C-and-C++/C3/String-Library-Functions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:42, 3 April 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
00.01 | C मधील String Library Functions वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00.09 | String Library Functions |
00.11 | आपण यास काही उदाहरणा द्वारे करू. |
00.15 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00.18 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10, |
00.22 | gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे. |
00.27 | string library functions च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00.31 | हे फंक्शन्स् चे समूह आहेत, जे स्ट्रिँग वर कर्यान्वयन करतात. |
00.36 | विविध कार्ये जसे की, copying, concatenation, searching इत्यादी समर्थन करतात. |
00.44 | चला काही string library functions पाहु. |
00.48 | येथे आपल्याकडे strncpy function आहे. |
00.52 | या साठी सिंटॅक्स आहे, strncpy(char str1, char str2, and int n ) |
01.02 | हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n character ला स्ट्रिंग str1 मध्ये कॉपी करते. |
01.09 | उदाहरणार्थ, char strncpy( char hello, char world, 2) |
01.16 | आउटपुट Wollo असेल. |
01.21 | येथे आपल्याला Wo स्ट्रिँग 2 कडून आणि उर्वरित कॅरेक्टर्स स्ट्रिँग 1 कडून मिळाले आहेत. |
01.29 | आता आपण strncmp function पाहु. या साठी सिंटॅक्स आहे, strncmp(char str1, char str2, आणि int n) |
01.42 | हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n character ची तुलना स्ट्रिंग str1 सह करेल. |
01.48 | उदाहरणार्थ, int strncmp(char ice, char icecream, आणि 2); |
01.55 | आउटपुट 0 असेल. |
01.58 | आता string library functions चा वापर कसा करायचा ते पाहु. |
02.02 | मी तुम्हाला सामान्यपणे वापरले जाणारे काही string functions दाखवीणार आहे. |
02.07 | मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. |
02.10 | तो मी उघडेल. |
02.12 | येथे आपल्याकडे string length function आहे. |
02.15 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strlen.c. आहे. |
02.20 | या मध्ये आपल्याला स्ट्रिंग ची लांबी मिळेल. |
02.23 | हेडर फाइल्स म्हणून stdio.h आणि string.h. आहे. |
02.29 | हे main फंक्शन आहे. |
02.31 | येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल 'arr', आहे. |
02.35 | हे एक वॅल्यू, 'Ashwini' , संग्रहीत करतो. |
02.38 | नंतर integer variable len1 आहे. |
02.42 | येथे strlen function चा वापर करून स्ट्रिँग ची लांबी शोधू. |
02.48 | परिणाम len1 मध्ये संग्रहीत होईल. |
02.52 | नंतर स्ट्रिँग आणि स्ट्रिँग ची लांबी प्रिंट करू. |
02.56 | हे return statement आहे. |
02.59 | आता प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
03.01 | कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, |
03.04 | टर्मिनल विंडो उघडा. |
03.09 | संकलित करण्यासाठी टाइप करा, : "gcc" space "strlen.c" space “-o” space “str1”. आणि Enter दाबा. |
03.19 | टाइप करा, (dot slash) ./str1. Enter दाबा. |
03.24 | आउटपुट असे दर्शविले जाईल, |
03.26 | string = Ashwini, Length = 7 |
03.30 | तुम्ही येथे मोजू शकता, 1,2,3,4,5,6, आणि 7 |
03.37 | आता दुसरे string function पाहु. |
03.40 | येथे आपल्याकडे string copy fuction आहे. |
03.43 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strcpy.c |
03.48 | या मध्ये आपण source string ला target string मध्ये कॉपी करू. |
03.53 | येथे source string मध्ये Ice आहे, ते target string मध्ये कॉपी होईल. |
03.59 | हे strcpy function आहे. |
04.02 | येथे आपण source string आणि target string प्रिंट करू. |
04.07 | कार्यान्वीत करून पाहु. |
04.09 | टर्मिनल वर परत या. |
04.11 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space strcpy.c space hyphen o space str2. Enter दाबा. |
04.20 | टाइप करा, (dot slash)./str2. Enter दाबा. |
04.24 | आउटपुट असे दर्शविले जाईल, |
04.26 | source string = Ice |
04.29 | target string = Ice |
04.32 | आता दुसरे string function पाहु. |
04.34 | आता आपण string compare function पाहु. |
04.37 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, strcmp.c आहे. |
04.42 | या मध्ये आपण दोन स्ट्रिंग्स ची तुलना करू. |
04.46 | येथे आपल्याकडे कॅरक्टर वेरीएबल म्हणून, str1 आणि str2 आहे. |
04.52 | str1, 'Ice' आणि str2 'Cream' अशी वॅल्यू संग्रहीत करते. |
04.58 | येथे इंटिजर वेरीएबल म्हणून, i आणि j आहे. |
05.03 | या मध्ये आपण strcmp function चा वापर करून स्ट्रिँग ची तुलना करणार आहोत. |
05.08 | येथे आपण str1 म्हणजेच 'Ice' ची तुलना 'Hello' सह करू. |
05.14 | परिणाम i मध्ये संग्रहीत होईल. |
05.16 | येथे आपण string2 म्हणजेच, 'Cream' ची तुलना ' 'Cream' ' सह करू. |
05.23 | परिणाम j मध्ये संग्रहीत होईल. |
05.25 | नंतर आपण दोन्ही परिणाम प्रिंट करू. |
05.28 | हे return statement आहे. |
05.31 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
05.33 | टर्मिनल वर परत या. |
05.35 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space strcmp.c space hyphen o space str3 |
05.46 | Enter दाबा. |
05.47 | टाइप करा, (dot slash)./str3 |
05.50 | 1,0 असे आउटपुट दर्शविले जाईल. |
05.54 | प्रोग्राम वर परत या. |
05.56 | येथे 1 आणि येथे 0 असे मिळते. |
06.01 | परत आपल्या स्लाइड वर जाऊ. |
06.04 | संक्षिप्त रूपात, |
06.06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
06.07 | String library functions |
06.09 | strlen() |
06.11 | strcpy() |
06.13 | strcmp() |
06.14 | strncpy() |
06.16 | आणि strncmp() |
06.19 | असाइनमेंट. |
06.21 | String best आणि String bus जुळविण्यासाठी C प्रोग्राम लिहा. |
06.25 | सूचना : strcat(char str1, char str2); |
06.32 | string library मधील इतर फंक्शन्स् चे देखील अन्वेषण करा. |
06.36 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06.39 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06.42 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06.46 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06.49 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06.52 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06.56 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07.03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07.08 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07.15 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07.20 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07.24 | सहभागासाठी धन्यवाद. |