Thunderbird/C2/Address-Book/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:37, 22 February 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00.00 Mozilla Thunderbird मधील " एड्रेस बुक " स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या मध्ये आपण, एड्रेस बुक मधून संपर्कांना, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकू.
00.14 तसेच आपण,
00.16 नवीन एड्रेस बुक बनविणे.
00.18 अस्तित्वात असलेले/existing एड्रेस बुक डिलीट करणे.
00.20 इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे शिकू.
00.24 येथे आपण Ubuntu 12.04 वर, Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
00.32 एड्रेस बुक म्हणजे काय?
00.34 एड्रेस बुक तुमच्या मोबाईल फोन च्या Contact वैशिष्ट्या प्रमाणे काम करते.
00.39 Contacts बनविणे आणि सुस्थितीत ठेवण्यास तुम्ही एड्रेस बुक वापरू शकता.
00.45 Thunderbird मध्ये एड्रेस बुक चे दोन प्रकार आहेत.
00.48 Personal एड्रेस बुक तुम्हाला नवीन संपर्क बनविण्यास परवानगी देते.
00.53 Collected address book आपोआप outgoing किंवा sent मेल्स मधून इमेल एड्रेस चा संग्रह करतो.
00.59 Launcher मधीलThunderbird आयकॉन वर क्लिक करा.
01.02 Thunderbird विंडो उघडेल.
01.05 आता, Personal Address Book मध्ये संपर्क जोडणे शिकू.
01.10 मेन मेन्यु मधून Tools आणि Address Book वर क्लिक करा.
01.14 Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
01.17 डाव्या पैनल मध्ये तुम्ही दोन्ही, Personal आणि Collected एड्रेस बुक बघू शकता.
01.23 डीफोल्ट रुपात, Personal एड्रेस बुक डाव्या पैनल मध्ये निवडलेले आहे.
01.28 उजवे पैनल दोन भागात विभाजित आहे.
01.31 वरील अर्धा भाग contacts दर्शवितो.
01.34 खालील अर्धा भाग, वर निवडलेल्या संपर्काची पूर्ण माहिती दर्शवितो.
01.40 आता नवीन Contact बनवु.
01.44 टूलबार मध्ये, New Contact वर क्लिक करा.
01.47 The New Contact डायलॉग बॉक्स दिसेल.
01.50 Contact tab वर क्लिक करा.
01.53 First मध्ये, AMyNewContact इंटर करा.
01.57 इमेल साठी USERONE@gmail.com एन्टर करा.
02.02 लक्षात घ्या, Display Name फिल्ड आपोआप First Name सोबत अपडेट होईल.
02.10 Private tab वर क्लिक करा. या tab चा उपयोग संपर्कासाठी, संपूर्ण पोस्टल एड्रेस चा संग्रह करण्यास करा.
02.18 तुम्ही, संबंधित माहित आणि संपर्काचा फोटो संग्रह करण्यास, Work, Other आणि Photo tab चा वापर करू शकता.
02.26 Ok वर क्लिक करा.
02.29 जोडलेला संपर्क उजव्या पैनल मध्ये दर्शित झाला आहे.
02.34 अशाप्रकारे आणखी दोन संपर्क जोडू, VMyNewContact आणि ZMyNewContact.
02.48 समजा, संपर्क नावाच्या आधारे क्रमबद्ध करायचे आहे.
02.52 मेन मेन्यु मधून, View, Sort by, आणि Name वर क्लिक करा.
02.58 लक्षात घ्या, संपर्क डिफ़ॉल्ट रुपात चढत्या क्रमाने क्रमबद्ध झाले आहेत.
03.04 हे चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यासाठी, मेन मेन्यु मधून, View, Sort by आणि Ascending वर क्लिक करा.
03.13 एकांतरित Address Book डायलॉग बॉक्स मध्ये, उजव्या पैनल मधून, Name वर क्लिक करा.
03.19 नावे आता उतरत्या क्रमामध्ये क्रमबद्ध झाले आहेत.
03.24 आता, संपर्क शोधू.
03.27 आपण संपर्कांना नाव किंवा इमेल द्वारे शोधू शकता.
03.33 चला, AMyNewContact हे नाव शोधू.
03.37 Address Book डायलॉग बॉक्स वर जा.
03.40 Search फिल्ड मध्ये, AMyNewContact एन्टर करा.
03.45 Search फिल्ड पहा.
03.47 Magnifying glass आयकॉन ऎवजी, छोटे क्रॉस आयकॉन दर्शित होते.
03.54 वर उजव्या पैनल मध्ये, फक्त AMyNewContact दर्शित झाला आहे.
04.01 Search फिल्ड मध्ये, क्रॉस आयकॉन वर क्लिक करा.
04.05 सर्व संपर्क वर उजव्या पैनल मध्ये दिसत आहे.
04.09 ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
04.13 इमेल्स ला Subject द्वारे शोधा.
04.16 समजा, ZMyNewContact संपर्क माहिती बदलली आहे.
04.21 आपण हि माहिती संपादित करू शकतो का? हो, करू शकतो.
04.26 उजव्या पैनल वरूनZMyNewContact निवडा.
04.30 Context मेन्यु साठी right-click करा आणि Properties निवडा.
04.36 Edit Contact For ZMyNewContact डायलॉग बॉक्स दिसेल.
04.42 आता, नावाला MMyNewContact मध्ये बदलू.
04..46 आता, Display Name फील्ड ला MMyNewContact मध्ये बदलू.
04.53 आपण Work Title आणि Department सुद्धा जोडू.
04.57 Work tab क्लिक करा.
04.59 Title मध्ये Manager आणि Department मध्ये HR प्रविष्ट करा. OK क्लिक करा.
05.06 खाली उजव्या पैनल मध्ये अपडेट झालेले संपर्क विवरण पहा.
05.13 Thunderbird मधील अनावश्यक संपर्क कसे डीलीट करू शकतो?
05.18 संपर्क निवडा.
05.20 Context मेन्यु पाहण्यास right-click करून डिलीट वर क्लिक करा.
05.25 Confirmation डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.
05.30 संपर्क डिलीट झाला आहे आणि संपर्क सूची वर दिसणार नाही .
05.37 Thunderbird तुम्हाला स्वताचे एड्रेस बुक बनविण्याची परवानगी देतो.
05.41 हे दोन डिफॉल्ट बुक्स Personal Address Book आणि Collected Addresses ने जोडलेले आहे.
05.50 आता, नवीन एड्रेस बुक बनवू.
05.53 लक्षात ठेवा, तुम्हाला Address Book डायलॉग बॉक्स खुला ठेवावा लागेल.
05.58 मेन मेन्यु मधुन, फाईल वर जा New वर क्लिक करा आणि एड्रेस बुक निवडा.
06.04 The New Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
06.08 Address Book Name फिल्ड मध्ये, Office Contacts टाईप करा. OK वर क्लिक करा.
06.16 आपण बनविलेले एड्रेस बुक, डाव्या पैनल मध्ये, दर्शित होत आहे.
06.20 तुम्ही डीफोल्ट एड्रेस बुक प्रमाणे, या एड्रेस बुक चा वापर करू शकता.
06.28 ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
06.31 नवीन एड्रेस बुक बनवून त्यात संपर्क जोडा.
06.36 पुढे, चला एड्रेस बुक डिलीट करणे शिकू.
06.41 लक्षात ठेवा, जर तुम्ही एड्रेस बुक डिलीट कराल, तर त्या संबंधित असलेले सर्व संपर्क हि डिलीट होतील.
06.50 एड्रेस बुक Office Contacts डिलीट करण्यास डाव्या पैनल वरून ते निवडा.
06.56 Context मेन्यु पाहण्यास right-click करा आणि Delete निवडा.
07.01 केलेली क्रिया डिलीट करण्याच्या सुनिश्चिते साठी डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.
07.10 Address Book डिलीट झाले आहे.
07.14 ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
07.17 Additional Office Contacts नाव असलेले नवीन एड्रेस बुक बनवा.
07.22 Address Book टूलबार मध्ये Edit पर्याय वापरा.
07.27 हे एड्रेस बुक डिलीट करा.
07.30 मेन मेन्यु मधून एड्रेस बुक डायलॉग बॉक्स मध्ये, Edit आणि Search Addresses निवडा.
07.37 एड्रेसेस च्या शोधा साठी Advanced Search पर्याय वापरा.
07.43 Thunderbird इतर मेल अकाउंट मधून हि संपर्क इम्पोर्ट करण्यास परवानगी देते.
07.48 अशाप्रकारे आपण संपर्क माहिती न गमावता, संपर्क अपडेट करू शकतो.
07.55 आपल्या जीमेल अकाउंट मधून संपर्क इम्पोर्ट करू.
07.59 जीमेल अकाउंट उघडू .
08.02 नवीन ब्राउजर उघडा आणि url वर www.gmail.com टाइप करा. Enter दाबा.
08.12 Gmail होम पेज दिसेल.
08.15 Username STUSERONE@gmail.com प्रविष्ट करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
08.24 Sign In वर क्लीक करा. Gmail विंडो दिसेल.
08.29 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आम्ही Gmail मध्ये 4 संपर्क बनविले आहेत.
08.35 Gmail विंडो च्या वर डाव्या बाजूला, Gmail आणि Contacts वर क्लिक करा.
08.41 Contacts tab दिसेल.
08.44 More वर क्लिक करून Export निवडा.
08.48 Export contact डायलॉग बॉक्स दिसेल.
08.51 Which contacts do you want to export?, फिल्ड मध्ये All contacts निवडा.
08.58 Which export format फिल्ड मध्ये, Outlook CSV format निवडा. Export वर क्लिक करा.
09.06 Opening contacts.csv डायलॉग बॉक्स दिसेल.
09.11 Save File निवडून OK वर क्लिक करा.
09.15 Downloads डायलॉग बॉक्स दिसेल.
09.18 हे डीफ़ॉल्ट फोल्डर आहे ज्यामध्ये डॉक्यूमेंट्स सेव्ड आहे.
09.23 फाईल contact.csv रुपात डीफोल्ट Downloads फोल्डर मध्ये सेव्ड आहे.
09.30 Downloads डायलॉग बॉक्स बंद करा.
09.34 Main मेन्यु मधून, Tools वर क्लिक करा आणि Import निवडा.
09.39 Import डायलॉग बॉक्स दिसेल.
09.42 Address Book निवडा. Next वर क्लिक करा.
09.47 Select type of file list मधून Text file वर क्लीक करा. Next वर क्लिक करा.
09.54 Downloads फोल्डर ब्राउज करा.
09.57 Select which type of file are shown button वर क्लिक करा. All Files निवडा.
10.04 contact.csv निवडा. Open वर क्लिक करा.
10.10 Import Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
10.14 खात्री करा, First record contains field names बॉक्स तपासलेला आहे.
10.20 या ट्यूटोरियल मध्ये आपण First Name, Last Name आणि Primary Email फील्ड तपासू आणि जोडू.
10.28 डाव्या बाजूवरील इतर सर्व फ़ाइल्स अनचेक करू.
10.33 डाव्या बाजूचे First Name उजव्या बाजूच्या First Name सोबत जुळत आहे.
10.39 तुम्हाला डाव्या बाजूच्या Mozilla Thunderbird Address Book फिल्ड ला, उजव्या बाजूच्या कॉलम Gmail Record Data To Import सोबत जोडण्यास,
10.47 Move Up आणि Move Down बटणाचा वापर करावाच लागेल.
10.52 डाव्या बाजूची Last Name फिल्ड निवडा आणि Move Down बटनावर क्लिक करा.
10.58 लक्षात घ्या, Address Book फिल्ड कॉलम आणि Record Data to Import कॉलम वरील Last Name आता, जुळलेले आहेत.
11.07 Primary Email निवडा आणि ते Email Address सोबत जुळेपर्यंत Move Down बटनावर क्लिक करून OK वर क्लीक करा.
11.17 Address Book इम्पोर्ट झाले आहे, असा मेसेज दर्शित होईल. Finish वर क्लिक करा.
11.24 Gmail Address Book, Thunderbird मध्ये इम्पोर्ट झाले आहे.
11.28 Address Book डायलॉग बॉक्स च्या डाव्या पैनल मध्ये नवीन संपर्क फोल्डर जोडलेला आहे.
11.36 contacts क्लिक वर करा.
11.38 First Name, इमेल एड्रेस सोबत दर्शित होईल.
11.43 आपण Gmail एड्रेस बुक ला Thunderbird मध्ये इम्पोर्ट केले आहे.
11.48 डायलॉग बॉक्स च्या वर डाव्या कोपऱ्यात लाल क्रॉस वर क्लिक करून Address Book बंद करा.
11.55 शेवटी, Thunderbird लॉग आउट करण्यास, मेन मेन्यु मधून File आणि Quit वर क्लिक करा.
12.02 हा पाठ येथे संपत आहे.
12.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, एड्रेस बुक च्या संपर्कांना कशाप्रकारे, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकलो. तसेच आपण,
12.17 नवीन एड्रेस बुक बनविणे.
12.19 existing एड्रेस बुक डिलीट करणे.
12.21 इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे हि शिकलो.
12.25 तुमच्या साठी Assignment आहे.
12.27 नवीन Address Book बनवा.
12.29 संपर्क जोडा आणि पहा.
12.32 वैयक्तिक इमेल आयडी वरून तुमच्या Thunderbird च्या आकाउंट मध्ये संपर्क इम्पोर्ट करा.
12.38 Address Book इम्पोर्टींग करताना सर्व फिल्ड निवडा आणि जुळवा.
12.43 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
12.46 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12.50 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download पाहू शकता.
12.54 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
12.56 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12.59 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13.03 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13.10 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13.14 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
13.22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13.32 ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble