C-and-C++/C2/Arithmetic-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:17, 4 March 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Arithmetic-Operators

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.01 C and C++ मधील Arithmetic Operators च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.07 ह्यात शिकणार आहोत,
00.10 Arithmetic operators जसे की,


00.11 + बेरीज : उदाहरणार्थ a+b.


00.14 - वाजाबाकी : उदाहरणार्थ a-b.
00.18 / भागाकार : उदाहरणार्थ a/b.
00.20 * गुणाकार : उदाहरणार्थ a*b.
00.24  % भाजक : उदाहरणार्थ a%b.
00.27 ह्यासाठी आपणUbuntu 11.10 ऑपरेटिंग सिस्टीम,
00.32 उबुंटु मध्ये gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00.38 C program मध्ये arithmetic operations कशी करतात ते पाहू.
00.44 मी आधीच प्रोग्राम लिहिला आहे.
00.47 मी एडिटर उघडून कोड समजावते.
00.49 हा arithmetic operators वरील C program आहे.
00.56 पहिल्या दोन स्टेटमेंटस मध्ये व्हेरिएबल्स घोषित आणि व्याख्यात केली आहेत.
01.02 पुढील दोन स्टेटमेंटस मध्ये,
01.04 a ला 5 ही व्हॅल्यू आणि
01.06 b ला 2 ही व्हॅल्यू दिली आहे.
01.10 addition operator कसे कार्य करते ते पाहू.
01.14 a आणि bची बेरीज cमध्ये संचित होईल.
01.19 printf statement स्क्रीनवर a आणि b यांची बेरीज दाखवेल.
01.28  % dot 2f मुळे दशांश चिन्हानंतर दोन आकडे दाखवले जातील.
01.37 पुढील स्टेटमेंट मध्ये a आणि b चा गुणाकार cमध्ये संचित होईल.
01.43 printf statement स्क्रीनवर a आणि b यांचा गुणाकार दाखवेल.
01.48 हे दोन्ही operators कसे कार्य करतात ते पाहू.
01.52 पुढील ओळींना comment करू.
01.55 टाईप करा /*
02.01 */
02.05 सेव्ह करा.
02.07 ही फाईलextension .c ने सेव्ह करा.
02.10 आपण arithmetic.c नावाने फाईल सेव्ह केली आहे.
02.15 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रित दाबा.
02.22 code संकलित करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा,
02.27 gcc space arithmetic dot c space minus o space arith
02.38 एंटर दाबा.
02.40 code कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा, ./arith
02.48 एंटर दाबा.
02.50 स्क्रीनवर आऊटपुट दाखवले जाईल.
02.53 आपल्याला दिसेल,
02.54 Sum of 5 and 2 is 7.00 आणि
02.59 Product of 5and 2 is 10.00
03.03 तुम्ही subtraction operator वापरून बघा.
03.08 addition operator च्या जागी subtraction operator वापरा.
03.13 तीन हे उत्तर मिळेल.
03.18 प्रोग्रॅमवर जाऊ आणि शेवटची statements पाहू .
03.23 भागाकाराचा code समजून घेऊ.
03.26 येथील आणि येथील multi line comments काढून टाका
03.34 a भागिले b ची integer divisionवॅल्यू cमध्ये संचित होईल.
03.40 integer division मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकला जातो हे लक्षात घ्या.
03.47 printf statement मध्ये भागाकाराचे उत्तर स्क्रीनवर दिसेल.
03.57 ह्या स्टेटमेंटमध्ये real division दाखविणार आहोत.
04.02 येथे एखादी संख्या float म्हणून cast करणे आवश्यक आहे.
04.10 a हे type-cast variable म्हणून टाईप केले.
04.13 एका कृतीसाठी a हे float varible म्हणून कार्य करेल.
04.22 printf statement ह्या real division चे आउटपुट स्क्रीनवर दाखवेल.



04.30 return 0 आणि close curly bracket टाईप करा.
04.37 सेव्ह करा.
04.40 code संकलित व कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
04.45 संकलित करण्यासाठी टाईप करा gcc space arithmetic dot c minus o space arith. एंटर दाबा.
04.59 codeकार्यान्वित करण्यासाठी टाईप करा, ./arithएंटर दाबा.
05.05 आऊटपुट स्क्रीनवर दिसेल.
05.08 addition आणि multiplication operators ची आधीची आऊटपुट दिसतील.
05.16 आपल्याकडे 5 by 2 is 2 इंटिजर डिवीजन आहे.
05.22 integer division मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकलेला आहे.
05.29 पुढे दिसेल real division of 5 by 2 is 2.50.
05.35 real division मध्ये result अपेक्षेप्रमाणे आहे.
05.37 result मिळवण्यासाठी type-casting चा वापर केला.
05.45 समजा हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहायचा आहे.
05.50 हाच code C++ मध्ये वापरू शकतो का ते पाहू.
05.54 चला बघूया.
05.56 एडिटरवर जाऊ या.
06.00 हा C++ चा code आहे.
06.05 C file header पेक्षा येथील header वेगळा असल्याचे दिसेल.
06.12 namespace देखील वापरले आहे.
06.18 पहा C++ मधील आउटपुट स्टेट्मेंट हे cout आहे.
06.25 हे काही फरक सोडल्यास दोनcodes सारखेच आहेत.
06.32 सेव्ह करा.
06.33 ही फाईलextension .cpp ने सेव्ह केल्याची खात्री करा.
06.37 आपण ही फाईलarithmetic.cpp ह्या नावाने सेव्ह केली आहे
06.41 code कार्यान्वित करू आणि result पाहू.
06.49 टर्मिनल उघडून टाईप करा g++ space arithmetic dot cpp space minus o space arithएंटर दाबा.
07.09 Code कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ arith. एंटर दाबा.
07.16 येथे आऊटपुट दिसेल.
07.19 C program प्रमाणेच result मिळाला आहे.
07.23 फरक फक्त उत्तरांच्या दशांश स्थळांमध्ये आहे.
07.29 ट्युटोरियलबद्दल थोडक्यात,
07.32 आपणarithmetic operators बद्दल शिकलो.
07.36 assignment:
07.38 modulus operator चा वापर करून प्रोग्रॅम लिहा.
07.42 Modulus operator आपल्याला भागाकाराची बाकी देते उदाहरणार्थ c = a% b;
07.50 1 हे उत्तर मिळाले पाहिजे.
07.55 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07.57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08.05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08.09 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08.14 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.20 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08.25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08.30 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08.33 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08.41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana