 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11.18 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11.22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
11.24 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.27 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11.30 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11.36 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11.39 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11.46 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11.56 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद. |