KTurtle/C3/Question-Glues/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार, KTurtle मधील Question Glues वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | या टयूटोरिअल मध्ये, आपण and, not क्वेशन ग्लूस शिकणार आहोत. |
00:16 | हि टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04. KTurtle version 0.8.1 beta. चा वापर केला आहे. |
00:29 | आम्ही मानत आहोत कि तुम्हाला केटरटल आणि केटरटलच्या “if-else” विषयी मूलभूत ज्ञान आहे. |
00:39 | जर नसेल, तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ http://spoken-tutorial.org पहा. |
00:46 | पुढे जाण्यापूर्वी, आता मी तुम्हाला क्वेस्शन ग्लू शब्दांविषयी समजविते. |
00:51 | क्वेस्शन ग्लू शब्द आपल्याला छोट्या प्रश्नांना एका मोठ्या प्रश्नात स्थापित करण्यास सक्षम बनविते. |
01:00 | “and”, “or” आणि “not” हे काही ग्लू शब्द आहेत. ग्लू शब्द if-else कंडिशन्समध्ये जोडण्यासाठी एकत्रित वापरतात. |
01:11 | आता नवीन KTurtle अेप्लिकेशन खोलू. |
01:15 | Dash home वर क्लीक करा. |
01:18 | सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. |
01:22 | आणि ऑपशन्सवर क्लिक करा. |
01:24 | आता टयूटोरिअलची सुरुवात ग्लू शब्द and ने करू. |
01:28 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |
01:33 | मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
01:40 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |
01:46 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. |
01:50 | स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट झूम करीत आहे. |
01:52 | ते शक्यतो थोडे अस्पष्ट असू शकते. |
01:56 | आता कोड पाहु. |
01:59 | reset कमांड टर्टल ला त्याच्या डिफॉल्ट स्थानी स्थापित करतो. |
02:04 | प्रोग्राम मधील मेसेज, message " " कि-वर्ड नंतर दुहेरी अवतरण चिन्हात दाखवते. |
02:10 | “message” कमांड, “string” इनपुट म्हणून घेते. |
02:14 | तो स्ट्रींगमध्ये टेक्ष्ट समाविष्ट केलेला एक पॉप-अप डायलॉग बॉक्स दाखवेल, स्ट्रींग आणि नॉन नल स्ट्रिंग्ससाठी एक बीप उत्पन्न करेल. |
02:24 | $a, $b आणि $c वेरिअबल्स आहेत. जे यूज़र इनपुट संग्रहित करतात. |
02:30 | “ask” कमांड वेरिअबल्समध्ये संग्रह करण्यासाठी उजर इनपुट विचारतो. |
02:36 | if(($a+$b>$c) आणि ($b+$c>$a) आणि ($c+$a>$b), “if” कंडीशन तपासतो. |
02:49 | जेव्हा “and” सोबत जोडलेले दोन प्रश्न true आहेत, तर परिणाम true आहे. |
02:55 | 'if(($a !=$b) and ($b != $c) and ($c != $a)) “if” कंडीशन तपासतो. |
03:05 | जेव्हा वरील “if” कंडीशन true आहे, तर कंट्रोल nested if ब्लॉकमध्ये सरकते. |
03:17 | fontsize 18 print कमांड वापरून फोन्ट साईज स्थापित करते. |
03:22 | go 10,100 टर्टलला 10 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 100 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे कमांड करते. |
03:35 | printकमांड if not कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. |
03:41 | else कमांड else कंडीशन तपासतो, जेव्हा ब्लॉकमधील if कंडीशन false असते. |
03:48 | printकमांड else कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. |
03:54 | elseकमांड अंतिम कंडीशन तपासतो. |
03:57 | येथे else फक्त तेव्हाच तपासतो जेव्हा वरील if कंडीशन्स false असतात. |
04:03 | print कमांड else कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. मी सर्व कंडीशन्स तपासण्यासाठी कोड रन करेल. |
04:12 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |
04:15 | एक मेसेज बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा. |
04:20 | आता 'length of AB' साठी 5 दाखल करा आणि OK क्लिक करा |
04:25 | 'length of BC' साठी 8 दाखल करा आणि OK क्लिक करा |
04:29 | 'length of AC' साठी 9 दाखल करा आणि OK क्लिक करा |
04:33 | कॅनवासवर “A scalene triangle” दाखविला जातो. |
04:37 | पुन्हा run करू. |
04:40 | एक मेसेज बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा. |
04:44 | आता 'AB' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा, 'BC' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि OK वर क्लिक करा, 'AC' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि OK वर क्लिक करा |
04:58 | कॅनवासवर “ Not a scalene triangle” दाखविला जातो. |
05:02 | आता डिफॉल्ट कंडीशन तपासण्यासाठी पुन्हा रन करा. |
05:06 | एक पॉप-अप डायलॉग बॉक्स दाखवेल. OK वर क्लिक करा. |
05:11 | आता 'AB' च्या लांबी साठी 1 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
05:16 | 'BC' च्या लांबी साठी 1 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
05:20 | 'AC' च्या लांबी साठी 2 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
05:24 | कॅनवासवर " Does not satisfy triangle's inequality " प्रदर्शित झाले आहे. |
05:30 | आता हा प्रोग्राम रद्द करा. आता मी कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करेल आणि रन करेल. |
05:40 | आता आपण not कंडीशन सोबत काम करू. |
05:43 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेल आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेल. |
05:51 | कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |
05:56 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. |
06:01 | स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट झूम करेल आणि समजावेल. |
06:05 | reset कमांड टर्टलला default पोझिशन वर स्थापित करते. |
06:09 | $a, $b आणि $c वेरिअबल्स आहेत. जे यूज़र इनपुट संग्रहित करतात. |
06:15 | if not (($a==$b) and ($b==$c) and ($c==$a)) हे if not कंडीशन तपासतात. |
06:27 | not हा विशेष ग्लू शब्द आहे. तो त्याच्या ऑपरेंडच्या तार्किक व्यवस्थे विरुद्ध काम करतो. |
06:36 | उदाहरणार्थ, जर दिलेली कंडीशन true आहे, तर not तिला false करतो. |
06:42 | आणि जर कंडीशन false आहे तर आउटपुट true राहील. |
06:48 | print कमांड if not कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. |
06:55 | else कमांड एक्झेक्युट होते जेव्हा if कंडीशन false असते. |
07:01 | print कमांड else कंडीशन तपासून स्ट्रींग प्रदर्शित करतो. |
07:07 | go 100,100 टर्टलला 100 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 100 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे कमांड करते. |
07:20 | repeat 3{turnright 120 forward 100} कमांड टर्टलला कॅनवासवर एक समभूज त्रिकोण काढण्यास सांगतो. |
07:32 | मी सर्व कंडीशन्स तपासण्यासाठी प्रोग्राम run करते. |
07:36 | कोड रन करण्यासाठी F5 कि दाबा. |
07:40 | 'AB' च्या लांबी साठी 6 दाखल करा आणि OK वर क्लिक करा |
07:45 | 'BC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
07:48 | 'AC' च्या लांबी साठी 7 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
07:54 | कॅनवासवर “Triangle is not equilateral” दाखवित आहे. |
07:58 | पुन्हा रन करू. आता 'AB' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
08:05 | आता 'BC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि Ok वर क्लिक करा. |
08:09 | आता 'AC' च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
08:13 | कॅनवासवर “Triangle is equilateral” दाखवित आहे. एक समभूज त्रिकोण कॅनवासवर काढला आहे. |
08:21 | या बरोबर, हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
08:25 | चला सारांश पाहू. |
08:28 | या ट्यूटोरियल मध्ये आपण , Question Glues and, not शिकलो. |
08:35 | असाइग्नमेंट म्हणून, मी इच्छीन कि तुम्ही निश्चिते साठी प्रोग्राम लिहा. |
08:40 | question glue “or” च्या मदतीने काटकोन त्रिकोणसाठी कोन ठरवा. |
08:48 | if or ची रचना अशी आहे: |
08:51 | if कंसात condition or कंसात condition or कंसात condition. |
08:59 | कर्ली कंसात do something |
09:02 | else कर्ली कंसात do something |
09:06 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial. |
09:10 | आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
09:13 | जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता. |
09:18 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम |
09:20 | स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:23 | परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
09:27 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
09:34 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा टऑकं टु टिचर प्रोजेक्टचा एक भाग आहे. |
09:38 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
09:44 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
09:49 | या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद. |