Difference between revisions of "Scilab/C4/Simulating-a-PID-controller-using-XCOS/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 |- | Time | '''Narration''' |- | 00:01 | '''Simulating a PID controller using Xcos''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्य...")
 
 
Line 166: Line 166:
 
|-
 
|-
 
|  03:36
 
|  03:36
| त्यानंतर ते डिलीट करण्यासाठी '''Delete '''बटण दाबा.
+
| त्यानंतर ते डिलीट करण्यास '''Delete '''बटण दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03:40
 
| 03:40
| '''cscope''' आणि '''clock input'''  ब्लॉक ड्रॅग करून '''transfer function''' ब्लॉकमधून दूर(काढा) करा.
+
| '''cscope''' आणि '''clock input'''  ब्लॉक ड्रॅग करून '''transfer function''' ब्लॉकमधून दूर करा.
  
 
|-
 
|-
Line 186: Line 186:
 
|-
 
|-
 
| 03:59
 
| 03:59
|आवश्यक असल्यास, ब्लॉक्स समायोजित करा, जेणेकरून ते सर्व एका ओळीत येतील.
+
|गरज असल्यास, ब्लॉक्स समायोजित करा, जेणेकरून ते सर्व एका ओळीत येतील.
  
 
|-
 
|-
Line 222: Line 222:
 
|-
 
|-
 
| 04:48
 
| 04:48
| जोडणी करताना लाईन वळण तयार करण्यासाठी माउसचा डावा क्लिक वापरा.
+
| जोडणी करताना लाईन वळण तयार करण्यास माउसचा डावा क्लिक वापरा.
  
 
|-
 
|-
Line 234: Line 234:
 
|-
 
|-
 
| 05:08
 
| 05:08
| '''PID''' ब्लॉकचा पॅरामीटर सेटिंग डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.   
+
| '''PID''' ब्लॉकचा पॅरामीटर सेटिंग डायलॉग बॉक्स उघडण्यास त्यावर डबल क्लिक करा.   
  
 
|-
 
|-
 
| 05:14
 
| 05:14
| येथे आपण '''Proportional, Integral '''and''' Derivative''' गेन्स(वाढ) सेट करू शकतो.
+
| येथे आपण '''Proportional, Integral ''' आणि ''' Derivative''' गेन्स(वाढ) सेट करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 246: Line 246:
 
|-
 
|-
 
| 05:28
 
| 05:28
| आपण डिफॉल्ट सेटीन्ग्स वापरूया. डिफॉल्ट सेटीन्ग्स वापरण्यासाठी '''Cancel''' वर क्लिक करा.
+
| आपण डिफॉल्ट सेटीन्ग्स वापरू. डिफॉल्ट सेटीन्ग्स वापरण्यास '''Cancel''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|  05:34
 
|  05:34
| आता आपण सिम्युलेशन रन करण्यासाठी तयार आहोत.
+
| आता सिम्युलेशन रन करण्यास तयार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 05:37
 
| 05:37
| लक्षात घ्या कि आपण '''step input''' ब्लॉक '''setpoint''' वेरियेबल म्हणून वापरत आहे.  
+
| लक्षात घ्या आपण '''step input''' ब्लॉक '''setpoint''' वेरियेबल म्हणून वापरत आहे.  
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:54, 12 November 2018

Time Narration
00:01 Simulating a PID controller using Xcos वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअल मध्ये आपण Xcos मध्ये PID controller कार्यान्वित करणे शिकू.
00:13 आपल्या संगणकावर 'Scilab स्थापित आहे याची खात्री करा.
00:17 मी हा ट्युटोरिअल Ubuntu 16.04 64-bit Operating System वर रेकॉर्ड करत आहे आणि Scilab 6.0.0 वापरत आहे.
00:27 पूर्व-आवश्यकता म्हणून, Xcos Introduction हे ट्यूटोरियल पहा.
00:32 हे ट्युटोरिअल तुम्हाला Xcos वातावरणासह सोयीस्कर बनवेल.
00:37 या सोबत आपण त्या ट्यूटोरियलमध्ये बनविलेल्या firstorder.xcos फाईलचा वापर करू.
00:43 म्हणूनच, पुढे जाण्यापूर्वी आपण ट्युटोरियलचा सराव करणे महत्वाचे आहे म्हणजे त्यामुळे आपल्याकडे फाइल असेल?
00:50 PID controller चे काही मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.
00:54 हे गृहीत धरून चला कि तुम्ही पूर्वापेक्षित समाधान केल्या आहेत, आपण ट्यूटोरियलने सुरुवात करूया.
00:59 सर्व प्रथम, आम्ही Scilab सुरू करणार आहोत.
01:03 नंतर Applications वर जा आणि Xcos निवडा.
01:08 किंवा तुमच्या Scilab console विंडो मध्ये, Xcos टाईप करून एंटर दाबा.
01:15 हे केल्यानंतर, दोन विंडोज उघडतील.
  1. Palette Browser आणि # An Untitled-Xcos विंडो
01:23 Untitled-Xcos विंडो वर, click on File वर जा आणि नंतर Open वर क्लीक करा.
01:30 firstorder.xcos फाइल जेथे सेव्ह झाली आहे ती डिरेक्टरी ब्राउज करा.
01:36 ती फाइल निवडा आणि Ok वर क्लिक करा.
01:40 आता, transfer function block वर डबल क्लिक करा.
01:44 तपासा कि मी जे transfer function वापरत आहे तेच तुम्ही वापरत आहेत.
01:49 माझ्यासाठी, अंश 1 आहे आणि भाजक 2 asteric s plus 1 आहे .

जे 2 गुणाकार s अधिक एक आहे.

02:01 Ok वर क्लिक करा.
02:03 Step block वर डबल क्लिक करा.
02:06 तपासा कि मी जे step input पॅरामीटर्स वापरत आहे तेच तुम्ही वापरत आहेत.
02:11 माझ्यासाठी Step time 1 आहे, Initial value 0 आहे आणि Final value 2 आहे.

OK वर क्लिक करा.

02:20 मेनूबार मधील Simulation वर क्लिक करा आणि फाइल सिमूलेट करण्यासाठी Start निवडा.
02:27 समान आलेखची अपेक्षा करा जे खात्री करते कि फाईलमध्ये कोणतेही चुका नाही.
02:32 Palette Browser वर जाऊ.
02:35 Continuous time systems कॅटेगरी वर क्लिक करा.
02:39 PID ब्लॉक वर ड्रॅग आणि ड्रॉप करा, जे इथे Xcos विंडो मध्ये आहे.
02:46 Signal Routing कॅटेगरी वर क्लिक करा.
02:49 Mux ब्लॉक वर ड्रॅग आणि ड्रॉप करा, जे इथे Xcos विंडो मध्ये आहे.
02:55 Mathematical Operations कॅटेगरी वर क्लिक करा.
03:00 Summation ब्लॉक वर ड्रॅग आणि ड्रॉप करा, जे इथे Xcos विंडो मध्ये आहे.
03:07 लक्षात घ्या की हे ब्लॉक डिफॉल्टद्वारे पहिल्या इनपुटमधील दुसरा इनपुट वजा करतो.
03:14 आपण summation ब्लॉकचा या मूलभूत कॉन्फिगरेशनचा वापर करू.
03:18 step input ब्लॉक आणि transfer function ब्लॉक सामील होणाऱ्या लाईनवर(ओळीवर) क्लिक करा.
03:24 त्यानंतर ते डिलीट करण्यासाठी Delete बटण दाबा.
03:27 step input ब्लॉक ड्रॅग करून transfer function ब्लॉकमधून दूर(काढा) करा.
03:31 transfer function ब्लॉक आणि cscope ब्लॉक सामील होणाऱ्या लाईनवर(ओळीवर) क्लिक करा.
03:36 त्यानंतर ते डिलीट करण्यास Delete बटण दाबा.
03:40 cscope आणि clock input ब्लॉक ड्रॅग करून transfer function ब्लॉकमधून दूर करा.
03:46 transfer function ब्लॉकच्या आधी PID ब्लॉक ठेवा.
03:50 PID ब्लॉकच्या आधी summation ब्लॉक ठेवा.
03:54 transfer function ब्लॉक आणि cscope ब्लॉक दरम्यान Mux ब्लॉक ठेवा .
03:59 गरज असल्यास, ब्लॉक्स समायोजित करा, जेणेकरून ते सर्व एका ओळीत येतील.
04:04 step input ब्लॉक summation ब्लॉकच्या आधी input port शी जोडा.
04:10 लक्षात घ्या की हे summation ब्लॉकचा सकारात्मक input port आहे.
04:15 summation ब्लॉकच्या आउटपुट पोर्टला PID ब्लॉकच्या इनपुट पोर्टशी जोडा.
04:21 PID ब्लॉकच्या output port ला transfer function ब्लॉकच्या input port शी जोडा.
04:27 transfer function ब्लॉकच्या output port ला Mux ब्लॉकच्या खाली input port शी जोडा.
04:33 Mux ब्लॉकच्या output port ला cscope ब्लॉकच्या input port शी जोडा.
04:39 step input ब्लॉक आणि summation ब्लॉकला जोडणारी लाईन शोधा.
04:44 Mux च्या input पोर्टला त्या लाईनशी जोडा.
04:48 जोडणी करताना लाईन वळण तयार करण्यास माउसचा डावा क्लिक वापरा.
04:54 transfer function ब्लॉक आणि Mux ब्लॉकला जोडणारी लाईन शोधा.
04:59 summation ब्लॉकच्या दुसऱ्या input port ची जोडणी त्या लाईनशी करा. जिथे गरज आहे तिथे लाईन वळण वापरा.
05:08 PID ब्लॉकचा पॅरामीटर सेटिंग डायलॉग बॉक्स उघडण्यास त्यावर डबल क्लिक करा.
05:14 येथे आपण Proportional, Integral आणि Derivative गेन्स(वाढ) सेट करू शकतो.
05:18 कृपया लक्षात घ्या की Integral gain ला 1 by tau I गृहीत धरले पाहिजे, जिथे tau I हे integral time आहे.
05:28 आपण डिफॉल्ट सेटीन्ग्स वापरू. डिफॉल्ट सेटीन्ग्स वापरण्यास Cancel वर क्लिक करा.
05:34 आता सिम्युलेशन रन करण्यास तयार आहोत.
05:37 लक्षात घ्या आपण step input ब्लॉक setpoint वेरियेबल म्हणून वापरत आहे.
05:42 PID controller हे Transfer Function ब्लॉकसाठी एक इनपुट तयार करेल.
05:47 ते अशा प्रकारे असेल कि transfer function ब्लॉकचे आउटपुट हे setpoint शी जुळते.
05:53 मेनूबार वर उपलब्ध Start simulation बटण वर क्लिक करा.
05:58 एक ग्राफिक विंडो उघडण्याची अपेक्षा आहे. त्यात दोन वेरियेबल्स असतील जे एका प्लॉटमध्ये प्लॉट केले जाईल.
06:07 स्टेप प्लॉट हे setpoint आहे ज्याचे अंतिम व्हॅल्यू 2 आहे.
06:12 हिरव्या रंगाच्या वक्र (कर्वड) प्लॉटला transfer function चे आउटपुट आहे जे 2 ची setpoint व्हॅल्यू जुळण्याचा प्रयत्न करते.
06:22 तुम्ही आता PID सेटीन्ग्स बदलू शकता आणि त्याचा कशा प्रकारे आउटपुटवर परिणाम होतो हे जाणून घेऊ शकता.
06:28 इथे विडिओ थांबवा आणि दिलेल्या अभ्यासासाठी उदाहरणे सोडवा.
06:33 फक्त एक Proportional Controller कार्यान्वित करा. म्हणजेच, फक्त P ना कि PID .
06:40 प्रमाणित गेनला अशा प्रकारे बदला कि सेटपॉईंट आऊटपुटशी जुळते परंतु ते ओलांडल्याशिवाय.
06:47 प्लॉटमध्ये summation ब्लॉकचा आउटपुट समाविष्ट करा.
06:51 हे वेगळे ठेवण्यासाठी तुम्ही CMSCOPE वापरू शकता.
06:55 अपेक्षित PID ब्लॉक्सच्या आऊटपुटसह तुलना करा.
06:59 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात
07:04 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: PID कंट्रोलरची अंमलबजावणी करण्यासाठी firstorder.xcos फाईल सुधारित करणे.
07:12 सिम्युलेशन आवश्यकतानुसार प्रत्येक ब्लॉक कॉन्फिगर करणे.
07:16 सिम्युलेशन पॅरामीटर्स सेटअप करणे
07:19 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
07:26 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

07:34 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
07:37 कृपया या साईटला भेट द्या.
07:43 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
07:47 तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
07:50 आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
07:53 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
07:58 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
08:03 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल.
08:05 फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
08:11 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

08:23 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana