Difference between revisions of "KTurtle/C3/Question-Glues/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 53: Line 53:
 
|-
 
|-
 
||01.46
 
||01.46
|| प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.  
+
|| प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा.  
 
|-
 
|-
 
||01.50
 
||01.50
Line 176: Line 176:
 
|-
 
|-
 
||05.51
 
||05.51
|| कृपया टुटोरिअल थांबवा आणि  '''KTurtle''' एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
+
|| कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि  '''KTurtle''' एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
 
|-
 
|-
 
||05.56
 
||05.56
|| प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. 
+
|| प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. 
 
|-
 
|-
 
||06.01
 
||06.01
Line 254: Line 254:
 
|-
 
|-
 
||08.28
 
||08.28
|| या टुटोरिअलमध्ये आपण , '''Question Glues'''  '''and, not'''  शिकलो.
+
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण , '''Question Glues'''  '''and, not'''  शिकलो.
 
|-
 
|-
 
||08.35
 
||08.35
Line 284: Line 284:
 
|-
 
|-
 
||09.18
 
||09.18
|| स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम
+
|| स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम
 
|-
 
|-
 
||09.20
 
||09.20

Revision as of 15:59, 17 December 2013

 द्रुश्य सूचना   निवेदन 
00.01  नमस्कार,  KTurtle मधील Question Glues वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. 
00.08  या टयूटोरिअल मध्ये, आपण  and, not क्वेशन ग्लूस शिकणार आहोत. 
00.16  हि टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04. KTurtle version 0.8.1 beta. चा वापर केला आहे. 
00.29  आम्ही मानत आहोत कि तुम्हाला  केटरटल आणि  केटरटलच्या “if-else” 

विषयी मूलभूत ज्ञान आहे. 

00.39  जर नसेल, तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ  http://spoken-tutorial.org पहा.
00.46  पुढे जाण्यापूर्वी, आता मी तुम्हाला क्वेस्शन ग्लू शब्दांविषयी समजविते.
00.51  क्वेस्शन ग्लू शब्द आपल्याला छोट्या प्रश्नांना एका मोठ्या प्रश्नात स्थापित करण्यास सक्षम बनविते.
01.00  “and”, “or” आणि “not” हे काही ग्लू शब्द आहेत. ग्लू शब्द if-else कंडिशन्समध्ये जोडण्यासाठी एकत्रित वापरतात. 
01.11  आता नवीन KTurtle अेप्लिकेशन खोलू.
01.15  Dash home वर क्लीक करा.
01.18  सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा.
01.22  आणि ऑपशन्सवर क्लिक करा. 
01.24  आता टयूटोरिअलची सुरुवात ग्लू शब्द and  ने करू.
01.28  माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे.  
01.33  मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
01.40  कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
01.46  प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा.  
01.50  स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट झूम करीत आहे. 
01.52  ते शक्यतो थोडे अस्पष्ट असू शकते. 
01.56  आता कोड पाहु.
01.59  reset कमांड टर्टल ला त्याच्या डिफॉल्ट स्थानी स्थापित करतो. 
02.04  प्रोग्राम मधील मेसेज,  message " "  कि-वर्ड नंतर  दुहेरी अवतरण चिन्हात दाखवते.    
02.10  “message” कमांड, “string” इनपुट म्हणून घेते. 
02.14  तो स्ट्रींगमध्ये टेक्ष्ट समाविष्ट केलेला एक पॉप-अप डायलॉग बॉक्स दाखवेल, स्ट्रींग आणि नॉन नल स्ट्रिंग्ससाठी एक बीप उत्पन्न करेल.
02.24  $a, $b आणि $c वेरिअबल्स आहेत. जे यूज़र इनपुट संग्रहित करतात.
02.30 “ask” कमांड  वेरिअबल्समध्ये संग्रह करण्यासाठी उजर इनपुट विचारतो. 
02.36  if(($a+$b>$c) आणि ($b+$c>$a) आणि ($c+$a>$b), “if” कंडीशन तपासतो.
02.49   जेव्हा “and”  सोबत जोडलेले दोन प्रश्न true आहेत, तर परिणाम true आहे. 
02.55    'if(($a !=$b) and ($b != $c) and ($c != $a))  “if” कंडीशन तपासतो.
03.05  जेव्हा वरील “if” कंडीशन true आहे, तर कंट्रोल nested if ब्लॉकमध्ये सरकते. 
03.17  fontsize 18  print कमांड वापरून फोन्ट साईज स्थापित करते. 
03.22  go 10,100 टर्टलला 10 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 100 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे कमांड करते.  
03.35  printकमांड  if not कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. 
03.41  else  कमांड else कंडीशन तपासतो, जेव्हा ब्लॉकमधील if कंडीशन false असते. 
03.48  printकमांड else कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो.
03.54  elseकमांड अंतिम कंडीशन तपासतो. 
03.57  येथे else फक्त तेव्हाच तपासतो जेव्हा वरील if कंडीशन्स false असतात. 
04.03  print कमांड  else कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. मी सर्व कंडीशन्स  तपासण्यासाठी कोड रन करेल.
04.12  प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.
04.15  एक मेसेज बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा.
04.20  आता 'length of AB' साठी 5 दाखल करा आणि OK क्लिक करा  
04.25  'length of BC' साठी 8 दाखल करा आणि OK क्लिक करा 
04.29  'length of AC' साठी 9 दाखल करा आणि OK क्लिक करा 
04.33  कॅनवासवर “A scalene triangle” दाखविला जातो.   
04.37  पुन्हा run करू.
04.40  एक मेसेज बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा.
04.44  आता 'AB' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा,  'BC' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा,  'AC' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा
04.58  कॅनवासवर “ Not a scalene triangle” दाखविला जातो.
05.02  आता डिफॉल्ट कंडीशन तपासण्यासाठी पुन्हा रन करा. 
05.06  एक पॉप-अप डायलॉग बॉक्स  दाखवेल. OK वर क्लिक करा.  
05.11  आता 'AB' च्या लांबी साठी 1 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा.
05.16  'BC' च्या लांबी साठी 1 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
05.20  'AC' च्या लांबी साठी 2 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
05.24  कॅनवासवर " Does not satisfy triangle's inequality " प्रदर्शित झाले आहे. 
05.30  आता हा प्रोग्राम रद्द करा. आता मी कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करेल आणि रन करेल.
  05.40  आता आपण not  कंडीशन सोबत काम करू.
05.43  आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेल आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेल.
05.51  कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
05.56  प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. 
06.01  स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट झूम करेल आणि समजावेल.
06.05  reset कमांड टर्टलला default पोझिशन वर स्थापित करते. 
06.09  $a, $b आणि $c वेरिअबल्स आहेत.  जे यूज़र इनपुट संग्रहित करतात. 
06.15  if not (($a==$b) and ($b==$c) and ($c==$a)) हे if not  कंडीशन तपासतात. 
06.27  not हा विशेष ग्लू शब्द आहे. तो त्याच्या ऑपरेंडच्या तार्किक व्यवस्थे विरुद्ध काम करतो. 
06.36  उदाहरणार्थ, जर दिलेली कंडीशन true आहे, तर not तिला false करतो.  
06.42  आणि जर कंडीशन false आहे तर आउटपुट true राहील. 
06.48 print कमांड  if not कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. 
06.55  else कमांड एक्झेक्युट होते जेव्हा if कंडीशन false असते.  
07.01  print कमांड  else  कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो.
07.07  go 100,100 टर्टलला 100 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 100 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे  कमांड  करते.  
07.20  repeat 3{turnright 120 forward 100} कमांड  टर्टलला कॅनवासवर एक समभूज त्रिकोण काढण्यास सांगतो. 
07.32  मी सर्व कंडीशन्स  तपासण्यासाठी प्रोग्राम  run करते.
07.36  कोड रन करण्यासाठी F5 कि दाबा. 
07.40  'AB' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि OK वर क्लिक करा
07.45  'BC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
07.48  'AC' च्या लांबी साठी 7 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
07.54  कॅनवासवर “Triangle is not equilateral” दाखवित आहे.
07.58  पुन्हा रन करू. आता 'AB' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि  OK वर क्लिक करा.
08.05  आता 'BC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि Ok वर क्लिक करा.
08.09  आता 'AC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.
08.13  कॅनवासवर “Triangle is equilateral” दाखवित आहे. एक समभूज त्रिकोण कॅनवासवर काढला आहे.
08.21  या बरोबर, हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08.25  चला सारांश पाहू.
08.28  या ट्यूटोरियल मध्ये आपण , Question Glues and, not  शिकलो.
08.35  असाइग्नमेंट म्हणून, मी इच्छीन कि तुम्ही निश्चिते साठी प्रोग्राम लिहा. 
08.40  question glue “or” च्या मदतीने काटकोन त्रिकोणसाठी कोन ठरवा.     
08.48  if or ची रचना अशी आहे:
08.51  if कंसात condition or कंसात condition or कंसात condition.
08.59  कर्ली कंसात do something
09.02 else कर्ली कंसात do something
09.06 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial.
09.10 आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09.13 जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता.
09.18  स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम
09.20 स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.23 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
09.27 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
09.34 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा टऑकं टु टिचर प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
09.38 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
09.44 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09.49 या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद. 

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble