Scilab/C2/Why-Scilab/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Why Scilab वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण साईलॅब पॅकेजसची क्षमता आणि साईलॅबमध्ये बदलण्यास आपल्याला त्याचे काय फायदे होतील त्याबद्दल आपण शिकू.
00:16 साईलॅब, विनामुल्य आणि खुले स्त्रोत, वापरकर्ता अनुकूल न्यूमरिकल आणि कम्प्युटेशनल पॅकेज आहे.
00:23 हा अभियांत्रिकी व विज्ञानाच्या विविध स्ट्रीममध्ये वापरला जातो.
00:28 हे Windows, Linux आणि Mac OS/X नामक विविध ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे.
00:35 साइअन्टिफिक म्हणून “Sci” आणि लैब्रटॉरी म्हणून “Lab” जोडून साईलॅबला उल्लेखनिय केले आहे.
00:43 साईलॅब एक विनामुल्य व खुले स्त्रोत सॉफ्टवेअर आहे, कारण वापरकर्ते:
00:48 सोर्स कोड बघून संपादीत करू शकतात.
00:51 सोर्स कोडचा पुनर्वितरण आणि सुधारणा करू शकतात.
00:55 कोणत्याही उद्देशासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.
00:59 हे खाजगी उद्योगांसाठी, उद्योजक, संरक्षण स्थापना,
01:05 संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी स्पष्ट रूपाने लाभदायक आहे.
01:12 एक संस्था म्हणून, FOSS टूल्सला जर अपण सानुकूल केले तर कमर्शियल पॅकेजींची चोरी पूर्णपणे टाळू शकतो.
01:20 साईलॅब खुले स्त्रोत सॉफ्टवेअर असल्यामुळे त्याला आपण शलिय पातळीवर जर शिकलो तर आपण नंतर उद्योगामध्ये त्याच्या कवशल्यांचा वापर केला जाऊ शकतो.
01:29 साईलॅब, सह विविध टूल बॉक्सेस, जे ही विनामूल्य आहेत, जसे की
01:36 मेट्रिक्स ऑपरेशन
01:38 कंट्रोल सिस्टम
01:40 इमेज आणि वीडियो प्रोसेसिंग ऑपरेशन्स करू शकतात.
01:43 (सीरियल टूलबॉक्स) चा वापर करून हार्डवेयरचे वास्तविक-वेळेचे नियंत्रण.
01:48 (HART टूलबॉक्स) चा वापर करून Data Acquisition Systems/Cards ची इंटरफेसिंग
01:54 (Xcos-Block Diagram Simulator) यांच्या मदतीने सिम्युलेशन.
01:59 प्लॉटिंग
02:01 हार्डवेयर इन लूप म्हणजे (HIL) सिम्यूलेशन:
02:06 हार्डवेअर-इन-लूप, लूपमध्ये वास्तविक घटक जोडण्याद्वारे शुद्ध वास्तविक वेळेचे सिम्युलेशनशी वेगळा असतो.
02:14 साईलॅब, 'Single Board Heater System device' सह संयोजनामध्ये कंट्रोल सिस्टम संबंधित प्रयोग करण्यासाठी HIL सेटअप म्हणून वापरले जाते.
02:26 साईलॅबसाठी वाक्यरचना अतिशय सोपे आहे.
02:29 अनेक सांख्यिकीय प्रश्नांचे समाधान पारंपारिक भाषासारखे जसे Fortran, C, किंवा C ++ च्या तुलनेत साईलॅब मध्ये कोडिंग कमी ओळींमध्ये व्यक्त केले जाऊ शकते.
02:42 अनेक प्रसिद्ध प्रोप्रायटरी पॅकेज सारखे साईलॅबमध्ये सांख्यिकीय मोजणीसाठी “State-of-art” लायब्ररी जसे- LAPACK चा वापर केला जातो.
02:52 येथे खूप मोठे वापरकर्ता समुदाय आहे, जे साईलॅबचे वापर आणि समर्थन, ह्या स्वरुपात खूप मोठे योगदान केले आहेत जसे की,
03:00 मेलिंग यादी,
03:02 Usenet ग्रुप म्हणजे (इंटरनेट डिस्कशन फॉरम्स), आणि वेबसाइट.
03:07 साईलॅब, आणि त्याचे टूल बॉक्सस, मेलिंग याद्यांबद्दल अधिक माहितीसाठी, 'scilab.org' किंवा 'scilab.in' वेबसाइट वर भेट द्या.
03:18 काही संघटना, जे साईलॅबचे फार यशस्वीरित्या वापर करत आहेत, खालीलपैकी
03:23 CNES जी (फ्रेंच स्पेस सॅटेलाइट एजेन्सी) आहे.
03:28 (इक्वॉलिस)
03:31 टेकपॅशनटेक आणि
03:33 संशोधन आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आय आय टी बॉमबे.
03:37 आय आय टी बॉमबे मधील NMEICT प्रकल्पाच्या माध्यमातून साईलॅबचे प्रचार-प्रसारसाठी केलेली काही क्रियाकलाप खालीलपैकी आहेत:
03:45 लॅब माइग्रेशन म्हणजे ( सर्व कम्प्युटेशनल प्रयोगशाळांना 'साईलॅब' मध्ये स्थलांतरित करणे.)
03:51 वर्चुअल लॅब्ज म्हणजे (सिंगल बोर्ड हीटर सिस्टमसाठी दूरस्थ प्रवेश आहे)
03:56 या व्यतिरिक्त, FOSSEE प्रोजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. सध्या 'Python' आणि 'Scilab' वर लक्ष केंद्रीत करत आहे.
04:07 या वेळी आमच्याकडे 'साईलॅब' वरील अनेक स्पोकन ट्यूटोरियल्स आहेत.
04:12 भारतात साईलॅबचे प्रयत्न, scilab.in. वेबसाईटद्वारे समन्वित आहे.
04:18 येथे काही आकर्षक प्रॉजेक्ट आहेत. त्यापैकी एक टेक्स्टबुक कंपॅनियन आहे, जो साईलॅबला वापरून मानक पाठ्यपुस्तकाची सोडवलेली उदाहरणांची कोडिंग करतो.
04:28 लिंक प्रॉजेक्ट वापरकर्त्यांना माहीत असलेले साईलॅब दस्ताएवेजांना क्रमबद्ध करण्यास अनुमती देतो.
04:34 साईलॅब कार्यशाळांना आयोजित करण्यास आम्ही मद्दत करतो.
04:38 आमच्याकडे दोन मेलिंग यादी आहेत, ज्यामध्ये एक घोषणा आणि दुसरे चर्चेसाठी.
04:43 आमच्या सर्व कार्यात तुम्हाला सहभागी होण्यास निमंत्रित करतो/ इच्छितो.
04:47 स्पोकन ट्यूटोरियल्स वर पुन्हा जाऊ.
04:50 बोललेला भाग, विविध भारतीय भाषांमध्ये देखील उपलब्ध होतील.
04:56 हे spoken-tutorial.org वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
05:01 हे ट्यूटोरियल्स साईलॅब प्रशिक्षणामध्ये 0 (शून्य) पातळीवर आहेत.
05:06 हे ट्यूटोरियल्स अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत.
05:10 आम्ही या मार्गाच्या माध्यमातून अनेक FOSS प्रणाली पूर्ण करू इच्छितो.
05:14 ह्यावर आपल्या अभिप्रायाचा स्वागत करतो.
05:17 सहभागी होण्यास देखील स्वागत करतो:
05:19 सॉफ्टवेअरची बाह्यरेखा लिहिण्यास.
05:22 मूळ स्क्रिप्ट लिहिण्यास.
05:24 स्पोकन ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास.
05:27 स्क्रिप्टला विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यास.
05:31 स्क्रिप्ट वापरून भारतीय भाषांतून आवाज डब करण्यास.
05:35 वरील सर्व ट्यूटोरियलची आपली उजळणी आणि अभिप्राय देण्यास.
05:39 हे स्पोकन ट्यूटोरियल्स वापरुन कार्यशाळा आयोजित करण्यास आपला स्वागत करतो.
05:44 स्पोकन ट्यूटोरियल्स वर सामर्थ्य अभ्यास आयोजित करण्यास देखील आमंत्रित करतो.
05:49 आम्ही ऑडिओ, व्हिडिओ, स्वयंचलित भाषांतर इत्यादीसाठी तंत्रज्ञान समर्थन करण्यास तज्ञयांना देखील शोधत आहोत.
05:57 या सर्व कार्यांसाठी आमच्याकडे अर्थसहाय्य आहे.
06:00 हे स्पोकन ट्युटोरियल, विनामूल्य आणि खुले स्त्रोत सॉफ्टवेअरमधील विज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षण अंतर्गत (FOSSEE) तयार केलेले आहेत.
06:08 FOSSEE प्रॉजेक्ट बद्दल अधिक माहिती fossee.in किंवा scilab.in वेबसाइट वर उपलब्ध आहे.
06:16 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
06:22 अधिक माहितीसाठी http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro. या साईट वर भेट द्या.
06:31 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
06:34 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana