Difference between revisions of "OpenModelica/C3/Block-Component-Modeling/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 61: | Line 61: | ||
|- | |- | ||
||01:47 | ||01:47 | ||
− | | आपण असा एक क्लास लिहू जो खालील कार्य करण्यासाठी ब्लॉक्सचा उपयोग करतो: '''input''' आणि '''output''' म्हणून | + | | आपण असा एक क्लास लिहू जो खालील कार्य करण्यासाठी ब्लॉक्सचा उपयोग करतो: '''input''' आणि '''output''' म्हणून दोन वेळा वेगवेगळे सिग्नल्स घ्या. |
|- | |- | ||
||01:59 | ||01:59 | ||
Line 109: | Line 109: | ||
|- | |- | ||
||03:38 | ||03:38 | ||
− | | '''y''' हा | + | | '''y''' हा आऊटपुट आहे, जो आहे '''scalar'''. |
|- | |- | ||
|| 03:42 | || 03:42 | ||
Line 181: | Line 181: | ||
|- | |- | ||
|| 06:01 | || 06:01 | ||
− | |'''Diagram View'''मध्ये उघडल्यास '''Text View''' वर जा. | + | |'''Diagram View''' मध्ये उघडल्यास '''Text View''' वर जा. |
|- | |- | ||
|| 06:05 | || 06:05 | ||
Line 301: | Line 301: | ||
|- | |- | ||
|| 09:51 | || 09:51 | ||
− | | आपण ट्युटोरिलच्या | + | | आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
|- | |- | ||
|| 09:54 | || 09:54 | ||
− | | असाईनमेंट म्हणून, '''RealInput, RealOutput, SI, SO''' आणि '''MIMO''' ब्लॉक्ससाठी | + | | असाईनमेंट म्हणून, '''RealInput, RealOutput, SI, SO''' आणि '''MIMO''' ब्लॉक्ससाठी कोड पाहा. |
|- | |- | ||
||10:04 | ||10:04 |
Latest revision as of 16:13, 27 April 2018
Time | Narration |
00:01 | Block component modeling वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण block कसे परिभाषित करावे ? |
00:12 | blocks कसे कनेक्ट करावे? |
00:15 | Modelica Library मधून ब्लॉक्स कसे वापरावे, हे शिकणार आहोत. |
00:19 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.9.2 वापरत आहे. |
00:26 | आपण खालीलपैकी कोणतेही ऑपरेटिंग सिस्टम्स वापरू शकता. |
00:30 | हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी, आपल्याला Modelica मध्ये component oriented modeling चे ज्ञान असणे गरजेचे आहे. |
00:38 | पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्सचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख आहे. कृपया ते पाहा. |
00:44 | आता blocks बद्दल अधिक शिकू. |
00:48 | block हे मॉडेलिकामधील एक विशिष्ट क्लास आहे. |
00:52 | हे कन्ट्रोल एप्लिकेशन्समध्ये उपयुक्त आहे. |
00:56 | उदाहरणार्थ, Modelica Library मध्ये PI आणि PID नियंत्रकांसाठी ब्लॉक्स आहेत जे वारंवार केमिकल इजिनिअरिंग एप्लिकेशनमध्ये दिसतात. |
01:08 | ब्लॉक क्लासच्या व्हेरिएबल्सचे निश्चित कारण असणे आवश्यक आहे: एकतर input किंवा output. |
01:15 | connect स्टेटमेन्ट वापरून blocks कनेक्ट केले जाऊ शकतात. |
01:19 | मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण connect स्टेटमेंट्सबद्दल शिकलो आहोत. |
01:24 | कनेक्टर्स blocks च्या दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करतात. |
01:28 | त्यांचा वापर मॉडल input आणि output सिग्नलसाठी केला जातो. |
01:33 | उदाहरणार्थ, हे block connector साठी घोषित आहे जे मॉडेल real इनपुट सिग्नल्स आहे. |
01:41 | आता एका उदाहरणाद्वारे block component modeling समजून घेण्याचा प्रयत्न करू. |
01:47 | आपण असा एक क्लास लिहू जो खालील कार्य करण्यासाठी ब्लॉक्सचा उपयोग करतो: input आणि output म्हणून दोन वेळा वेगवेगळे सिग्नल्स घ्या. |
01:59 | एक सिग्नल वेगवेगळा इनपुट म्हणून घ्या आणि ते कॉन्स्टेंटद्वारे एम्पिलफाय करा. |
02:05 | आपण schematics वापरून ह्या प्रॉब्लेम स्टेटमेन्टची विस्तारितपणे परिभाषित करू. |
02:11 | हा आकडा ब्लॉकसाठी एक schematic दर्शवितो जो इनपुट म्हणून दोन सिग्नल देतो आणि त्यांची बेरीज परत करतो. |
02:19 | गोष्टी अधिक सोप्या करण्यासाठी, सिग्नल 1 साठी t निवडा जो वेळ दर्शवतो. |
02:26 | सिग्नल 2 ला 2 (times) t (squared) घ्या. |
02:31 | हे सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनसाठी schematic आहे. |
02:35 | हे दोन inputs आणि एका output सह मागील केसप्रमाणे आहे. |
02:41 | आपल्या सिग्नलसाठी एक input निवडू. |
02:46 | अन्य input अर्थात signal 2 कॉनस्टंट K आहे जो सिग्नलला एम्प्लिफाय करतो. |
02:54 | ह्या दोन inputs च्या प्रोडक्टला output आवश्यक आहे. |
02:59 | आपण signal 2 निवडले आहे म्हणजेच K 5 युनिट्स आहे. |
03:06 | लक्षात घ्या की सिग्नल्स आणि एम्प्लिफिकेशनच्या दोन्ही बेरजेला 2 inputs आणि 1 output सह ब्लॉकची आवश्यकता आहे. |
03:16 | Modelica library मध्ये आधीपासूनच MISO नावाचा ब्लॉक आहे ज्याचा अर्थ Multiple Input Single Output आहे. |
03:24 | हे Modelica.Interfaces.Block पॅकेजमध्ये उपलब्ध आहे. |
03:30 | ह्या ब्लॉक u साठी इनपुट हा एक वेक्टर आहे कारण तो इनपुट म्हणून अनेक सिग्नल्स स्वीकारू शकतो. |
03:38 | y हा आऊटपुट आहे, जो आहे scalar. |
03:42 | आता OMEditवापरून आपल्या समस्येचे निराकरण कसे करावे ते पाहू. |
03:48 | Sum नावाचा ब्लॉक तयार करण्यासाठी MISO ब्लॉक विस्तारीत करा. |
03:53 | मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण क्लास विस्तारीत करण्याबद्दल शिकलो. |
03:59 | Product नावाचे ब्लॉक तयार करण्यासाठी MISO विस्तारीत करा. |
04:04 | main नावाचा क्लास तयार करा. |
04:08 | main क्लासमध्ये Sum आणि Product ब्लॉक्सची उदाहरणे तयार करा. |
04:14 | शेवटी, input आणि output व्हेरिएबल्सशी संबंधित आवश्यक इक्वेशन्स प्रोग्राम करा. |
04:22 | लक्षात घ्या की Sum सिग्नलच्या बेरजेशी अनुरूप असतात, तर Product सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनशी अनुरूप आहे. |
04:32 | मी आधीच आवश्यक blocks तयार केले आहे आणि त्यास arithmeticOperationsUsingBlocks नामक फाईलमध्ये पॅकेज केले आहे. |
04:42 | आपण आमच्या वेबसाईटवर ही फाईल पाहू शकता आणि ती डाऊनलोड करू शकता. |
04:46 | आता OMEdit वर जाऊ. |
04:49 | प्रथम मी arithmeticOperationsUsingBlocks पॅकेज सादर करेन आणि नंतर MISO ब्लॉकचे सिंटॅक्स सादर करेन. |
04:59 | मी आधीच OMEdit मध्ये arithmeticOperationsUsingBlocks पॅकेज उघडले आहे. |
05:06 | मी यास Libraries Browser मध्ये विस्तारित करते. |
05:10 | लक्षात घ्या की पॅकेजमध्ये Sum, Product नावाचे ब्लॉक्स आणि main क्लास आहे. |
05:18 | त्या तिन्हींवर डबल-क्लिक क्लिक करा. |
05:24 | मी Modelica Library मधून MISO ब्लॉक देखील उघडते. |
05:29 | Modelica library विस्तारित करा. |
05:32 | Blocks → Interfaces वर जा. थोडे खाली स्क्रोल करा. |
05:39 | MISO वर डबल-क्लिक क्लिक करा. |
05:43 | इंटरफेस पॅकेजमध्ये अनेक इतर ब्लॉक्सदेखील आहेत जे कार्यक्षमतेत MISO सारखे आहेत. |
05:51 | आता मी चांगल्या दृश्यतेसाठी OMEdit विंडो डावीकडे हलवते. |
05:57 | आपण प्रथम Sum ब्लॉकमध्ये पाहू. |
06:01 | Diagram View मध्ये उघडल्यास Text View वर जा. |
06:05 | block घोषित करण्यासाठी हे सिंटॅक्स आहे. |
06:10 | हे स्टेटमेंट MISO block त्याच्या स्थानापासून Modelica library मध्ये मिळवण्याकरता वापरले जाते. |
06:16 | मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण Class inheritance किंवा Class extension बद्दल शिकलो आहोत. |
06:23 | आता मी काही वेळाकरिता थोडे मागे येते आणि MISO block सादर करते. |
06:29 | MISO tab वर जा. Text View वर जा. |
06:35 | MISO हा आंशिक ब्लॉक आहे याचा अर्थ असा होतो की तो केवळ इनहॅरिटेट करू शकतो परंतु इस्टेंशीएट केला जाऊ शकत नाही. |
06:43 | हा Block class इनहेरिट करतो. |
06:46 | आपण Modelica library मध्ये दर्शविलेल्या पाथचा उपयोग करून तो शोधू शकतो. |
06:51 | ह्या क्लास फक्त त्याच्या Diagram View साठीच वापरला जातो आणि म्हणून त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. |
06:58 | nin इनपुटची संख्या दर्शवितो. |
07:02 | जेव्हा ब्लॉक इनहॅरिट होतो तेव्हा हे पॅरामीटर बदलता येऊ शकते. |
07:08 | RealInput हे एक कनेक्टर आहे जे स्पष्टपणे real इनपुट सिग्नल दर्शवते. |
07:14 | ह्या बाबतीत, इनपुट हे एक वेक्टर u आहे, जशी आपण आधीच चर्चा केली आहे. |
07:20 | त्याचप्रमाणे, RealOutput एक कनेक्टर आहे जो real आऊटपुट सिग्नल दर्शवितो. |
07:27 | येथे, y हे रियल-वॅल्यू आऊटपुट सिग्नल आहे. |
07:31 | RealInput आणि RealOutput हे Modelica Library च्या त्याच पॅकेजमध्ये MISO म्हणून उपलब्ध आहेत. |
07:38 | कृपया ते पाहा. |
07:41 | आता मी तुम्हाला दाखवते MISO block चा Diagram View कसा दिसतो. |
07:46 | आता Sum ब्लॉकवर परत जाऊ आणि आपण जिथे सोडले तिथून सुरू करू. |
07:52 | व्हेरिएबल्स y आणि u हा ब्लॉकचा भाग आहेत, कारण ते MISO इनहेरिट करतात. |
07:59 | जसे की मागील ट्युटोरिल्समध्ये आपण शिकलो, Sum हे एक array फंक्शन आहे. |
08:05 | हे array इनपुट म्हणून घेते आणि त्याच्या एलिमेंट्सची बेरीज परत करते. |
08:11 | मी Product ब्लॉककडे जाते. Text View वर जा. |
08:17 | हे ब्लॉक MISO ला देखील इनहेरिट करते. |
08:21 | आपण मागील ट्युटोरिल्समध्ये पाहिले आहे की, Product हे एक अॅरे फंक्शन आहे जे input म्हणून अॅरे घेते. |
08:29 | हे त्याच्या एलिमेन्ट्सचे प्रॉडक्ट परत करते. |
08:33 | आता मी main वर जाते. |
08:37 | Text View वर जा. |
08:39 | हे स्टेटमेन्ट Sum आणि Product ब्लॉक्सचे इन्स्टेंशिएशन दर्शविते. |
08:44 | हे उदाहरण OMEdit च्या ड्रॅग आणि ड्रॉप कार्यशीलतेद्वारे देखील तयार केले जाऊ शकते. |
08:51 | आपण मागील ट्युटोरिअल्समध्ये ह्या वैशिष्ट्याबद्दल चर्चा केली होती. |
08:56 | nin हा MISO मध्ये input व्हेक्टर u च्या डामेन्शनचा एक पॅरामीटर आहे. |
09:03 | आपण ह्या पॅरामीटरमध्ये 2 ची वॅल्यू नियुक्त केली आहे. |
09:07 | हे इक्वेशन, सिग्नल्सच्या Sum साठी signal 1 आणि signal 2 चे वॅल्यूज दर्शवते ज्याची आपण स्लाईडस्मध्ये चर्चा केली होती. |
09:17 | त्याचप्रकारे, हे सिग्नलच्या एम्प्लिफिकेशनसाठी Signal 1 आणि Signal 2 ची वॅल्यूज दर्शवते, जशी आपण यापूर्वीच चर्चा केली आहे. |
09:29 | आता मी हा क्लास सिम्युलेट करते. Simulate बटणावर क्लिक करा. |
09:33 | पॉप अप विंडो बंद करा. |
09:36 | Libraries Browser मध्ये mySum विस्तृत करा. y निवडा. |
09:43 | लक्षात घ्या की हे एक असा प्लॉट तयार करते जे दिलेल्या सिग्नलच्या वॅल्यूजनुसार आहे. |
09:51 | आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:54 | असाईनमेंट म्हणून, RealInput, RealOutput, SI, SO आणि MIMO ब्लॉक्ससाठी कोड पाहा. |
10:04 | आपण त्यांना Modelica.Blocks.Interfaces मध्ये पाहू शकता. |
10:10 | RealInput आणि RealOutput हे कनेक्टर्स आहेत जे बर्याच वेळा वापरले जातात. |
10:17 | त्यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे. |
10:21 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा : http://spoken-tutorial.org/What\_is\_a\_Spoken\_Tutorial . हा स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टचा सारांश देतो. |
10:27 | आम्ही स्पोकन ट्यूटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रेदेखील देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
10:33 | ह्या स्पोकन ट्यूटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया उल्लेख केलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
10:40 | आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो. आम्ही योगदानकर्त्यांना मानपत्र देतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
10:50 | आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थानांतरीत करण्यासाठी मदत करतो. |
10:56 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे समर्थित आहे. |
11:03 | त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. |
11:09 | हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |