PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-7/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:22, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | ह्या भागात आपण एक सोपा प्रोग्रॅम बनवणार आहोत. |
00:06 | ज्यामध्ये सूचीतून नाव सिलेक्ट करता येईल. |
00:15 | तसेच येथे आपण माहितीचा एखादा भाग म्हणजे, नाव अपडेट करणार आहोत. |
00:25 | उदाहरणार्थ "firstname" |
00:28 | येथे सूचीतून रेकॉर्ड सिलेक्ट करून नंतर माहिती अपडेट करणार आहोत. |
00:33 | पेजमधील अनावश्यक डेटा काढून टाकू. |
00:38 | echo ची गरज नाही. |
00:40 | ह्या form मध्ये बदल करणार आहोत त्यामुळे ह्याची आवश्यकता नाही. |
00:47 | ते डिलिट करा. ह्या कशाचीही गरज नाही. |
00:52 | केवळ firstname आणि lastname ठेवू या. Date of birth, gender ची गरज नाही. |
00:59 | हे देखील डिलिट करा. |
01:04 | हे ठीक आहे. ह्या पाठातील माहिती परिपूर्ण व अचूकही नाही. |
01:14 | परंतु या पाठात आपण html select boxes मध्ये रेकॉर्डस कसे apply करायचे ते पाहणार आहोत. |
01:22 | तसेच सिलेक्ट केलेल्या रेकॉर्डमधील माहिती updateकशी करायची ते पाहणार आहोत. |
01:31 | येथे मी while loop च्या आत डेटा लिहित आहे. |
01:45 | येथे html डेटा लिहू. |
01:47 | येथे echo करणार आहोत. |
01:55 | त्याआधी खाली जाऊ. |
01:57 | येथे select box साठी select area बनवू. |
02:01 | हा drop down box आहे. प्रत्येक boxसाठी आपल्याकडे option आहे. |
02:14 | उदाहरणार्थ 1 किंवा 2. येथे जाऊनrefresh करू या. |
02:27 | हा dialogue box काढून टाकू. |
02:30 | येथे आपल्याला 1 किंवा 2 दिसत आहेत . हा html code आहे. |
02:35 | हे option boxes वापरून आपण रेकॉर्डस सर्च करणार आहोत. |
02:40 | प्रत्येक रेकॉर्डला option name देऊ . |
02:43 | हा भाग लूप मधील प्रत्येक रेकॉर्डसाठी रिपीट होईल. लूपच्या बाहेर html codeचा पहिला भाग echoकरू. |
03:00 | येथे "select" आणि name equals "name" टाईप करा. |
03:08 | किंवा name ऐवजी people name टाईप करा. |
03:13 | येथे while loop च्या बाहेर forward slash आणि select हा end tag echo करू. |
03:21 | हे while loop मध्ये समाविष्ट केलेले नाही कारण ते आवश्यक असलेल्या optionच्या भागाऐवजी start आणि end tags रिपीट करत राहिल. |
03:36 | येथे option चा भाग loop च्या आत असेल. |
03:39 | "firstname" echo करू. |
03:41 | प्रत्येक रेकॉर्डसाठी option code echo होईल. |
03:48 | याआधी आपण "option" आणि "option end" लिहिले होते. |
03:52 | जे पुन्हा पुन्हा लिहावे लागले होते. |
03:56 | येथे "select", येथे "select end" आहे. |
03:58 | हे आणि हे एकदा echo झाले पाहिजे. आणि हे database किंवा table मधील प्रत्येक रेकॉर्डसाठी echo होईल. |
04:10 | हे रिफ्रेश करून तपासू. |
04:12 | येथे काहीच दिसत नाही. |
04:14 | मागे जाऊन कोठे चूक आहे ते शोधू. "if" statement मध्ये बदल करणे आवश्यक आहे. |
04:25 | "submit" button नको असल्याने डिलिट करू. |
04:28 | आता चूक नसेल असे समजून रिफ्रेश करू. डेटाबेसमधील सर्व first name असलेला लिस्ट बॉक्स दिसेल. |
04:39 | हे अजून चांगले दिसण्यासाठी "surname" किंवा "lastname" समाविष्ट करू. |
04:46 | रिफ्रेश करा. html code वापरण्याची ही सोपी पध्दत आहे. |
04:52 | आता "option" बद्दल. option पुढे name equal "id" टाईप करा. |
05:00 | रिफ्रेश करून source page वर जा. प्रत्येकासाठी 1,2,3,4 आलेले दिसेल. |
05:13 | हे अतिशय उपयोगी आहे. कारण नावांऐवजी आपणunique records द्वारे update करू शकतो. |
05:23 | येथे update form बनवू. |
05:27 | "select" नंतर input box समाविष्ट करू , ज्याचा टाईप "text" असेल. |
05:33 | नाव to change असेल, हे आपण काय बदलणार आहोत ते आहे. |
05:40 | अजून एकbutton बनवू, ज्याचा input element submit आणि त्याची व्हॅल्यू "change" असेल. |
05:53 | उदाहरण म्हणून first name बदलू. |
05:58 | हा आपला form आहे. |
06:00 | येथे "name" निवडायचे ज्यात बदल करायचा आहे. |
06:04 | "Alex" नाव बदलून "Alexander" करा. Change वर क्लिक करा. |
06:10 | येथे काहीच घडले नाही. |
06:12 | हे formमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. |
06:18 | हे थोडे नीट करू म्हणजे समजेल. |
06:23 | येथे वर जाऊन form ची सुरूवात करू. action बरोबर "mysql dot php" म्हणजे ह्याक्षणी आपण ज्या पेजवर आहोत. |
06:33 | आपण हे दुस-या पानावर करणार आहोत. |
06:36 | येथे "mysql update dot php" नाव देऊ. |
06:40 | त्यामुळे हे समजायला सोपे जाईल. |
06:45 | रिफ्रेश केल्यावर नवे पेज मिळालेले नाही. |
06:52 | येथे ही फाईल तयार करू. |
06:55 | फाईलला "mysql underscore update dot php" नाव देऊ. |
07:00 | आता php tags लिहू. |
07:02 | डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "connect dot php" ची आवश्यकता आहे. |
07:14 | बदलत असलेल्या nameची व्हॅल्यूही हवी आहे. |
07:17 | म्हणून peoplename घेऊ. |
07:20 | टाईप करा "peoplename" equals POST and peoplename. |
07:28 | हे html element चे नाव आहे. |
07:32 | हे 1, 2, 3 कॉल करेल. |
07:36 | हे id आपल्या डेटाबेसमध्ये आहेत. |
07:39 | "tochange" ह्या फिल्डमध्ये आपण नवी व्हॅल्यू टाईप करणार आहोत. |
07:46 | येथे if statement लिहू. टाईप करा if पुढे कंसात peoplename and tochange. |
07:57 | हे तुम्ही दोन्ही व्हॅल्यूज घेतल्याची खात्री करेल. |
08:00 | नंतर टाईप करा "change" equals "mysql query". कंसात "UPDATE people" टाईप करा. हे table चे नाव आहे. |
08:17 | "UPDATE people SET firstname equals tochange" where "firstname equals".... |
08:30 | चुकलो. आपण हे "id" नुसार बदलणार आहोत, बरोबर? |
08:39 | टाईप करा where the "ID" is equal to the value of this "peoplename". |
08:52 | आता मागे जाऊ. |
08:57 | "Kyle" चे नाव बदलायचे आहे. |
09:02 | name equal 2 आहे म्हणजेच "peoplename" ही 2 आहे. |
09:05 | म्हणून या id साठी आपण हे असे बदलत आहोत. |
09:10 | उर्वरित पाठ आपण पुढील भागात बघणार आहोत. |
09:14 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |