Synfig/C2/Animate-a-Toy-train/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Synfig वापरून “Animate a toy train” वरील spoken ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण पूर्वी बनवलेली टॉय ट्रेन एनिमेट करणे शिकूया.
00:12 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:21 आपली Train Synfig फाईल उघडू.
00:25 कृपया आपली Train Synfig फाईल उघडा जी आपल्या सिस्टिम वर सेव्ह केली आहे.
00:29 आपण एनिमेशन सह सुरवात करू.
00:31 Engine group layer च्या ड्रॉप डाउन लिस्ट वर क्लिक करा.
00:36 कोणत्याही Wheel group layer वर राईट क्लिक करा.
00:39 Star लेअर निवडा.
00:41 पुन्हा राईट क्लिक करून New layer वर क्लिक करा.
00:45 नंतर Transform आणि Rotate वर क्लिक करा.
00:50 आता Rotate effect व्हीलवर लागू केले गेले आहे.
00:54 अँकर पॉईंट व्हीलच्या मध्य भागी हलवा.
00:58 Animation panel मध्ये Turn on animate editing mode आयकॉनवर क्लिक करा.
01:05 Current frame बॉक्स मध्ये 24 टाईप करा.
01:09 Parameters panel वर जा.
01:11 Amount parameter च्या व्हॅल्यू वर डबल क्लिक करा आणि व्हॅल्यू 360 मध्ये बदला.
01:18 लक्ष द्या, टाइम ट्रॅक पॅनलवर waypoints तयार केल्या आहेत.
01:23 टाइम कर्सर 2 waypoints च्या दरम्यान क्लिक करून ड्रॅग करा आणि व्हीलचे रोटेशन तपासा.
01:29 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
01:33 आता या रोटेशनच्या परिणामासाठी टाइम लूप बनवू.
01:37 Rotate effect layer वर राईट क्लिक करा आणि New layer वर क्लिक करा.
01:42 नंतर Other वर क्लिक करून Time Loop वर क्लिक करा.
01:48 Parameters panel मध्ये Only For Positive Duration चेकबॉक्सवर टिकमार्क करा.
01:55 पुढे, सर्व व्हील्ससाठी Rotate & Time Loop प्रभाव समाविष्ट करू.
02:00 तर, Shift key वापरुन दोन्ही लेअर्सचे प्रभाव निवडा.
02:05 आणि लेअर्स कॉपी करण्यासाठी Ctrl आणि C कीज दाबा.
02:09 आता Wheel-1 group Layer च्या ड्रॉप डाउन लिस्टवर क्लिक करा.
02:13 लेअर्स पेस्ट करण्यासाठी Ctrl आणि V कीज दाबा.
02:17 सर्व व्हील्सकरिता समान प्रक्रिया पुन्हा करा.
02:24 आता रोटेशनचा प्रभाव टॉय ट्रेनच्या सर्व व्हील्सवर लागू केले गेले आहे.
02:29 Ctrl + S दाबून फाईल पुन्हा एकदा सेव्ह करा.
02:34 आता ट्रेन एनिमेट करू.
02:37 Rail व्यतिरिक्त सर्व ग्रुप लेअर्स निवडा.
02:41 त्यांना एकत्र ग्रुप(गटबद्ध) करा आणि ग्रुप लेअरला Train म्हणून रिनेम करा.
02:47 टाइम कर्सर जिरोथ फ्रेममध्ये आहे याची खात्री करा.
02:52 शिफ्ट की वापरून, उजवीकडे कॅनव्हसच्या बाहेर ट्रेनला ड्रॅग करा.
02:57 टाइम कर्सर 100th फ्रेमवर हलवा.
03:01 शिफ्ट की वापरून डावीकडे कॅनव्हसच्या बाहेर ट्रेनला ड्रॅग करा.
03:07 Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
03:11 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
03:15 आता एनिमेशन रेंडर करू.
03:18 या साठी, File वर जा आणि Render वर क्लिक करा.
03:22 File name फील्ड मध्ये, एक्सटेंशन avi मध्ये बदला आणि Target ffmpeg करा.
03:31 quality 9 ने वाढवा आणि Render बटणावर क्लिक करा.
03:36 आता Desktop वर जा. avi फाइलवर राईट क्लिक करा आणि फायरफॉक्स वेब ब्राउजर वापरून प्ले करा.
03:43 आता आपण टॉय ट्रेनचे एनिमेशन पाहू शकता.
03:47 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
03:50 थोडक्यात. या ट्युटोरियलमध्ये आपण एक Toy train एनिमेट करणे शिकलो.
03:56 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे - या ट्युटोरियलमध्ये दर्शवल्या गेलेल्या पायर्यांचे अनुसरण करून पूर्वीच्या असाइनमेंटमध्ये बनलेल्या बसला एनिमेट करा.
04:06 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
04:09 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
04:15 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:22 अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
04:24 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
04:29 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
04:35 या विषयी अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
04:39 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana