BASH/C2/Introduction-to-BASH-Shell-Scripting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Introduction to BASH Shell scripting
Author: Manali Ranade
Keywords: BASH, Shell, scripting
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Introduction to BASH shell scriptingवरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात शिकणार आहोत,
|
00:10 | Shellsचे विविध प्रकार |
00:13 | Bash Shell स्क्रिप्ट लिहीणे |
00:16 | आणि ते कार्यान्वित करणे. |
00:18 | ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे. |
00:25 | नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
|
00:32 | ह्या पाठासाठी आपण वापरू, |
00:35 | * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00:39 | GNU Bash वर्जन 4.1.10. |
00:43 | सरावासाठी कृपया GNU bash चे4किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00:50 | सुरूवातीला परिचय करून घेऊ. |
00:53 | Bash Shell म्हणजे काय ते पाहू. |
00:56 | * Bash Shell हे कमांड लँग्वेज इंटरप्रीटर आहे जे कमांडस कार्यान्वित करते. |
01:02 | * ह्या कमांडस स्टँडर्ड इनपुट डिव्हाईसमधून वाचल्या जातात. |
01:07 | * हे इनपुट डिव्हाईस |
01:09 | *तुमचा कीबोर्ड |
01:11 | * किंवा सिंपल टेक्स्ट फाईल असू शकते. |
01:14 | Bash Shell म्हणजे काय ते पाहू. |
01:16 | कीबोर्डवरील Ctrl+Alt+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
01:24 | हे Gnome टर्मिनल उघडेल. |
01:27 | आपल्या shell चा प्रकार तपासण्यासाठी टाईप करा echo space dollar sign SHELL (कॅपिटलमधे) |
01:38 | एंटर दाबा. |
01:40 | slash bin slash bashअसे आऊटपुट पुढच्या ओळीवर प्रिंट झालेले दिसेल. |
01:47 | हे आपणBash Shellवापरत असल्याचे दाखवते. |
01:51 | आता उपलब्ध असलेल्या विविध Shells बद्दल जाणून घेऊ. |
01:56 | Bourne Shellच्या स्लाईडवर परत जाऊया. |
02:00 | * हे स्टीफन बोर्न ह्यांनी लिहिलेले ओरिजनल UNIX shellहोते. |
02:06 | *आजचे आधुनिक shells देत असलेल्या युजरशी संवाद करण्याच्या क्षमतेची यात उणीव होती. |
02:11 | C Shell |
02:12 | Bourne Shell मधे अभाव असलेली फीचर्स हे प्रदान करते. |
02:16 | K Shell |
02:17 | हे डेव्हिड कॉर्न ह्यांनी बनवले आहे. |
02:20 | ह्यामधे B Shellआणि C Shellह्या दोहोंची, तसेच काही अधिक फीचर्स समाविष्ट आहेत. |
02:27 | Bash Shell |
02:30 | * Bash Shell हे GNU प्रोजेक्टने विकसीत केले आहे. |
02:32 | * हे B Shell लँग्वेजवर आधारित आहे. |
02:35 | * ह्यामधे C आणि K Shellsची फीचर्स समाविष्ट आहेत. |
02:40 | TC Shell |
02:41 | *FreeBSD Shell मधे आणि त्यापासून निर्माण झालेल्या शेलमधे हे डिफॉल्ट असते. |
02:46 | Z shell |
02:49 | * युजरशी संवाद साधण्यासाठी ह्या Shell ची रचना केली आहे. |
02:52 | * ह्यामधेksh, bash आणि tcshच्या अनेक उपयुक्त फीचर्सचा समावेश आहे. |
02:58 | आता Bash Shell स्क्रिप्ट म्हणजे काय ते पाहू. |
03:02 | Bash Shell स्क्रिप्ट मधे साध्या text file मधे Bash कमांडसची मालिका असते. |
03:08 | * कमांडस टाईप करण्याऐवजी ही टेक्स्ट फाईल कार्यान्वित करण्यास हे Shell ला सांगते. |
03:15 | आता साधी Bash स्क्रिप्ट कशी लिहायची ते पाहू. |
03:20 | echo कमांड वापरून बघू जी टर्मिनलवर Hello World प्रिंट करेल.
|
03:25 | टर्मिनलवर जा. |
03:29 | आता टाईप करा echo space डबल कोटसमधे Hello world |
03:35 | एंटर दाबा. |
03:37 | हे टर्मिनलवर Hello Worldप्रिंट करेल. |
03:40 | कमांडने अपेक्षेप्रमाणे कार्य केले आहे. |
03:43 | आता ही कमांड फाईलमधे वापरायची असल्यास, |
03:47 | ही कमांड फाईलमधे लिहून फाईल कार्यान्वित करा. |
03:52 | ह्यासाठी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरू. |
03:57 | तुम्ही आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
04:00 | मला फाईल Desktopवर बनवायची आहे. |
04:03 | टाईप करा cd space Desktop |
04:07 | एंटर दाबा. |
04:09 | टाईप करा gedit space hello अंडरस्कोर world डॉट sh space &'(अँपरसँडचे चिन्ह) |
04:20 | Gedit हा टेक्स्ट एडिटर आहे. Hello अंडरस्कोर world डॉट sh हे फाईलचे नाव आहे. |
04:27 | प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी & (अँपरसँडचे चिन्ह)वापरले आहे. |
04:32 | एंटर दाबा. |
04:33 | geditद्वारे hello_world.sh नावाची नवी फाईल उघडली आहे. |
04:40 | टाईप करा hash exclamation mark front slash bin front slash bash |
04:47 | प्रत्येक bash स्क्रिप्टची ही पहिली ओळ असते. |
04:51 | याला shebang किंवा bang लाईन म्हणतात. |
04:55 | एंटर दाबा. |
04:57 | आता फाईलमधे कॉमेंट समाविष्ट करण्यासाठी टाईप करा |
05:00 | hash space my first Bash script |
05:06 | लक्षात ठेवा hash नंतर येणारी कुठलीही ओळ कॉमेंट समजली जाते. |
05:11 | Bash इंटरप्रीटरकडून commentsसोडून दिल्या जातील. |
05:15 | आता आपण आधी वापरलेल्या कमांड समाविष्ट करू शकतो. |
05:19 | एंटर दाबा. |
05:20 | टाईप करा echo space डबल कोटसमधे Hello world |
05:27 | एंटर दाबा. |
05:28 | टाईप करा echo space dollar sign SHELL (कॅपिटलमधे) |
05:34 | एंटर दाबा. |
05:35 | टाईप करा echo space backtick date backtick |
05:41 | backtickहे चिन्ह tilde हे चिन्ह असलेल्या बटणावर आहे. |
05:47 | फाईल सेव्ह करण्यासाठी Save वर क्लिक करा. |
05:50 | कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा. |
05:55 | प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवायची आहे. |
05:58 | टाईप करा chmod space plus x space hello underscore world dot sh |
06:09 | एंटर दाबा. |
06:12 | टाईप करा |
06:14 | dot slash hello underscore world dot sh |
06:19 | एंटर दाबा. |
06:22 | आपल्याला टर्मिनलवर Hello Worldदिसेल. |
06:27 | पुढच्या ओळीवर shell चा प्रकार दाखवलेला आहे. म्हणजेच slash bin slash bash |
06:32 | आणि दिवस, महिना, वेळ, टाईम झोन आणि वर्ष दाखवलेले आहे. |
06:38 | प्रत्येक सिस्टीमनुसार हे आऊटपुट बदलू शकते. |
06:43 | स्लाईडसवर परत जाऊ. थोडक्यात, |
06:46 | आपण शिकलो, |
06:48 | * Shellsचे विविध प्रकार |
06:50 | * Bash Shell |
06:51 | *Bash Shell स्क्रिप्ट |
06:52 | सिंपलShell स्क्रिप्ट लिहून ती कार्यान्वित करणे. |
06:57 | “Welcome to Bash learning” असा मेसेज दाखवणारी सिंपल स्क्रिप्ट असाईनमेंट म्हणून लिहा.
|
07:03 | * आणि वेगवेगळ्या ओळींवर (अॅस्टेरिक्स ). |
07:06 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:10 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:13 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:17 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:20 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:22 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:26 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:34 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:39 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:45 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken tutorial.org\NMEICT-Intro |
07:51 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
07:56 | सहभागासाठी धन्यवाद.
|