Difference between revisions of "Synfig/C2/Animate-a-Toy-train/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 113: | Line 113: | ||
|- | |- | ||
| 02:09 | | 02:09 | ||
− | | आता '''Wheel-1 group | + | | आता '''Wheel-1 group Layer''' च्या ड्रॉप डाउन लिस्टवर क्लिक करा. |
|- | |- |
Latest revision as of 15:27, 23 October 2018
Time | Narration |
00:01 | Synfig वापरून “Animate a toy train” वरील spoken ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण पूर्वी बनवलेली टॉय ट्रेन एनिमेट करणे शिकूया. |
00:12 | या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:21 | आपली Train Synfig फाईल उघडू. |
00:25 | कृपया आपली Train Synfig फाईल उघडा जी आपल्या सिस्टिम वर सेव्ह केली आहे. |
00:29 | आपण एनिमेशन सह सुरवात करू. |
00:31 | Engine group layer च्या ड्रॉप डाउन लिस्ट वर क्लिक करा. |
00:36 | कोणत्याही Wheel group layer वर राईट क्लिक करा. |
00:39 | Star लेअर निवडा. |
00:41 | पुन्हा राईट क्लिक करून New layer वर क्लिक करा. |
00:45 | नंतर Transform आणि Rotate वर क्लिक करा. |
00:50 | आता Rotate effect व्हीलवर लागू केले गेले आहे. |
00:54 | अँकर पॉईंट व्हीलच्या मध्य भागी हलवा. |
00:58 | Animation panel मध्ये Turn on animate editing mode आयकॉनवर क्लिक करा. |
01:05 | Current frame बॉक्स मध्ये 24 टाईप करा. |
01:09 | Parameters panel वर जा. |
01:11 | Amount parameter च्या व्हॅल्यू वर डबल क्लिक करा आणि व्हॅल्यू 360 मध्ये बदला. |
01:18 | लक्ष द्या, टाइम ट्रॅक पॅनलवर waypoints तयार केल्या आहेत. |
01:23 | टाइम कर्सर 2 waypoints च्या दरम्यान क्लिक करून ड्रॅग करा आणि व्हीलचे रोटेशन तपासा. |
01:29 | Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा. |
01:33 | आता या रोटेशनच्या परिणामासाठी टाइम लूप बनवू. |
01:37 | Rotate effect layer वर राईट क्लिक करा आणि New layer वर क्लिक करा. |
01:42 | नंतर Other वर क्लिक करून Time Loop वर क्लिक करा. |
01:48 | Parameters panel मध्ये Only For Positive Duration चेकबॉक्सवर टिकमार्क करा. |
01:55 | पुढे, सर्व व्हील्ससाठी Rotate & Time Loop प्रभाव समाविष्ट करू. |
02:00 | तर, Shift key वापरुन दोन्ही लेअर्सचे प्रभाव निवडा. |
02:05 | आणि लेअर्स कॉपी करण्यासाठी Ctrl आणि C कीज दाबा. |
02:09 | आता Wheel-1 group Layer च्या ड्रॉप डाउन लिस्टवर क्लिक करा. |
02:13 | लेअर्स पेस्ट करण्यासाठी Ctrl आणि V कीज दाबा. |
02:17 | सर्व व्हील्सकरिता समान प्रक्रिया पुन्हा करा. |
02:24 | आता रोटेशनचा प्रभाव टॉय ट्रेनच्या सर्व व्हील्सवर लागू केले गेले आहे. |
02:29 | Ctrl + S दाबून फाईल पुन्हा एकदा सेव्ह करा. |
02:34 | आता ट्रेन एनिमेट करू. |
02:37 | Rail व्यतिरिक्त सर्व ग्रुप लेअर्स निवडा. |
02:41 | त्यांना एकत्र ग्रुप(गटबद्ध) करा आणि ग्रुप लेअरला Train म्हणून रिनेम करा. |
02:47 | टाइम कर्सर जिरोथ फ्रेममध्ये आहे याची खात्री करा. |
02:52 | शिफ्ट की वापरून, उजवीकडे कॅनव्हसच्या बाहेर ट्रेनला ड्रॅग करा. |
02:57 | टाइम कर्सर 100th फ्रेमवर हलवा. |
03:01 | शिफ्ट की वापरून डावीकडे कॅनव्हसच्या बाहेर ट्रेनला ड्रॅग करा. |
03:07 | Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
03:11 | Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा. |
03:15 | आता एनिमेशन रेंडर करू. |
03:18 | या साठी, File वर जा आणि Render वर क्लिक करा. |
03:22 | File name फील्ड मध्ये, एक्सटेंशन avi मध्ये बदला आणि Target ffmpeg करा. |
03:31 | quality 9 ने वाढवा आणि Render बटणावर क्लिक करा. |
03:36 | आता Desktop वर जा. avi फाइलवर राईट क्लिक करा आणि फायरफॉक्स वेब ब्राउजर वापरून प्ले करा. |
03:43 | आता आपण टॉय ट्रेनचे एनिमेशन पाहू शकता. |
03:47 | आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
03:50 | थोडक्यात. या ट्युटोरियलमध्ये आपण एक Toy train एनिमेट करणे शिकलो. |
03:56 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे - या ट्युटोरियलमध्ये दर्शवल्या गेलेल्या पायर्यांचे अनुसरण करून पूर्वीच्या असाइनमेंटमध्ये बनलेल्या बसला एनिमेट करा. |
04:06 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
04:09 | तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
04:15 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
04:22 | अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
04:24 | कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
04:29 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
04:35 | या विषयी अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
04:39 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |