Scilab/C2/Why-Scilab/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:38, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Why Scilab वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण साईलॅब पॅकेजसची क्षमता आणि साईलॅबमध्ये बदलण्यास आपल्याला त्याचे काय फायदे होतील त्याबद्दल आपण शिकू. |
00:16 | साईलॅब, विनामुल्य आणि खुले स्त्रोत, वापरकर्ता अनुकूल न्यूमरिकल आणि कम्प्युटेशनल पॅकेज आहे. |
00:23 | हा अभियांत्रिकी व विज्ञानाच्या विविध स्ट्रीममध्ये वापरला जातो. |
00:28 | हे Windows, Linux आणि Mac OS/X नामक विविध ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे. |
00:35 | साइअन्टिफिक म्हणून “Sci” आणि लैब्रटॉरी म्हणून “Lab” जोडून साईलॅबला उल्लेखनिय केले आहे. |
00:43 | साईलॅब एक विनामुल्य व खुले स्त्रोत सॉफ्टवेअर आहे, कारण वापरकर्ते: |
00:48 | सोर्स कोड बघून संपादीत करू शकतात. |
00:51 | सोर्स कोडचा पुनर्वितरण आणि सुधारणा करू शकतात. |
00:55 | कोणत्याही उद्देशासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. |
00:59 | हे खाजगी उद्योगांसाठी, उद्योजक, संरक्षण स्थापना, |
01:05 | संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी स्पष्ट रूपाने लाभदायक आहे. |
01:12 | एक संस्था म्हणून, FOSS टूल्सला जर अपण सानुकूल केले तर कमर्शियल पॅकेजींची चोरी पूर्णपणे टाळू शकतो. |
01:20 | साईलॅब खुले स्त्रोत सॉफ्टवेअर असल्यामुळे त्याला आपण शलिय पातळीवर जर शिकलो तर आपण नंतर उद्योगामध्ये त्याच्या कवशल्यांचा वापर केला जाऊ शकतो. |
01:29 | साईलॅब, सह विविध टूल बॉक्सेस, जे ही विनामूल्य आहेत, जसे की |
01:36 | मेट्रिक्स ऑपरेशन |
01:38 | कंट्रोल सिस्टम |
01:40 | इमेज आणि वीडियो प्रोसेसिंग ऑपरेशन्स करू शकतात. |
01:43 | (सीरियल टूलबॉक्स) चा वापर करून हार्डवेयरचे वास्तविक-वेळेचे नियंत्रण. |
01:48 | (HART टूलबॉक्स) चा वापर करून Data Acquisition Systems/Cards ची इंटरफेसिंग |
01:54 | (Xcos-Block Diagram Simulator) यांच्या मदतीने सिम्युलेशन. |
01:59 | प्लॉटिंग |
02:01 | हार्डवेयर इन लूप म्हणजे (HIL) सिम्यूलेशन: |
02:06 | हार्डवेअर-इन-लूप, लूपमध्ये वास्तविक घटक जोडण्याद्वारे शुद्ध वास्तविक वेळेचे सिम्युलेशनशी वेगळा असतो. |
02:14 | साईलॅब, 'Single Board Heater System device' सह संयोजनामध्ये कंट्रोल सिस्टम संबंधित प्रयोग करण्यासाठी HIL सेटअप म्हणून वापरले जाते. |
02:26 | साईलॅबसाठी वाक्यरचना अतिशय सोपे आहे. |
02:29 | अनेक सांख्यिकीय प्रश्नांचे समाधान पारंपारिक भाषासारखे जसे Fortran, C, किंवा C ++ च्या तुलनेत साईलॅब मध्ये कोडिंग कमी ओळींमध्ये व्यक्त केले जाऊ शकते. |
02:42 | अनेक प्रसिद्ध प्रोप्रायटरी पॅकेज सारखे साईलॅबमध्ये सांख्यिकीय मोजणीसाठी “State-of-art” लायब्ररी जसे- LAPACK चा वापर केला जातो. |
02:52 | येथे खूप मोठे वापरकर्ता समुदाय आहे, जे साईलॅबचे वापर आणि समर्थन, ह्या स्वरुपात खूप मोठे योगदान केले आहेत जसे की, |
03:00 | मेलिंग यादी, |
03:02 | Usenet ग्रुप म्हणजे (इंटरनेट डिस्कशन फॉरम्स), आणि वेबसाइट. |
03:07 | साईलॅब, आणि त्याचे टूल बॉक्सस, मेलिंग याद्यांबद्दल अधिक माहितीसाठी, 'scilab.org' किंवा 'scilab.in' वेबसाइट वर भेट द्या. |
03:18 | काही संघटना, जे साईलॅबचे फार यशस्वीरित्या वापर करत आहेत, खालीलपैकी |
03:23 | CNES जी (फ्रेंच स्पेस सॅटेलाइट एजेन्सी) आहे. |
03:28 | (इक्वॉलिस) |
03:31 | टेकपॅशनटेक आणि |
03:33 | संशोधन आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आय आय टी बॉमबे. |
03:37 | आय आय टी बॉमबे मधील NMEICT प्रकल्पाच्या माध्यमातून साईलॅबचे प्रचार-प्रसारसाठी केलेली काही क्रियाकलाप खालीलपैकी आहेत: |
03:45 | लॅब माइग्रेशन म्हणजे ( सर्व कम्प्युटेशनल प्रयोगशाळांना 'साईलॅब' मध्ये स्थलांतरित करणे.) |
03:51 | वर्चुअल लॅब्ज म्हणजे (सिंगल बोर्ड हीटर सिस्टमसाठी दूरस्थ प्रवेश आहे) |
03:56 | या व्यतिरिक्त, FOSSEE प्रोजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. सध्या 'Python' आणि 'Scilab' वर लक्ष केंद्रीत करत आहे. |
04:07 | या वेळी आमच्याकडे 'साईलॅब' वरील अनेक स्पोकन ट्यूटोरियल्स आहेत. |
04:12 | भारतात साईलॅबचे प्रयत्न, scilab.in. वेबसाईटद्वारे समन्वित आहे. |
04:18 | येथे काही आकर्षक प्रॉजेक्ट आहेत. त्यापैकी एक टेक्स्टबुक कंपॅनियन आहे, जो साईलॅबला वापरून मानक पाठ्यपुस्तकाची सोडवलेली उदाहरणांची कोडिंग करतो. |
04:28 | लिंक प्रॉजेक्ट वापरकर्त्यांना माहीत असलेले साईलॅब दस्ताएवेजांना क्रमबद्ध करण्यास अनुमती देतो. |
04:34 | साईलॅब कार्यशाळांना आयोजित करण्यास आम्ही मद्दत करतो. |
04:38 | आमच्याकडे दोन मेलिंग यादी आहेत, ज्यामध्ये एक घोषणा आणि दुसरे चर्चेसाठी. |
04:43 | आमच्या सर्व कार्यात तुम्हाला सहभागी होण्यास निमंत्रित करतो/ इच्छितो. |
04:47 | स्पोकन ट्यूटोरियल्स वर पुन्हा जाऊ. |
04:50 | बोललेला भाग, विविध भारतीय भाषांमध्ये देखील उपलब्ध होतील. |
04:56 | हे spoken-tutorial.org वेबसाइट वर उपलब्ध आहेत. |
05:01 | हे ट्यूटोरियल्स साईलॅब प्रशिक्षणामध्ये 0 (शून्य) पातळीवर आहेत. |
05:06 | हे ट्यूटोरियल्स अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत. |
05:10 | आम्ही या मार्गाच्या माध्यमातून अनेक FOSS प्रणाली पूर्ण करू इच्छितो. |
05:14 | ह्यावर आपल्या अभिप्रायाचा स्वागत करतो. |
05:17 | सहभागी होण्यास देखील स्वागत करतो: |
05:19 | सॉफ्टवेअरची बाह्यरेखा लिहिण्यास. |
05:22 | मूळ स्क्रिप्ट लिहिण्यास. |
05:24 | स्पोकन ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास. |
05:27 | स्क्रिप्टला विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यास. |
05:31 | स्क्रिप्ट वापरून भारतीय भाषांतून आवाज डब करण्यास. |
05:35 | वरील सर्व ट्यूटोरियलची आपली उजळणी आणि अभिप्राय देण्यास. |
05:39 | हे स्पोकन ट्यूटोरियल्स वापरुन कार्यशाळा आयोजित करण्यास आपला स्वागत करतो. |
05:44 | स्पोकन ट्यूटोरियल्स वर सामर्थ्य अभ्यास आयोजित करण्यास देखील आमंत्रित करतो. |
05:49 | आम्ही ऑडिओ, व्हिडिओ, स्वयंचलित भाषांतर इत्यादीसाठी तंत्रज्ञान समर्थन करण्यास तज्ञयांना देखील शोधत आहोत. |
05:57 | या सर्व कार्यांसाठी आमच्याकडे अर्थसहाय्य आहे. |
06:00 | हे स्पोकन ट्युटोरियल, विनामूल्य आणि खुले स्त्रोत सॉफ्टवेअरमधील विज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षण अंतर्गत (FOSSEE) तयार केलेले आहेत. |
06:08 | FOSSEE प्रॉजेक्ट बद्दल अधिक माहिती fossee.in किंवा scilab.in वेबसाइट वर उपलब्ध आहे. |
06:16 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
06:22 | अधिक माहितीसाठी http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro. या साईट वर भेट द्या. |
06:31 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
06:34 | सहभागासाठी धन्यवाद. |