FrontAccounting-2.4.7/C2/Place-Sales-Order-in-FrontAccounting/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:33, 10 July 2020 by Madhurig (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Place Sales Order in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत:

Sales Quotation Entry

00:13 Sales Order Entry
00:15 Make Delivery आणि

Sales Order Inquiry

00:20 या पाठासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:28 FrontAccounting वर्जन 2.4.7
00:32 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे.
00:42 आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी.
00:48 नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा.
00:54 FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा.
01:00 आता Frontaccounting चा इंटरफेस उघडू.
01:04 ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा.
01:13 login पेज उघडेल.
01:16 युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.
01:21 Login बटणावर क्लिक करा.
01:24 FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.
01:27 आपण विक्रीसाठी आवश्यक असलेल्या सर्व स्टेप्स केल्या आहेत.
01:31 आता Sales Quotation Entry बनवण्यासाठी तयार आहोत.
01:35 Sales टॅबवर क्लिक करा.

Transactions पॅनेलमधे Sales Quotation Entry लिंक क्लिक करा.

01:43 आपण ग्राहकाचे नाव असलेला ड्रॉपडाऊन बॉक्स आणि इतर संबंधित माहिती बघू शकतो.
01:50 कारण आपण Add and Manage Customers मधे हा तपशील आधीच अपडेट केला होता.
01:57 आपल्या ‘Amit’ या ग्राहकासाठी नवी sales quotation entry बनवू.
02:03 लक्षात घ्या, की Reference number हा auto generated आहे.
02:07 इतर फिल्डसमधील नोंदी जशा आहेत तशाच ठेवा.
02:11 Sales Quotation Items पॅनेलमधे Item Description ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.

Item म्हणून Dell laptop सिलेक्ट करा.

02:22 Dell laptop चा Item Code आणि त्याची sales price येथे दिसेल.
02:28 याचे कारण आपण हे आधीच्या पाठात तयार करून ठेवले आहे.
02:33 Quantity फिल्डमधे 1 हा आकडा टाईप करत आहे.
02:38 तुम्हाला ग्राहकाला सवलत द्यायची असल्यास Discount फिल्डमधे टक्केवारी टाईप करा.
02:45 मी माझ्या ग्राहकाला 0.10 % सवलत देत आहे.
02:51 ही entry सेव्ह करण्यासाठी या ओळीच्या उजवीकडे शेवटी असलेले Add Item बटण क्लिक करा.
02:58 लक्षात घ्या, या Sales Order ची Amount Total ही 12% GST सहित आहे.
03:06 Shipping Charge फिल्ड विकलेले items ग्राहकाला पाठवण्याचे शुल्क आहे.
03:13 Shipping Charge फिल्डमधे मी Rs.200 टाईप करत आहे.
03:19 पॅनेलच्या खालील भागातील Update बटण क्लिक करा.
03:23 Subtotal आणि Amount Total मधे झालेले बदल बघू शकतो.
03:28 खाली स्क्रॉल करा.

विंडोच्या खालील भागातील Place Quotation बटण क्लिक करा.

03:35 quotation यशस्वीरित्या दिले गेले असल्याचा संदेश दिसेल.
03:40 आता quotation वर आधारित order प्लेस करायची आहे.
03:46 त्यासाठी Make Sales Order Against This Quotation लिंक क्लिक करा.
03:52 Sales Order Entry साठी विंडो उघडेल.
03:56 item चा तपशील येथे बघता येईल.
04:00 खाली स्क्रॉल करा.

विंडोच्या खाली असलेले Place Order बटण क्लिक करा.

04:06 order यशस्वीरित्या दिली गेल्याचा संदेश मिळेल.


04:12 आता पुढची पायरी म्हणजे डिलिव्हरी करणे.
04:15 त्यासाठी Make Delivery Against This Order लिंक क्लिक करा.
04:21 Deliver Items for a Sales Order नावाची विंडो उघडेल.
04:27 जे items डिलिव्हर करायचे आहेत त्याचा तपशील हे दाखवेल.
04:32 विंडोच्या खाली असलेले Process Dispatch बटण क्लिक करा.
04:37 delivery च्या एंट्रीची पुष्टी करणारा संदेश आपल्याला दिसेल.
04:43 खालील सर्व पर्यायांचा तुम्ही स्वतः अभ्यास करा.
04:47 Sales टॅबवर क्लिक करा.
04:50 आता आपण केलेल्या Sales Entry ची सद्यस्थिती पाहू.
04:55 Inquiries and Reports पॅनेलखालील Sales Order Inquiry लिंक क्लिक करा.
05:01 येथे दिलेल्या टेबलमधे या एंट्रीचा तपशील बघू शकतो.
05:06 विंडोच्या खाली असलेल्या Back लिंकवर क्लिक करा.
05:10 पुढे customer payment बद्दल जाणून घेऊ.
05:14 Transactions पॅनेलच्या उजवीकडील Customer Payments लिंक क्लिक करा.
05:20 Amit या ग्राहकाने Rs.53147 द्यायचे आहेत.

Amount फिल्डमधे ही रक्कम भरा.

05:31 Amount of Discount फिल्डमधे Rs.2000 भरू.
05:37 पुन्हा एकदा Amount फिल्डवर क्लिक करा.
05:40 डिस्काउंट नंतर रकमेत झालेला बदल आपण बघू शकतो.
05:44 Memo फिल्डमधे तपशील लिहा.
05:47 मी “Amount received from Amit for sale of Dell laptop” असे टाईप करत आहे.
05:53 विंडोच्या खाली असलेले Add payment बटण क्लिक करा.
05:58 Customer payment has been successfully entered” असा मेसेज दिसेल.
06:04 त्याखाली विविध transactions साठी वेगवेगळ्या links दिसतील.
06:09 payment चा तपशील बघण्यासाठी View this customer payment लिंक क्लिक करा.
06:15 शेवटी, विंडोच्या खाली असलेल्या Close लिंकवर क्लिक करा.
06:20 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

06:26 या पाठात आपण,

Sales Quotation Entry

Sales Order Entry

06:33 Make Delivery आणि Sales Order Inquiry करायला शिकलो.
06:38 असाईनमेंट म्हणून नवी Sales Quotation Entry करा.
06:42 अधिक तपशीलासाठी या पाठाच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या.
06:47 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

06:55 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

07:05 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.


07:09 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


07:15 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेल यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali