Java/C2/Numerical-Datatypes/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:07, 25 November 2014 by Ashwini (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Java मधीलNumerical Datatypes वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:10 Java मधील विविधNumerical Datatypes,
00:13 numerical data संचित करण्यासाठी त्यांचा वापर करणे.
00:18 येथे
  • Ubuntu 11.10,
  • JDK 1.6 आणि
  • Eclipse 3.7.0 (3.7) वापरणार आहोत.
00:27 यासाठीEclipse मध्येjava program लिहिता आणि कार्यान्वित करता यायला हवा.
00:34 नसल्यास संबंधित ट्युटोरियल आपल्या वेबसाईटवर पहा.
00:42 पूर्णांक संख्या संचित करण्यासाटीint data type,
00:47 आणि अपूर्णांक संख्येसाठीfloat data type वापरतात.
00:52 प्रथम पूर्णांक संख्या घोषित करून ती वापरू .
01:02 Eclipse IDE आणि उर्वरितcode साठी आपल्याकडे योग्य आराखडा बनवलेला आहे.
01:10 NumericalData हाclass बनवून त्यातmain method समाविष्ट केली आहे.
01:15 संख्या संचित कशी करायची ते पाहू.
01:20 int distance equal to 28
01:27 हेstatement,distance ह्या नावात पूर्णांक संख्या संचित करेल.
01:33 distance नावाचाinteger variable आहे.
01:37 संचित केलेली व्हॅल्यूprint करण्यासाठीdistance हे व्हेरिएबल वापरू शकतो.
01:47 System dot out dot println कंसातdistance
02:01 हेstatementdistance ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यूprint करेल.
02:06 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:14 distance मध्ये28 ही व्हॅल्यू संचित होऊन तीprint झाली आहे.
02:21 व्हेरिएबलमध्ये संचित केलेली व्हॅल्यू बदलू.
02:25 28 च्या जागी24 करा.
02:29 सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:34 आऊटपुटमध्ये बदल झालेला दिसेल.
02:39 int मध्ये ऋण संख्या ही संचित करता येतात.
02:42 24 च्या जागीवजा 25 करा.
02:48 सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:56 ऋण संख्याint व्हेरिएबलमध्ये संचित करता येतात हे दिसले.
03:02 programming साठीint Data type पुरेसा आहे.
03:06 परंतु ह्यामध्ये संचित व्हॅल्यूजवर काही मर्यादा आहेत.
03:10 ह्यामध्ये मोठी व्हॅल्यू संचित करून काय होते ते पाहू.
03:25 ह्या संख्येखालीलाल रेघ दिसत आहे, जीerror असल्याचे दाखवते.
03:34 The number is out of range for a variable of the type int हाerror message मिळेल.
03:42 int 32 bits memory घेते. त्यामध्ये वजा2 घात31 ते2 घात'31 मधील व्हॅल्यू संचित करता येते.
03:49 ह्यापेक्षा मोठ्या संख्येसाठीJava मध्येlong data type आहे.
03:54 मोठ्या संख्येसाठी आपण तो वापरू.
03:59 int च्या जागीlong करा.
04:04 संख्येच्या शेवटीcapital L समाविष्ट करा.
04:11 Ctrl S दाबून सेव्ह करा.
04:16 कुठलीहीerror दिसणार नाही.
04:19 कार्यान्वित करण्यासाठीCtrl F11 दाबा.value print झालेली दिसेल.
04:27 अशाप्रकारे मोठी संख्याlong व्हेरिएबलमध्ये संचित करू शकतो.
04:32 int व्हेरिएबलमध्ये अपूर्णाक संख्या संचित करून बघू.
04:37 long च्या जागीint करा आणि संख्या23.5 करा.
04:50 आपल्याला येथेerror दिसेल. कारणint मध्ये केवळ पूर्णाक संचित करता येतात.
05:00 अपूर्णाक संख्या संचित करण्यासाठीfloat वापरावे लागते.
05:05 data type बदलूनfloat करा.
05:10 व्हॅल्यूच्या शेवटीf समाविष्ट करा.
05:17 save करा.
05:19 येथेerror दिसणार नाही.
05:22 कार्यान्वित करण्यासाठीControl F11 दाबा.
05:29 अपूर्णाक संख्या संचित करून ती व्हॅल्यूprint केली आहे.
05:37 आताdistance व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलू.
05:46 दाखवल्याप्रमाणे दशांश चिन्हानंतर खूप आकडे टाईप करा.
05:53 save करून कार्यान्वित करा.
06:01 संचित केलेल्या संख्येपेक्षा वेगळे आऊटपुट दिसेल.
06:06 कारण दशांश स्थळांच्या संख्येवर काही मर्यादा आहेत.
06:11 तो पूर्णपणे अचूक दाखवता येत नसल्यास जवळच्या संख्येलाround off केला जातो.
06:18 variables ला नाव देण्याचे नियम पाहू.
06:23 नावाच्या सुरूवातीला2 हा अंक समाविष्ट करा.
06:30 हीsyntax error आहे.
06:34 व्हेरिएबलचे नावalphabet किंवाunderscore ने सुरू व्हावे लागते.
06:40 साधारणपणे व्हेरिएबलच्या सुरूवातीलाunderscore वापरत नाहीत.
06:45 आता एखादी संख्या व्हेरिएबलच्या नावाच्या शेवटी समाविष्ट करा .
06:55 कोणतीहीerror दिसणार नाही.
06:59 व्हेरिएबलच्या नावात अंक असू शकतात पण सुरूवातीला नाही.
07:04 आता नावाच्या मध्येunderscore समाविष्ट करा.
07:15 कोणतीहीerror दिसणार नाही.
07:17 म्हणजे व्हेरिएबलच्या नावातunderscore वापरता येते.
07:22 परंतु नावात इतर कोणतीही चिन्हे वापरल्यासsyntax किंवा इतरerrors मिळतात.
07:28 अशाप्रकारेJava मध्येnumerical data संचित करता येतो.
07:35 हा पाठ येथे संपला.
07:38 ह्यात आपण अनेक numerical datatypes,
07:44 numerical data संचित करणे,
07:46 आणि व्हेरिएबल्सला नाव देण्याचे नियम शिकलो.
07:51 assignment.
07:53 इतरnumerical data types हेint आणि
07:56 float पेक्षा कसे वेगळे आहेत ते बघा.
08:00 Java tutorials ह्याlink वर उपलब्ध आहेत.
08:05 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:14 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:24 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:39 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:51 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद .

Contributors and Content Editors

Ashwini, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana