Digital-Divide/D0/Model-Village-Hiware-Bazar/Marathi
Visual Cue | Narration |
00:01
आदर्श गाव हिवरे बाजार वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल, |
00:09 | 1.हिवरे बाजार च्या लोकांच्या ठळक समस्या. |
00:13 | 2.हिवरे बाजार ची सध्याची स्थिती आणि, |
00:16 | 3. padhati जे हे बदल घडवून आणण्यासाठी मदत करतात. |
00:20
हिवरे बाजार च्या लोकांच्या ठळक समस्या. | |
00:24
हिवरे बाजार चे लोक शेतीसाठी पावसा वर अवलंबून होते. | |
00:29
भारी मातीच्या झिजे मुळे जमिनीच्या गुणवत्तेची हानी होते. | |
00.35
पिण्याचे पाणी क्वचितच उपलब्ध होते.
| |
00.40
त्यांच्या कडे पुरेसे चारा नव्हता. | |
00.44
इंधनाचे लाकूड देखील उपलब्ध नव्हते. | |
00.49
यामुळे भरपूर सामाजिक समस्या ओढवू लागल्या, जसे की, | |
00.53 | बेरोजगारी. |
00.55
लोकांना नोकरी शोधणे फार कठीण zhale.
| |
00.58 | स्थलांतर |
01:00
लोक गावा पासून स्थानांतरन करण्यास सुरू करू लागेल.
| |
01:03
अपराधाच्या दारात झालेली वाढ. | |
01:06
हिवरे बाजारातील सध्याची स्थिती. | |
01:09 | दरडोई उत्पन्न 1995मध्ये रुपये, 830 पासून वाढत गेले, ते 2012 मध्ये, ते रुपये 30,000 पर्यंत वाढले.
|
01.19 | गावात 60 लक्षाधीश आहे.
|
01.23
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या 1995 मध्ये 168 होती, ती 2012 मध्ये फक्त 3 पर्यंत एवढी कमी झाली.
| |
01.34
याच काळात दूध उत्पादन दर दिवसाला 150 लिटर्स पासून 4000 लिटर पर्यंत वाढले आहे. | |
01:43 | साक्षरतेचा दर 30% पासून 95% पर्यंत वाढला आहे. |
01.51 | अपराधाचा दर अत्यंत खाली आला आहे. |
01.54 | आणि रोजगारात वाढ झाली आहे. |
01.57
स्थिती सुधारण्यासाठी मदत केलेला सराव आहे,
| |
02.00
पाच विविध दृष्टिकोन किंवा 'पंचसूत्री'
| |
02.05 | 1.मोफत स्वैच्छिक कामगार किंवा 'श्रमदान ' |
02:09 | 2.चाराई वर बंदी किंवा चाराई बंदी
|
02:14 | 3.झाड कापणी वर बंदी किंवा कुऱ्हाड बंदी |
02:19 | 4.दारू वर बंदी किंवा नशा बंदी. |
02.25 | 5. फॅमिली प्लॅनिंग किंवा कुटुंब नियोजन. |
02.30 | श्रमदान |
02.32
समुदाय कल्याणासाठी लोकांनी एकत्र काम सुरु केले.
| |
02.38
गावकऱ्यांनी एक संस्कृतीक कार्य विकसित केले.
| |
02.42
ते पाण्याच्या प्रवाहाची गती कमी करण्यासाठी, डोंगर जवळ तपासणी करून धरणे बांधण्यासाठी एकत्र आले. | |
02.50
धरनाची तपासणी भुजल पाण्याचा तक्ता वाढविण्यास आणि मातीची झीज कमी करण्यास मदत करते. | |
02.58
चराई बंदी | |
03.00
गुरांच्या अती चरण्या वर बंदी घातली गेली.
| |
03.05
अती चरणे मातीची झीज आणि ओसाड जमिनीस कारणीभूत ठरते. | |
03.12
चराई वर बंदी | |
03.14 | 1994-95 मध्ये चाऱ्याचे उत्पादन 200 टन होते आणि ते 2001-2002 मध्ये 5000-6000 टन पर्यंत वाढले.
|
03.30
कुऱ्हाड बंदी. | |
03.32
झाडांची कापणी बंद झाली. | |
03.35 | झाडे मातीची झीज रोखण्यास मदत करतात. |
03.40
मातीच्या झीज मुळे जमीन निकृष्ट दर्जाची होते आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होते. | |
03.47
झाडा मुळे पावसाचे पाणी खाली हळू जाते आणि भू पातळी वाढविण्यास मदत होते.
| |
03.54
झाडां चे टाकाऊ माती चा कस वाढविण्यास उपयुक्त आहेत. | |
04.00 | नशा बंदी |
04.02 | 22 दारूची दुकाने बंद करण्यात आली. |
04.05 | दारू आणि तंबाखू चा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला. |
04.10
दारूचे दुकान असलेल्यांना लोन पुरवीण्यासाठी, ग्राम सभेने बॅंक्स सह टाइ-अप केले. | |
04:17
अपराधाचा दर कमी झाला. | |
04:20
लोक अधिक उत्पादनक्षम कार्यात गुंतले गेले जे समुदायासाठी मदतीचे ठरले. | |
04.26 | कुटुंब नियोजन |
04.28 | कुटुंब नियोजना च्या कायदे प्रमाणे प्रत्येक कुटुंबात फक्त एक मूल ,असे स्कतीचे करण्यात आले. |
04.33 | जन्माचा दर 11 प्रति हजारा पर्यंत कमी झाला. |
04.39 | स्त्रियांमध्ये गर्भधारणा संबंधित आरोग्य जोखिमेला प्रतिबंधित करण्यात आले. |
04.44 | कुटुंब नियोजन देखील बालमृत्यूंचे प्रमाण कमी करते.
|
04.49 | ते लोकांना समर्थ बनविण्यासाठी आणि कुटुंब शिक्षण वृद्धिंगत करण्यात मदत करते.
|
04.55 | कुटुंब नियोजन एक स्थायी समुदाय तयार करण्याची गुरुकिल्ली आहे. |
05.01
या ट्यूटोरियल वरुन आपण अनुमान लावू शकतो. | |
05:04 | गावातील सामूहिक प्रयत्न महान बदल आणू शकतात. |
05:09 | Panchsutri तत्त्वे फार प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे.
|
05.15
ही पद्धत अनुसरून असे अनेक आदर्श गाव निर्माण होऊ शकतात. | |
05:21
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. | |
05.24
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. | |
05.28
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. | |
05.32
जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. | |
05.37
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
| |
05.44
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
| |
05.48
अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
| |
05.55
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर 'या प्रॉजेक्टचा चा भाग आहे. | |
06.01
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.
| |
06.09
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
| |
06.21
याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, | |
06.28
| |
06.31
सहभागासाठी धन्यवाद. |