Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Powder-recipes-for-6-to-24-months-old-children/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 25: Line 25:
 
|-
 
|-
 
| 00:20
 
| 00:20
|  कडधान्यांचे पावडर
+
|  कडधान्यांचे पावडर
  
|-
 
|-
Line 33: Line 33:
 
|-
 
|-
 
| 00:24
 
| 00:24
| शेवग्याच्या पानाचे पावडर
+
| शेवग्याच्या पानाचे पावडर
  
|-
 
|-
Line 60: Line 60:
  
|-
 
|-
| 01:05
+
| 01:05
| हे दोनहि पदार्थ एकत्र करू शकतो- परंतु दोन्ही पदार्थ एक एक करून दिले पाहिजेत आणि बाळाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ उठणे किंवा सुजलेल्यासारखी ऍलर्जी नसावी.
+
| हे दोनहि पदार्थ एकत्र करू शकतो- परंतु दोन्ही पदार्थ एक एक करून दिले पाहिजेत आणि बाळाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ उठणे किंवा सुजलेल्यासारखी ऍलर्जी नसावी.
  
|-
 
|-
Line 69: Line 69:
 
|-
 
|-
 
| 01:30
 
| 01:30
| १० मिनिटे थांबून मग बाळाला ते हळू हळू भरवा.   
+
| १० मिनिटे थांबून मग बाळाला ते हळू हळू भरवा.   
  
|-
 
|-
 
| 01:35
 
| 01:35
| जो पर्यंत बाळ १ वर्षाचा होत नाही तोपर्यंत कृपया बाळाच्या आहारामध्ये साखर, मीठ किंवा कोणत्याही प्रकारचे मसाले टाकू नका.
+
| जो पर्यंत बाळ १ वर्षाचा होत नाही तोपर्यंत कृपया बाळाच्या आहारामध्ये साखर, मीठ किंवा कोणत्याही प्रकारचे मसाले टाकू नका.
  
|-
 
|-
| 01:44
+
| 01:44
| आता आपण आपली प्रथम कृती बघूया जी आहे-अमाइलेज पावडर
+
| आता आपण आपली प्रथम कृती बघूया जी आहे-अमाइलेज पावडर.
  
|-
 
|-
 
| 01:49
 
| 01:49
| परंतु त्याआधी आपण त्यांच्या फायद्यांची चर्चा करू-
+
| परंतु त्याआधी आपण त्यांच्या फायद्यांची चर्चा करू-
  
|-
 
|-
 
| 01:53
 
| 01:53
|   अमाइलेज एक एन्झाईम किंवा रासायनिक पदार्थ आहे जे अन्न पचन करण्यासाठी आवश्यक आहे.
+
| अमाइलेज एक एन्झाईम किंवा रासायनिक पदार्थ आहे जे अन्न पचन करण्यासाठी आवश्यक आहे.
  
|-
 
|-
 
| 01:59
 
| 01:59
| हे बाळाच्या शरीरात मर्यादित प्रमाणात तयार होते.
+
| हे बाळाच्या शरीरात मर्यादित प्रमाणात तयार होते.
  
|-
 
|-
| 02:03
+
| 02:03
|   हे पावडर अतिरिक्त अमाइलेज प्रदान करते आणि अन्ना पासून पौष्टिक घटक आणि शोषण वाढवते.
+
| हे पावडर अतिरिक्त अमाइलेज प्रदान करते आणि अन्ना पासून पौष्टिक घटक आणि शोषण वाढवते.
  
|-
 
|-
 
| 02:12  
 
| 02:12  
| त्यामुळे, बाळाला अमाइलेज मिश्रित पीठ किंवा अमाइलेज पावडर दिले पाहिजे.
+
| त्यामुळे, बाळाला अमाइलेज मिश्रित पीठ किंवा अमाइलेज पावडर दिले पाहिजे.
  
|-
 
|-
 
| 02:18
 
| 02:18
| आपण अमाइलेज पावडरची कृती जाणून घेऊ.
+
| आपण अमाइलेज पावडरची कृती जाणून घेऊ.
  
|-
 
|-
 
| 02:22
 
| 02:22
| अमाइलेज पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य-  ½ कप गहू
+
| अमाइलेज पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य-  ½ कप गहू
  
|-
 
|-
Line 117: Line 117:
 
|-
 
|-
 
| 02:32
 
| 02:32
| पाककृती: प्रथम सर्व कडधान्य १० तासांसाठी वेग वेगळे भिजवून ठेवावे.
+
| पाककृती: प्रथम सर्व कडधान्य १० तासांसाठी वेग वेगळे भिजवून ठेवावे.
  
|-
 
|-
 
| 02:39
 
| 02:39
| साहित्य भिजवून ठेवल्यामुळे घटकांचा ओलावा वाढतो.
+
| साहित्य भिजवून ठेवल्यामुळे घटकांचा ओलावा वाढतो.
  
|-
 
|-
| 02:42
+
| 02:42
|   १० तासाने सर्व कडधान्य पाण्यातून काढून घ्या.
+
| १० तासाने सर्व कडधान्य पाण्यातून काढून घ्या.
  
|-
 
|-
 
| 02:46
 
| 02:46
|   ते चाळणीत ठेवून त्यातले सर्व पाणी निघून जाऊ द्या.
+
| ते चाळणीत ठेवून त्यातले सर्व पाणी निघून जाऊ द्या.
  
|-
 
|-
 
| 02:50
 
| 02:50
| नंतर, एक एक करून सर्व साहित्य एका स्वच्छ कोरड्या कपडयात बांधून घ्या.
+
| नंतर, एक एक करून सर्व साहित्य एका स्वच्छ कोरड्या कपडयात बांधून घ्या.
  
|-
 
|-
 
| 02:55
 
| 02:55
| मोड येई पर्यंत ते तसेच ठेवा.
+
| मोड येई पर्यंत ते तसेच ठेवा.
  
|-
 
|-
 
| 02:58
 
| 02:58
| ह्या प्रक्रियेला कडधान्य अंकुरित करणे असे म्हणतात.
+
| ह्या प्रक्रियेला कडधान्य अंकुरित करणे असे म्हणतात.
  
|-
 
|-
 
| 03:01
 
| 03:01
| लक्षात घ्या की-  काही कडधान्यांना मोड येण्यात जास्त वेळ लागेल आणि काही कडधान्यांना कमी वेळ लागेल.   
+
| लक्षात घ्या की-  काही कडधान्यांना मोड येण्यात जास्त वेळ लागेल आणि काही कडधान्यांना कमी वेळ लागेल.   
  
|-
 
|-
 
| 03:08
 
| 03:08
| इथे, नाचणीला इतर साहित्यांपेक्षा जास्त वेळ लागेल.
+
| इथे, नाचणीला इतर साहित्यांपेक्षा जास्त वेळ लागेल.
  
|-
 
|-
| 03:14
+
| 03:14
| अंकुरित झाल्यानंतर (मोड आल्यानंतर) साहित्यांना दोन किंवा तीन दिवसासाठी सूर्यप्रकाशात वाळवून ठेवा.
+
| अंकुरित झाल्यानंतर (मोड आल्यानंतर) साहित्यांना दोन किंवा तीन दिवसासाठी सूर्यप्रकाशात वाळवून ठेवा.
  
|-
 
|-
 
| 03:19
 
| 03:19
| वाळवून झाल्यानंतर, कोरडे होईपर्यंत सर्व साहित्यांना मंद आचेवर भाजून घ्या.
+
| वाळवून झाल्यानंतर, कोरडे होईपर्यंत सर्व साहित्यांना मंद आचेवर भाजून घ्या.
  
|-
 
|-
 
| 03:25
 
| 03:25
| लक्षात ठेवा, भाजतांना सतत परतणे (ढवळणे) गरजेचे आहे.
+
| लक्षात ठेवा, भाजतांना सतत परतणे (ढवळणे) गरजेचे आहे.
  
|-
 
|-
| 03:30
+
| 03:30
|   नंतर, स्वच्छ हाताने रगडून सर्व साहित्यांची टरफले काढून घ्या.   
+
| नंतर, स्वच्छ हाताने रगडून सर्व साहित्यांची टरफले काढून घ्या.   
  
|-
 
|-
 
| 03:36
 
| 03:36
| टरफले काढून टाकल्यानंतर सर्व साहित्य एकत्र करा.
+
| टरफले काढून टाकल्यानंतर सर्व साहित्य एकत्र करा.
  
|-
 
|-
Line 177: Line 177:
 
|-
 
|-
 
| 03:45
 
| 03:45
| आणि अमाइलेज पावडर तयार आहे.
+
| आणि अमाइलेज पावडर तयार आहे.
  
|-
 
|-
Line 184: Line 184:
  
|-
 
|-
| 03:52
+
| 03:52
| बाळाचे अन्न बनवतांना त्याच्या अन्नपदार्थात एक चमचा अमाइलेज पावडर टाकू शकतो किंवा   
+
| बाळाचे अन्न बनवतांना त्याच्या अन्नपदार्थात एक चमचा अमाइलेज पावडर टाकू शकतो किंवा   
  
|-
 
|-
 
| 03:59
 
| 03:59
| अमाइलेज पावडरची खिमटी बनवू शकतो.
+
| अमाइलेज पावडरची खिमटी बनवू शकतो.
  
|-
 
|-
Line 197: Line 197:
 
|-
 
|-
 
| 04:10
 
| 04:10
| १०० ग्राम अमाइलेज पावडर जवळपास ३६० कॅलरीज आणि १२ ग्राम प्रथिने देतात.
+
| १०० ग्राम अमाइलेज पावडर जवळपास ३६० कॅलरीज आणि १२ ग्राम प्रथिने देतात.
  
|-
 
|-
| 04:17
+
| 04:17
| अमाइलेज पावडरमध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत जे बाळासाठी विशेष बनवते.
+
| अमाइलेज पावडरमध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत जे बाळासाठी विशेष बनवते.
  
|-
 
|-
 
| 04:23
 
| 04:23
| हे अन्नाचा घट्टपणा कमी करते आणि बाळासाठी अधिक रुचकर बनवते.
+
| हे अन्नाचा घट्टपणा कमी करते आणि बाळासाठी अधिक रुचकर बनवते.
  
|-
 
|-
 
| 04:28
 
| 04:28
| हे अन्नाची घनता कमी करून बाळाच्या अन्नाची ऊर्जा घनता वाढवते.
+
| हे अन्नाची घनता कमी करून बाळाच्या अन्नाची ऊर्जा घनता वाढवते.
  
|-
 
|-
| 04:34
+
| 04:34
| नंतर आपण बियांचे पावडर बनविण्यासाठी कृती जाणून घेऊ.
+
| नंतर आपण बियांचे पावडर बनविण्यासाठी कृती जाणून घेऊ.
  
|-
 
|-
 
| 04:38
 
| 04:38
| ह्या पावडरमध्ये झिंक , फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे.
+
| ह्या पावडरमध्ये झिंक, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे.
  
|-
 
|-
 
| 04:44
 
| 04:44
| हे पोषक बाळाच्या हाडांचे विकास होण्यास मदत करते आणि ताकद सुधारते.
+
| हे पोषक बाळाच्या हाडांचे विकास होण्यास मदत करते आणि ताकद सुधारते.
  
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
| तसेच, हे पावडर चांगल्या वसाचे स्त्रोत आहे जे मुलांमध्ये मेंदूच्या विकासास मदत करते.
+
| तसेच, हे पावडर चांगल्या वसाचे स्त्रोत आहे जे मुलांमध्ये मेंदूच्या विकासास मदत करते.
  
|-
 
|-
Line 281: Line 281:
 
|-
 
|-
 
| 06:04
 
| 06:04
| सुकामेवा आणि बियांचे पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
+
| सुकामेवा आणि बियांचे पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
  
|-
 
|-
| 06:08
+
| 06:08
 
| ½ कप शेंगदाणे
 
| ½ कप शेंगदाणे
  
|-
 
|-
 
| 06:10
 
| 06:10
|   ½ कप वाळलेल्या खोभऱ्याचे खिस
+
| ½ कप वाळलेल्या खोभऱ्याचे खिस
  
|-
 
|-
| 06:12
+
| 06:12
|   ½ कप जवसाचे (अळशी) बिया आणि
+
| ½ कप जवसाचे (अळशी) बिया आणि
  
|-
 
|-
 
| 06:15
 
| 06:15
| ½ कप काळ्या तिळाचे बिया,
+
| ½ कप काळ्या तिळाचे बिया,
  
|-
 
|-
| 06:18
+
| 06:18
| पाककृती: एक एक करून जवळपास 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर सर्व बिया कोरडे भाजून घ्यावे.
+
| पाककृती: एक एक करून जवळपास 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर सर्व बिया कोरडे भाजून घ्यावे.
  
|-
 
|-
| 06:26
+
| 06:26
 
| एक दगडी किंवा मिक्सर ग्राइंडर वापरून सर्व भाजलेल्या बियांचे पावडर बनवून घ्या.
 
| एक दगडी किंवा मिक्सर ग्राइंडर वापरून सर्व भाजलेल्या बियांचे पावडर बनवून घ्या.
  
|-
 
|-
| 06:33
+
| 06:33
 
| हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
 
| हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  
|-
 
|-
| 06:36
+
| 06:36
 
| बाळाला आहार देण्यापूर्वी हि पावडर त्याच्या अन्नात एक चमचा टाकावे.   
 
| बाळाला आहार देण्यापूर्वी हि पावडर त्याच्या अन्नात एक चमचा टाकावे.   
  
Line 320: Line 320:
  
|-
 
|-
| 06:48
+
| 06:48
 
| १०० ग्राम बियांच्या पावडरमध्ये जवळपास ६०० कॅलरीज आणि १९ ग्राम प्रथिने असतात.
 
| १०० ग्राम बियांच्या पावडरमध्ये जवळपास ६०० कॅलरीज आणि १९ ग्राम प्रथिने असतात.
 
|-
 
|-
 
| 06:56
 
| 06:56
| आता आपण कडधान्यांचे पावडर बनविण्यासाठी कृती शिकू.
+
| आता आपण कडधान्यांचे पावडर बनविण्यासाठी कृती शिकू.
  
|-
 
|-
 
| 06:59
 
| 06:59
| ह्या पावडर मध्ये पोटॅशिअम, प्रथिने, फॉलेट, मॅग्नेशियम इत्यादी आहे.
+
| ह्या पावडर मध्ये पोटॅशिअम, प्रथिने, फॉलेट, मॅग्नेशियम इत्यादी आहे.
  
|-
 
|-
 
| 07:05
 
| 07:05
| हे पोषक बाळाच्या हाडांचे विकास होण्यास मदत करते आणि ताकद सुधारते.
+
| हे पोषक बाळाच्या हाडांचे विकास होण्यास मदत करते आणि ताकद सुधारते.
  
|-
 
|-
 
| 07:11
 
| 07:11
| आपल्या शरीरातील लाल पेशी निर्मितीसाठी ते आवश्यक आहेत.
+
| आपल्या शरीरातील लाल पेशी निर्मितीसाठी ते आवश्यक आहेत.
  
|-
 
|-
| 07:16
+
| 07:16
| कडधान्यांचे पावडर बनविण्यासाठी लागणारे साहित्य आहेत : ½ कप हिरवे मूग,
+
| कडधान्यांचे पावडर बनविण्यासाठी लागणारे साहित्य आहेत : ½ कप हिरवे मूग,
  
|-
 
|-
 
| 07:22
 
| 07:22
|   ½ कप वाळलेला हिरवा वटाणा,
+
| ½ कप वाळलेला हिरवा वटाणा,
  
|-
 
|-
 
| 07:24
 
| 07:24
|   ½ कप काबुली चणे
+
| ½ कप काबुली चणे
  
|-
 
|-
| 07:27
+
| 07:27
| ½ कप मटकी
+
| ½ कप मटकी
  
|-
 
|-
 
| 07:30
 
| 07:30
| पाककृती: प्रथम सर्व कडधान्य १० तासांसाठी वेग वेगळे भीजवून ठेवावे.
+
| पाककृती: प्रथम सर्व कडधान्य १० तासांसाठी वेग वेगळे भीजवून ठेवावे.
  
|-
 
|-
 
| 07:35
 
| 07:35
| साहित्य भीजवून ठेवल्यामुळे घटकांचा ओलावा वाढतो.
+
| साहित्य भीजवून ठेवल्यामुळे घटकांचा ओलावा वाढतो.
  
|-
 
|-
Line 369: Line 369:
 
|-
 
|-
 
| 07:43
 
| 07:43
| ते चाळणीत ठेवून त्यातले सर्व पाणी निघून जाऊ द्या.
+
| ते चाळणीत ठेवून त्यातले सर्व पाणी निघून जाऊ द्या.
  
|-
 
|-
 
| 07:47
 
| 07:47
| नंतर, एक एक करून सर्व साहित्य एका स्वच्छ कोरड्या कपडयात बांधून घ्या.
+
| नंतर, एक एक करून सर्व साहित्य एका स्वच्छ कोरड्या कपडयात बांधून घ्या.
  
|-
 
|-
Line 385: Line 385:
 
|-
 
|-
 
| 07:59
 
| 07:59
| कृपया लक्षात घ्या - जसं आपण आधी सांगितल्या प्रमाणे, अंकुरित होण्याची प्रक्रियेचा (मोड येणे) कालावधी हा प्रत्येक साहित्यासाठी वेगळा असेल.
+
| कृपया लक्षात घ्या - जसं आपण आधी सांगितल्या प्रमाणे, अंकुरित होण्याची प्रक्रियेचा (मोड येणे) कालावधी हा प्रत्येक साहित्यासाठी वेगळा असेल.
  
|-
 
|-
Line 401: Line 401:
 
|-
 
|-
 
| 08:20
 
| 08:20
| यामुळे साहित्य करपणार(जळणार) नाही.
+
| यामुळे साहित्य करपणार(जळणार) नाही.
  
|-
 
|-
 
| 08:24
 
| 08:24
| नंतर, स्वच्छ हाताने रगडून सर्व साहित्यांचे टरफले काढून घ्या.   
+
| नंतर, स्वच्छ हाताने रगडून सर्व साहित्यांचे टरफले काढून घ्या.   
  
|-
 
|-
| 08:30
+
| 08:30
| आता सर्व कडधान्यांचे वाटण करून त्याची पावडर बनवून घ्या.
+
| आता सर्व कडधान्यांचे वाटण करून त्याची पावडर बनवून घ्या.
  
|-
 
|-
Line 416: Line 416:
  
|-
 
|-
| 08:38
+
| 08:38
| बाळाचे अन्न बनवतांना त्याच्या अन्नपदार्थात दोन चमचे पावडर टाकू शकतो.   
+
| बाळाचे अन्न बनवतांना त्याच्या अन्नपदार्थात दोन चमचे पावडर टाकू शकतो.   
  
|-
 
|-
Line 433: Line 433:
 
|-
 
|-
 
| 09:00
 
| 09:00
| कढीपत्ताच्या पानात फायबर, आयरन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतात.
+
| कढीपत्ताच्या पानात फायबर, आयरन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतात.
  
|-
 
|-
 
| 09:06
 
| 09:06
| हे सर्व पोषक पदार्थ पचन करण्यास आणि दाताच्या विकासातील महत्वाची भूमिका बजावतात.
+
| हे सर्व पोषक पदार्थ पचन करण्यास आणि दाताच्या विकासातील महत्वाची भूमिका बजावतात.
  
|-
 
|-
 
| 09:12
 
| 09:12
| तसेच ते बाळाची प्रतिकारशक्ती वाढवते.
+
| तसेच ते बाळाची प्रतिकारशक्ती वाढवते.
  
|-
 
|-
| 09:16
+
| 09:16
| आपल्याला हे पावडर बनविण्यासाठी कडीपत्ताचे पाने लागतील.
+
| आपल्याला हे पावडर बनविण्यासाठी कडीपत्ताचे पाने लागतील.
  
|-
 
|-
| 09:19
+
| 09:19
 
| पाककृती- कडीपत्ताचे पाने पूर्णपणे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
 
| पाककृती- कडीपत्ताचे पाने पूर्णपणे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
  
|-
 
|-
 
| 09:23
 
| 09:23
| त्यांना सावलीत वाळू द्या.
+
| त्यांना सावलीत वाळू द्या.
  
|-
 
|-
| 09:26
+
| 09:26
 
| आता त्या वाळलेल्या कडीपत्ताच्या पानाची पावडर बनवा आणि हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
 
| आता त्या वाळलेल्या कडीपत्ताच्या पानाची पावडर बनवा आणि हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  
|-
 
|-
| 09:33
+
| 09:33
 
| बाळाला आहार देण्यापूर्वी हि पावडर त्याच्या अन्नात ¼ चमचा टाकावे.   
 
| बाळाला आहार देण्यापूर्वी हि पावडर त्याच्या अन्नात ¼ चमचा टाकावे.   
  
|-
 
|-
 
| 09:39
 
| 09:39
|हे जवळपास ९ मिलीग्राम कॅल्शियम देते.
+
| हे जवळपास ९ मिलीग्राम कॅल्शियम देते.
  
|-
 
|-
Line 477: Line 477:
 
|-
 
|-
 
| 09:53
 
| 09:53
| या पावडरमध्ये कॅल्शियम, आयरन (लोह) , व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, प्रथिने आणि सल्फरचा चांगल्या प्रमाणात साठा आहे.
+
| या पावडरमध्ये कॅल्शियम, आयरन(लोह), व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, प्रथिने आणि सल्फरचा चांगल्या प्रमाणात साठा आहे.
 
|-
 
|-
 
| 10:01
 
| 10:01
| हे पोषक हिरड्यांचा विकास आणि बाळाच्या निरोगी डोळ्यांसाठी आवश्यक आहे.
+
| हे पोषक हिरड्यांचा विकास आणि बाळाच्या निरोगी डोळ्यांसाठी आवश्यक आहे.
  
|-
 
|-
 
| 10:07
 
| 10:07
| ते संक्रमणाच्या विरोधात लढतात आणि बाळाची ताकद सुधारतात.
+
| ते संक्रमणाच्या विरोधात लढतात आणि बाळाची ताकद सुधारतात.
  
|-
 
|-
| 10:12
+
| 10:12
| हि पावडर बनविण्याकरता आपल्याला शेवग्याची पाने लागतील.
+
| हि पावडर बनविण्याकरता आपल्याला शेवग्याची पाने लागतील.
  
|-
 
|-
| 10:17
+
| 10:17
 
| पाककृती, शेवग्याची पाने पूर्णपणे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
 
| पाककृती, शेवग्याची पाने पूर्णपणे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
  
|-
 
|-
| 10:22
+
| 10:22
 
| ह्या पानांना सावलीत वाळू द्या.
 
| ह्या पानांना सावलीत वाळू द्या.
  
|-
 
|-
| 10:25
+
| 10:25
 
| सर्व वाळलेल्या पानांची पावडर बनवून घ्या आणि आता शेवग्याच्या पानांची पावडर तयार आहे.
 
| सर्व वाळलेल्या पानांची पावडर बनवून घ्या आणि आता शेवग्याच्या पानांची पावडर तयार आहे.
  
|-
 
|-
| 10:31
+
| 10:31
 
| हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
 
| हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  
Line 512: Line 512:
  
|-
 
|-
| 10:40
+
| 10:40
 
| हे जवळपास 5 मिलीग्राम कॅल्शियम देईल.
 
| हे जवळपास 5 मिलीग्राम कॅल्शियम देईल.
  
Line 529: Line 529:
 
|-
 
|-
 
| 11:01
 
| 11:01
| उदाहरणार्थ: शिजवलेल्या आहारात १ चमचा सुकामेवा किंवा बियांचे पावडर टाकू शकतो किंवा
+
| उदाहरणार्थ: शिजवलेल्या आहारात १ चमचा सुकामेवा किंवा बियांचे पावडर टाकू शकतो किंवा
  
|-
 
|-
Line 537: Line 537:
 
|-
 
|-
 
| 11:14
 
| 11:14
| २ चमचे कडधान्याचे पावडर जे आहारासोबत शिजवले पाहिजे.
+
| २ चमचे कडधान्याचे पावडर जे आहारासोबत शिजवले पाहिजे.
  
|-
 
|-
 
| 11:21
 
| 11:21
| लक्षात ठेवा - या ट्युटोरियलमध्ये पाककृती खालील पद्धतींचा वापर करतात-
+
| लक्षात ठेवा - या ट्युटोरियलमध्ये पाककृती खालील पद्धतींचा वापर करतात-
  
|-
 
|-
 
| 11:26
 
| 11:26
|   भिजवून ठेवणे, भाजून घेणे  
+
| भिजवून ठेवणे, भाजून घेणे  
  
|-
 
|-
| 11:28
+
| 11:28
 
| अंकुरित करणे
 
| अंकुरित करणे
  
|-
 
|-
 
| 11:30
 
| 11:30
| या सर्व पध्दती- ''फॅटिक ऍसिड'' कमी करेल जे अन्नातून खनिजे शोषून घेण्यास प्रतिबंधित(वाचवतो) करते.
+
| या सर्व पध्दती- 'फॅटिक ऍसिड' कमी करेल जे अन्नातून खनिजे शोषून घेण्यास प्रतिबंधित(वाचवतो) करते.
  
|-
 
|-
| 11:38
+
| 11:38
| आणि अन्नातून पोषक तत्व शोषण करण्याची सुधार होईल.
+
| आणि अन्नातून पोषक तत्व शोषण करण्याची सुधार होईल.
  
|-
 
|-
Line 573: Line 573:
 
|-
 
|-
 
| 12:00
 
| 12:00
| सुकामेवा आणि बियांचे पावडर
+
| सुकामेवा आणि बियांचे पावडर
  
|-
 
|-
 
| 12:02
 
| 12:02
| कडधान्यांचे पावडर
+
| कडधान्यांचे पावडर
  
|-
 
|-
| 12:04
+
| 12:04
 
| कढीपत्ताच्या पानाचे पावडर आणि  
 
| कढीपत्ताच्या पानाचे पावडर आणि  
  
|-
 
|-
| 12:06
+
| 12:06
 
| शेवग्याच्या पानाचे पावडर.
 
| शेवग्याच्या पानाचे पावडर.
  
|-
 
|-
 
| 12:08
 
| 12:08
|या ट्युटोरिअलचे योगदान स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट आयआयटी बॉम्बे द्वारे करण्यात आले आहे.
+
| या ट्युटोरिअलचे योगदान स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट आयआयटी बॉम्बे द्वारे करण्यात आले आहे.
 
|-
 
|-
Line 597: Line 597:
  
|-
 
|-
| 12:25
+
| 12:25
| या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन यांच्याकडून देखील उदार अनुदान मिळालेले आहे.
+
| या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन यांच्याकडून देखील उदार अनुदान मिळालेले आहे.
  
|-
 
|-
| 12:32
+
| 12:32
| हे ट्युटोरिअल 'माँ और शिशु पोषण' या प्रोजेक्टचा भाग आहे.
+
| हे ट्युटोरिअल 'माँ और शिशु पोषण' या प्रोजेक्टचा भाग आहे.
  
|-
 
|-
 
| 12:36
 
| 12:36
| ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे-
+
| ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे-
 
डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक.
 
डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक.
 
श्रीमती. दीपाली फरगडे आहारतज्ज्ञ.
 
श्रीमती. दीपाली फरगडे आहारतज्ज्ञ.

Latest revision as of 11:09, 25 June 2018

Time Narration
00:00 6 ते 24 महिन्यांच्या बाळांसाठी पौष्टिक पावडर पाककृती या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरिअल मध्ये आपण पौष्टिक पावडरच्या विविध पाककृती शिकू जसे कि,
00:15 अमाइलेज पावडर
00:17 बियांचे पावडर
00:18 सुकामेवा आणि बियांचे पावडर
00:20 कडधान्यांचे पावडर
00:22 कढीपत्ताच्या पानाचे पावडर
00:24 शेवग्याच्या पानाचे पावडर
00:27 बरेच पौष्टिक पावडर आहेत जे जास्त मेहनत न घेता घरी बनविता येतात.
00:33 चला तर मग आपण पौष्टिक पावडर कसे बनवायचे ते शिकू.
00:38 या पावडरमध्ये पौष्टिक घटक आहेत जे बाळांच्या वाढीसाठी आणि विकासात समर्थन करते.
00:44 हे महत्वाचे आहे की, 6 महिने पूर्ण झाल्यावरच हे पावडर बाळाला दिले पाहिजे.
00:52 जेव्हा बाळाला नवीन आहार देतो तेव्हा- ते 3 किंवा 4 दिवसांसाठी सलग दिले पाहिजे.
01:00 3 किंवा 4 दिवसांनंतर बाळाला नवीन आहार द्या.
01:05 हे दोनहि पदार्थ एकत्र करू शकतो- परंतु दोन्ही पदार्थ एक एक करून दिले पाहिजेत आणि बाळाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ उठणे किंवा सुजलेल्यासारखी ऍलर्जी नसावी.
01:20 जेव्हाहि अलर्जीकारक नवीन पदार्थ जसे कि बाळाला सुकामेवा दिले जातो - मग ते चमच्यावर कमी प्रमाणात घेऊन द्यायला सुरवात करा.
01:30 १० मिनिटे थांबून मग बाळाला ते हळू हळू भरवा.
01:35 जो पर्यंत बाळ १ वर्षाचा होत नाही तोपर्यंत कृपया बाळाच्या आहारामध्ये साखर, मीठ किंवा कोणत्याही प्रकारचे मसाले टाकू नका.
01:44 आता आपण आपली प्रथम कृती बघूया जी आहे-अमाइलेज पावडर.
01:49 परंतु त्याआधी आपण त्यांच्या फायद्यांची चर्चा करू-
01:53 अमाइलेज एक एन्झाईम किंवा रासायनिक पदार्थ आहे जे अन्न पचन करण्यासाठी आवश्यक आहे.
01:59 हे बाळाच्या शरीरात मर्यादित प्रमाणात तयार होते.
02:03 हे पावडर अतिरिक्त अमाइलेज प्रदान करते आणि अन्ना पासून पौष्टिक घटक आणि शोषण वाढवते.
02:12 त्यामुळे, बाळाला अमाइलेज मिश्रित पीठ किंवा अमाइलेज पावडर दिले पाहिजे.
02:18 आपण अमाइलेज पावडरची कृती जाणून घेऊ.
02:22 अमाइलेज पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य- ½ कप गहू
02:27 ½ कप हिरवे मूग
02:29 ½ कप नाचणी
02:32 पाककृती: प्रथम सर्व कडधान्य १० तासांसाठी वेग वेगळे भिजवून ठेवावे.
02:39 साहित्य भिजवून ठेवल्यामुळे घटकांचा ओलावा वाढतो.
02:42 १० तासाने सर्व कडधान्य पाण्यातून काढून घ्या.
02:46 ते चाळणीत ठेवून त्यातले सर्व पाणी निघून जाऊ द्या.
02:50 नंतर, एक एक करून सर्व साहित्य एका स्वच्छ कोरड्या कपडयात बांधून घ्या.
02:55 मोड येई पर्यंत ते तसेच ठेवा.
02:58 ह्या प्रक्रियेला कडधान्य अंकुरित करणे असे म्हणतात.
03:01 लक्षात घ्या की- काही कडधान्यांना मोड येण्यात जास्त वेळ लागेल आणि काही कडधान्यांना कमी वेळ लागेल.
03:08 इथे, नाचणीला इतर साहित्यांपेक्षा जास्त वेळ लागेल.
03:14 अंकुरित झाल्यानंतर (मोड आल्यानंतर) साहित्यांना दोन किंवा तीन दिवसासाठी सूर्यप्रकाशात वाळवून ठेवा.
03:19 वाळवून झाल्यानंतर, कोरडे होईपर्यंत सर्व साहित्यांना मंद आचेवर भाजून घ्या.
03:25 लक्षात ठेवा, भाजतांना सतत परतणे (ढवळणे) गरजेचे आहे.
03:30 नंतर, स्वच्छ हाताने रगडून सर्व साहित्यांची टरफले काढून घ्या.
03:36 टरफले काढून टाकल्यानंतर सर्व साहित्य एकत्र करा.
03:41 आता दगडी ग्राइंडर वापरून ह्या मिश्रणाची पावडर बनवून घ्या.
03:45 आणि अमाइलेज पावडर तयार आहे.
03:48 हि अमाइलेज पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
03:52 बाळाचे अन्न बनवतांना त्याच्या अन्नपदार्थात एक चमचा अमाइलेज पावडर टाकू शकतो किंवा
03:59 अमाइलेज पावडरची खिमटी बनवू शकतो.
04:03 १ चमचा अमाइलेज पावडर जवळपास १८ कॅलरीज आणि ०.६ ग्राम प्रथिने देतात.
04:10 १०० ग्राम अमाइलेज पावडर जवळपास ३६० कॅलरीज आणि १२ ग्राम प्रथिने देतात.
04:17 अमाइलेज पावडरमध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत जे बाळासाठी विशेष बनवते.
04:23 हे अन्नाचा घट्टपणा कमी करते आणि बाळासाठी अधिक रुचकर बनवते.
04:28 हे अन्नाची घनता कमी करून बाळाच्या अन्नाची ऊर्जा घनता वाढवते.
04:34 नंतर आपण बियांचे पावडर बनविण्यासाठी कृती जाणून घेऊ.
04:38 ह्या पावडरमध्ये झिंक, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे.
04:44 हे पोषक बाळाच्या हाडांचे विकास होण्यास मदत करते आणि ताकद सुधारते.
04:50 तसेच, हे पावडर चांगल्या वसाचे स्त्रोत आहे जे मुलांमध्ये मेंदूच्या विकासास मदत करते.
04:57 हे पावडर बनवण्यासाठी लागणाऱ्या ३ वेग वेगळ्या बिया- ½ कप काळ्या तिळाचे बिया,
05:03 ½ कप जवस (अळशी) आणि
05:05 ½ कप कच्च्या भोपळ्याचे बिया
05:08 पाककृती: एक एक करून जवळपास 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर सर्व बिया कोरडे भाजून घ्यावे.
05:16 थंड झाल्यावर, सर्व भाजलेल्या साहित्यांची पावडर बनवून घ्यावी.
05:20 हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
05:23 बाळाला आहार देण्यापूर्वी हे पावडर त्याच्या अन्नात एक चमचा टाकावे.
05:29 यामुळे जवळपास ३० 'कॅलरीज' आणि २.७ ग्राम प्रथिने मिळतील.
05:36 १०० ग्राम बियांचे पावडर जवळपास ६०० कॅलरीज आणि ५५ ग्राम प्रथिने देतात.
05:43 आमची पुढील कृती म्हणजे सुकामेवा आणि बियांचे पावडर.
05:47 हे पावडर जिंक, मॅग्नेशियम, आयरन (लोह) इत्यादी खनिजांमध्ये भरपूर प्रमाणात आहे.
05:53 हे खनिजे लाल रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
05:57 तसेच, हे पावडर चांगल्या वसाचे स्त्रोत आहे जे मुलांमध्ये मेंदूच्या विकासास मदत करते.
06:04 सुकामेवा आणि बियांचे पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
06:08 ½ कप शेंगदाणे
06:10 ½ कप वाळलेल्या खोभऱ्याचे खिस
06:12 ½ कप जवसाचे (अळशी) बिया आणि
06:15 ½ कप काळ्या तिळाचे बिया,
06:18 पाककृती: एक एक करून जवळपास 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर सर्व बिया कोरडे भाजून घ्यावे.
06:26 एक दगडी किंवा मिक्सर ग्राइंडर वापरून सर्व भाजलेल्या बियांचे पावडर बनवून घ्या.
06:33 हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
06:36 बाळाला आहार देण्यापूर्वी हि पावडर त्याच्या अन्नात एक चमचा टाकावे.
06:42 यामुळे जवळपास २८ 'कॅलरीज' आणि ०.९ ग्राम प्रथिने मिळतील.
06:48 १०० ग्राम बियांच्या पावडरमध्ये जवळपास ६०० कॅलरीज आणि १९ ग्राम प्रथिने असतात.
06:56 आता आपण कडधान्यांचे पावडर बनविण्यासाठी कृती शिकू.
06:59 ह्या पावडर मध्ये पोटॅशिअम, प्रथिने, फॉलेट, मॅग्नेशियम इत्यादी आहे.
07:05 हे पोषक बाळाच्या हाडांचे विकास होण्यास मदत करते आणि ताकद सुधारते.
07:11 आपल्या शरीरातील लाल पेशी निर्मितीसाठी ते आवश्यक आहेत.
07:16 कडधान्यांचे पावडर बनविण्यासाठी लागणारे साहित्य आहेत : ½ कप हिरवे मूग,
07:22 ½ कप वाळलेला हिरवा वटाणा,
07:24 ½ कप काबुली चणे
07:27 ½ कप मटकी
07:30 पाककृती: प्रथम सर्व कडधान्य १० तासांसाठी वेग वेगळे भीजवून ठेवावे.
07:35 साहित्य भीजवून ठेवल्यामुळे घटकांचा ओलावा वाढतो.
07:40 १० तासाने सर्व कडधान्य पाण्यातून काढून घ्या.
07:43 ते चाळणीत ठेवून त्यातले सर्व पाणी निघून जाऊ द्या.
07:47 नंतर, एक एक करून सर्व साहित्य एका स्वच्छ कोरड्या कपडयात बांधून घ्या.
07:52 मोड येई पर्यंत ते तसेच ठेवा.
07:55 ह्या प्रक्रियेला कडधान्य अंकुरित करणे असे म्हणतात.
07:59 कृपया लक्षात घ्या - जसं आपण आधी सांगितल्या प्रमाणे, अंकुरित होण्याची प्रक्रियेचा (मोड येणे) कालावधी हा प्रत्येक साहित्यासाठी वेगळा असेल.
08:06 अंकुरित झाल्यानंतर (मोड आल्यानंतर) साहित्यांना दोन किंवा तीन दिवसासाठी सूर्यप्रकाशात वाळवून ठेवा.
08:11 नंतर कोरडे होईपर्यंत सर्व साहित्यांना मंद आचेवर भाजून घ्या.
08:17 लक्षात ठेवा, भाजतांना सतत परतणे गरजेचे आहे.
08:20 यामुळे साहित्य करपणार(जळणार) नाही.
08:24 नंतर, स्वच्छ हाताने रगडून सर्व साहित्यांचे टरफले काढून घ्या.
08:30 आता सर्व कडधान्यांचे वाटण करून त्याची पावडर बनवून घ्या.
08:34 हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
08:38 बाळाचे अन्न बनवतांना त्याच्या अन्नपदार्थात दोन चमचे पावडर टाकू शकतो.
08:43 ह्या दोन चमचे पावडरमध्ये जवळपस ३३ कॅलरीज आणि १.८ ग्राम प्रथिने असतात.
08:49 १०० ग्राम बियांच्या पावडरमध्ये जवळपस २५० कॅलरीज आणि १५ ग्राम प्रथिने असतात.
08:57 पुढे, आपण कढीपत्ताच्या पानांच्या पावडरसाठी कृती शिकू.
09:00 कढीपत्ताच्या पानात फायबर, आयरन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतात.
09:06 हे सर्व पोषक पदार्थ पचन करण्यास आणि दाताच्या विकासातील महत्वाची भूमिका बजावतात.
09:12 तसेच ते बाळाची प्रतिकारशक्ती वाढवते.
09:16 आपल्याला हे पावडर बनविण्यासाठी कडीपत्ताचे पाने लागतील.
09:19 पाककृती- कडीपत्ताचे पाने पूर्णपणे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
09:23 त्यांना सावलीत वाळू द्या.
09:26 आता त्या वाळलेल्या कडीपत्ताच्या पानाची पावडर बनवा आणि हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
09:33 बाळाला आहार देण्यापूर्वी हि पावडर त्याच्या अन्नात ¼ चमचा टाकावे.
09:39 हे जवळपास ९ मिलीग्राम कॅल्शियम देते.
09:42 ह्या १०० ग्राम पावडर मध्ये जवळपास ७०० मिलीग्राम कॅल्शियम उपलब्ध आहेत.
09:48 आता आपण शेवग्याच्या पानाचे पावडर कसे बनवायचे ते जाणून घेऊ.
09:53 या पावडरमध्ये कॅल्शियम, आयरन(लोह), व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, प्रथिने आणि सल्फरचा चांगल्या प्रमाणात साठा आहे.
10:01 हे पोषक हिरड्यांचा विकास आणि बाळाच्या निरोगी डोळ्यांसाठी आवश्यक आहे.
10:07 ते संक्रमणाच्या विरोधात लढतात आणि बाळाची ताकद सुधारतात.
10:12 हि पावडर बनविण्याकरता आपल्याला शेवग्याची पाने लागतील.
10:17 पाककृती, शेवग्याची पाने पूर्णपणे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
10:22 ह्या पानांना सावलीत वाळू द्या.
10:25 सर्व वाळलेल्या पानांची पावडर बनवून घ्या आणि आता शेवग्याच्या पानांची पावडर तयार आहे.
10:31 हि पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
10:33 बाळाला आहार देण्यापूर्वी हि पावडर त्याच्या अन्नात ¼ चमचा टाकावे.
10:40 हे जवळपास 5 मिलीग्राम कॅल्शियम देईल.
10:44 ह्या १०० ग्राम पावडर मध्ये जवळपास ३५० मिलीग्राम कॅल्शियम उपलब्ध आहेत.
10:50 नेहमी खालील गोष्टी लक्षात ठेवा: हि पाककृती बनविण्यासाठी स्थानिक आणि हंगामी सुकामेवा, बिया आणि कडधान्यांचा वापर करा.
10:58 प्रत्येक वेळी आहारात वेग वेगळी पावडर असली पाहिजे.
11:01 उदाहरणार्थ: शिजवलेल्या आहारात १ चमचा सुकामेवा किंवा बियांचे पावडर टाकू शकतो किंवा
11:08 शिजवलेल्या आहारात ¼ चमचा कडीपत्ताच्या पानाचे पावडर किंवा शेवग्याच्या पानाचे पावडर किंवा
11:14 २ चमचे कडधान्याचे पावडर जे आहारासोबत शिजवले पाहिजे.
11:21 लक्षात ठेवा - या ट्युटोरियलमध्ये पाककृती खालील पद्धतींचा वापर करतात-
11:26 भिजवून ठेवणे, भाजून घेणे
11:28 अंकुरित करणे
11:30 या सर्व पध्दती- 'फॅटिक ऍसिड' कमी करेल जे अन्नातून खनिजे शोषून घेण्यास प्रतिबंधित(वाचवतो) करते.
11:38 आणि अन्नातून पोषक तत्व शोषण करण्याची सुधार होईल.
11:42 आपण ह्या 6 ते 24 महिन्यांच्या बाळांसाठी पौष्टिक पावडर पाककृती ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:51 या ट्युटोरिअल मध्ये आपण विविध पौष्टिक पावडरच्या पाककृती करायला शिकलो जसे कि,
11:57 अमाइलेज पावडर, बियांचे पावडर
12:00 सुकामेवा आणि बियांचे पावडर
12:02 कडधान्यांचे पावडर
12:04 कढीपत्ताच्या पानाचे पावडर आणि
12:06 शेवग्याच्या पानाचे पावडर.
12:08 या ट्युटोरिअलचे योगदान स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट आयआयटी बॉम्बे द्वारे करण्यात आले आहे.
12:14 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे.

ह्या मिशन वरील अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे.

12:25 या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन यांच्याकडून देखील उदार अनुदान मिळालेले आहे.
12:32 हे ट्युटोरिअल 'माँ और शिशु पोषण' या प्रोजेक्टचा भाग आहे.
12:36 ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे-

डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक. श्रीमती. दीपाली फरगडे आहारतज्ज्ञ.

12:46 आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana