Thunderbird/C2/How-to-Use-Thunderbird/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:32, 27 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Thunderbird चा उपयोग कसा करावा, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:07 launcher मध्ये Thunderbird शॉर्टकट जोडणे.
00:10 messages टैग करणे, Quick Filter Sortआणि Thread Messages शिकू.
00:17 आपण,
00:18 Save As आणि Print Messages
00:21 Attach a File
00:22 Archive Messages
00:24 View the Activity Manager सुद्धा शिकू.
00:27 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
00:36 जसे कि आपण Thunderbird नेहेमी वापरतो, यासाठी shortcut आयकॉन तयार करू.
00:43 Thunderbird शॉर्टकट आयकॉन ला Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करु.
00:49 Dash Home वर क्लिक करा.
00:52 Search field मध्ये, Thunderbird टाइप करा.
00:57 Search field च्या खाली Thunderbird चा आयकॉन दिसेल.
01:01 त्यास निवडा. आणि mouse चे डावे बटन सोडू नका.
01:06 आता, आयकॉन Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करा.
01:09 आणि mouse चे डावे बटन सोडा.
01:12 बंद करण्यास Dash Home वर क्लिक करा.
01:14 launcher मध्ये Thunderbird च्या आयकॉन वर क्लिक करा.
01:19 Thunderbird Window उघडेल.
01:23 STUSERONE@gmail.com आयडी च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करा.
01:29 लक्षात घ्या काही मेसेजस बोल्ड आहेत.
01:32 हे अवाचीत मेसेजेस आहेत.
01:35 Get Mail आयकॉन वर क्लिक करा आणि Get All New Messag निवडा.
01:41 आपण gmail आकाउंन्ट चे मेसेजस प्राप्त केले आहेत.
01:45 समजा, या मेसेजेस ना Sender द्वारे क्रमबद्ध करायचे आहे.
01:49 column heading From वर क्लिक करा.
01:52 मेसेजस आता वर्णानुक्रमी क्रमबद्ध झाले आहे.
01:57 पुन्हा एकदा From वर क्लिक करा.
02:01 मेसेजेस उलट्या वर्णानुक्रमानुसार क्रमबद्ध झाले आहे.
02:06 subject नुसार क्रमबद्ध करू.
02:09 Subject वर क्लिक करा.
02:12 मेसेजेस Subject नुसार क्रमबद्ध झालेत.
02:16 हे ट्यूटोरियल थांबवा, आणि हि assignment करा.
02:20 दिनांका नुसार मेसेजेस क्रमबद्ध करा.
02:24 मेसेज tag करू शकता.
02:26 अशा प्रकारे तुम्ही मेसेज सहज ओळखू शकता, जर तुम्हाला पुन्हा खोलायचा असेल तर.
02:32 समान मेसेज एकत्रित करण्यास tag वापरू शकता.
02:37 समजा, mail महत्वाच्या रुपात टैग करायचे आहे.
02:40 इनबॉक्स वर क्लिक करा. पहिला mail निवडा.
02:44 टूलबार च्या Tag आयकॉन वर क्लिक करा आणि Important निवडा.
02:51 लक्ष द्या, तो mail लाल रंग दर्शवेल.
02:54 खालचा पैनल पहा.
02:57 मेल महत्वपूर्ण tag झाला आहे.
03:00 tag काढण्यास mail निवडा.
03:04 टूलबार मधून, Tag icon आणि Important वर पुन्हा क्लिक करा.
03:09 इनबॉक्स च्या पहिल्या मेल ला Important रूपाने आणि दुसऱ्या मेल ला Work रूपाने tag करू.
03:17 समजा आपल्याला उजव्या पैनल मध्ये tag असलेलें mails पहायचे आहेत.
03:22 हे शक्य आहे का?
03:25 तुम्ही मेसेजेस ना चटकन फिल्टर आणि पाहण्यास, Quick Filter टूलबार वापरू शकता.
03:31 टैग मेसेजेस पाहण्यास, Quick Filter टूलबार मध्ये, Tagged आयकॉन वर क्लिक करा.
03:37 फक्त tag केलेले मेसेजस दिसतील.
03:42 Tagged आयकॉन वर पुन्हा क्लिक करू.
03:45 आता आपण सर्व mails पाहू शकतो.
03:49 आता Message Threads शिकू.
03:52 Message Thread म्हणजे काय? सबंधित मेसेज, क्रम किंवा संवाद रुपात दर्शित होते,
03:57 त्यास Message Thread म्हणतात.
04:02 आपण Message Thread चा वापर, सतत प्रवाहामध्ये, सबंधित मेसेजेस पूर्ण संवाद-रूपाने पाहण्यास करतो.
04:10 हे, कसे करावे ते शिकू.
04:14 इनबॉक्स च्या डाव्या कोपऱ्यातील, Message Thread आयकॉन दिसण्यास, Click वर क्लिक करा.
04:21 संवाद रुपात mails दिसतील.
04:24 पूर्ण संवाद पाहण्यासाठी, corresponding thread च्या पुढे Threading symbol वर क्लीक करा.
04:33 पूर्ण संवाद message preview पैनल मध्ये दिसतो.
04:38 Thread व्यू च्या बाहेर येण्यास, Thread आयकॉन वर पुन्हा क्लिक करा.
04:45 फोल्डर मध्ये मेल सेव आणि प्रिंट कसे करायचे शिकू.
04:50 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी:
04:53 आम्ही डेस्क्टॉप वर नवीन फोल्डर तयार केले आहे.
04:56 आणि Saved Mails नाव दिले आहे.
05:00 पहिला मेल निवडू आणि सेव करू.
05:04 मेल वर डबल-क्लिक करा.
05:06 हे वेगळ्या टैब मध्ये उघडते.
05:09 Toolbar मधून File, Save as आणि File वर क्लिक करा.
05:15 The Save Message As डायलॉग बॉक्स दिसेल.
05:19 डेस्क्टॉप साठी ब्राउज करा. Saved Mails फोल्डर निवडा. Save वर क्लिक करा.
05:26 message फोल्डर मध्ये सेव झाला आहे.
05:29 Saved Mails फोल्डर वर जाऊ.
05:33 यावर डबल क्लिक करून उघडा.
05:35 मेल Gedit मध्ये text फाईल च्या रुपात उघडेल.
05:40 बंद करून फाईल च्या बाहेर या.
05:42 तुम्ही templates स्वरुपात मेसेज सेव करू शकता.
05:46 टूलबार मधून file save as आणि templates वर क्लिक करा.
05:52 मेसेज Thunderbird च्या templates फोल्डर मध्ये सेव्ड आहे.
05:56 Thunderbird च्या डाव्या पैनल मध्ये Templates फोल्डर वर क्लिक करा.
06:01 मेल ला निवडून डबल क्लिक करा.
06:04 हे, मुख्य मेल मध्ये,संपर्क सूचीबद्ध सोबत,To एड्रैस फील्ड सोबत वेगळ्या टैब मध्ये उघडेल.
06:13 तुम्ही या मेल च्या कंटेंट मध्ये बदल करू शकता. संपर्क जोडा किंवा डिलीट करा आणि यास पाठवा.
06:20 subject मध्ये 1 अंक जोडा.
06:23 Templates बंद करण्यास, टैब च्या वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या X आयकॉन वर क्लिक करा.
06:29 Save Message डायलॉग बॉक्स दिसेल. Don’t Save वर क्लिक करा.
06:36 आता मेसेज प्रिंट करू.
06:39 Inbox वर क्लिक करा आणि डाव्या पैनल वरून दुसरा mail निवडून त्यावर डबल क्लिक करा.
06:46 हे नवीन टैब मध्ये उघडेल.
06:50 मेन मेन्यु वर File मध्ये जाऊन print निवडा.
06:55 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
06:58 आपण या मेल ची प्रिंट, A4 शिट वर Orientation सोबत Portrait रुपात काढू आणि या मेल ची दोन कॉंपी बनवू.
07:08 Page setup टैब वर क्लिक करा.
07:11 Paper Size फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, A4 निवडा.
07:16 Orientation फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, Portrait निवडा.
07:22 General टैब वर क्लिक करा.
07:25 Copies फिल्ड मध्ये 2 enter करा. Print वर क्लिक करा.
07:31 जर तुमचे प्रिंटर व्यवस्तीत कॉनफिगर आहे तर मेल प्रिंट करणे सुरु करेल.
07:38 Print डायलॉग बॉक्स च्या बाहेर येण्यास Cancel वर क्लिक करा. Mail टैब सुद्धा बंद करा.
07:46 आता, yahoo अकाउन्ट वर attachment रुपात व्हिडीओ पाठवू.
07:51 चला, नवीन मेसेज ची रचना करू.
07:54 Menu bar मध्ये Write वर क्लिक करा. New Message विंडो दिसेल.
08:00 To फिल्ड मध्ये, याहू आयडी चे पहिले अक्षर S टाईप करा.
08:06 लक्षात घ्या , याहू मेल आयडी आपोआप प्रविष्ट होईल.
08:11 Subject फिल्ड मध्ये Video Attachment टाईप करा.
08:16 टूलबार मध्ये Attach वर क्लिक करा. Attach Files डायलॉग बॉक्स उघडेल.
08:23 डेस्क्टॉप वरून What is a Spoken Tutorial.rar निवडा. Open वर क्लिक करा.
08:34 फ़ाइल सलग्न झाली आहे आणि अटैच्मेंट वर उजव्या कोपेऱ्यात दर्शित होते. Send वर क्लिक करा.
08:44 आता, आपल्या याहू अकाउंट वर लॉगीन करा.
08:56 आपल्याला attachment सोबत मेसेज मिळाला आहे.
08:59 आता, याहू अकाउंट बंद करू.
09:03 महत्वाचा मेसेज चा उलॆख करायचा असेल तर तो प्राप्त होऊ शकतो.
09:07 परंतु, इनबॉक्स मध्ये खूप मेल्स असल्यास ते अव्यवस्थित झाले आहेत.
09:12 Thunderbird अशा मेसेजेस ला archive करू देतो.
09:16 प्रथम आपण archive सेट्टींग तपासू.
09:20 डाव्या पैनल मध्ये, STUSERONE जीमेल अकाउंट वर क्लिक करा.
09:25 उजव्या पैनल मध्ये, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
09:31 The Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
09:35 डाव्या पैनल मधून , STUSERONE जीमेल आकाउंट वर क्लिक करा. Copies आणि Folders वर क्लिक करा.
09:43 Message Archives पर्याय सक्षम आहे.
09:48 हे पर्याय फोल्डर निश्चित करते, ज्यामध्ये मेसेज Archived आहे.
09:53 जर हे पर्याय सक्षम नसेल तर,
09:57 Keep message archives इनबॉक्स चेक करा.
10:01 STUSERONE@gmail.com फोल्डर वर " Archives " पर्याय निवडा. आणि OK वर क्लिक करा.
10:10 STUSERONE जीमेल अकाउंट च्या खाली, Inbox वर क्लिक करा.
10:15 आता, तिसरा मेसेज archive करू.
10:19 उजव्या पैनल वरून याला निवडा.
10:21 Context मेन्यु साठी Right-click करा आणि Archive निवडा.
10:27 मेसेज STUSERONE Gmail account च्या खाली Archives फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
10:36 हे इनबॉक्स मध्ये आता दिसणार नाही.
10:39 जर आपल्याला Thunderbird चा उपयोग करून केलेले action पहायचे असेल तर?
10:44 हे हि सोपे आहे. Activity Manager, Thunderbird मध्ये केलेल्या actions ची सूची दर्शित करते.
10:52 मेन मेन्यु मधून, Tools आणि Activity Manager वर क्लिक करा.
10:57 Activity Manager डायलॉग बॉक्स दिसेल.
11:01 इमेल ची सर्व क्रिया तपासण्यास सूची पाहू शकता.
11:05 Activity Manager डायलॉग बॉक्स बंद करूया.
11:09 Thunderbird विंडो च्या डाव्या कोपेऱ्यातील रेड क्रॉस वर क्लिक करून, Thunderbird च्या बाहेर येऊ.
11:16 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
11:20 Launcher मध्ये Thunderbird शोर्ट-कट जोडणे,
11:23 message टैग करणे, Quick Filter, Sort आणि Thread message शिकलो.
11:28 आपण,
11:30 Messages, Save As आणि Print , फाइल Attach करणे,
11:34 मैसेज Archive करणे, Activity Manager पहाणे हि शिकलो.
11:38 तुमच्यासाठी Assignment आहे.
11:41 Thunderbird मध्ये लॉगीन करा.
11:44 message thread पहा. मेसेज सेव आणि प्रिंट करा.
11:48 इमेल निवडा. Context मेन्यु साठी right-click करा.
11:53 यामधील सर्व पर्याय तपासा.
11:56 Activity Manager डायलॉग बॉक्स पहा.
12:00 Thunderbird च्या बाहेर या.
12:03 लॉगीन केल्यानंतर Activity Manager डायलॉग बॉक्स पुन्हा तपासा.
12:07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
12:10 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12:13 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ downloadपाहू शकता.
12:18 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम .
12:20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:23 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:27 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12:33 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
12:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:56 ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble