Thunderbird/C2/How-to-Use-Thunderbird/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:04, 21 February 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00.00 | Thunderbird चा उपयोग कसा करावा, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.05 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
00.07 | launcher मध्ये Thunderbird शॉर्टकट जोडणे. |
00.10 | messages टैग करणे, Quick Filter Sortआणि Thread Messages शिकू. |
00.17 | आपण, |
00.18 | Save As आणि Print Messages |
00.21 | Attach a File |
00.22 | Archive Messages |
00.24 | View the Activity Manager सुद्धा शिकू. |
00.27 | येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत. |
00.36 | जसे कि आपण Thunderbird नेहेमी वापरतो, यासाठी shortcut आयकॉन तयार करू. |
00.43 | Thunderbird शॉर्टकट आयकॉन ला Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करु. |
00.49 | Dash Home वर क्लिक करा. |
00.52 | Search field मध्ये, Thunderbird टाइप करा. |
00.57 | Search field च्या खाली Thunderbird चा आयकॉन दिसेल. |
01.01 | त्यास निवडा. आणि mouse चे डावे बटन सोडू नका. |
01.06 | आता, आयकॉन Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करा. |
01.09 | आणि mouse चे डावे बटन सोडा. |
01.12 | बंद करण्यास Dash Home वर क्लिक करा. |
01.14 | launcher मध्ये Thunderbird च्या आयकॉन वर क्लिक करा. |
01.19 | Thunderbird Window उघडेल. |
01.23 | STUSERONE@gmail.com आयडी च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करा. |
01.29 | लक्षात घ्या काही मेसेजस बोल्ड आहेत. |
01.32 | हे अवाचीत मेसेजेस आहेत. |
01.35 | Get Mail आयकॉन वर क्लिक करा आणि Get All New Messag निवडा. |
01.41 | आपण gmail आकाउंन्ट चे मेसेजस प्राप्त केले आहेत. |
01.45 | समजा, या मेसेजेस ना Sender द्वारे क्रमबद्ध करायचे आहे. |
01.49 | column heading From वर क्लिक करा. |
01.52 | मेसेजस आता वर्णानुक्रमी क्रमबद्ध झाले आहे. |
01.57 | पुन्हा एकदा From वर क्लिक करा. |
02.01 | मेसेजेस उलट्या वर्णानुक्रमानुसार क्रमबद्ध झाले आहे. |
02.06 | subject नुसार क्रमबद्ध करू. |
02.09 | Subject वर क्लिक करा. |
02.12 | मेसेजेस Subject नुसार क्रमबद्ध झालेत. |
02.16 | हे ट्यूटोरियल थांबवा, आणि हि assignment करा. |
02.20 | दिनांका नुसार मेसेजेस क्रमबद्ध करा. |
02.24 | मेसेज tag करू शकता. |
02.26 | अशा प्रकारे तुम्ही मेसेज सहज ओळखू शकता, जर तुम्हाला पुन्हा खोलायचा असेल तर. |
02.32 | समान मेसेज एकत्रित करण्यास tag वापरू शकता. |
02.37 | समजा, mail महत्वाच्या रुपात टैग करायचे आहे. |
02.40 | इनबॉक्स वर क्लिक करा. पहिला mail निवडा. |
02.44 | टूलबार च्या Tag आयकॉन वर क्लिक करा आणि Important निवडा. |
02.51 | लक्ष द्या, तो mail लाल रंग दर्शवेल. |
02.54 | खालचा पैनल पहा. |
02.57 | मेल महत्वपूर्ण tag झाला आहे. |
03.00 | tag काढण्यास mail निवडा. |
03.04 | टूलबार मधून, Tag icon आणि Important वर पुन्हा क्लिक करा. |
03.09 | इनबॉक्स च्या पहिल्या मेल ला Important रूपाने आणि दुसऱ्या मेल ला Work रूपाने tag करू. |
03.17 | समजा आपल्याला उजव्या पैनल मध्ये tag असलेलें mails पहायचे आहेत. |
03.22 | हे शक्य आहे का? |
03.25 | तुम्ही मेसेजेस ना चटकन फिल्टर आणि पाहण्यास, Quick Filter टूलबार वापरू शकता. |
03.31 | टैग मेसेजेस पाहण्यास, Quick Filter टूलबार मध्ये, Tagged आयकॉन वर क्लिक करा. |
03.37 | फक्त tag केलेले मेसेजस दिसतील. |
03.42 | Tagged आयकॉन वर पुन्हा क्लिक करू. |
03.45 | आता आपण सर्व mails पाहू शकतो. |
03.49 | आता Message Threads शिकू. |
03.52 | Message Thread म्हणजे काय? सबंधित मेसेज, क्रम किंवा संवाद रुपात दर्शित होते, |
03.57 | त्यास Message Thread म्हणतात. |
04.02 | आपण Message Thread चा वापर, सतत प्रवाहामध्ये, सबंधित मेसेजेस पूर्ण संवाद-रूपाने पाहण्यास करतो. |
04.10 | हे, कसे करावे ते शिकू. |
04.14 | इनबॉक्स च्या डाव्या कोपऱ्यातील, Message Thread आयकॉन दिसण्यास, Click वर क्लिक करा. |
04.21 | संवाद रुपात mails दिसतील. |
04.24 | पूर्ण संवाद पाहण्यासाठी, corresponding thread च्या पुढे Threading symbol वर क्लीक करा. |
04.33 | पूर्ण संवाद message preview पैनल मध्ये दिसतो. |
04.38 | Thread व्यू च्या बाहेर येण्यास, Thread आयकॉन वर पुन्हा क्लिक करा. |
04.45 | फोल्डर मध्ये मेल सेव आणि प्रिंट कसे करायचे शिकू. |
04.50 | या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी: |
04.53 | आम्ही डेस्क्टॉप वर नवीन फोल्डर तयार केले आहे. |
04.56 | आणि Saved Mails नाव दिले आहे. |
05.00 | पहिला मेल निवडू आणि सेव करू. |
05.04 | मेल वर डबल-क्लिक करा. |
05.06 | हे वेगळ्या टैब मध्ये उघडते. |
05.09 | Toolbar मधून File, Save as आणि File वर क्लिक करा. |
05.15 | The Save Message As डायलॉग बॉक्स दिसेल. |
05.19 | डेस्क्टॉप साठी ब्राउज करा. Saved Mails फोल्डर निवडा. Save वर क्लिक करा. |
05.26 | message फोल्डर मध्ये सेव झाला आहे. |
05.29 | Saved Mails फोल्डर वर जाऊ. |
05.33 | यावर डबल क्लिक करून उघडा. |
05.35 | मेल Gedit मध्ये text फाईल च्या रुपात उघडेल. |
05.40 | बंद करून फाईल च्या बाहेर या. |
05.42 | तुम्ही templates स्वरुपात मेसेज सेव करू शकता. |
05.46 | टूलबार मधून file save as आणि templates वर क्लिक करा. |
05.52 | मेसेज Thunderbird च्या templates फोल्डर मध्ये सेव्ड आहे. |
05.56 | Thunderbird च्या डाव्या पैनल मध्ये Templates फोल्डर वर क्लिक करा. |
06.01 | मेल ला निवडून डबल क्लिक करा. |
06.04 | हे, मुख्य मेल मध्ये,संपर्क सूचीबद्ध सोबत,To एड्रैस फील्ड सोबत वेगळ्या टैब मध्ये उघडेल. |
06.13 | तुम्ही या मेल च्या कंटेंट मध्ये बदल करू शकता. संपर्क जोडा किंवा डिलीट करा आणि यास पाठवा. |
06.20 | subject मध्ये 1 अंक जोडा. |
06.23 | Templates बंद करण्यास, टैब च्या वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या X आयकॉन वर क्लिक करा. |
06.29 | Save Message डायलॉग बॉक्स दिसेल. Don’t Save वर क्लिक करा. |
06.36 | आता मेसेज प्रिंट करू. |
06.39 | Inbox वर क्लिक करा आणि डाव्या पैनल वरून दुसरा mail निवडून त्यावर डबल क्लिक करा. |
06.46 | हे नवीन टैब मध्ये उघडेल. |
06.50 | मेन मेन्यु वर File मध्ये जाऊन print निवडा. |
06.55 | Print डायलॉग बॉक्स दिसेल. |
06.58 | आपण या मेल ची प्रिंट, A4 शिट वर Orientation सोबत Portrait रुपात काढू आणि या मेल ची दोन कॉंपी बनवू. |
07.08 | Page setup टैब वर क्लिक करा. |
07.11 | Paper Size फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, A4 निवडा. |
07.16 | Orientation फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, Portrait निवडा. |
07.22 | General टैब वर क्लिक करा. |
07.25 | Copies फिल्ड मध्ये 2 enter करा. Print वर क्लिक करा. |
07.31 | जर तुमचे प्रिंटर व्यवस्तीत कॉनफिगर आहे तर मेल प्रिंट करणे सुरु करेल. |
07.38 | Print डायलॉग बॉक्स च्या बाहेर येण्यास Cancel वर क्लिक करा. Mail टैब सुद्धा बंद करा. |
07.46 | आता, yahoo अकाउन्ट वर attachment रुपात व्हिडीओ पाठवू. |
07.51 | चला, नवीन मेसेज ची रचना करू. |
07.54 | Menu bar मध्ये Write वर क्लिक करा. New Message विंडो दिसेल. |
08.00 | To फिल्ड मध्ये, याहू आयडी चे पहिले अक्षर S टाईप करा. |
08.06 | लक्षात घ्या , याहू मेल आयडी आपोआप प्रविष्ट होईल. |
08.11 | Subject फिल्ड मध्ये Video Attachment टाईप करा. |
08.16 | टूलबार मध्ये Attach वर क्लिक करा. Attach Files डायलॉग बॉक्स उघडेल. |
08.23 | डेस्क्टॉप वरून What is a Spoken Tutorial.rar निवडा. Open वर क्लिक करा. |
08.34 | फ़ाइल सलग्न झाली आहे आणि अटैच्मेंट वर उजव्या कोपेऱ्यात दर्शित होते. Send वर क्लिक करा. |
08.44 | आता, आपल्या याहू अकाउंट वर लॉगीन करा. |
08.56 | आपल्याला attachment सोबत मेसेज मिळाला आहे. |
08.59 | आता, याहू अकाउंट बंद करू. |
09.03 | महत्वाचा मेसेज चा उलॆख करायचा असेल तर तो प्राप्त होऊ शकतो. |
09.07 | परंतु, इनबॉक्स मध्ये खूप मेल्स असल्यास ते अव्यवस्थित झाले आहेत. |
09.12 | Thunderbird अशा मेसेजेस ला archive करू देतो. |
09.16 | प्रथम आपण archive सेट्टींग तपासू. |
09.20 | डाव्या पैनल मध्ये, STUSERONE जीमेल अकाउंट वर क्लिक करा. |
09.25 | उजव्या पैनल मध्ये, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा. |
09.31 | The Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल. |
09.35 | डाव्या पैनल मधून , STUSERONE जीमेल आकाउंट वर क्लिक करा. Copies आणि Folders वर क्लिक करा. |
09.43 | Message Archives पर्याय सक्षम आहे. |
09.48 | हे पर्याय फोल्डर निश्चित करते, ज्यामध्ये मेसेज Archived आहे. |
09.53 | जर हे पर्याय सक्षम नसेल तर, |
09.57 | Keep message archives इनबॉक्स चेक करा. |
10.01 | STUSERONE@gmail.com फोल्डर वर " Archives " पर्याय निवडा. आणि OK वर क्लिक करा. |
10.10 | STUSERONE जीमेल अकाउंट च्या खाली, Inbox वर क्लिक करा. |
10.15 | आता, तिसरा मेसेज archive करू. |
10.19 | उजव्या पैनल वरून याला निवडा. |
10.21 | Context मेन्यु साठी Right-click करा आणि Archive निवडा. |
10.27 | मेसेज STUSERONE Gmail account च्या खाली Archives फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे. |
10.36 | हे इनबॉक्स मध्ये आता दिसणार नाही. |
10.39 | जर आपल्याला Thunderbird चा उपयोग करून केलेले action पहायचे असेल तर? |
10.44 | हे हि सोपे आहे. Activity Manager, Thunderbird मध्ये केलेल्या actions ची सूची दर्शित करते. |
10.52 | मेन मेन्यु मधून, Tools आणि Activity Manager वर क्लिक करा. |
10.57 | Activity Manager डायलॉग बॉक्स दिसेल. |
11.01 | इमेल ची सर्व क्रिया तपासण्यास सूची पाहू शकता. |
11.05 | Activity Manager डायलॉग बॉक्स बंद करूया. |
11.09 | Thunderbird विंडो च्या डाव्या कोपेऱ्यातील रेड क्रॉस वर क्लिक करून, Thunderbird च्या बाहेर येऊ. |
11.16 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
11.20 | Launcher मध्ये Thunderbird शोर्ट-कट जोडणे, |
11.23 | message टैग करणे, Quick Filter, Sort आणि Thread message शिकलो. |
11.28 | आपण, |
11.30 | Messages, Save As आणि Print , फाइल Attach करणे, |
11.34 | मैसेज Archive करणे, Activity Manager पहाणे हि शिकलो. |
11.38 | तुमच्यासाठी Assignment आहे. |
11.41 | Thunderbird मध्ये लॉगीन करा. |
11.44 | message thread पहा. मेसेज सेव आणि प्रिंट करा. |
11.48 | इमेल निवडा. Context मेन्यु साठी right-click करा. |
11.53 | यामधील सर्व पर्याय तपासा. |
11.56 | Activity Manager डायलॉग बॉक्स पहा. |
12.00 | Thunderbird च्या बाहेर या. |
12.03 | लॉगीन केल्यानंतर Activity Manager डायलॉग बॉक्स पुन्हा तपासा. |
12.07 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
12.10 | ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
12.13 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ downloadपाहू शकता. |
12.18 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम . |
12.20 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12.23 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
12.27 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
12.33 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
12.37 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
12.45 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12.56 | ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |